✍️ मराठी भाषा व व्याकरण • TOPIC PRACTICE HUB

मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 42)

Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar

'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 8,690 MCQs
विषय विभाग मराठी व्याकरण
पृष्ठ क्रमांक 42 / 435
🎯 आरोग्य विभाग

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))

22 उपघटक
मराठी भाषा, लिपी, देवनागरी व व्याकरण परिचय
Introduction to Marathi Language, Script & Grammar
48 प्रश्न
वर्णविचार: स्वर, स्वरादी, व्यंजने व उच्चारस्थाने
Phonetics: Vowels, Consonants & Place of Articulation
160 प्रश्न
संधी व संधीचे प्रकार (स्वर, व्यंजन व विसर्ग संधी)
Sandhi & Rules of Word Euphonic Junctions
96 प्रश्न
शब्दांच्या जाती: सामान्य परिचय व वर्गीकरण
Overview & Classification of Parts of Speech
63 प्रश्न
नाम: प्रकार, लिंगविचार, वचनविचार व सामान्यरूप
Nouns: Gender, Number & Oblique Base Forms
204 प्रश्न
विभक्ती, विभक्ती प्रत्यय व कारकार्थ
Case System, Inflections & Grammatical Cases
87 प्रश्न
सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार
Pronouns & Types of Pronouns in Marathi
101 प्रश्न
विशेषण व विशेषणाचे प्रकार
Adjectives & Types of Adjectives
79 प्रश्न
क्रियापद, धातू व क्रियापदाचे प्रकार
Verbs, Roots & Verbal Classifications
94 प्रश्न
काळ, काळाचे प्रकार व क्रियापदाचे अर्थ
Tenses, Aspects & Verbal Moods
304 प्रश्न
क्रियाविशेषण अव्यये व त्यांचे प्रकार
Adverbs & Types of Adverbial Indeclinables
83 प्रश्न
शब्दयोगी अव्यये व सामान्यरूपाचे नियम
Postpositions & Oblique Transformation Rules
79 प्रश्न
उभयान्वयी अव्यये व त्यांचे प्रकार
Conjunctions & Coordinating Conjunctions
78 प्रश्न
केवलप्रयोगी अव्यये व उद्गार
Interjections & Exclamatory Particles
65 प्रश्न
शब्दसिद्धी: सिद्ध शब्द, साधित शब्द (उपसर्ग व प्रत्यय)
Word Formation: Roots, Prefixes & Suffixes
144 प्रश्न
वाक्यपृथक्करण: उद्देश व विधेय विभाग
Parsing & Sentence Analysis: Subject & Predicate
131 प्रश्न
वाक्यांचे प्रकार (अर्थावरून व रचनेवरून)
Types of Sentences: Meaning & Syntactic Structure
234 प्रश्न
वाक्यरूपांतर व वाक्यसंश्लेषण
Transformation & Synthesis of Sentences
64 प्रश्न
विरामचिन्हे व त्यांचा सुयोग्य वापर
Punctuation Marks & Orthographic Rules
69 प्रश्न
शब्दशक्ती (अभिधा, लक्षणा, व्यंजना)
Word Powers: Abhidha, Lakshana & Vyanjana
79 प्रश्न
अलंकार: शब्दालंकार व अर्थालंकार
Figures of Speech: Shabdalankar & Arthalankar
78 प्रश्न
वृत्ते, छंद व काव्यरचना प्रकार
Poetic Metres, Chhanda & Poetics
24 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 821 ते 840 (एकूण 8,690)
प्रश्न #821 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह निवडा. - केवढी शुभवार्ता आणलीस तू
  • (A) ,
  • (B) .
  • (C) ?
  • (D) !
अचूक उत्तर: पर्याय (D) !

'केवढी शुभवार्ता आणलीस तू' या वाक्यातून आश्चर्यमिश्रित आनंद व्यक्त होतो आहे म्हणून तिथे 'उद्गारचिन्ह (!)' वापरणे योग्य ठरेल. Key Points विरामचिन्हे: आपले विचार, भावना आपण लिहून व्यक्त करतो. तसेच आपण अन्य व्यक्तींचे विचार त्यांच्या साहित्याद्वारे...

प्रश्न #822 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?
  • (A) गुरु
  • (B) गूरू
  • (C) गुरू
  • (D) गूरु
अचूक उत्तर: पर्याय (C) गुरू

Important Points शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे होय. भाषा ही व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध हवी. मराठीत तत्सम इकारान्त व उकारान्त शब्द दीर्घान्त लिहावेत . उदा. कवी, मती, गुरू, गती इत्यादी. शब्दांच्या अंती येणारा इकार...

प्रश्न #823 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील वाक्प्रचारांच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा.
खांद्याला खांदा लावणे-
  • (A) प्रेताला खांदा देणे
  • (B) सहकार्य करणे
  • (C) निषेध नोंदवणे
  • (D) जबाबदारी उचलणे
अचूक उत्तर: पर्याय (B) सहकार्य करणे

वाक्प्रचार : वाक्प्रचार हा शब्दांचा समूह असतो. वाक्प्रचार हा कोणत्याही वाक्यात जसाच्या तसा वापरला जातो. वाक्प्रचाराचा शेवट हा नेहमी क्रियापदाने होत असतो. खांद्याला खांदा लावणे - सहकार्य करणे,बरोबरीने काम करणे. उदा - आजच्या स्त्रिया पुरुषांच्या...

प्रश्न #824 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'शिपायाकडून चोर धरला जातो' या वाक्यातील वाक्यातील प्रयोगाचा अचूक प्रकार ओळखा..
  • (A) कर्तरी
  • (B) कर्मणी
  • (C) नवीन कर्मणी
  • (D) भावे
अचूक उत्तर: पर्याय (C) नवीन कर्मणी

प्रयोग : ज्या प्रकारे कर्त्याची व कर्माची क्रियापदाशी जुळणी किंवा रचना केली जाते त्यालाच प्रयोग असे म्हणतात. Key Points प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार पडतात . कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग कर्मणी प्रयोग : जेव्हा एखाद्या क्रियापदाची जुळणी किंवा...

प्रश्न #825 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील वाक्याचा प्रकार ओळखा.
तू रोज व्यायाम कर.
  • (A) विध्यर्थी
  • (B) होकारार्थी
  • (C) नकारार्थी
  • (D) आज्ञार्थी
अचूक उत्तर: पर्याय (D) आज्ञार्थी

प्रश्न #826 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा.
  • (A) राजेश रडत होता
  • (B) राजेश रडला होता
  • (C) राजेश रडत असे
  • (D) राजेश रडला
अचूक उत्तर: पर्याय (A) राजेश रडत होता

उत्तर पर्याय १ राजेश रडत होता. Key Points ' राजेश रडत होता .' हे वाक्य अपूर्ण भूत काळा चे उदाहरण आहे. कारण त्यामध्ये ' अस ' हे सहायक क्रियापद वापरलेले आहे. या सहायक क्रियापदाचे रूप क्रिया भूतकाळात घडते आहे, घडून पूर्ण झालेली नाही याचा बोध करून देते...

प्रश्न #827 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
लेखकाला पुढीलपैकी कोणती गोष्ट शक्यप्राय वाटते?
  • (A) लहान लहान कृतीतून काहीही न करणे.
  • (B) मनस्वी अभिमान न बाळगणे.
  • (C) सक्रिय कार्यकर्त्यांना सहकार्य करणे.
  • (D) भाषेसाठी काहीही न सोडणे.
अचूक उत्तर: पर्याय (C) सक्रिय कार्यकर्त्यांना सहकार्य करणे.

मातृभाषा ही ज्ञानभाषा झाली तर शिक्षण सुलभ होईल असे लेखकांना वाटते. दुसऱ्या भाषेबद्दल द्वेष मनात येऊ न देता आपल्या भाषेवर आलेल्या आव्हानांना तोंड द्यावे, असे ते म्हणतात. भाषेच्या अभिमानासाठी आपण एखादी कृती करू शकत नाही का तसेच भाषेसाठी सगळ्या...

प्रश्न #828 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
विकासाच्या संदर्भात कोणता गैरसमज समाजात व्याप्त आहे?
  • (A) इंग्रजी आली तरच तो शक्य आहे.
  • (B) मराठी वृत्तपत्रांनी इंग्रजी शब्द वापरले तर शक्य आहे.
  • (C) मनस्वी अभिमान बाळगला तर शक्य आहे.
  • (D) भाषा जतन केली तर शक्य नाहीये.
अचूक उत्तर: पर्याय (A) इंग्रजी आली तरच तो शक्य आहे.

प्रश्न #829 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढीलपैकी कोणत्या घटकाच्या संदर्भात सातत्याने प्रश्न उपस्थित केले जातात?
  • (A) मराठी वर्तमानपत्रे.
  • (B) इंग्रजी शाळा.
  • (C) जिल्हापरिषद शाळा.
  • (D) माहिती तंत्रज्ञान.
अचूक उत्तर: पर्याय (C) जिल्हापरिषद शाळा.

प्रश्न #830 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
लेखकाच्या मते भाषेच्या बाबतीत आपण कोणते धोरण स्वीकारले पाहिजे. त्याबाबत न सांगितलेला पर्याय शोधा.
  • (A) परकीय भाषा शिकाव्यात
  • (B) मराठी माध्यम शाळांना प्राधान्य द्यावे.
  • (C) बोलीभाषांचे उच्चाटन करावे.
  • (D) वाचन संस्कृती जपली पाहिजे.
अचूक उत्तर: पर्याय (C) बोलीभाषांचे उच्चाटन करावे.

लेखकांना वाटते की आपण परकीय भाषा जरूर शिकावी किंवा त्या भाषेचा आदर करावा. हल्ली सगळीकडे इंग्रजी भाषेचा प्रसार झालेला दिसून येत आहे. असे असले तरीही काही मराठी वृत्तपत्रे मराठी भाषेला प्राधान्य देऊन इंग्रजी शब्द कमी वापरत आहेत पण इंग्रजी शब्द...

प्रश्न #831 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
आपण कोणत्या सामाजिक कृतीला थांबवू शकणार नाही, असे लेखकाला वाटते?
  • (A) पालकांच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा विचार
  • (B) वाचन संस्कृतीचा विकास
  • (C) दैनंदिन जीवनातील लहान सहान गोष्टी
  • (D) किमान भाषा वापर कार्यक्रम
अचूक उत्तर: पर्याय (A) पालकांच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा विचार

लेखक म्हणतात की, अनेक पालक मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये घालतात त्यामुळे समाजामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेबद्दल गैरसमज निर्माण झाला आहे की जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता ही इंग्रजी माध्यमाच्या शाळेपेक्षा कमी आहे. पण ज्या पालकांना इंग्रजी भाषा...

प्रश्न #832 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'काळ आला होता पण वेळ आली नव्हती' या म्हणीचा अर्थ-
  • (A) मागून येऊन वरचढ होणे.
  • (B) कधी गरीबी तर कधी श्रीमंती असणे.
  • (C) वेळेत कामे पूर्ण करणे.
  • (D) नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे.
अचूक उत्तर: पर्याय (D) नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे.

म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार म्हणण्यात...

प्रश्न #833 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
समूहदर्शक शब्द ओळखा. जशी गवताची पेंढी तशी दुर्वांची ______.
  • (A) काफिला
  • (B) जुडी
  • (C) थप्पी
  • (D) तांडा
अचूक उत्तर: पर्याय (B) जुडी

समूहदर्शक शब्द - एकापेक्षा अधिक व्यक्ती, वस्तू, प्राणी समूहाला दर्शविण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्या शब्दाला समूहदर्शक शब्द असे म्हणतात. Additional Information जहाजांच्या समूहाला काफिला म्हणतात. पोत्यांच्या किंवा नोटांच्या समूहाला थप्पी म्हणतात...

प्रश्न #834 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'कोल्हा काकडीला राजी' या म्हणीचा अर्थ सांगा.
  • (A) कोल्हा काकडी खातो.
  • (B) लहान माणसे लहान गोष्टींना भाळतात.
  • (C) कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच.
  • (D) चतुर माणसे संकटावर मात करतात.
अचूक उत्तर: पर्याय (B) लहान माणसे लहान गोष्टींना भाळतात.

कोल्हा काकडीला राजी म्हणजेच क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात. म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला...

प्रश्न #835 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
योग्य विरामचिन्हे दिलेले वाक्य ओळखा.
  • (A) बघ ! एक रेकॉर्ड गेलीसुद्धा लाव ना.
  • (B) "बघ एक रेकॉर्ड गेलीसुद्धा लाव ना."
  • (C) “बघ ! एक रेकॉर्ड गेलीसुद्धा - लाव ना."
  • (D) बघ एक रेकॉर्ड गेलीसुद्धा लाव ना.
अचूक उत्तर: पर्याय (C) “बघ ! एक रेकॉर्ड गेलीसुद्धा - लाव ना."

प्रश्न #836 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.
‘कृपण’
  • (A) सगुण
  • (B) सुंदर
  • (C) कुरूप
  • (D) उदार
अचूक उत्तर: पर्याय (D) उदार

कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द उदार हा होईल. Additional Information विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते. सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कुरूप हा होईल. सगुण या शब्दाचा...

प्रश्न #837 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
रीति भूतकाळाचे उदाहरण :
  • (A) सुरेश गीत गात असे.
  • (B) सुरेश गीत गात असेल.
  • (C) सुरेश गीत गात असतो.
  • (D) सुरेश गीत गात राहील.
अचूक उत्तर: पर्याय (A) सुरेश गीत गात असे.

काळ - वाक्यातील क्रिया कोणत्या वेळी घडत आहे ,याचा बोध जो होतो ,त्याला काळ असे म्हणतात. काळाचे मुख्य तीन प्रकार पडतात. वर्तमानकाळ भूतकाळ भविष्यकाळ वरील प्रत्येक काळाचे खालील चार उपप्रकार पडतात. साधा अपूर्ण पूर्ण रीती भूतकाळ - एखाद्या वाक्याच्या...

प्रश्न #838 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
एकाच आईच्या पोटी जन्म झाला आहे असे-
  • (A) बांधव
  • (B) मातृभूमी
  • (C) जुळे
  • (D) सहोदर
अचूक उत्तर: पर्याय (D) सहोदर

शब्दसमूह - अनेक शब्दांनी जो अर्थ प्राप्त होतो त्याच अर्थासाठी एकच शब्द वापरणे म्हणजे शब्दसमूह होय. सहोदर - एकाच आईच्या पोटी जन्मलेले. अशा प्रकारे वरील सहोदर हा योग्य पर्याय आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: प्रयोग ओळखताना सोपी पद्धत: कर्त्याला प्रत्यय नसेल...

प्रश्न #839 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
नावडतीचे मीठ आळणी, या म्हणीचा अर्थ _____
  • (A) नावडतीचे मीठ आळणी असते.
  • (B) नावडत्याने काही चांगले केले तरी आवडत नाही.
  • (C) नावडत्याने केलेले कार्य आळणी मिठासारखे असते.
  • (D) वरीलपैकी एकही नाही.
अचूक उत्तर: पर्याय (B) नावडत्याने काही चांगले केले तरी आवडत नाही.

नावडतीचे मीठ आळणी म्हणजे आपल्या विरोधात असणाऱ्या माणसाने कोणतीही गोष्ट कितीही चांगली केली तरी आपल्याला वाईटच दिसणे होय. म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये...

प्रश्न #840 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
ज्येष्ठ नागरिकांचा आदर करा - नकारार्थी वाक्य बनवा.
  • (A) ज्येष्ठ नागरिकांचा मान राखा.
  • (B) ज्येष्ठ नागरिकांचा अपमान करू नका.
  • (C) ज्येष्ठ नागरिकांना आदराने वागवा.
  • (D) ज्येष्ठ नागरिकांचा अनादर करू नका.
अचूक उत्तर: पर्याय (D) ज्येष्ठ नागरिकांचा अनादर करू नका.

ज्येष्ठ नागरिकांचा आदर करा या होकारार्थी वाक्याचा मूळ अर्थ कायम ठेवून वरील वाक्यात आदर या शब्दाचे अनादर हे विरुद्ध रूप वापरून ज्येष्ठ नागरिकांचा अनादर करू नका हे योग्य नकारार्थी वाक्य तयार होते. Important Points वाक्यरुपांतर - वाक्यरुपांतर म्हणजे...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स