मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 44)
Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))
22 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 861 ते 880 (एकूण 8,690)- (A) किमान भाषा वापर कार्यक्रम यशस्वी होतोय.
- (B) काळ अपरिवर्तनीय आहे.
- (C) जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा वाढतोय.
- (D) इंग्रजी शब्दांचा वापर कमी होतोय.
अचूक उत्तर: पर्याय (C) जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा वाढतोय.
स्पष्टीकरण- लेखक म्हणतात की, अनेक पालक मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये घालतात. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेच्या गुणवत्तेवर समाजात नेहमी प्रश्न उपस्थित केले जातात. पण जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक असलेले श्री. रणजितसिंह डीसले गुरुजींना जागतिक...
- (A) नास्तिक
- (B) नवरात्र
- (C) मीठभाकर
- (D) पीतांबर
अचूक उत्तर: पर्याय (C) मीठभाकर
विग्रह - मीठ, भाकरी व इतर साधे खाद्यपदार्थ समाहार द्वंद्व समास - ज्या समासातील पदांचा विग्रह करतांना त्यातील पदांचा अर्थशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थाचाही त्यात समावेश केलेला असतो त्यास समाहार व्दंव्द समास असे म्हणतात. उदा. केरकचरा - केर, कचरा व...
- (A) उपसर्गघटित
- (B) प्रत्ययघटित
- (C) अभ्यस्त
- (D) अनुकरणवाचक
अचूक उत्तर: पर्याय (A) उपसर्गघटित
उपसर्गघटित शब्द - शब्दाच्या पूर्वी जी अक्षरे जोडली जातात त्यांना उपसर्ग म्हणतात व तयार होणाऱ्या शब्दाला उपसर्गघटित शब्द म्हणतात. उदा. निराकार, अन्याय, अधिकार, अनुकूल निरंतर हा शब्द उपसर्गघटित या गटात मोडतो. निरंतर या शब्दात नि हा संस्कृत उपसर्ग...
- (A) निरक्षर
- (B) अशिक्षित
- (C) आज्ञाधारक
- (D) सनातनी
अचूक उत्तर: पर्याय (D) सनातनी
जुन्या रीति व चालीरीती यांना अनुसरून वागणारा म्हणजे सनातनी होय. Additional Information शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजेच अनेक शब्दांच्या एका वाक्यचा एकच शब्द तयार होणे होय. निरक्षर - ज्याला लिहिता, वाचता येत नाही त्याला निरक्षर म्हणतात. अशिक्षित म्हणजे...
- (A) मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही
- (B) उंटावरचा शहाणा
- (C) इकडे आड तिकडे विहीर
- (D) बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर
अचूक उत्तर: पर्याय (D) बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर
- (A) कर्मधारय
- (B) बहुव्रीही
- (C) अव्ययीभाव
- (D) द्वंद्व
अचूक उत्तर: पर्याय (C) अव्ययीभाव
अव्ययीभाव या समास प्रकारातील सामासिक शब्द हा क्रियाविशेषण अव्यय असतो. Important Points अव्ययीभाव समास - ज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व त्या तयार झालेल्या सामासिक शब्दांचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो त्यास अव्ययीभाव समास असे म्हणतात. उदा...
- (A) तुटणे-जुळणे
- (B) सुस्त-तरबेज
- (C) एवढे-तेवढे
- (D) पगारी-बिनपगारी
अचूक उत्तर: पर्याय (C) एवढे-तेवढे
विरुद्धार्थी शब्द :- एखाद्या मुख्य शब्दाच्या अगदी विरुद्ध किंवा पूर्णपणे उलट अर्थ असणाऱ्या दुसऱ्या शब्दाला त्या पहिल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात. ज्या वेळी हे शब्द जोडीने येतात तेव्हा त्यांना विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या म्हटले जाते...
बाई पिशवीत बटाटे भरतात. (अपूर्ण भविष्यकाळ)
- (A) भरत असेल
- (B) भरत जाईल
- (C) भरत होती
- (D) भरत असे
अचूक उत्तर: पर्याय (A) भरत असेल
बाई पिशवीत बटाटे भरत असेल. हे अपूर्ण भविष्यकाळातील योग्य वाक्य होईल. बाई पिशवीत बटाटे भरत असेल या वाक्यात भरत असेल या क्रियापदाच्या रूपावरुन क्रिया भविष्यकाळामध्ये चालू असेल असे समजते म्हणून भरत असेल हे अपूर्ण भविष्यकाळातील क्रियापदाचे योग्य रूप...
- (A) थप्पी
- (B) अढी
- (C) पुंजका
- (D) गाथण
अचूक उत्तर: पर्याय (B) अढी
समूहदर्शक शब्द- समूहदर्शक शब्द म्हणजे एखाद्या वस्तूंचा किंवा गोष्टींच्या एकत्रित गटाला दिलेली उपमा होय. वरील दिलेल्या प्रश्नात पिकत घातलेल्या आंब्यांची अढी असते. Additional Information खालील दिलेले सर्व योग्य सामूहिक शब्द आहेत- शब्द समूहदर्शक शब्द...
- (A) चांगल्या मार्गात अडथळे असतातच.
- (B) सरळ मार्गाने जाण्याची इच्छा असणे.
- (C) एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर काहीतरी मार्ग निघतोच.
- (D) आपली इच्छा व्यक्त करणे.
अचूक उत्तर: पर्याय (C) एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर काहीतरी मार्ग निघतोच.
पराचा कावळा करणे-
- (A) जिवाची पर्वा न करणे
- (B) संपवून टाकणे
- (C) उस्तवार करणे
- (D) छोटी गोष्ट मोठी करून सांगणे
अचूक उत्तर: पर्याय (D) छोटी गोष्ट मोठी करून सांगणे
वाक्प्रचार : वाक्प्रचार हा शब्दांचा समूह असतो. वाक्प्रचार हा कोणत्याही वाक्यात जसाच्या तसा वापरला जातो. वाक्प्रचाराचा शेवट हा नेहमी क्रियापदाने होत असतो. पराचा कावळा करणे- मामुली गोष्टीला भलतेच महत्व देणे. क्षुल्लक गोष्टीला महत्व देणे. उदा- 'तिला...
- (A) भरण-पोषणावर
- (B) श्रेयस-प्रेयसाच्या विभागणीतून
- (C) वस्त्रप्रावरणांतून
- (D) मानसिक रितेपणातून
अचूक उत्तर: पर्याय (B) श्रेयस-प्रेयसाच्या विभागणीतून
स्पष्टीकरण: प्रस्तुत गद्यांशाचा विषय बघता आपल्याला कळून येते की यांत ‘ संस्कृती ’ चे महत्त्व प्रतिपादित केले आहे. संस्कृती म्हणजे नेमकं काय, त्याची संकल्पना, त्यातून निर्माण होणारे संस्कार व मानसिक सुख,आजच्या एकविसाव्या शतकातील त्याची भासणारी गरज...
- (A) मानसिक सुख
- (B) उज्वल स्वप्न
- (C) कल्पकता
- (D) गगनचुंबी इमारत
अचूक उत्तर: पर्याय (A) मानसिक सुख
स्पष्टीकरण: प्रस्तुत उताऱ्यात ‘संस्कृती’ चे महत्त्व सांगितले आहे. ते सांगतांना लेखकाने भौतिक सुख व मानसिक सुख या संकल्पना देखील मांडल्या आहेत. भौतिक सुख हे जरी वरकरणी अत्यंत लोभस व उपयोगी वाटत असले तरीही तेवढ्याने मनुष्य हा अध्यात्माचे मूळ गाठू शकत...
- (A) मानसिक समृद्धीसाठी
- (B) भौतिक सुखांसाठी
- (C) पारंपारिकतेसाठी
- (D) सृजनशीलतेसाठी
अचूक उत्तर: पर्याय (A) मानसिक समृद्धीसाठी
स्पष्टीकरण: प्रस्तुत लेखांत लेखकाने ' संस्कृती ' व तिचे महत्त्व याविषयी स्वतःचे विचार मांडले आहेत. ते मांडताना लेखक भौतिक सुख व मानसिक सुख याविषयी वक्तव्य करतो. लेखकाचे स्पष्ट मत आहे की प्रत्येक व्यक्तीला भौतिक सुखाबरोबरच मानसिक सुख हवे असते. कारण...
- (A) वस्त्रप्रावरणाला
- (B) जीवनाच्या उन्नत अवस्थेला
- (C) सौंदर्य दृष्टीला
- (D) संस्कृतीला
अचूक उत्तर: पर्याय (D) संस्कृतीला
- (A) प्रांत
- (B) अनगर
- (C) शहर
- (D) ग्राम
अचूक उत्तर: पर्याय (D) ग्राम
विरुद्धार्थी शब्द :- एखाद्या मुख्य शब्दाच्या अगदी विरुद्ध किंवा पूर्णपणे उलट अर्थ असणाऱ्या दुसऱ्या शब्दाला त्या पहिल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ :- 1) नियमित × अनियमित 2) पवित्र × अपवित्र 3) सत्य × असत्य 4) लिखित × अलिखित...
- (A) शंकराने तीसरा डोळा उघडला.
- (B) त्याचा स्वभाव विसरभोळा आहे.
- (C) तु तिरसटपणा करू नकोस.
- (D) ह्याचा परिणाम विप्रित होईल.
अचूक उत्तर: पर्याय (B) त्याचा स्वभाव विसरभोळा आहे.
Key Points मराठी व्याकरण म्हणजे मराठी भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय. वि + आ + (कृ(->करणे) = व्याकरण. परस्परांचे विचार विशिष्ट पद्धतीने व्यक्त केले तर ते सुसंबद्ध, समजण्यास सोपे ठरतात. आपण जे बोलतो किंवा लिहितो ते नीटनेटके, व्यवस्थित, आकर्षक...
- (A) रीति भविष्यकाळ
- (B) रीति भूतकाळ
- (C) रीति वर्तमानकाळ
- (D) अपूर्ण भूतकाळ
अचूक उत्तर: पर्याय (B) रीति भूतकाळ
वरील वाक्यात पांडुरंगाच्या मंदिरातून घंटेचा आवाज येण्याची क्रिया सातत्याने घडत आलेली असून ती क्रिया पूर्ण देखील झालेली असल्यामुळे हे वाक्य रीती भूतकाळाचे आहे असे म्हणता येईल. Important Points रीति भूतकाळ / चालू पूर्ण भूतकाळ - भूतकाळात एखादी क्रिया...
- (A) इत + अर्थ
- (B) इत + इर्थ
- (C) इति + अर्थ
- (D) इत्य + अर्थ
अचूक उत्तर: पर्याय (C) इति + अर्थ
संधी- इत्यर्थ संधी विग्रह- इति + अर्थ संधी- जवळ आलेले दोन ध्वनी जोडण्याला संधी म्हणतात. संधी होत असतांना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि शेवटच्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकात मिसळून त्या दोहोबद्दल एकच वर्ण तयार होतो याला संधी असे म्हणतात. यणादेश...
- (A) ओहळ × झरा
- (B) काळा × गोरा
- (C) पान × पर्ण
- (D) पाय × पद
अचूक उत्तर: पर्याय (B) काळा × गोरा
ओहळ - झरा, पान - पर्ण आणि पाय - पद या समानार्थी शब्दांच्या जोड्या आहेत. विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते . 📌 MPSC परीक्षा टीप: प्रयोग ओळखताना सोपी पद्धत: कर्त्याला...