मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 43)
Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))
22 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 841 ते 860 (एकूण 8,690)- (A) पाणी उतारावर वाहणे
- (B) पायऱ्या उतरणे
- (C) पायउतार होणे
- (D) अपमान करणे
अचूक उत्तर: पर्याय (D) अपमान करणे
वाक्प्रचार : वाक्प्रचार हा शब्दांचा समूह असतो. वाक्प्रचार हा कोणत्याही वाक्यात जसाच्या तसा वापरला जातो. वाक्प्रचाराचा शेवट हा नेहमी क्रियापदाने होत असतो. वरील दिलेल्या पाणउतारा करणे या वाक्प्रचाराचा अर्थ अपमान करणे असा होतो. ‘पाणउतारा करणे’ म्हणजेच...
- (A) खारू ताई
- (B) सुतार पक्षी
- (C) आदिवासी
- (D) पुढची पिढी
अचूक उत्तर: पर्याय (C) आदिवासी
प्रस्तुत उतारा हा प्रामुख्याने झाडांचे महत्व आणि त्यांचे आपल्या जीवनातील अद्वितीय स्थान याबद्दल समर्पक भाष्य करतो. लेखक सांगतो की, ' आदिवासी, गावातील गरीब लोक जंगलातून फळे, फुले, रानमेवा आणून विकतात. त्यांच्यावर त्यांचे पोट भरते.' या पुढे जाऊन लेखक...
- (A) सर्वनाम
- (B) नाम
- (C) विशेषण
- (D) अलंकार
अचूक उत्तर: पर्याय (A) सर्वनाम
सर्वनाम- वाक्यातील नामाचा वारंवार होणारा उच्चार टाळावा म्हणून नामाच्या ऐवजी येणार्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. सर्वनामाचे मुख्य सहा प्रकार आहेत. पुरुषवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम सामान्य / अनिश्चित सर्वनाम...
- (A) निसर्ग संरक्षण
- (B) स्थलांतर थांबविणे
- (C) रास्ते रुंदीकरण
- (D) आठवणींचे जतन
अचूक उत्तर: पर्याय (A) निसर्ग संरक्षण
प्रस्तुत उतारा हा प्रामुख्याने निसर्ग संरक्षण या विषयावर भाष्य करतो. मानवाने आजतागायत निसर्गासोबत कोणत्या व कशा विनाशकारी गोष्टी केल्या आहेत. तसेच अशा घटना पुढे देखील करत राहिल्यास त्याचा काय दुष्परिणाम होईल याबद्दल लेखक आपले स्पष्ट मत उतार्यातून...
- (A) भूतकाळातील समृद्ध आठवणींनी
- (B) थंडगार सावलीने
- (C) स्वार्थीपणामुळे
- (D) आंबे खाल्यामुले
अचूक उत्तर: पर्याय (A) भूतकाळातील समृद्ध आठवणींनी
प्रस्तुत उतारा हा प्रामुख्याने निसर्गाची मानवाला प्राप्त झालेली देणगी,आणि या उलट मानवाला निसर्गाचे आणि या समृद्धीचे नसणारे भान याबद्दल थेट भाष्य करतो. लेखक बालपणीच्या आठवणी सांगताना लिहितो, वडाच्या पारंब्याना लटकणे, चोरून आंबे पाडणे, मोठ्या झाडाच्या...
- (A) प्राणवायूच्या कमतरतेचा
- (B) जंगलात वणवे लागण्याचा
- (C) जमिनीचा धूप वाढवण्याचा
- (D) तंत्रज्ञानाच्या विकासाचा
अचूक उत्तर: पर्याय (A) प्राणवायूच्या कमतरतेचा
प्रस्तुत उतारा हा झाडांचे महत्व, निसर्ग आणि नैसर्गिक चक्रांचे महत्व यांबद्दल भाष्य करतो. लेखक या उताऱ्यात झाडांचे, जंगलांचे, पशु-पक्षांचे इ. अनेक गोष्टींचे महत्व विशद करून मानवाने कशाप्रकारे निसर्गासोबत साहचर्याने राहिले पाहिजे याचे विश्लेषण करतो...
द्राविडी प्राणायाम करणे-
- (A) साध्या गोष्टीमसाठी अवघड प्रकारे प्रयत्न करणे
- (B) व्यायाम करणे
- (C) विशिष्ट पद्धतीचे आचरण करणे
- (D) एखाद्याची फजिती करणे
अचूक उत्तर: पर्याय (A) साध्या गोष्टीमसाठी अवघड प्रकारे प्रयत्न करणे
वाक्यात उपयोग - शुभम नेहमी घरी जाण्यासाठी जवळचा मार्ग सोडून लांब पल्ल्याचा मार्ग धरून द्राविडी प्राणायाम घालत असे. Additional Information वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात...
- (A) तुमचे उपकार विसरणारे आम्ही कोण?
- (B) आम्ही तुमचे उपकार कसे विसरु?
- (C) उपकार विसरणे बरे दिसते काय?
- (D) यांपैकी नाही.
अचूक उत्तर: पर्याय (B) आम्ही तुमचे उपकार कसे विसरु?
आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही हे विधानार्थी वाक्य नकारदर्शक आहे आणि जर विधानार्थी वाक्य नकारदर्शक असेल तर प्रश्न होकारदर्शक करतात म्हणून आम्ही तुमचे उपकार कसे विसरु? हे योग्य प्रश्नार्थक वाक्य होईल. Important Points वाक्यरुपांतर...
- (A) सदन
- (B) कानन
- (C) भुवन
- (D) भवन
अचूक उत्तर: पर्याय (B) कानन
सदन, भुवन आणि भवन हे तिन्ही शब्द समानार्थी आहेत यातून घर किंवा निवासस्थान असा आशय व्यक्त होतो. तेच कानन म्हणजे अरण्य यासाठी जंगल,वन हे शब्द समानार्थी ठरतील. 📌 MPSC परीक्षा टीप: प्रयोग ओळखताना सोपी पद्धत: कर्त्याला प्रत्यय नसेल तर 'कर्तरी', कर्माला...
- (A) दांडगाई
- (B) आग्यावेताळ
- (C) अरवली
- (D) आमराई
अचूक उत्तर: पर्याय (D) आमराई
Key Points नाम- प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे, त्यांना व्याकरणात नामे असे म्हणतात. नामांचे वर्गीकरण - १. धर्मिवाचक आणि २. धर्मवाचक १. धर्मिवाचक - अ. सामान्यनाम ब. विशेषनाम २...
- (A) स्पर्श करणे.
- (B) उचलायला मदत करणे.
- (C) शिवाशिवी खेळणे.
- (D) कृत्रिम हात बसवणे.
अचूक उत्तर: पर्याय (B) उचलायला मदत करणे.
वाक्प्रचार : वाक्प्रचार हा शब्दांचा समूह असतो. वाक्प्रचार हा कोणत्याही वाक्यात जसाच्या तसा वापरला जातो. वाक्प्रचाराचा शेवट हा नेहमी क्रियापदाच्या होत असतो. Important Points वाक्प्रचार मध्ये वाक्याचा शेवट हा क्रियापदाने होत असतो तर म्हणी मध्ये...
- (A) उंटावरचा शहाणा
- (B) आपला हात जगन्नाथ
- (C) चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे
- (D) आपल्याच पोळीवर तूप ओढणे
अचूक उत्तर: पर्याय (C) चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे
म्हण- म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार...
- (A) थोर देशभक्त होते
- (B) दीनांचे कैवारी साने गुरूजी
- (C) साने गुरूजी थोर देशभक्त
- (D) मुलांचे आवडते दीनांचे कैवारी
अचूक उत्तर: पर्याय (D) मुलांचे आवडते दीनांचे कैवारी
स्पष्टीकरण: वाक्याचे उद्देश आणि विधेय या असे दोन भाग पडतात. उद्देश्यविस्तार म्हणजे कर्त्याबद्दल माहिती सांगणारे शब्द होय. उद्देश्यविस्तारा मध्ये कर्त्याची विशेषण आणि समानाधि करणाचा समावेश असतो. वरील वाक्यात साने गुरुजीं बद्दल 'मुलांचे आवडते दीनांचे...
काजूंची असते______.
- (A) तुकडी
- (B) गाथण
- (C) चळत
- (D) जुडी
अचूक उत्तर: पर्याय (B) गाथण
या वाक्याचा रीतिवर्तमानकाळ ओळखा.
- (A) मधू लाडू खात असतो.
- (B) मधू लाडू खात असे
- (C) मधू लाडू खात जाईल
- (D) मधू लाडू खातो
अचूक उत्तर: पर्याय (A) मधू लाडू खात असतो.
उत्तर पर्याय १ मधू लाडू खात असतो. Key Points 'मधू लाडू खात असतो. '- हे वाक्य प्रश्नातील वाक्याचे रीति वर्तमानकाळ रूप आहे. कारण या वाक्यात वापरलेल्या सहायक क्रियापद म्हणजेच 'अस'चे 'सातत्य' दर्शवणारे रूप दिसून येते. म्हणजे सध्या सातत्याने ही क्रिया...
- (A) तुझ्या हातात काय आहे
- (B) किती सुंदर आहेत तुझे हात
- (C) तुझे हात सुंदर आहेत
- (D) काय झाले तुझ्या हाताला
अचूक उत्तर: पर्याय (B) किती सुंदर आहेत तुझे हात
- (A) भूतकाळ
- (B) वर्तमानकाळ
- (C) रिती भूतकाळ
- (D) भविष्यकाळ
अचूक उत्तर: पर्याय (C) रिती भूतकाळ
लहानपणी मी प्राणायाम करत असे. या वाक्यात प्राणायाम करण्याची क्रिया सातत्याने घडत आलेली असून ती क्रिया पूर्ण देखील झालेली असल्यामुळे हे वाक्य रीती भूतकाळाचे आहे असे म्हणता येईल. रीती भूतकाळ / चालू पूर्ण भूतकाळ - भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने घडत...
- (A) सीमा, तू इकडे ये.
- (B) मी नुकताच बाहेर आलो आणि काय भूकंप झाला.
- (C) आपण काय बोललो! याचा विचार करावा?
- (D) अहाहा! किती सुंदर चित्र आहे.
अचूक उत्तर: पर्याय (D) अहाहा! किती सुंदर चित्र आहे.
- (A) नवीन कर्मणी प्रयोग
- (B) अकर्मक प्रयोग
- (C) समापण कर्मणी प्रयोग
- (D) सकर्मक भावे प्रयोग
अचूक उत्तर: पर्याय (A) नवीन कर्मणी प्रयोग
- (A) मवाळ
- (B) कठीण
- (C) कमल
- (D) मृदू
अचूक उत्तर: पर्याय (B) कठीण
Additional Information विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते . मवाळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जहाल हा होईल. मृदू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कठोर हा होईल. कोमल या शब्दाचा...