मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 46)
Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))
22 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 901 ते 920 (एकूण 8,690)- (A) भावकर्तुक क्रियापद
- (B) संकेतार्थी क्रियापद
- (C) शक्य क्रियापद
- (D) प्रयोजक क्रियापद
अचूक उत्तर: पर्याय (B) संकेतार्थी क्रियापद
पाहुणे आले नसते, तर गैरसोय झाली नसती. या वाक्यात संकेतार्थी क्रियापद आहे. या वाक्यातील क्रियापादावरून असे केले तर तसे होईल असा अर्थबोध होत आहे म्हणून हे संकेतार्थी असलेले वाक्य आहे. Important Points क्रियापदांचे चार अर्थ असतात. स्वार्थ - ज्या...
- (A) संच
- (B) घोस
- (C) वृंद
- (D) संघ
अचूक उत्तर: पर्याय (C) वृंद
समूहदर्शक शब्द - एकापेक्षा अधिक व्यक्ती, वस्तू, प्राणी समूहाला दर्शविण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्या शब्दाला समूहदर्शक शब्द असे म्हणतात. Additional Information प्रश्नपत्रिकांच्या किंवा उपकरणांच्या समूहाला संच म्हणतात. फळांच्या समूहाला घोस म्हणतात...
- (A) शक्य भावे
- (B) समापन भावे
- (C) पुराण भावे
- (D) अकर्तृक भावे
अचूक उत्तर: पर्याय (C) पुराण भावे
भावे प्रयोगाचे खालील 3 प्रकार पडतात. 1) प्रधानकर्तृक भावे अ) सकर्मक भावे ब) अकर्मक भावे 2) गौणकर्तृक भावे अ) पुराण भावे ब) नवीन भावे क) शक्य भावे ड) समापन भावे 3) अकर्तृक भावे Important Points पुराण भावे- हा प्रयोग जुन्या मराठी भाषेत आढळतो. या...
- (A) घरटी
- (B) छप्पर
- (C) काठी
- (D) फांदी
अचूक उत्तर: पर्याय (D) फांदी
कावळा बसायला अन फांदी तुटायला. ही योग्य म्हण होईल. कावळा बसायला अन फांदी तुटायला याचा अर्थ परस्परांशी कारण संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणे असा होतो. म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या...
- (A) दुनिया
- (B) स्वप्न
- (C) शून्य
- (D) देश
अचूक उत्तर: पर्याय (B) स्वप्न
स्पष्टीकरण- लेखकाने प्रस्तुत उतार्यातून स्वप्नांचे महत्व सांगितलेले आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे स्वप्नाविषयीचे विचार अधोरेखित करत लेखक आपल्या विचारला जणू बळकटी देऊ इच्छितो लेखक म्हणतो की स्वप्ने हा प्रत्येकाच्या...
- (A) कळ
- (B) ताकद
- (C) वाममार्ग
- (D) मार्गदर्शन
अचूक उत्तर: पर्याय (A) कळ
लेखक म्हणतो आताची तरुण पिढी थोड्याश्याही अपयशाने आणि दु:खाने खचून जाणारी आहे असे आपण पाहतो. फुलाबरोबर काटेही असतात हे ते सोईस्कररित्या विसरतात. काही तरी मिळविण्यासाठी, आपले ईप्सित साध्य करण्यासाठी कळ सोसावीच लागते हे मात्र त्यांच्या गावी ही नसते...
- (A) निसर्गातील प्रत्येक घटक
- (B) देशाचा तरुण
- (C) स्वप्न पाहणारा
- (D) निष्क्रिय राहणार
अचूक उत्तर: पर्याय (A) निसर्गातील प्रत्येक घटक
लेखकाने या उतार्यातून स्वप्नांची, त्याच्यासाठीच्या जिद्द आणि चिकाटीची चर्चा केलेली आहे. लेखक म्हणतो की निसर्गातील प्रत्येक घटक नवीन,नूतन काहीतरी देण्यासाठी बदलांचे शर अंगावर झेलतो. लोणी तयार होण्यासाठी दह्या- दूधाला घुसळावे लागते, सोन्याचा दागिना...
- (A) वाईट मार्गाला जात असल्याचा
- (B) ज्वालेचा सामना करण्याचा
- (C) किड्यामुग्यांप्रमाणे जगण्याचा
- (D) सत्कारणी झिजण्याचा
अचूक उत्तर: पर्याय (A) वाईट मार्गाला जात असल्याचा
आजचा तरुण वाईट मार्गाला जात असल्याचा विपरीत बदल लेखकला प्रकर्षाने जाणवतो, तो स्पष्ट करतांना प्रस्तुत उतार्यातून लेखक म्हणतात की आजची तरुण पिढी थोड्याश्याही अपयशाने आणि दु:खाने खचून जाणारी आहे, फुलांबरोबर काटेही असतात हे सोईस्करपणे विसरणारी आहे...
- (A) अतिमहत्त्वाकांक्षा
- (B) मेहनत
- (C) चिकाटी
- (D) जिद्द
अचूक उत्तर: पर्याय (A) अतिमहत्त्वाकांक्षा
- (A) संक्
- (B) सम्
- (C) संन्
- (D) सक
अचूक उत्तर: पर्याय (B) सम्
स्पष्टीकरण- प्रस्तुत पर्यायाचे उत्तर सम् हे आहे. सम् याचा अर्थ चांगले किंवा बरोबर असा होतो. साधित शब्द- साधित शब्दांचे २ प्रकार पडतात- उपसर्गघटित शब्द प्रत्ययघटित शब्द Important Points उपसर्गघटित शब्द- मूळ शब्दांच्या आधी एक किंवा अधिक अक्षरे लागून...
- (A) बाळास दूध पाजणे
- (B) बाळास औषध पाजणे
- (C) बालमनावर संस्कार करणे
- (D) बाळास शिकविणे
अचूक उत्तर: पर्याय (C) बालमनावर संस्कार करणे
- (A) प्रतीष्ठापना
- (B) प्रतीष्ठापणा
- (C) प्रतिष्ठापना
- (D) प्रतिस्थपन
अचूक उत्तर: पर्याय (C) प्रतिष्ठापना
शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे होय. भाषा ही व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध हवी. 📌 MPSC परीक्षा टीप: समास ओळखताना कोणत्या पदाला प्राधान्य आहे ते तपासा: पहिले पद - अव्ययीभाव, दुसरे पद - तत्पुरुष, दोन्ही पदे - द्वंद्व...
- (A) कामगार
- (B) कष्टकरी
- (C) कामकरी
- (D) नोकर
अचूक उत्तर: पर्याय (B) कष्टकरी
Key Points शब्दसमूहाबद्दल एक शब्द: आपण बोलताना अनेकदा शब्दांची काटकसर करत असतो. म्हणजे एखादा शब्द असा वापरतो की ज्यामधून अनेक शब्दांनी व्यक्त होणारा, प्रकटणारा, आशय सांगितला जातो. उदा. गाणे गाणारा, शिल्पे बनवणारा, नृत्य करणारा किंवा अगदी नकला करणारा...
- (A) केवल वाक्य
- (B) गौण वाक्य
- (C) मिश्र वाक्य
- (D) संयुक्त वाक्य
अचूक उत्तर: पर्याय (A) केवल वाक्य
- (A) बाबांना आता स्वतः चालवते
- (B) राजपुत्राने सिंह पकडला
- (C) उंदीर आणि मांजर यांचे नाते अजब आहे
- (D) पावासामु ळे भिंत कोलमडली गेली
अचूक उत्तर: पर्याय (A) बाबांना आता स्वतः चालवते
प्रयोग- प्रयोगामध्ये आपण क्रियापदाच्या रचनेचा अभ्यास करतो.क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द होय. क्रियापदाच्या रुपाची ठेवण कधी त्याच्या कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलते तर कधी त्याच्या कर्माच्या लिंग वचन यानुसार बदलते ह्याच...
ऐंशी तेथे पंच्या ऐंशी
- (A) अतिशय उधळेपणाची वृत्ती
- (B) चूक एकाची शिक्षा दुसऱ्याला
- (C) एकसारखे प्रश्न विचारणे
- (D) पूर्वगृह दूषित दृष्टि असणे
अचूक उत्तर: पर्याय (A) अतिशय उधळेपणाची वृत्ती
म्हण : ज्यात लोकपरंपरेने आलेला अनुभव वा ज्ञान ग्रथित झालेले असते अशी लोकोक्ती, ते वाक्य म्हणजे म्हण होय. किंवा कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द...
या विधानातील काळ ओळखा.
- (A) वर्तमानकाळ
- (B) संनिहित भविष्यकाळ
- (C) भूतकाळ
- (D) अपूर्ण वर्तमानकाळ
अचूक उत्तर: पर्याय (B) संनिहित भविष्यकाळ
उत्तर पर्याय २ संनिहित भविष्यकाळ Key Points 'तुम्ही पुढे व्हा, मी आलोच' . हे वाक्य संनिहित भविष्यका ळा चे उदाहरण आहे. कारण यामध्ये एक क्रिया झाल्यावर त्यावर अवलंबून असलेली क्रिया लगेचच सुरु होईल असे दर्शवले आहे. Important Points काळ : वाक्यातील...
- (A) सरळ
- (B) संताप
- (C) प्रखर
- (D) शांत
अचूक उत्तर: पर्याय (D) शांत
Important Points विरुद्धार्थी शब्द व्याख्या :- एखाद्या शब्दाच्या अगदी विरुद्ध किंवा पूर्णपणे उलट अर्थ व्यक्त करणाऱ्या दुसऱ्या शब्दाला त्या पहिल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात. रागीट या शब्दाला संतापी, कोपिष्ट, क्रोधी किंवा तामसी हे शब्द...
- (A) पुष्कळ पायांचा कीडा
- (B) खुबी
- (C) खोड
- (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी सर्व
अनेकार्थी शब्द - ज्या शब्दांचे एकापेक्षा अधिक अर्थ होतात त्यांना अनेकार्थी शब्द म्हणतात. गोम म्हणजे पुष्कळ पायांचा एक किडा होय तसेच दोष , ऐब , व्यंग , खोड , गुणामध्ये एखादी उणीव याला सुद्धा गोम म्हणतात आणि गोम याचा अर्थ खुबी , मर्म , सार असाही होतो...
- (A) व्रतस्थपणे राहणे
- (B) आवडीचे पदार्थ खाणे
- (C) अजिबात न खाणे
- (D) फक्त फळे खाणे
अचूक उत्तर: पर्याय (C) अजिबात न खाणे
प्रस्तुत उताऱ्यामध्ये आपणास उपास म्हणजे काय तसेच त्यामागची पार्श्वभूमी जाणून घेता येते. लेखक नमूद करतो त्याप्रमाणे, उपास या कृतीमधून 'आपली इच्छा असो वा नसो कधीकधी आपल्याला उपास घडतो किंवा सक्तीने करावा लागतो.' उपास करणं किंवा उपास घडणं म्हणजे दिवसभर...