मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 47)
Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))
22 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 921 ते 940 (एकूण 8,690)- (A) शरीरशुद्धी
- (B) देहदंड
- (C) इतिहास
- (D) आवृत्ती
अचूक उत्तर: पर्याय (C) इतिहास
- (A) शरीर हलक राहते
- (B) तरतरीत राहते
- (C) आळस भरतो
- (D) चपळ राहते.
अचूक उत्तर: पर्याय (C) आळस भरतो
प्रस्तुत उतारा उपवास या संकल्पनेबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. उपवास करणे म्हणजेच अन्नाचे सेवन न करणे होय. शरीरास एक दिवस अन्न सेवनापासून आराम दिल्याने शरीर हलके आणि तरतरीत राहते. तर अन्नसेवनानं शरीर जड होते आणि आपणास आळस भरतो. म्हणूनच, पुढे जाऊन...
- (A) उपास
- (B) फराळ
- (C) अन्नसेवन
- (D) शारीरिक स्थूलता
अचूक उत्तर: पर्याय (A) उपास
- (A) भाषेतील शब्द
- (B) ईश्वर भक्ति
- (C) धर्म - साधना
- (D) दिवाळीचा फराळ
अचूक उत्तर: पर्याय (A) भाषेतील शब्द
प्रस्तुत उतारा हा उपवास या संकल्पनेची माहिती, इतिहास आणि भारतीय संस्कृतीमधील त्याचे महत्व यांचे वर्णन करतो. लेखकाच्या मते, एकदा शब्द हा त्यामागच्या काही विशिष्ट अर्थामुळे आणि संकल्पनेमुळे जन्म घेतो. त्या शब्दामागचा इतिहास आणि त्याची उत्पत्ती जाणून...
'दगड टाकून पाहणे'
- (A) कामचुकारपणा करणे
- (B) अंदाज घेणे
- (C) कामाचे सोंग करणे
- (D) निरर्थक गोष्टी करू पाहणे
अचूक उत्तर: पर्याय (B) अंदाज घेणे
वाक्प्रचार - वाक्प्रचार हा शब्दांचा समूह असतो. वाक्प्रचार हा कोणत्याही वाक्यात जसाच्या तसा वापरला जातो. वाक्प्रचाराचा शेवट हा नेहमी क्रियापदाने होत असतो. वाक्प्रचाराचा अर्थ - 'दगड टाकून पाहणे' म्हणजे खडा मारून पाहणे,अंदाज घेणे. उदा - रामने श्यामला...
- (A) मला बरे नसल्यामुळे मी नोकरीला जाणार नाही.
- (B) मला बरे नाही म्हणून मी नोकरीला जाणार नाही.
- (C) मी नोकरीला जाणार नाही, कारण मला बरे नाही.
- (D) वरीलपैकी एकही नाही.
अचूक उत्तर: पर्याय (C) मी नोकरीला जाणार नाही, कारण मला बरे नाही.
खालील तीन प्रकार हे वाक्यात असणाऱ्या विधानांच्या संख्येवरून पडले आहेत. केवळ वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य Important Points मिश्र वाक्य : एक प्रधानवाक्य व एक किंवा एकपेक्षा अधिक गौणवाक्य गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडून जे संमिश्र वाक्य तयार...
- (A) चांगले करायला गेले असता वाईट घडणे.
- (B) भीक मागायला गेले असता कुत्राच अंगावर येणे.
- (C) उपकार नकोत, पण छळ आवर.
- (D) मदतीचा हात पुढे करताच बाजू उलटणे.
अचूक उत्तर: पर्याय (C) उपकार नकोत, पण छळ आवर.
भीक नको; पण कुत्रा आवर म्हणजेच एखाद्याच्या मनात नसले तर त्याने मदत करु नये; पण निदान आपल्या कार्यात अडथळा आणू नये अशी स्थिती होय. म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये...
मेंढी
- (A) मेंढा
- (B) एडका
- (C) मेंढरू
- (D) मेंढरे
अचूक उत्तर: पर्याय (B) एडका
काही शब्दांची स्त्रीलिंगी रूपे खालील प्रमाणे स्वतंत्र रीतीने होतात. पुल्लिंग स्त्रीलिंग पुरुष स्त्री बैल गाय रेडा म्हैस याचप्रमाणे मेंढी या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द एडका हा होईल. Additional Information लिंग- ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग...
- (A) सद्गुणी
- (B) हुशार
- (C) शांत
- (D) रागीट
अचूक उत्तर: पर्याय (A) सद्गुणी
Key Points विरुद्धार्थी शब्द: एखाद्या विशिष्ट शब्दाचा विरुद्ध अर्थ प्रकट करणाऱ्या दुसऱ्या शब्दाला त्या विशिष्ट शब्दाचा 'विरुद्धार्थी शब्द' असे म्हणतात. उदा. वात्रट × सद्गुणी मराठी भाषेत अनेक शब्दांना 'अ' किंवा 'नि' किंवा 'उ' हे उपसर्ग लावून उलट...
- (A) आकाशातून पाताळात प्रवेश करणे
- (B) आनंदाने टाळ्या वाजविणे
- (C) प्रयत्नांची पराकाष्ठा करणे
- (D) आकाशात विमानाने प्रवास करणे
अचूक उत्तर: पर्याय (C) प्रयत्नांची पराकाष्ठा करणे
वाक्प्रचार - वाक्प्रचार हा शब्दांचा समूह असतो. वाक्प्रचार हा कोणत्याही वाक्यात जसाच्या तसा वापरला जातो. वाक्प्रचाराचा शेवट हा नेहमी क्रियापदाने होत असतो. वाक्प्रचाराचा अर्थ - आकाशपाताळ एक करणे म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा करणे. उदा - अपराध्यास...
- (A) तिरः + कार
- (B) तिः + रस्कार
- (C) तिर + स्कार
- (D) तिरस्का + र
अचूक उत्तर: पर्याय (A) तिरः + कार
संधीचे मुख्य ३ प्रकार पडतात. स्वर संधी व्यंजन संधी विसर्ग संधी विसर्ग संधी- ज्यावेळी एकत्र येणाऱ्या वर्णांपैकी एक व्यंजन व दुसरा स्वर किंवा व्यंजन असतो, तेव्हा त्या संधीला विसर्गसंधी असे म्हणतात. वरील दिलेल्या प्रश्नात तिरस्कार शब्दाची संधी तिरः +...
- (A) अतिशय
- (B) अनावृष्टी
- (C) खूप
- (D) प्रचंड
अचूक उत्तर: पर्याय (B) अनावृष्टी
अतिवृष्टी म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त पाऊस तर अनावृष्टी म्हणजे पावसाचा अभाव होय. Additional Information विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते . अतिशय या शब्दाचे समानार्थी शब्द...
- (A) रस्त्यावरुन चालत असताना पाय घसरून तो पडला.
- (B) पाय घसरून तो पडला; कारण तो रस्त्यावरून चालत होता.
- (C) तो रस्त्यावरुन चालत होता; म्हणून पाय घसरून पडला.
- (D) वरील वाक्यांपैकी एकही नाही.
अचूक उत्तर: पर्याय (A) रस्त्यावरुन चालत असताना पाय घसरून तो पडला.
खालील तीन प्रकार हे वाक्यात असणाऱ्या विधानांच्या संख्येवरून पडले आहेत. केवळ वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य Important Points केवलवाक्य - ज्या वाक्यात एकच विधान म्हणजे एकच उद्देश व एकच विधेय असेल तर त्या वाक्याला केवलवाक्य असे म्हणतात.यात एकच मुख्य...
- (A) पाणी उतारावर वाहणे
- (B) पायऱ्या उतरणे
- (C) पायउतार होणे
- (D) अपमान करणे
अचूक उत्तर: पर्याय (D) अपमान करणे
वाक्प्रचार - वाक्प्रचार हा शब्दांचा समूह असतो. वाक्प्रचार हा कोणत्याही वाक्यात जसाच्या तसा वापरला जातो. वाक्प्रचाराचा शेवट हा नेहमी क्रियापदाने होत असतो. वाकप्रचाराचा अर्थ - 'पाणउतारा करणे म्हणजे अपमानित करणे. उदा - (१) विद्यार्थ्यांनी गृहपाठ न...
- (A) एकाच गावातले परस्परांना चांगले ओळखून असतात.
- (B) बोरी व बाभळी एकाच गावात असणे.
- (C) मूर्ख आणि शहाणा यांची गाठ पडणे.
- (D) जसे करावे तसे भरावे लागते.
अचूक उत्तर: पर्याय (A) एकाच गावातले परस्परांना चांगले ओळखून असतात.
ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी म्हणजे एकच स्वभाव असलेल्या माणसांनी एकमेकांची वर्मे काढण्यात अर्थ नसतो, कारण एकाच ठिकाणचे असल्याने ते एकमेकांना पुरेपूर ओळखतात. म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या...
- (A) स्वविच्छेदन
- (B) पुनर्निर्मिती
- (C) स्वसंरक्षण
- (D) अपृष्ठवंशीय
अचूक उत्तर: पर्याय (B) पुनर्निर्मिती
स्पष्टीकरण- जीवसृष्टीत अनेक प्राणी विच्छेदन करतात म्हणजे अवयवाचा एखादा भाग तोडला जातो. पण काही प्राणी संकटे निर्माण झाल्यावर भक्षकाचे लक्ष विचलित करण्यासाठी, व त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी स्वतःचा पाय किंवा शेपटी तोडून घेतात. मग तेथे अवयवाचा...
- (A) अवयवांची पुनर्निर्मिती
- (B) शीर सलामत तर पगडी पचास
- (C) समान आरोग्य व आयुर्मान
- (D) अंगावरच्या खवल्यांचा आकार
अचूक उत्तर: पर्याय (B) शीर सलामत तर पगडी पचास
माणसावर अनेक मोठी संकटे येतात. पण त्या संकटामध्ये माणसाला खूप मोठे नुकसान होते. पण माणूस आपला जीव जाता जाता वाचतो व सहीसलामत बाहेर पडतो त्याचप्रमाणे जीवसृष्टीतील काही प्राणी त्यांचा अवयव निकामा झाला तरीही स्वविच्छेदन करून वाचतात. म्हणून येथे...
- (A) सर्वनाम
- (B) संख्या विशेषण
- (C) गणना विशेषण
- (D) गुण विशेषण
अचूक उत्तर: पर्याय (D) गुण विशेषण
विशेषण- नामाबद्दल विशेष किंवा अधिक माहिती सांगणा ऱ्या विकारी शब्दाला विशेषण असे म्हणतात. विशेषणाचे मुख्य चार प्रकार आहेत. गुणवाचक विशेषण संख्यावाचक विशेषण सार्वनामिक विशेषण धातुसाधित विशेषण Important Points गुणवाचक विशेषण - नामाचा कोणत्याही प्रकारचा...
- (A) त्यांची हालचाल अमर्याद राहते
- (B) रोग प्रतिकारक शक्ती अधू होते
- (C) आरोग्य प्रभावित होते
- (D) त्यांचे आयुर्मान कमी होते
अचूक उत्तर: पर्याय (A) त्यांची हालचाल अमर्याद राहते
जीवसृष्टीतील प्राणी जेव्हा स्वविच्छेदन करतात तेव्हा त्यांचा जीव वाचतो. ते स्वतःचा जीव वाचवतात पण त्यांच्या शरीरावर त्या स्वविच्छेदनाचे वेगवेगळे परिणाम होतात. स्वविच्छेदनाचा त्यांच्या हालचालीवर परिणाम होतो म्हणजे पूर्वीसारखी जलद हालचाल त्यांना करता...
- (A) पिसे
- (B) पिसवा
- (C) पिसू
- (D) पिस
अचूक उत्तर: पर्याय (B) पिसवा
उत्तर व स्पष्टीकरण - पिसवा ऊ-कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन वा-कारान्ती होते.परंतु यास काही अपवाद आहेत. जाऊ- जावा जळू- जळवा ऊ- उवा सासू- सासवा 📌 MPSC परीक्षा टीप: विभक्ती आणि त्यांचे कारकार्थ (प्रथमा-कर्ता, द्वितीया-कर्म, तृतीया-करण...