मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 52)
Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))
22 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 1,021 ते 1,040 (एकूण 8,690)- (A) डोळा, डोके, डबा
- (B) झाड, गाजर, घोडा
- (C) धोंडा, दगड, घोडा
- (D) हाड, पगार, मेहनत
अचूक उत्तर: पर्याय (C) धोंडा, दगड, घोडा
शब्दसिद्धी: आपल्या भाषेतील मूलशब्द कोणते, कोणते शब्द आपण इतर भाषांतून जसेच्या तसे घेतले, काहीत बदल कोणता केला व शब्द कसा बनविला हे पाहणे मनोरंजक तसेच महत्वपूर्ण आहे. शब्द कसा बनतो, म्हणजेच सिद्ध होतो याला शब्दसिद्धी असे म्हणतात. त्याचे काही प्रकार...
- (A) नाश करणे
- (B) घडी बसवणे
- (C) पळून जाणे
- (D) भाग करणे
अचूक उत्तर: पर्याय (A) नाश करणे
वाक्प्रचार - वाक्प्रचार हा शब्दांचा समूह असतो. वाक्प्रचार हा कोणत्याही वाक्यात जसाच्या तसा वापरला जातो. वाक्प्रचाराचा शेवट हा नेहमी क्रियापदाने होत असतो. वाक्प्रचाराचा अर्थ - वाट लावणे म्हणजे विल्हेवाट लावणे मोडून तोडून टाकणे,निकालात काढणे,नाश करणे...
- (A) सुरुवात होणे
- (B) शेवट होणे
- (C) आरंभ होणे
- (D) मध्यंतर होणे
अचूक उत्तर: पर्याय (B) शेवट होणे
वाक्यात उपयोग - शास्त्रीय गायकाच्या सुरेल गायनाने मैफिलीची इतिश्री झाली. वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. Additional Information आरंभ होणे म्हणजे सुरुवात होणे होय. मध्यंतर म्हणजे...
- (A) पर + उपकार
- (B) परो + उपकार
- (C) पर + पकार
- (D) परउप + कार
अचूक उत्तर: पर्याय (A) पर + उपकार
परोपकार हे गुणादेश स्वरसंधीचे उदाहरण आहे. परोपकार = पर + उपकार ( अ + उ = ओ) गुणादेश स्वरसंधी - अ /आ + इ / ई = ए, अ /आ + उ / ऊ = ओ, अ /आ + ऋ = अर याप्रमाणे दोन वर्ण एकत्र येऊन ए, ओ, अर असे बदल झाल्यास त्याला गुणादेश स्वरसंधी म्हणतात. Important Points...
- (A) मी लेखन करीत राहीन
- (B) मी लेखन केले आहे.
- (C) माझे लेखन झाले आहे.
- (D) मी लेखन करीत असते.
अचूक उत्तर: पर्याय (D) मी लेखन करीत असते.
- (A) केवल
- (B) शुद्ध
- (C) संयुक्त
- (D) मिश्र
अचूक उत्तर: पर्याय (D) मिश्र
वरील वाक्यात जेव्हा -तेव्हा या जोडीचे उभयान्वयी अव्यय वापरले आहे म्हणून हे मिश्र वाक्य होईल. मिश्र वाक्य - जेव्हा एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्ये गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात त्या वाक्यांना मिश्र वाक्य म्हणतात. गौणत्वसूचक...
- (A) वेदना होणे
- (B) वाईट वाटणे
- (C) राग येणे
- (D) असूया वाटणे
अचूक उत्तर: पर्याय (D) असूया वाटणे
वाक्यात उपयोग - आपल्या मित्राने घेतलेली नवीन गाडी बघून सुरेशच्या पोटात दुखू लागले. वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. Additional Information वेदना होणे म्हणजे दुःखदायक जाणीव होणे...
- (A) सौंदर्य
- (B) सुंदरहून
- (C) कुरूप
- (D) सुंदर
अचूक उत्तर: पर्याय (A) सौंदर्य
नामाचे मुख्य ३ प्रकार पडतात. सामान्यनाम विशेषनाम भाववाचक नाम Important Points भाववाचक नाम- ज्या शब्दाने प्राणी वा व्यक्ती, अथवा वस्तूच्या गुण,धर्म, किंवा भाव याचा बोध होतो त्यास भाववाचक नाम म्हणतात. उदा. सौंदर्य, धैर्य,उंची,गोडी,वात्सल्य, इ...
- (A) वैविध्यता
- (B) निसरडेपण
- (C) एकसारखेपण
- (D) वैमनस्यता
अचूक उत्तर: पर्याय (A) वैविध्यता
'वैविध्यता' हे योग्य उत्तर आहे. हा परिच्छेद डार्विंनच्या 'नैसर्गिक निवड' या सूत्राबद्दल माहिती देतो. Important Points या परिच्छेदात असे म्हटले आहे की नैसर्गिक निवड या सूत्रावर पूर्ण जीवन अवलंबून असते. पूर्वीची जीवसृष्टी आणि त्यातल्या जीवांची ठेवण...
- (A) जनुके, भोवताल निवडता न येणे
- (B) स्पर्धात्मक वैमनस्य
- (C) जनुकीय विकार बदल
- (D) विजयीवीर
अचूक उत्तर: पर्याय (A) जनुके, भोवताल निवडता न येणे
'जनुके, भोवताल निवडता न येणे' हे योग्य उत्तर आहे. या परिच्छेदात लेखकाने नैसर्गिक निवड या सूत्राबद्दल सांगितले आहे. Important Point या लेखात खालीलप्रमाणे म्हटले आहे. जीवांना आपल्या मर्जीने जनुके निवडता येत नाहीत. त्यांची अन्य जीवांशी कधी मैत्री असते...
- (A) जनुकीय विकारबदल
- (B) जीवांचे गुणावगुण
- (C) नैसर्गिक निवड
- (D) वंशफांदी
अचूक उत्तर: पर्याय (C) नैसर्गिक निवड
'नैसर्गिक निवड' हे योग्य आहे. या लेखात डार्विनच्या नैसर्गिक निवड या कल्पनेबद्दल माहिती आहे. Important Points जीवसृष्टीतले वाहून गेलेले प्रपात कशामुळे नाहीसे झाले हा प्रश्न आहे. आणि जे राहिले त्यांच्यात असे काय होते की त्यांना तगून राहता आले ? या...
- (A) वाळू उपसा करणारे हत्यार
- (B) पर्यावरणातील घातक क्षमता
- (C) जनुकाची जोड
- (D) स्पर्धात्मक वैमनस्य
अचूक उत्तर: पर्याय (C) जनुकाची जोड
' जनुकाची जोड' हे योग्य उत्तर आहे. या लेखात नैसर्गिक निवड या सूत्राची माहिती आहे. Important Points जीवांचे गुणावगुण, त्यांच्या क्षमता मुख्यतः त्यांच्या जनुकांनी घडतात. जीवांना ज्या परिसरात जगायचे असते तो परिसर, ते पर्यावरण काही बाबतीत पोषक असते तर...
- (A) घिरट्या घालणारे पक्षी
- (B) हत्तीचे प्राचीन पूर्वज
- (C) कासव
- (D) पर्यावरणाशी अनुकूल साधणारे जीव
अचूक उत्तर: पर्याय (B) हत्तीचे प्राचीन पूर्वज
हत्तीचे प्राचीन पूर्वज हे योग्य उत्तर आहे. या लेखात नैसर्गिक निवड या डार्विनच्या सूत्राबद्दल सांगितले आहे. Important Points जगण्याची कसरत करताना जीव काही खटपट करून पर्यावरणाशी अनुकूलन साधण्याची क्षमता कमावतात. या क्षमतांमागे जनुकबदल असतात आणि...
- (A) तो
- (B) पिकलेला
- (C) आंबा
- (D) दे पाहू.
अचूक उत्तर: पर्याय (B) पिकलेला
- (A) तुम्ही स्वतः या किंवा गड्याला पाठवा.
- (B) रामा, गोविंदा व विष्णू मुंबईला गेले.
- (C) यंदा पुष्कळ पाऊस पडला, परंतु तो अवेळी पडल्याने पिकास फायदा झाला नाही.
- (D) घोडा हा चपळ व उमदा प्राणी आहे.
अचूक उत्तर: पर्याय (C) यंदा पुष्कळ पाऊस पडला, परंतु तो अवेळी पडल्याने पिकास फायदा झाला नाही.
पहिले वाक्य - यंदा पुष्कळ पाऊस पडला. दुसरे वाक्य - तो अवेळी पडल्याने पिकास फायदा झाला नाही. ही दोन वाक्ये एकत्र जोडण्यासाठी परंतु या न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्ययाचा वापर केला आहे. पहिल्या वाक्यातील कमीपणा किंवा उणीव दर्शविणारे दुसरे वाक्य या...
- (A) संभाषण
- (B) सुभाषित
- (C) स्वगत
- (D) समारोप
अचूक उत्तर: पर्याय (C) स्वगत
शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजेच अनेक शब्दांच्या एका वाक्यचा एकच शब्द तयार होणे होय. Additional Information संभाषण म्हणजे एकापेक्षा अधिक माणसांचे आपसातील बोलणे होय. सुभाषित म्हणजे बोधपर वचन होय. एखादी गोष्ट संपण्याची क्रिया म्हणजे समारोप होय. 📌 MPSC...
- (A) नाशक
- (B) भंगूर
- (C) विध्वंसक
- (D) निर्माता
अचूक उत्तर: पर्याय (D) निर्माता
नाशक, भंगूर, विध्वंसक हे भंजक या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते . 📌 MPSC परीक्षा टीप: विभक्ती आणि त्यांचे कारकार्थ (प्रथमा-कर्ता...
- (A) बैल झाली
- (B) वाघ झाली
- (C) शिंगी झाली
- (D) शेळी झाली
अचूक उत्तर: पर्याय (C) शिंगी झाली
गाय व्याली शिंगी झाली ही योग्य म्हण होईल. गाय व्याली शिंगी झाली या म्हणीचा अर्थ अघटित घटना घडणे हा होईल. म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट...
- (A) एकाच गावातले लोक परस्परांना चांगले ओळखून असतात.
- (B) बोरी व बाभळीची झाडे गावात लावावीत.
- (C) मूर्ख माणसांचे मूर्ख लोकांबरोबरच जमू शकते.
- (D) हरवलेली वस्तू जवळपास असल्याचे लक्षात आल्याने सर्वत्र शोधत राहणे.
अचूक उत्तर: पर्याय (A) एकाच गावातले लोक परस्परांना चांगले ओळखून असतात.
ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी याचा अर्थ एकच स्वभाव असलेल्या माणसांनी एकमेकांची वर्मे काढण्यात अर्थ नसतो कारण एकाच ठिकाणचे असल्याने ते एकमेकांना पुरेपूर ओळखतात. म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या...
- (A) ओबडधोबड
- (B) राकट
- (C) समचसरण
- (D) परब्रह्म
अचूक उत्तर: पर्याय (C) समचसरण
या लेखात लेखकाने विठ्ठलाच्या भक्तीचे वर्णन केले आहे. Key Points विठ्ठलाचे पाय- 'विठ्ठलाच्या पायांचे' वर्णन समचसरण असे आहे. समचरण म्हणजे सारखे पाय. लेखकाने विठ्ठलाचे वर्णन काळासावळा वर्ण, ओबडधोबड देह, विस्फारल्यागत वाटणारे पण निश्चल, शांत आश्वासक...