मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 50)
Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))
22 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 981 ते 1,000 (एकूण 8,690)- (A) बहुव्रीही समास
- (B) वैकल्पिक द्वन्द्व समास
- (C) द्वंद्व समास
- (D) विभक्ती तत्पुरुष समास
अचूक उत्तर: पर्याय (D) विभक्ती तत्पुरुष समास
तत्पुरुष समास- या समासातील दुसरे पद प्रधान असते व शब्दाचा विग्रह करतांना अर्थाच्या दृष्टीने गाळलेला विभक्ती प्रत्यय घ्यावा लागतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. विभक्ती तत्पुरुष समास- या समासात विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप...
- (A) प्रतिअक्षर
- (B) प्रतिनामे
- (C) प्रतिकात्मक
- (D) प्रतिशब्द
अचूक उत्तर: पर्याय (B) प्रतिनामे
स्पष्टीकरण: एखाद्या वाक्यात वारंवार नाव वापरावे लागत असेल तर अशा वेळी आपण नामाऐवजी सर्वनामाचा वापर करतो. नामाऐवजी जेव्हा आपण त्याच अर्थाचा दुसरा शब्द वापरतो तेव्हा त्यांस सर्वनाम असे म्हणतात. सर्वनामांना प्रतिनामे असेही म्हणतात. सर्वनामांचे एकंदर...
- (A) ग्
- (B) क्
- (C) ख्
- (D) च्
अचूक उत्तर: पर्याय (D) च्
योग्य उत्तर च् आहे. जिभेचा मागील भाग हा वर उचलून पडजिभेच्या पुढील भागाला म्हणजेच कंठाला स्पर्श करतांना ज्या वर्णाचा उच्चार होतो, त्यांना 'कंठ्य वर्ण' म्हणतात. अ, आ हे स्वर आणि क् , ख् , ग् , घ् , ङ् , ह् ही व्यंजने कंठ्य वर्ण आहेत. 📌 MPSC परीक्षा...
- (A) एकाच्या चुकीसाठी इतर लोकाना दोष लावणे
- (B) बुद्धिवान माणूस आपले ज्ञान उगाच सर्वदूर सांगत सुटतो
- (C) काही रिकामटेकडे उगाच चर्चेचे पाल्हाळ लावतात
- (D) आपली आवक जेवढी असेल तेवढेच पैसे खर्च करावे
अचूक उत्तर: पर्याय (C) काही रिकामटेकडे उगाच चर्चेचे पाल्हाळ लावतात
- (A) समापन कर्मणी प्रयोग
- (B) शक्य कर्मणी प्रयोग
- (C) नवीन कर्मणी प्रयोग
- (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) नवीन कर्मणी प्रयोग
नवीन कर्मणी प्रयोग - ह्या प्रयोगात इंग्लिश मधील Passive Voice प्रमाणे वाक्याची रचना आढळते. तसेच वाक्याच्या सुरवातीला कर्म येते व कर्त्याला कडून प्रत्यय लागतो. उदा. चोर पोलिसांकडून पकडला गेला. या वाक्याची रचना इंग्लिश मधील Passive Voice प्रमाणे आहे...
- (A) अपूर्ण भविष्यकाळ
- (B) पूर्ण भविष्यकाळ
- (C) रीति भविष्यकाळ
- (D) साधा भविष्यकाळ
अचूक उत्तर: पर्याय (B) पूर्ण भविष्यकाळ
काळ- वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो, तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचाही बोध होतो त्याला ‘काळ’ असे म्हणतात. काळाचे प्रमुख 3 प्रकार पडतात. वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ भविष्यकाळ: क्रियापदाच्या रूपावरुन जेव्हा एखादी क्रिया...
- (A) शारीरिक सुस्थिती
- (B) गरजांची सुस्थिती
- (C) मानसिक सुस्थिती
- (D) आध्यात्मिक सुस्थिती
अचूक उत्तर: पर्याय (B) गरजांची सुस्थिती
जीवन हे तीन मिती मध्ये आहे. वय, प्रकृती आणि इतरांसाठी तुम्ही काय केले यामध्ये जीवन सामावले आहे. अकाली मृत्यू येण्याने किंवा दीर्घायु होण्याने जीवनाचे सार्थक होत नाही तर किती जगलात व कसे जगलात हे महत्त्वाचे आहे महत्त्वाचे आहे. जीवनाची दुसरी बाजू...
- (A) दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे.
- (B) स्वत:चा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे.
- (C) आईला बाईचा आधार असणे.
- (D) आईचा जीव घेण्यासाठी बाई टपून बसते.
अचूक उत्तर: पर्याय (A) दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे.
म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार...
- (A) ?
- (B) :
- (C) .
- (D) !
अचूक उत्तर: पर्याय (D) !
विचाराची ............ तेथे भाषणाला ऊत.
- (A) तूट
- (B) लूट
- (C) सूट
- (D) बोम्ब
अचूक उत्तर: पर्याय (A) तूट
विचाराची तूट तेथे भाषणाला ऊत याचा अर्थ मुर्खांच्या गर्दीत नेहमी नुसती बडबड असते असा होईल. Important Points म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट...
- (A) उष्मे
- (B) अन्तस्थ
- (C) कंठौष्ठय
- (D) दंततालव्य
अचूक उत्तर: पर्याय (A) उष्मे
व्यंजन : ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या मागून साहाय्य घेऊन होतो त्यांना व्यंजने असे म्हणतात . व्यंजनाचे सहा प्रकार पडतात . स्पर्श व्यंजने अर्ध स्वर उष्मे द्रविडीयन महाप्राण संयुक्त उष्मे व्यंजने : श, ष, स या व्यंजनांना उष्मे म्हणतात. यांचा उच्चार...
आम्हा मुलांना विचारतो कोण?
- (A) काही मुलांना कोणीही विचारत नाही.
- (B) आम्हा मुलांना कोणीही विचारत नाही.
- (C) आम्हा मुलांना सगळेच विचारतात.
- (D) काही मुलांना सगळेच विचारतात.
अचूक उत्तर: पर्याय (B) आम्हा मुलांना कोणीही विचारत नाही.
अर्थावरून पडणारे वाक्यांचे प्रकार विधानार्थी वाक्य प्रश्नार्थक वाक्य उदगारार्थी वाक्य होकारदर्शक वाक्य नकारार्थी वाक्य Important Points नकारार्थी वाक्य - ज्या वाक्यात नकार दर्शविलेला असतो.(नाही ,नको ,नये अशा नकारदर्शक शब्दांचा वापर केलेला असतो.) उदा...
श्रीराम महाविद्यालयाचा विद्यार्थी-प्रतिनिधी झाला.
- (A) संयोगचिन्ह
- (B) अवतरण चिन्ह
- (C) अपसरण चिन्ह
- (D) प्रश्नचिन्ह
अचूक उत्तर: पर्याय (A) संयोगचिन्ह
श्रीराम महाविद्यालयाचा विद्यार्थी-प्रतिनिधी झाला. या वाक्यात संयोगचिन्ह (-) वापरले आहे. या वाक्यामध्ये विद्यार्थी-प्रतिनिधी हे दोन शब्द संयोगचिन्हाने जोडले आहे. संयोगचिन्ह [ - ] - वाक्यामध्ये दोन शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास...
स्वतःच्या फायद्याचे पाहणारा
- (A) स्वयंसेवक
- (B) स्वावलंबी
- (C) अप्पलपोटा
- (D) ऐतोबा
अचूक उत्तर: पर्याय (C) अप्पलपोटा
शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजेच अनेक शब्दांच्या एका वाक्यचा एकच शब्द तयार होणे होय. Additional Information स्वयंसेवक म्हणजे आपल्या इच्छेने सेवाभावाने समाजकार्य करणारा होय. स्वावलंबी म्हणजे स्वतःचे काम स्वतःच करणारा होय. ऐतोबा म्हणजे श्रम न करता...
वेळ - निश्चित × ______
- (A) अनिश्चित
- (B) अपूर्ण
- (C) अपुरा
- (D) आवश्यक
अचूक उत्तर: पर्याय (A) अनिश्चित
Additional Information विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते . अपूर्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पूर्ण हा होईल. अपुरा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुरा किंवा पूर्ण हा होईल...
- (A) संयुक्त वाक्य
- (B) मिश्र वाक्य
- (C) केवलवाक्य
- (D) संकेतार्थी
अचूक उत्तर: पर्याय (B) मिश्र वाक्य
वरील वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य आहे. प्रधान वाक्य - राजांनी गनिमी कावा करण्याचे ठरविले. गौण वाक्य - खानाचा पराभव निश्चित झाला. ही दोन वाक्ये जोडण्यासाठी तेव्हाच या उभयान्वयी अव्ययाचा वापर केला आहे म्हणून वरील वाक्य मिश्र वाक्य आहे...
- (A) तीन
- (B) चार
- (C) पाच
- (D) सहा
अचूक उत्तर: पर्याय (A) तीन
मानवी जीवन हे त्रिमितीय आहे. म्हणजे जीवनाची लांबी म्हणजे आपले वय, जीवनाची रुंदी म्हणजे माणसाची प्रकृती व जीवनाची तिसरी मिती म्हणजे इतरांसाठी आपण काय केले? आपण अल्पायुषी आहोत की दीर्घायु आहोत याला महत्व नाही पण आयुष्य कसे जगले हे महत्वाचे ठरते...
- (A) अपूर्ण वर्तमानकाळ
- (B) पूर्ण वर्तमानकाळ
- (C) रीति वर्तमानकाळ
- (D) रीति भूतकाळ
अचूक उत्तर: पर्याय (D) रीति भूतकाळ
काळ- वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो, तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा बोध जो होतो त्याला काळ असे म्हणतात. मुख्य काळ ३ आहेत- वर्तमानकाळ भूतकाळ भविष्यकाळ काळांचे उपप्रकार- अपूर्ण काळ पूर्ण काळ रीति काळ Important Points...
- (A) कारण काहीप्रसंगी त्यातून तोच तो पणा सूचित होतो
- (B) कारण गाणं म्हणायला आवडत नसते.
- (C) ते फक्त शाहीर गातात म्हणून
- (D) कारण ते गद्य असते
अचूक उत्तर: पर्याय (D) कारण ते गद्य असते
गीतामध्ये एक स्वरांचा मेळ साठलेला असतो. स्वरमधुर शब्दरचनेचं सौंदर्य असते. गीत म्हणजेच गाणं हे असतं पण गाण्याच्या साध्या मजकुराची ही अशी रचना केलेली असते की, जिथं चालीवर शब्दरचनेच सौंदर्य असते ते तिथे दिसुन येत नाही. गद्य हे तालावर किंवा चालीवर...
अनेक ठिकाणी उसवलेल्या स्वेटरमधून थंडी चांगलीच जाणवत होती.
- (A) संयोगचिन्ह
- (B) प्रश्नचिन्ह
- (C) उद्गारचिन्ह
- (D) पूर्णविराम
अचूक उत्तर: पर्याय (D) पूर्णविराम
वरील वाक्य विधानार्थी आहे आणि वाक्य पूर्ण झाल्यावर वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आहे. पूर्णविराम [ . ] - वाचताना किवां बोलताना एखादे वाक्य पूर्ण झाले, ह्या अर्थाने आपण जेथे क्षणभर थांबतो तेथे पूर्णविराम [.] चा उपयोग होतो. कोणतेही वाक्य अथवा परिच्छेद...