✍️ मराठी भाषा व व्याकरण • TOPIC PRACTICE HUB

मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 45)

Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar

'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 8,690 MCQs
विषय विभाग मराठी व्याकरण
पृष्ठ क्रमांक 45 / 435
🎯 आरोग्य विभाग

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))

22 उपघटक
मराठी भाषा, लिपी, देवनागरी व व्याकरण परिचय
Introduction to Marathi Language, Script & Grammar
48 प्रश्न
वर्णविचार: स्वर, स्वरादी, व्यंजने व उच्चारस्थाने
Phonetics: Vowels, Consonants & Place of Articulation
160 प्रश्न
संधी व संधीचे प्रकार (स्वर, व्यंजन व विसर्ग संधी)
Sandhi & Rules of Word Euphonic Junctions
96 प्रश्न
शब्दांच्या जाती: सामान्य परिचय व वर्गीकरण
Overview & Classification of Parts of Speech
63 प्रश्न
नाम: प्रकार, लिंगविचार, वचनविचार व सामान्यरूप
Nouns: Gender, Number & Oblique Base Forms
204 प्रश्न
विभक्ती, विभक्ती प्रत्यय व कारकार्थ
Case System, Inflections & Grammatical Cases
87 प्रश्न
सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार
Pronouns & Types of Pronouns in Marathi
101 प्रश्न
विशेषण व विशेषणाचे प्रकार
Adjectives & Types of Adjectives
79 प्रश्न
क्रियापद, धातू व क्रियापदाचे प्रकार
Verbs, Roots & Verbal Classifications
94 प्रश्न
काळ, काळाचे प्रकार व क्रियापदाचे अर्थ
Tenses, Aspects & Verbal Moods
304 प्रश्न
क्रियाविशेषण अव्यये व त्यांचे प्रकार
Adverbs & Types of Adverbial Indeclinables
83 प्रश्न
शब्दयोगी अव्यये व सामान्यरूपाचे नियम
Postpositions & Oblique Transformation Rules
79 प्रश्न
उभयान्वयी अव्यये व त्यांचे प्रकार
Conjunctions & Coordinating Conjunctions
78 प्रश्न
केवलप्रयोगी अव्यये व उद्गार
Interjections & Exclamatory Particles
65 प्रश्न
शब्दसिद्धी: सिद्ध शब्द, साधित शब्द (उपसर्ग व प्रत्यय)
Word Formation: Roots, Prefixes & Suffixes
144 प्रश्न
वाक्यपृथक्करण: उद्देश व विधेय विभाग
Parsing & Sentence Analysis: Subject & Predicate
131 प्रश्न
वाक्यांचे प्रकार (अर्थावरून व रचनेवरून)
Types of Sentences: Meaning & Syntactic Structure
234 प्रश्न
वाक्यरूपांतर व वाक्यसंश्लेषण
Transformation & Synthesis of Sentences
64 प्रश्न
विरामचिन्हे व त्यांचा सुयोग्य वापर
Punctuation Marks & Orthographic Rules
69 प्रश्न
शब्दशक्ती (अभिधा, लक्षणा, व्यंजना)
Word Powers: Abhidha, Lakshana & Vyanjana
79 प्रश्न
अलंकार: शब्दालंकार व अर्थालंकार
Figures of Speech: Shabdalankar & Arthalankar
78 प्रश्न
वृत्ते, छंद व काव्यरचना प्रकार
Poetic Metres, Chhanda & Poetics
24 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 881 ते 900 (एकूण 8,690)
प्रश्न #881 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
"लंकाधिपती" या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा.
  • (A) लंका + धिपती
  • (B) लंका + पती
  • (C) लंका + अधिपती
  • (D) लंका + आपती
अचूक उत्तर: पर्याय (C) लंका + अधिपती

लंकाधिपती हे दीर्घत्व स्वरसंधीचे उदाहरण आहे. लंकाधिपती = लंका + अधिपती (आ + अ = आ) दीर्घत्व संधी - दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास या दोन्हींबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर येतो त्याला दीर्घत्व संधी म्हणतात. दीर्घत्व संधीमध्ये संधी होऊन तयार...

प्रश्न #882 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
सुरेशने गाणे गायलेले असेल. या वाक्याचा काळ ओळखा.
  • (A) अपूर्ण भविष्यकाळ
  • (B) रीती भविष्यकाळ
  • (C) पूर्ण भविष्यकाळ
  • (D) साधा भविष्यकाळ
अचूक उत्तर: पर्याय (C) पूर्ण भविष्यकाळ

सुरेशने गाणे गायलेले असेल. या वाक्यात सुरेशची गाणे गाण्याची क्रिया ही भविष्यकाळातील असून ती पूर्ण झाल्याची जाणीव झालेली आहे म्हणून हे वाक्य पूर्ण भविष्यकाळाचे होईल. पूर्ण भविष्यकाळ - जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळातील असून ती पूर्ण झाल्याची जाणीव...

प्रश्न #883 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
मी घरी पोहचण्यापूर्वीच सांजावले . अधोरेखित शब्द कोणते क्रियापद आहे ?
  • (A) शक्य क्रियापद
  • (B) भावकर्तृक क्रियापद
  • (C) अनियमीत क्रियापद
  • (D) प्रयोजक क्रियापद
अचूक उत्तर: पर्याय (B) भावकर्तृक क्रियापद

क्रियापद : वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. Important Points भावकर्तृक क्रियापद - शब्दाच्या क्रियेतील मुळ अर्थ म्हणजे भाव तोच त्याचा कर्ता मानावा लागतो ( त्याचे कर्ते वाक्यात स्वतंत्रपणे दिसत नाही ) अश्या...

प्रश्न #884 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुध्द वाक्याचा पर्याय निवडा.
  • (A) संगणकामुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ झाली.
  • (B) आज मला एका नवीन गोष्टीचा साक्शात्कार झाला.
  • (C) मुलांनी उत्तरप्रतिका नीट तपासून बघितली पाहिजे.
  • (D) भारत एक समर्थ्यवान देश बनला आहे.
अचूक उत्तर: पर्याय (A) संगणकामुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ झाली.

शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे होय. भाषा ही व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध हवी. Additional Information आज मला एका नवीन गोष्टीचा साक्षात्कार झाला. हे योग्य वाक्य होईल. मुलांनी उत्तरपत्रिका नीट तपासून बघितली पाहिजे. हे...

प्रश्न #885 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालील शब्दाचा समास / समास प्रकार ओळखा.
चूकभूल
  • (A) कर्मधारय
  • (B) वैकल्पिक द्वंद्व
  • (C) द्विगू
  • (D) अव्ययीभाव
अचूक उत्तर: पर्याय (B) वैकल्पिक द्वंद्व

चूकभूल या शब्दाचा विग्रह करतांना किंवा या विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागत आहे म्हणून हे वैकल्पिक द्वंद्व समासाचे उदाहरण होईल. विग्रह - चूक किंवा भूल वैकल्पिक द्वंद्व समास - ज्या समासाचा विग्रह करतांना किंवा, अथवा, वा या विकल्पबोधक...

प्रश्न #886 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
नक्राश्रू ढाळणे. या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे?
  • (A) खोटे दु:ख दाखवणे .
  • (B) घमेंड जिरणे.
  • (C) याचना करणे.
  • (D) खोटी स्तुती करणे.
अचूक उत्तर: पर्याय (A) खोटे दु:ख दाखवणे .

वाक्यात उपयोग - स्वःताचा भाऊ परदेशात जाताना पाहून अमित आपल्या घरच्यांसमोर नक्राश्रू ढाळत होता. वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. Additional Information तोंड पूजा करणे या...

प्रश्न #887 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'रवींद्र' या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा.
  • (A) रवी + द्र
  • (B) रवी + इंद्र
  • (C) रवी + इद्र
  • (D) रवी + इंदर
अचूक उत्तर: पर्याय (B) रवी + इंद्र

रवींद्र हे दीर्घत्व स्वरसंधीचे उदाहरण आहे. रवींद्र = रवी + इंद्र ( ई + इ = ई) दीर्घत्व संधी - दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास या दोन्हींबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर येतो त्याला दीर्घत्व संधी म्हणतात. दीर्घत्व संधीमध्ये संधी होऊन तयार झालेल्या...

प्रश्न #888 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
उताऱ्याप्रमाणे मुलांमध्ये निश्चयपूर्वक कोणती गोष्ट होत असे?
  • (A) क्रिकेट पाहणे
  • (B) वाद-विवाद
  • (C) घाबरून खेळ थांबवणे
  • (D) गोगल गायी पाहणे
अचूक उत्तर: पर्याय (B) वाद-विवाद

या उतार्यात गावकडील मनोहारी वातावरणाचे वर्णन करण्यात आलेले आहे. यात शाळेच्या मैदानावर खेळणारी मोठ्यांची टिम होती आणि तिचा पंचक्रोशीत दरारा होता. त्यांच्या आजुबाजूला सुरक्षित अंतरावर जागा मिळेल तिथे लेखकाची टीम खेळत असे. या लहान मुलांच्या टिममध्ये...

प्रश्न #889 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
मैदानात खेळणाऱ्या टीममध्ये यष्टीरक्षण कोण करत असे?
  • (A) भीमाप्पा
  • (B) सूर्यकांत पांचाळ
  • (C) प्रेमानंद
  • (D) काणे
अचूक उत्तर: पर्याय (D) काणे

शाळेच्या मैदानावर मोठ्यांची टीम खेळत असे. या टीमचा सार्या पंचक्रोशीत दरारा होता. त्यावेळी ते लोक लेदर बॉलनी मॅटवर खेळायचे, बेल्सवाले स्टम्प, पॅड, ग्लोज, कंपनीची बॅट असा थाट होता. या टीमचा प्रत्येक व्यक्ती आपली एक स्वतंत्र भूमिका वठवीत असे. जसे...

प्रश्न #890 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पंचक्रोशीत कोणाचा धाक होता?
  • (A) बालगोपाळांची टीम
  • (B) मोठ्यांची टीम
  • (C) देशपांडे सर
  • (D) गोलंदाज माने
अचूक उत्तर: पर्याय (B) मोठ्यांची टीम

सदर उतारा गावकडील सुंदर असे वातावरण दर्शविणारा आहे. यात सुरूवातीलच लेखक आपल्या शाळेच्या वाटेवर आठेक महीने झुळझुळ वाहणार्या ओहोळचे वर्णन करतात. शाळेच्या वाटेत असणार्या या ओहोळावर दोन मोठे पाईप आडवे टाकले होते. खाली पाईपातून झुळुझुळू वाहणारे पाणी आणि...

प्रश्न #891 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'धूम ठोकणे' या वाक्यप्रयोगाची अर्थछटा असलेला पर्याय शोधा
  • (A) धास्ती बाळगणे
  • (B) पळ काढणे
  • (C) माघारी फिरणे
  • (D) ढकला-ढकल करणे
अचूक उत्तर: पर्याय (B) पळ काढणे

जेव्हा एखाद्या मुख्य शब्दाचा अर्थ निवेदित करणारे अनेक शब्द आढळतात तेव्हा त्या इतर शब्दांना त्या मुख्य शब्दाची अर्थछटा म्हणतात. धूम ठोकणे या वाक्य प्रयोगाची अर्थछटा असणारा शब्द म्हणजे 'पळ काढणे' होय. अर्थ- जेव्हा एखाद्या ठिकाणावरून घाबरून अथवा घाईने...

प्रश्न #892 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
प्रश्नात दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य वापर असलेले वाक्य पर्यायांमधून ओळखा. जिवाचे कान करून ऐकणे
  • (A) माझे हरवलेले कानातले मी जिवाचे कान करून शोधले.
  • (B) सर धडा शिकवत असताना सोहन जिवाचे कान करून ऐकत असतो.
  • (C) बाबांनी दिलेल्या सूचना जिवाचे कान करून ऐकल्यामुळे मनोहरला काहीच समजले नाही.
  • (D) विनयने जिवाचे कान करून पैसा गोळा केला होता.
अचूक उत्तर: पर्याय (B) सर धडा शिकवत असताना सोहन जिवाचे कान करून ऐकत असतो.

जिवाचे कान करून ऐकणे म्हणजे खूप लक्ष देऊन ऐकणे होय. वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. 📌 MPSC परीक्षा टीप: समास ओळखताना कोणत्या पदाला प्राधान्य आहे ते तपासा: पहिले पद - अव्ययीभाव...

प्रश्न #893 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
आजी रामायण वाचत होती. हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या काळात आहे?
  • (A) साधा भूतकाळ
  • (B) पूर्ण भूतकाळ
  • (C) अपूर्ण भूतकाळ
  • (D) रिती भूतकाळ
अचूक उत्तर: पर्याय (C) अपूर्ण भूतकाळ

प्रश्न #894 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.
जगाचे नियंत्रण करणारा
  • (A) जगनिवारक
  • (B) जगन्नियंता
  • (C) जगन्नाथ
  • (D) जीवनकर्ता
अचूक उत्तर: पर्याय (B) जगन्नियंता

शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजेच अनेक शब्दांच्या एका वाक्यचा एकच शब्द तयार होणे होय. जगन्नाथ हे भगवान कृष्णचे विष्णूचे पूर्ण अवतार आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: विभक्ती आणि त्यांचे कारकार्थ (प्रथमा-कर्ता, द्वितीया-कर्म, तृतीया-करण, चतुर्थी-संप्रदान...

प्रश्न #895 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालील शब्दाचा समास / समास प्रकार ओळखा.
कृष्णाश्रित
  • (A) बहुव्रीहि
  • (B) द्वितीय तत्पुरुष
  • (C) कर्मधारय
  • (D) द्विगु
अचूक उत्तर: पर्याय (B) द्वितीय तत्पुरुष

कृष्णाश्रित - विग्रह - कृष्णाला आश्रित वरील सामासिक शब्दात विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली आहेत म्हणून कृष्णाश्रित द्वितीया तत्पुरुष समासाचे उदाहरण होईल. विभक्ती तत्पुरुष समास - ज्या तत्पुरुष समासात कोणत्या...

प्रश्न #896 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
भीतीने थरकाप उडणे. ह्या अर्थाचा खालीलपैकी कोणता वाक्प्रचार आहे ते ओळखा.
  • (A) कानाचे पडदे फाटणे
  • (B) काळजाचे पाणी होणे
  • (C) उलट्या काळजाचे असणे
  • (D) बोळकांडी बसणे
अचूक उत्तर: पर्याय (B) काळजाचे पाणी होणे

वाक्यात उपयोग - जंगलात समोर आलेला वाघ पाहून सर्वांच्या काळजाचे पाणी झाले. वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. Additional Information कानाचे पडदे फाटणे म्हणजे खूप मोठ्याने आवाज करणे...

प्रश्न #897 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने अशुद्ध शब्द-लेखन असलेला शब्द ओळखा.
  • (A) शोचनीय
  • (B) तिक्ष्ण
  • (C) अतिप्रसंग
  • (D) बहीण-भावंडे
अचूक उत्तर: पर्याय (B) तिक्ष्ण

शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे तीक्ष्ण हा शुद्ध शब्द आहे. शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे होय. भाषा ही व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध हवी. 📌 MPSC परीक्षा टीप: प्रयोग ओळखताना सोपी पद्धत: कर्त्याला प्रत्यय नसेल तर 'कर्तरी'...

प्रश्न #898 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
योग्य विरूध्दार्थी शब्दांची जोडी निवडा.
  • (A) नवा x कोरा
  • (B) जुना x पुराणा
  • (C) थटटा x मस्करी
  • (D) नफा x तोटा
अचूक उत्तर: पर्याय (D) नफा x तोटा

विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते . नवा = कोरा, जुना = पुराणा, थटटा = मस्करी या समानार्थी शब्दांच्या जोड्या आहेत. 📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील संधीचे तीन प्रकार...

प्रश्न #899 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील वाक्यातील उद्देश्यविस्तार ओळखा.
भारतावरील इंग्रजांचे साम्राज्य संपष्टात आले.
  • (A) भारतावरील इंग्रजांचे
  • (B) साम्राज्य
  • (C) आले
  • (D) संपुष्टात
अचूक उत्तर: पर्याय (A) भारतावरील इंग्रजांचे

'वाक्यपृथक्करण' - पृथ्थक म्हणजे वेगळे किंवा सुटे (मोकळे), म्हणजेच वाक्यपृथक्करण म्हणजे वाक्यातील भाग वेगळा करून दाखविणे. कोणतेही वाक्य असू दया त्या मध्ये २ गोष्टी असतातच ते म्हणजे उद्देश आणि विधेय ते उद्देश आणि विधेय वेगळे करणे म्हणजे...

प्रश्न #900 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह असायला हवे?
ताई म्हणाली, आज अजिंक्य किती छान बोलला!
  • (A) ?
  • (B) .
  • (C) ;
  • (D) " "
अचूक उत्तर: पर्याय (D) " "

ताई म्हणाली, " आज अजिंक्य किती छान बोलला! " हे योग्य विरामचिन्ह असलेले वाक्य होईल. बोलणाऱ्यांच्या तोंडचे शब्द दाखविताना [" "] असे चिन्ह दिले जाते. वरील वाक्यात बोलणाऱ्याचे म्हणजेच ताईचे तोंडचे शब्द दुहेरी अवतरणचिन्ह [ " "] यामध्ये दाखविले जाईल...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स