मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 48)
Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))
22 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 941 ते 960 (एकूण 8,690)- (A) राष्ट्रेतिहास
- (B) राष्ट्रीयइतिहास
- (C) राष्ट्रेतेहास
- (D) राष्ट्र इतिहास
अचूक उत्तर: पर्याय (A) राष्ट्रेतिहास
- (A) वर्ग
- (B) विनोद
- (C) नेहमी
- (D) दांडगाई
अचूक उत्तर: पर्याय (D) दांडगाई
दांडगा या शब्दाला आई हा प्रत्यय लागून दांडगाई हे भाववाचक नाम तयार झाले आहे. भाववाचक नाम /धर्मवाचक नाम - प्राण्यांच्या किंवा वस्तूंच्या नामामध्ये असलेला धर्माचा, एखाद्या गुणांचा किंवा एखाद्या भावाचा बोध होत असेल तर त्यास भाववाचक / धर्मवाचक नाम असे...
'दीपकला जांभळाची खूप झाडे दिसली.'
- (A) संयुक्त वाक्य
- (B) नकारार्थी
- (C) केवल वाक्य
- (D) मिश्र वाक्य
अचूक उत्तर: पर्याय (C) केवल वाक्य
दीपकला जांभळाची खूप झाडे दिसली. या वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय आहे म्हणून हे केवल वाक्य होईल. उद्देश - झाडे विधेय - दिसली केवल वाक्य - ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य असे म्हणतात. उदा. मी क्रिकेट...
- (A) मागच्या काळाकडे ओझरती नजर टाकणे
- (B) सिंहाचे दुरून अवलोकन करणे
- (C) राज्य कारभार पाहणे
- (D) वरवर पहाणी करणे
अचूक उत्तर: पर्याय (A) मागच्या काळाकडे ओझरती नजर टाकणे
शब्दसमूह : अनेक शब्दांनी जो अर्थ प्राप्त होतो त्याच अर्थासाठी एकच शब्द वापरणे म्हणजे शब्दसमूह होय. सिंहावलोकन हा एक शब्दसमूह आहे. सिंहावलोकन म्हणजे मागच्या काळाकडे ओझरती नजर टाकणे. भूतकाळातील गोष्टींचा आढावा घेऊन वर्तमानकाळात योग्य त्या दिशेने पावले...
- (A) सामान्यनाम
- (B) भाववाचक नाम
- (C) पदार्थवाचक नाम
- (D) समूहवाचक नाम
अचूक उत्तर: पर्याय (B) भाववाचक नाम
Key Points नाम- प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे, त्यांना व्याकरणात नामे असे म्हणतात. नामांचे वर्गीकरण - १. धर्मिवाचक आणि २. धर्मवाचक १. धर्मिवाचक - अ. सामान्यनाम ब. विशेषनाम २...
- (A) गजाचे आहे आनन ज्याला तो
- (B) गणपती
- (C) गणू
- (D) हत्तीसारखा प्राणी
अचूक उत्तर: पर्याय (A) गजाचे आहे आनन ज्याला तो
गजानन या सामासिक शब्दाचा समासविग्रह गजाचे आहे आनन ज्याला तो असा होईल. गजानन हे व्याधिकरण विभक्ती बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे. विग्रह - गजाचे आहे आनन ज्याला तो (गणेश) (षष्ठी/प्रथमा) या समासाचा विग्रह करताना दोन्ही पदे भिन्न विभक्तीत आहेत म्हणून हे...
- (A) गव्हाळ
- (B) गहू
- (C) गव्हे
- (D) धान्य
अचूक उत्तर: पर्याय (B) गहू
वचन- नामाच्या ठिकाणी वस्तू एक आहे की अनेक आहेत ती संख्या सुचविणाऱ्या गुणधर्मास 'वचन' असे म्हणतात. 'वचन' या शब्दाचा शब्दश: अर्थ बोलणे असा होतो. वचनाचे मुख्य २ प्रकार असतात- एकवचन अनेकवचन नियम- आकारांतशिवाय इतर सर्व पुल्लिंगी नामांची रूपे दोन्ही वचनात...
- (A) हंबरणे
- (B) डरकाळी
- (C) खिंकाळणे
- (D) गर्जना
अचूक उत्तर: पर्याय (A) हंबरणे
ध्वनिदर्शक शब्द - वस्तू ,प्राणी ,पक्षी यांच्या द्वारे उत्पन्न होणाऱ्या ध्वनींना ध्वनिदर्शक शब्द असे म्हणतात. वरील गाईचे -हंबरणे असा होतो व बाकी सर्व खालील प्रमाणे दिलेले आहेत. वाघाची - डरकाळी घोड्याचे - खिंकाळणे सिंहाची - गर्जना वरील दिलेल्या...
- (A) ही किती वाईट कल्पना आहे.
- (B) ही कल्पना उत्तम आहे.
- (C) काय कल्पना आहे का ही?
- (D) ही कल्पना बऱ्यापैकी आहे.
अचूक उत्तर: पर्याय (D) ही कल्पना बऱ्यापैकी आहे.
वाक्यरुपांतर - वाक्यरुपांतर म्हणजे एका प्रकारच्या वाक्याचा , मूळ आशयार्थ बदलू न देता दुसऱ्या प्रकारच्या वाक्यात रुपांतर करणे होय. Important Points होकारार्थी व नकारार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर हा वाक्यरूपांतराचा एक प्रकार आहे. यामध्ये वाक्याचा...
माझी बहीण पुस्तक वाचत आहे.
- (A) पूर्ण वर्तमानकाळ
- (B) पूर्ण भूतकाळ
- (C) अपूर्ण वर्तमानकाळ
- (D) रीति भूतकाळ
अचूक उत्तर: पर्याय (C) अपूर्ण वर्तमानकाळ
वाक्यात पुस्तक वाचण्याची क्रिया चालू आहे म्हणून माझी बहीण पुस्तक वाचत आहे हे अपूर्ण वर्तमानकाळाचे वाक्य होईल. अपूर्ण वर्तमान काळ / चालू वर्तमानकाळ - जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरुन क्रिया वर्तमानामध्ये चालू किंवा सुरू असल्याचा बोध होतो...
- (A) प्रधानकर्तृक कर्मणी
- (B) कर्तरी प्रयोग
- (C) भावे प्रयोग
- (D) नवीन कर्मणी प्रयोग
अचूक उत्तर: पर्याय (D) नवीन कर्मणी प्रयोग
- (A) इलाज-नाइलाज
- (B) उच्च-नीच
- (C) प्राचीन-अर्वाचीन
- (D) उदय-पहाट
अचूक उत्तर: पर्याय (D) उदय-पहाट
'उदय' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द 'अस्त' हा आहे. म्हणून 'उदय-पहाट' ही जोडी चुकीची आहे. Key Points विरुद्धार्थी शब्द: एखाद्या विशिष्ट शब्दाचा विरुद्ध अर्थ प्रकट करणाऱ्या दुसऱ्या शब्दाला त्या विशिष्ट शब्दाचा 'विरुद्धार्थी शब्द' असे म्हणतात. उदा. उदय...
- (A) गुण
- (B) धातुसाधीत
- (C) संख्या
- (D) सार्वनामिक
अचूक उत्तर: पर्याय (D) सार्वनामिक
महाराष्ट्र माझे राज्य आहे या वाक्यात राज्य या नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी माझे या सर्वनामाचा उपयोग केला आहे म्हणून माझे हे सार्वनामिक विशेषण आहे. सार्वनामिक विशेषण - एखाद्या नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी नामापूर्वी सर्वनामाचा उपयोग...
इमारत
- (A) पुल्लिंग
- (B) स्त्रीलिंग
- (C) नपुसकलिंग
- (D) उभयलिंग
अचूक उत्तर: पर्याय (B) स्त्रीलिंग
लिंग : नामावरून एखादी व्यक्ती किंवा वस्तू हि पुरुष जातीची किंवा स्त्रीजातीची आहे कि या दोन्हीपैकी कुठल्याही जातीची नाही हे कळते त्यालाच लिंग असे म्हणतात. लिंगाचे मुख्य तीन प्रकार पडतात . पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग स्त्रीलिंग : नामावरून जेव्हा...
- (A) ससा
- (B) गाडी
- (C) काठी
- (D) नदी
अचूक उत्तर: पर्याय (A) ससा
ससा या आ कारांत पुल्लिंगी नामाचे अनेकवचन ससे (ए कारांत) असे होते. Key Points ई कारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन या कारांत होते. उदा. गाडी - गाड्या, काठी - काठ्या, नदी - नद्या Important Points लिंग- ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग समजते...
- (A) हात चोळत येणे
- (B) हातपाय गळणे
- (C) काम तडीस नेणे
- (D) रिकामे होणे
अचूक उत्तर: पर्याय (C) काम तडीस नेणे
हात हलवत परत येणे या वाक्प्रचाराच्या विरुद्ध वाक्प्रचार काम तडीस नेणे असा होतो. हात हलवत परत येणे याचा अर्थ काम न होता परत येणे असा होतो तर काम तडीस नेणे याचा अर्थ कोणत्याही परीस्थितीत काम पूर्ण करणे असा होतो. Additional Information वाक्प्रचार - मूळ...
- (A) भरभर शिकून लवकर विसरणे.
- (B) सुखापेक्षा दुःख अधिक असणे.
- (C) आजार व संकट एकदम येते; पण हळूहळू जाते.
- (D) लक्ष्मी हत्तीच्या पावलाने येणे व मुंगीच्या पावलाने जाणे.
अचूक उत्तर: पर्याय (C) आजार व संकट एकदम येते; पण हळूहळू जाते.
हत्तीच्या पायी येते नि मुंगीच्या पायी जाते म्हणजे आजार, संकटे येतात ती लवकर मोठ्या प्रमाणावर येतात; पण कमी होताना हळूहळू कमी होतात. म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये...
- (A) अच् + आदी = अजादी
- (B) सत् + भावना = सद्भावना
- (C) दिग + अंबर = दिगंबर
- (D) सर्व पर्याय योग्य आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (C) दिग + अंबर = दिगंबर
दि क् + अंबर = दिगंबर हे बरोबर होईल. वरील प्रश्नात अजादी, सद्भावना आणि दिगंबर ही तृतीय व्यंजनसंधीची उदाहरणे आहेत. Important Points तृतीय व्यंजन संधी - दोन शब्दाची संधी होत असतांना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण क, च, ट, त, प यापैकी कोणताही वर्ण आल्यास...
- (A) आज्ञार्थी
- (B) विध्यर्थी
- (C) स्वार्थी
- (D) संकेतरूप
अचूक उत्तर: पर्याय (A) आज्ञार्थी
त्याने सर्व लाडू फस्त केले.
- (A) गणनावाचक
- (B) अनिश्चित
- (C) क्रमवाचक
- (D) पृथक्त्ववाचक
अचूक उत्तर: पर्याय (B) अनिश्चित
Key Points विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला 'विशेषण' असे म्हणतात. विशेषण हे साधारणपणे नामापूर्वी येते. उदा. 'पाच पिशव्या' या शब्दसमूहात 'पिशवी' हे नाम आहे. आपल्याला पिशव्यांविषयी बोलावयाचे आहे. त्या...