मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 49)
Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))
22 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 961 ते 980 (एकूण 8,690)- (A) उद्योगधंदा करणे
- (B) भरपूर परिश्रम घेणे
- (C) भरपूर खाद्य खाणे
- (D) यांपैकी एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) भरपूर परिश्रम घेणे
वाक्प्रचार - वाक्प्रचार हा शब्दांचा समूह असतो. वाक्प्रचार हा कोणत्याही वाक्यात जसाच्या तसा वापरला जातो. वाक्प्रचाराचा शेवट हा नेहमी क्रियापदाने होत असतो. वाक्प्रचाराचा अर्थ - लोखंडाचे चणे खाणे' म्हणजे भरपूर परिश्रम घेणे, खूप कष्ट करणे. उदा - श्यामने...
- (A) पालथ्या घड्यावर पाणी.
- (B) गाढवाला गुळाची चव काय?
- (C) पिकते तेथे विकत नाही.
- (D) दुष्काळात तेरावा महिना
अचूक उत्तर: पर्याय (B) गाढवाला गुळाची चव काय?
म्हण : ज्यात लोकपरंपरेने आलेला अनुभव वा ज्ञान ग्रथित झालेले असते अशी लोकोक्ती, ते वाक्य म्हणजे म्हण होय. किंवा कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द...
- (A) महेश
- (B) महिश
- (C) महीश
- (D) महाईश
अचूक उत्तर: पर्याय (A) महेश
- (A) जर मला खाऊ दिला तर मी शाळेत जाईन.
- (B) मला खाऊ दिल्यास मी शाळेत जाईन.
- (C) मला खाऊ द्या, मग मी शाळेत जाईन.
- (D) मला खाऊ दिला आणि मी शाळेत गेलो.
अचूक उत्तर: पर्याय (B) मला खाऊ दिल्यास मी शाळेत जाईन.
मला खाऊ दिलास तर मी शाळेत जाईन या वाक्यात मी शाळेत जाईन ही दुसरी कृती आहे आणि मला खाऊ दिलास तर ही पहिली कृती अट आहे तसेच पहिल्या क्रियापदाला ल्यास हा प्रत्यय लागून मला खाऊ दिल्यास मी शाळेत जाईन हे केवल वाक्य तयार झाले आहे. मला खाऊ दिला आणि मी शाळेत...
- (A) नाम
- (B) सर्वनाम
- (C) विशेषण
- (D) क्रियापद
अचूक उत्तर: पर्याय (C) विशेषण
Key Points विशेषण: नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला 'विशेषण' असे म्हणतात. विशेषण हे साधारणपणे नामापूर्वी येते. उदा. 'पाच पिशव्या' या शब्दसमूहात 'पिशवी' हे नाम आहे. आपल्याला पिशव्यांविषयी बोलावयाचे आहे. त्या...
- (A) तो पुस्तक वाचणार आहे.
- (B) त्याने पुस्तक वाचले होते.
- (C) त्याचे पुस्तक वाचून झाले आहे.
- (D) त्याचे पुस्तक वाचून होईल.
अचूक उत्तर: पर्याय (D) त्याचे पुस्तक वाचून होईल.
काळ - वाक्यातील क्रिया कोणत्या वेळी घडत आहे ,याचा बोध जो होतो ,त्याला काळ असे म्हणतात. काळाचे मुख्य तीन प्रकार पडतात. वर्तमानकाळ भूतकाळ भविष्यकाळ वरील प्रत्येक काळाचे खालील चार उपप्रकार पडतात. साधा अपूर्ण पूर्ण रीती Important Points भविष्यकाळ...
तू आईला पत्र ---------- का?
- (A) लिहिशील
- (B) लिहीन
- (C) लिहील
- (D) लिहितो
अचूक उत्तर: पर्याय (A) लिहिशील
क्रियापद : वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात . वरील दिलेल्या तू आईला पत्र लिहिशील का? यात योग्य पर्याय लिहिशील हा आहे. वरील वाक्य भविष्यात घडणाऱ्या कृती विषयी प्रश्न विचारला आहे.वरील वाक्यात लिहिशील हे योग्य...
किती भयानक वाडा आहे हा
- (A) उद्गारचिन्ह
- (B) स्वल्पविराम
- (C) प्रश्नचिन्ह
- (D) अर्धविराम
अचूक उत्तर: पर्याय (A) उद्गारचिन्ह
किती भयानक वाडा आहे हा ! असे वाक्य होईल. Important Points उद्गारवाचक चिन्ह [ ! ] - वाक्यामध्ये असलेली एखाद्या मनुष्याच्या मनातील कोणतीही भावना व त्या भावनेची तीव्रता स्पष्ट दर्शवण्याकरिता उद्गारवाचक चिन्ह [ ! ] वापरण्यात येते. हे विराम चिन्ह त्या...
- (A) गै + अन
- (B) गा + आन
- (C) गै + अन्
- (D) गो + अन
अचूक उत्तर: पर्याय (A) गै + अन
गायन हे अयादी आदेश स्वरसंधीचे उदाहरण आहे. गायन = गै + अन = ऐ + अ = आ य् + अ = आय अयादी आदेश - ए, ऐ, ओ, औ या स्वरांपुढे जर एखादा स्वर आला तर त्याबद्दल अनुक्रमे अय्, आय्, अ व्, आव् असे आदेश होऊन पुढील स्वर यात मिसळतो याला अयादी आदेश म्हणतात. उदा. नयन...
- (A) शेतातील वडाच्या बुंध्यात
- (B) आळीच्या घरात
- (C) सदाफुलीत
- (D) लोखंडी पिंजऱ्यात
अचूक उत्तर: पर्याय (A) शेतातील वडाच्या बुंध्यात
सदर उताऱ्यात लेखक पाखरांच्या स्वच्छंदी अशा जीवनाचे वर्णन करत आहे. लेखक म्हणतात फुलं फुलली, झाडं हिरव्यागार पानांनी नटलीत. एकमेकांकडे बघता बघता त्यांचा दिवस जातो. येतो. फुलझाडांचा,वेलीफुलांचा आनंद घ्यावा. मनाने प्रसन्न राहावे म्हणून घराच्या अंगणात...
- (A) खणखण
- (B) कलकल
- (C) सळसळ
- (D) घळघळ
अचूक उत्तर: पर्याय (D) घळघळ
ध्वनिदर्शक शब्द- वस्तू, प्राणी, पक्षी यांच्या द्वारे उत्पन्न होणार्या ध्वनींना 'ध्वनिदर्शक शब्द' असे म्हणतात. उदा- वाघाची- डरकाळी पानांची- सळसळ डासांची- भुणभुण अशाचप्रकारे डासांची भुणभुण तशी अश्रूंची घळघळ असते. 📌 MPSC परीक्षा टीप: समास ओळखताना...
- (A) पळसाची झाडे सर्व सारखीच दिसतात.
- (B) पळसाच्या देठाला तीनच पाने असतात.
- (C) पळसाच्या देठाला तीन पाने असली तरी झाड शोभून दिसते.
- (D) कोठेही गेले तरी परिस्थिती सामान्यतः सारखीच असते.
अचूक उत्तर: पर्याय (D) कोठेही गेले तरी परिस्थिती सामान्यतः सारखीच असते.
- (A) क्रांतिवीर
- (B) सत्याग्रही
- (C) बळी
- (D) हुतात्मा
अचूक उत्तर: पर्याय (D) हुतात्मा
शब्दसमूह : अनेक शब्दांनी जो अर्थ प्राप्त होतो त्याच अर्थासाठी एकच शब्द वापरणे म्हणजे शब्दसमूह होय. हुतात्मा - 'ध्येयासाठी प्राणांची आहुती देणारा'. हुतात्मा म्हणजे देशासाठी, धर्मासाठी, एखाद्या विशिष्ट कार्यासाठी, किंवा एखाद्या विचारसरणीच्या...
- (A) तो सलग बोलला
- (B) तो अस्खलित बोलला.
- (C) तो सहजपणे बोलला.
- (D) तो स्पष्ट बोलला.
अचूक उत्तर: पर्याय (B) तो अस्खलित बोलला.
वाक्य - शब्दांची रचना करून तयार झालेल्या शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात . पण फक्त शब्द समूह झाला म्हणून वाक्य तयार होते असे नाही, जेव्हा त्या शब्द समूहाला अर्थ प्राप्त होतो तेव्हा ते खऱ्या रूपाने वाक्य तयार होते . अर्थावरून पडणारे वाक्यांचे प्रकार...
- (A) कपट
- (B) लुच्चेगिरी
- (C) फटकारणे
- (D) इमान
अचूक उत्तर: पर्याय (D) इमान
Additional Information विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते . कपट , लुच्चेगिरी , लबाडी, ठकबाजी हे दगाफटका या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. फटकारणे म्हणजे केलेली चूक पुन्हा होऊ...
- (A) चालत असे
- (B) चालत होता
- (C) चालला
- (D) चालला होता
अचूक उत्तर: पर्याय (A) चालत असे
क्रियापद : वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. काळ - वाक्यातील क्रिया कोणत्या वेळी घडत आहे ,याचा बोध जो होतो ,त्याला काळ असे म्हणतात. काळाचे मुख्य तीन प्रकार पडतात. वर्तमानकाळ भूतकाळ भविष्यकाळ वरील प्रत्येक काळाचे...
- (A) सकर्मक भावे
- (B) अकर्मक भावे
- (C) कर्मणी
- (D) सकर्मक कर्तरी
अचूक उत्तर: पर्याय (A) सकर्मक भावे
- (A) तू जबाबदारीने काम करतोस.
- (B) तू बेजबाबदारपणे काम केलेस.
- (C) तू जबाबदारी ओळखली नाहीस.
- (D) तू जबाबदारीने काम करणारा आहेस.
अचूक उत्तर: पर्याय (B) तू बेजबाबदारपणे काम केलेस.
तू जबाबदारीने काम केले नाहीस या नकारार्थी वाक्याचा मूळ अर्थ कायम ठेवून वरील वाक्यात जबाबदारी या शब्दाचे बेजबाबदार हे विरुद्ध रूप वापरून तू बेजबाबदारपणे काम केलेस हे योग्य होकारार्थी वाक्य तयार होते. Important Points वाक्यरुपांतर - वाक्यरुपांतर...
- (A) सर्वनाम
- (B) दर्शक सर्वनाम
- (C) विशेषण
- (D) नाम
अचूक उत्तर: पर्याय (C) विशेषण
उत्तर पर्याय ३ विशेषण Key Points 'हिरवीगार' हा शब्द विशेषणाचे उदाहरण आहे. विशेषण: नामाबद्दल अधिक माहिती सांगणे आणि नामाची माहिती अधिक निश्चित करणे हे विशेषणाचे वैशिष्ट्य आहे. विशेषण दर्शवणारे शब्द नामाच्या आधी वापरले जातात. Important Points आता आपण...
- (A) अर्थपूर्ण
- (B) अर्थशून्य
- (C) अर्थगर्भ
- (D) अर्थात
अचूक उत्तर: पर्याय (A) अर्थपूर्ण
विरुद्धार्थी शब्द : एखाद्या शब्दाच्या उलट अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे विरुद्धार्थी शब्द होय. वरील निरर्थक या शब्दाचा अर्थ ज्याला काही अर्थ नाही असा किंवा अर्थशून्य. निरर्थक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अर्थपूर्ण हा आहे.अर्थपूर्ण म्हणजे ज्याला अर्थ आहे...