✍️ मराठी भाषा व व्याकरण • TOPIC PRACTICE HUB

मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 16)

Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar

'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 8,690 MCQs
विषय विभाग मराठी व्याकरण
पृष्ठ क्रमांक 16 / 435
🎯 आरोग्य विभाग

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))

22 उपघटक
मराठी भाषा, लिपी, देवनागरी व व्याकरण परिचय
Introduction to Marathi Language, Script & Grammar
48 प्रश्न
वर्णविचार: स्वर, स्वरादी, व्यंजने व उच्चारस्थाने
Phonetics: Vowels, Consonants & Place of Articulation
160 प्रश्न
संधी व संधीचे प्रकार (स्वर, व्यंजन व विसर्ग संधी)
Sandhi & Rules of Word Euphonic Junctions
96 प्रश्न
शब्दांच्या जाती: सामान्य परिचय व वर्गीकरण
Overview & Classification of Parts of Speech
63 प्रश्न
नाम: प्रकार, लिंगविचार, वचनविचार व सामान्यरूप
Nouns: Gender, Number & Oblique Base Forms
204 प्रश्न
विभक्ती, विभक्ती प्रत्यय व कारकार्थ
Case System, Inflections & Grammatical Cases
87 प्रश्न
सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार
Pronouns & Types of Pronouns in Marathi
101 प्रश्न
विशेषण व विशेषणाचे प्रकार
Adjectives & Types of Adjectives
79 प्रश्न
क्रियापद, धातू व क्रियापदाचे प्रकार
Verbs, Roots & Verbal Classifications
94 प्रश्न
काळ, काळाचे प्रकार व क्रियापदाचे अर्थ
Tenses, Aspects & Verbal Moods
304 प्रश्न
क्रियाविशेषण अव्यये व त्यांचे प्रकार
Adverbs & Types of Adverbial Indeclinables
83 प्रश्न
शब्दयोगी अव्यये व सामान्यरूपाचे नियम
Postpositions & Oblique Transformation Rules
79 प्रश्न
उभयान्वयी अव्यये व त्यांचे प्रकार
Conjunctions & Coordinating Conjunctions
78 प्रश्न
केवलप्रयोगी अव्यये व उद्गार
Interjections & Exclamatory Particles
65 प्रश्न
शब्दसिद्धी: सिद्ध शब्द, साधित शब्द (उपसर्ग व प्रत्यय)
Word Formation: Roots, Prefixes & Suffixes
144 प्रश्न
वाक्यपृथक्करण: उद्देश व विधेय विभाग
Parsing & Sentence Analysis: Subject & Predicate
131 प्रश्न
वाक्यांचे प्रकार (अर्थावरून व रचनेवरून)
Types of Sentences: Meaning & Syntactic Structure
234 प्रश्न
वाक्यरूपांतर व वाक्यसंश्लेषण
Transformation & Synthesis of Sentences
64 प्रश्न
विरामचिन्हे व त्यांचा सुयोग्य वापर
Punctuation Marks & Orthographic Rules
69 प्रश्न
शब्दशक्ती (अभिधा, लक्षणा, व्यंजना)
Word Powers: Abhidha, Lakshana & Vyanjana
79 प्रश्न
अलंकार: शब्दालंकार व अर्थालंकार
Figures of Speech: Shabdalankar & Arthalankar
78 प्रश्न
वृत्ते, छंद व काव्यरचना प्रकार
Poetic Metres, Chhanda & Poetics
24 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 301 ते 320 (एकूण 8,690)
प्रश्न #301 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील वाक्यांतील वाक्यातील प्रयोगाचा अचूक प्रकार ओळखा. -
‘पोलिसाने गर्दीला पांगवले’
  • (A) भावे प्रयोग
  • (B) अकर्मक कर्तरी प्रयोग
  • (C) कर्तृकर्म संकर प्रयोग
  • (D) कर्तरी प्रयोग
अचूक उत्तर: पर्याय (A) भावे प्रयोग

प्रश्न #302 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'अबब! केवढी प्रचंड आग ही!' हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे?
  • (A) होकारार्थी
  • (B) विधानार्थी
  • (C) उद्गारार्थी
  • (D) प्रश्नार्थी
अचूक उत्तर: पर्याय (C) उद्गारार्थी

वाक्य - शब्दांची रचना करून तयार झालेल्या शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात . पण फक्त शब्द समूह झाला म्हणून वाक्य तयार होते असे नाही, जेव्हा त्या शब्द समूहाला अर्थ प्राप्त होतो तेव्हा ते खऱ्या रूपाने वाक्य तयार होते. अर्थावरून पडणारे वाक्यांचे प्रकार...

प्रश्न #303 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
केलेले उपकार न जाणणारा - या शब्द समूहाबद्दल एक योग्य शब्द निवडा
  • (A) कृतज्ञ
  • (B) कृत्रिम
  • (C) कृतघ्न
  • (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) कृतघ्न

समूहदर्शक शब्द - भावना व्यक्त करण्यासाठी अनेक शब्दांचा वापर न करता त्यासाठी एकच शब्द वापरला जातो त्यास समूहदर्शक शब्द असे म्हणतात. केलेले उपकार न जाणणारा या शब्द समूहाबद्दल कृतघ्न हा शब्द योग्य राहील. Additional Information अन्य पर्यायांचे...

प्रश्न #304 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो ते पर्यायांतून ओळखा.
  • (A) द्वितीया
  • (B) चतुर्थी
  • (C) प्रथमा
  • (D) सप्तमी
अचूक उत्तर: पर्याय (C) प्रथमा

उत्तर पर्याय ३ प्रथमा Key Points कर्तरी प्रयोग : या प्रयोगामध्ये कर्ता प्रमाणे क्रियापदाच्या रुपात बदल होतात. याची खूण अशी आहे की कर्ता नेहमी प्रथमान्तच असतो व कर्म हे प्रथमांत किंवा द्वितीयांत असते. उदा.: पोपट पेरू खातो. (कर्ता प्रथमांत आणि कर्म...

प्रश्न #305 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
‘नटसम्राट' हया नाटकाचे नाटककार कोणत्या टोपण नावाने कविता लेेखन करीत असत?
  • (A) कुसुमाग्रज
  • (B) केशवसूत
  • (C) केशवकुमार
  • (D) साैमित्र
अचूक उत्तर: पर्याय (A) कुसुमाग्रज

Important Points कुसुमाग्रज- विष्णू वामन शिरवाडकर विष्णू वामन शिरवाडकर हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते. त्यांनी ' कुसुमाग्रज' या टोपणनावाने कवितालेखन केले. शिरवाडकर यांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान...

प्रश्न #306 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
तानाजी लढता लढता मेला. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
  • (A) मिश्र
  • (B) संयुक्त
  • (C) केवल
  • (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) केवल

प्रश्न #307 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
तिने गाणे म्हटले. या वाक्यात कोणता कर्मणी प्रयोग आहे?
  • (A) प्रधानकर्तुक कर्मणी
  • (B) शक्य कर्मणी
  • (C) प्राचीन कर्मणी
  • (D) समापन कर्मणी
अचूक उत्तर: पर्याय (A) प्रधानकर्तुक कर्मणी

कर्मणी प्रयोगाचे मुख्य दोन प्रकार पडतात. प्रधानकर्तुक कर्मणी गौणकर्तुक कर्मणी प्रस्तुत वाक्य हे प्रधानकर्तुक कर्मणी प्रयोगातील आहे. Important Points प्रधानकर्तुक कर्मणी प्रयोग :- कर्त्याला बहुदा तृतीया / चतुर्थीचा प्रत्यय असतो. कर्माला प्रत्यय नसतो...

प्रश्न #308 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
व्यंकटेश माडगूळकर लिखित कादंबरी कोणती?
  • (A) कापूसकाळ
  • (B) स्पर्धा काळाशी
  • (C) वावटळ
  • (D) द्रुतगणित वेद
अचूक उत्तर: पर्याय (C) वावटळ

प्रश्न #309 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
प्रस्तुत पर्यायांपैकी अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी कोणती?
  • (A) फकिरा
  • (B) बलुतं
  • (C) स्वामी
  • (D) प्रश्न मनाचे
अचूक उत्तर: पर्याय (A) फकिरा

फकिरा- फकिरा ही अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली मराठी भाषेतील कादंबरी आहे. ही कादंबरी इ.स. १९५९ साली प्रकाशित झाली. इ.स. १९६१ मध्ये महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार या कादंबरीला मिळाला. या कादंबरीत फकिरा नावाच्या तरुणाचे कथानक मांडले...

प्रश्न #310 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
कोणत्या प्रयोगात कर्म हे महत्वाचे पद असून क्रियापदाचे रूप त्याच्यानुसार बदलते?
  • (A) कर्मणी
  • (B) कर्तरी
  • (C) भावे
  • (D) संकीर्ण
अचूक उत्तर: पर्याय (A) कर्मणी

प्रयोग- कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी जी जुळणी, ठेवणी किंवा रचना असते त्यालाच व्याकरणात 'प्रयोग' असे म्हणतात. प्रयोगाचे एकूण ४ प्रकार पडतात ते पुढील प्रमाणे ; कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग मिश्र किंवा संकर प्रयोग Important Points...

प्रश्न #311 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'निमंत्रित' या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता?
  • (A) निमंत्रण
  • (B) यजमान
  • (C) आगंतुक
  • (D) यजमान.
अचूक उत्तर: पर्याय (C) आगंतुक

Key Points विरुद्धार्थी शब्द: एखाद्या विशिष्ट शब्दाचा विरुद्ध अर्थ प्रकट करणाऱ्या दुसऱ्या शब्दाला त्या विशिष्ट शब्दाचा 'विरुद्धार्थी शब्द' असे म्हणतात. उदा. निमंत्रित × आगंतुक मराठी भाषेत अनेक शब्दांना 'अ' किंवा 'नि' किंवा 'उ' हे उपसर्ग लावून उलट...

प्रश्न #312 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'नम्र' या शब्दासाठी विरुद्ध अर्थ दर्शवणारा अचूक पर्याय शोधा..
  • (A) विनय
  • (B) गर्व
  • (C) उद्धट
  • (D) विनम्र
अचूक उत्तर: पर्याय (C) उद्धट

Additional Information विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते . विनम्र , विनय हे नम्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. गर्व म्हणजे उन्माद किंवा माज होय. 📌 MPSC परीक्षा टीप: समास...

प्रश्न #313 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
संयुक्त वाक्य बनवा - विजेची टंचाई आहे. भारनियमन करावे लागते.
  • (A) वीजटंचाई भारनियमनाला कारणीभूत आहे.
  • (B) विजेची टंचाई आहे म्हणून भारनियमन करावे लागते.
  • (C) भारनियमनाचे कारण वीजटंचाई आहे.
  • (D) वीजटंचाईच्या काळात भारनियमन करावे लागते.
अचूक उत्तर: पर्याय (B) विजेची टंचाई आहे म्हणून भारनियमन करावे लागते.

वाक्य - शब्दांची रचना करून तयार झालेल्या शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात . पण फक्त शब्द समूह झाला म्हणून वाक्य तयार होते असे नाही, जेव्हा त्या शब्द समूहाला अर्थ प्राप्त होतो तेव्हा ते खऱ्या रूपाने वाक्य तयार होते. खालील तीन प्रकार हे वाक्यात असणाऱ्या...

प्रश्न #314 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
सत्य, असत्य व बुद्धीला स्मरून यासाठी योग्य शब्द सुचवा.
  • (A) सद्सद्विवेकबुद्धी
  • (B) स्मरणशक्ती
  • (C) अर्धसत्य
  • (D) सूडबुद्धी
अचूक उत्तर: पर्याय (A) सद्सद्विवेकबुद्धी

सद्सद्विवेकबुद्धी म्हणजे एखाद्याचे कार्य किंवा कर्तव्य चांगले आणि नख पूर्ण करण्याची इच्छा बाळगण्याचे गुण.सदसद्विवेकबुद्धीच्या हुकुमाच्या अनुषंगाने राहण्याची गुणवत्ता कष्टकरी आणि सावधगिरी बाळगण्याचे लक्षण किंवा विवेक, कर्तव्याची जाणीव. वरील सत्य...

प्रश्न #315 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'पायरीने ठेवणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या.
  • (A) योग्यतेने वागविणे
  • (B) पायरीवर बसविणे
  • (C) अपमान करणे
  • (D) योग्यता दाखविणे
अचूक उत्तर: पर्याय (A) योग्यतेने वागविणे

वाक्प्रचार - वाक्प्रचार हा शब्दांचा समूह असतो. वाक्प्रचार हा कोणत्याही वाक्यात जसाच्या तसा वापरला जातो. वाक्प्रचाराचा शेवट हा नेहमी क्रियापदाने होत असतो. वाक्प्रचाराचा अर्थ - 'पायरीने ठेवणे' म्हणजे एखाद्या त्याच्या क्षमतेनुसार किंवा योग्यते नुसार...

प्रश्न #316 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
प्रस्तुत पर्यायांपैकी भालचंद्र नेमाडे लिखित सुप्रसिद्ध कादंबरी कोणती?
  • (A) कोसला
  • (B) झुंज
  • (C) झेंडूची फुले
  • (D) आनंदी गोपाळ
अचूक उत्तर: पर्याय (A) कोसला

कोसला - कोसला ही भारतीय लेखक भालचंद्र नेमाडे यांची 1963 मध्ये प्रकाशित झालेली मराठी भाषेतील कादंबरी आहे. नेमाडे यांचे हे सर्वोत्कृष्ट कार्य मानले जाते आणि मराठी साहित्यातील आधुनिक अभिजात म्हणून ओळखले जाते. कादंबरीचे कथानक पांडुरंग सांगवीकर या...

प्रश्न #317 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खाली दिलेली म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य शब्द निवडा.
नागीण पोसली आणि .......... डसली.
  • (A) घरदाराला
  • (B) पोसणार्याला
  • (C) पाळणा र्याला
  • (D) शेजा र्यांना
अचूक उत्तर: पर्याय (B) पोसणार्याला

नागीण पोसली आणि पोसणार्याला डसली ही योग्य म्हण होईल. Important Points नागीण पोसली आणि पोसणार्याला डसली याचा अर्थ वाईट गोष्ट जवळ बाळगल्यावर ती कधी ना कधी उलटतेच असा होतो. म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या...

प्रश्न #318 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालील म्हण पूर्ण करा. पर्यायी उत्तरांतील योग्य पर्यायी उत्तर सांगा. 'अडाण्याची मोळी __________'
  • (A) भलत्यासच जाळी
  • (B) भलत्यासच मारी
  • (C) भलत्यासच गिळी
  • (D) भलत्यासच टाळी
अचूक उत्तर: पर्याय (C) भलत्यासच गिळी

अडाण्याची मोळी भलत्यासच गिळी ही योग्य म्हण होईल. अडाण्याची मोळी भलत्यासच गिळी या म्हणीचा अर्थ अडाणी मनुष्याने एखादी गोष्ट केली असता तिचा परिणाम विपरीत होतो हा होईल. म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या...

प्रश्न #319 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
प्रस्तुत पर्यायांमधून दाजी पणशीकर लिखित पुस्तक कोणते?
  • (A) असा मी असामी
  • (B) तो मी नव्हेच
  • (C) बाबा आमटे
  • (D) कर्ण, खरा कोण होता?
अचूक उत्तर: पर्याय (D) कर्ण, खरा कोण होता?

प्रश्न #320 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खाली दिलेल्या शब्दांपैकी 'साक्षात्कार झालेला' या शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता?
  • (A) द्रष्टा
  • (B) डोळस
  • (C) दर्शक
  • (D) प्रेक्षक
अचूक उत्तर: पर्याय (A) द्रष्टा

शब्दसमूह : अनेक शब्दांनी जो अर्थ प्राप्त होतो त्याच अर्थासाठी एकच शब्द वापरणे म्हणजे शब्दसमूह होय . द्रष्टा -'साक्षात्कार झालेला'. द्रष्टा म्हणजे भविष्यातील घटनांचा तर्कशुद्ध विचार करू शकणाऱ्या व्यक्तीला द्रष्टा असे म्हणतात. वरील दिलेल्याप्रमाणे...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स