मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 41)
Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))
22 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 801 ते 820 (एकूण 8,690)- (A) उ:शाप
- (B) वरदान
- (C) निशाप
- (D) अशाप
अचूक उत्तर: पर्याय (B) वरदान
- (A) अपूर्ण भविष्काळ
- (B) रीती भविष्यकाळ
- (C) साधा भविष्यकाळ
- (D) पूर्ण भविष्यकाळ
अचूक उत्तर: पर्याय (B) रीती भविष्यकाळ
काळ- वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचाही बोध होतो त्याला काळ असे म्हणतात. काळाचे प्रमुख तीन प्रकार पडतात. वर्तमानकाळ भूतकाळ भविष्यकाळ Key Points भविष्यकाळ - क्रियापदाच्या रूपावरुन जेव्हा...
- (A) संवभाषण
- (B) संभाषण
- (C) चिंतन
- (D) स्वगत
अचूक उत्तर: पर्याय (D) स्वगत
शब्दसमूह - अनेक शब्दांनी जो अर्थ प्राप्त होतो त्याच अर्थासाठी एकच शब्द वापरणे म्हणजे शब्दसमूह होय. स्वगत - स्वतःशी केलेले भाषण. संभाषण - दोन किंवा अधिक लोकांमधील चर्चा. चिंतन - निरंतर लक्ष देऊन पाहणे किंवा विचार करणे. अशा प्रकारे वरील स्वगत हा योग्य...
- (A) हलवायाच्या घरावर तुळशीपत्र टाकून देणे.
- (B) परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे.
- (C) स्वत:वरील संकट दुसऱ्यावर ढकलणे.
- (D) स्वार्थी वृत्तीने वागणे.
अचूक उत्तर: पर्याय (B) परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे.
हलवायाच्या घरावर तुळशीपत्र म्हणजे परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे आणि स्वतःला झीज लागू न देणे. म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव...
- (A) संयुक्त
- (B) मिश्र
- (C) केवल
- (D) मिश्रसंयुक्त
अचूक उत्तर: पर्याय (C) केवल
- (A) पानिपतचे युद्ध झाले
- (B) सर्वनाश झाला
- (C) सगळीकडे पाणी पाणी झाले
- (D) पानिपताची गोष्ट सांगितली
अचूक उत्तर: पर्याय (B) सर्वनाश झाला
वाक्प्रचार - वाक्प्रचार हा शब्दांचा समूह असतो. वाक्प्रचार हा कोणत्याही वाक्यात जसाच्या तसा वापरला जातो. वाक्प्रचाराचा शेवट हा नेहमी क्रियापदाने होत असतो. वाक्प्रचाराचा अर्थ - पानिपत झाले' म्हणजेच सर्वनाश झाला. वरील दिल्याप्रमाणे पानिपत झाले' म्हणजेच...
- (A) तुरीची कणखर काडी देऊन
- (B) मित्रांना खेळण्याची साधने पुरवून
- (C) बैलगाडी बनवून देऊन
- (D) पाईपलाईन करून देऊन
अचूक उत्तर: पर्याय (B) मित्रांना खेळण्याची साधने पुरवून
प्रस्तुत उतारा हा लेखकाच्या बालपणीच्या आठवणी आणि त्यांचे निरागस मनोगत यांवर आधारित आहे. लेखकाला बालपणी विविध प्रकारची खेळणी बनवण्याची आवड होती. स्वतःची खेळणी बनवून झाली की ते इतर मित्रांनाही मदत करत असत. शाळेतल्या शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे...
- (A) दिवसभर रुई कातणे
- (B) रुई तयार करणे
- (C) दांडया काढणे
- (D) घिरट तयार करणे
अचूक उत्तर: पर्याय (C) दांडया काढणे
प्रस्तुत उताऱ्यात लेखक त्यांच्या बालपणीच्या आठवणींमधील काही गमतीशीर आठवणींबद्दल सांगत आहेत. लेखकाची आई कापूस वेचू लागली की, लेखक कुकडं तयार करायचे. सोबतची मुलं दुसरं काहीतरी करत असताना,लेखक मात्र नवा कापूस सोलून त्याची स्वच्छ रुई तयार करून तसेच...
- (A) झोपताना तोंडावर मोरपीस फिरवल्यामुळे
- (B) भिंगरी, विटीदांडू खेळल्यामुळे
- (C) अभ्यास केल्यामुळे
- (D) पाईपलाईन तयार केल्यामुळे
अचूक उत्तर: पर्याय (A) झोपताना तोंडावर मोरपीस फिरवल्यामुळे
प्रस्तुत उतारा हा लेखकाच्या बालपणीच्या आठवणी आणि गावजीवनातील प्रसंगांचे चित्रण करतो. लेखकाला खेळणी बनवून त्यांसोबत खेळत बसण्याची खूप आवड होती. तसेच आई काम करत असतांना लेखकाचा हा खेळण्यांचा उद्योग चालू असे. स्वतःची खेळणी बनवून झाली कि मित्रांना मदत...
- (A) टिपरं आणि चीवट
- (B) लहान लहान वाफे
- (C) कापूस
- (D) मोरपीस
अचूक उत्तर: पर्याय (A) टिपरं आणि चीवट
प्रस्तुत उतारा हा लेखकाच्या बालपणीच्या आठवणी आणि त्याबाबतचे मनोगत यांचे चित्रण करतो. लेखकाला लहानपणी स्वतः खेळणी बनवून त्यांसोबत खेळत बसण्याची खूप आवड होती. लेखकाची आई ज्वारीच्या खळ्यात काम करू लागली की लेखक टिपरं आणि चिवट्यांची बैलगाडी बनवायचे...
- (A) लेखकाच्या कौशल्याचे
- (B) बैलगाडीचे
- (C) वेसणीचे
- (D) मोरपिसाचे
अचूक उत्तर: पर्याय (A) लेखकाच्या कौशल्याचे
प्रस्तुत उतारा हा लेखकाच्या बालपणीच्या आठवणी आणि त्याची आवड आणि कौशल्य याचे सुंदर चित्रण करतो. लेखकाला लहानपणी स्वतः बैलगाडी सारखी खेळणी बनवून त्यांसोबत खेळत बसण्याची आवड होती. तसेच स्वतःची गाडी तयार झाली की, ते मित्रांना गाडी करून द्यायचे. ही एक...
- (A) शांत बसणे
- (B) न बोलता अपमान सहन करणे
- (C) स्तब्ध राहणे
- (D) काहीही खाऊन पोट भरणे
अचूक उत्तर: पर्याय (B) न बोलता अपमान सहन करणे
वाक्प्रचार - वाक्प्रचार हा शब्दांचा समूह असतो. वाक्प्रचार हा कोणत्याही वाक्यात जसाच्या तसा वापरला जातो. वाक्प्रचाराचा शेवट हा नेहमी क्रियापदाने होत असतो. वाक्प्रचाराचा अर्थ - 'मूग गिळणे' म्हणजे उत्तर न देता गप्प राहणे,न बोलता अपमान सहन करणे. उदा...
- (A) तू आता मोठा झाला आहेस.
- (B) तू आता लहान उरला नाहीस.
- (C) तू केव्हा मोठा होणार आहेस?
- (D) मोठा हो जरा, आता तरी !
अचूक उत्तर: पर्याय (A) तू आता मोठा झाला आहेस.
तू काही आता लहान नाहीस या नकारार्थी वाक्याचा मूळ अर्थ कायम ठेवून वरील वाक्यात लहान या शब्दाचे मोठा हे विरुद्ध रूप वापरून तू आता मोठा झाला आहेस हे योग्य होकारार्थी वाक्य तयार होते. Important Points वाक्यरुपांतर - वाक्यरुपांतर म्हणजे एका प्रकारच्या...
- (A) चीनपूर्व
- (B) अर्वाचीन
- (C) पूर्वकृत्य
- (D) पुरातन
अचूक उत्तर: पर्याय (B) अर्वाचीन
Important Points विरुद्धार्थी शब्द व्याख्या :- एखाद्या शब्दाच्या अगदी विरुद्ध किंवा पूर्णपणे उलट अर्थ व्यक्त करणाऱ्या दुसऱ्या शब्दाला त्या पहिल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात. प्राचीन या शब्दाला पुरातन,जुनाट हे शब्द समानार्थी ठरतात. 📌 MPSC...
- (A) विशेषनाम
- (B) भाववाचक नाम
- (C) सामान्यनाम
- (D) यांपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) भाववाचक नाम
Key Points नाम- प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे, त्यांना व्याकरणात नामे असे म्हणतात. नामांचे वर्गीकरण - १. धर्मिवाचक आणि २. धर्मवाचक १. धर्मिवाचक - अ. सामान्यनाम ब. विशेषनाम २...
- (A) एखाद्याचे भले करायला जावे तर तो विरोधच करतो व आपलाच हेका चालवतो.
- (B) स्वत:चा फायदा करून घेणे
- (C) कष्ट केल्याशिवाय मोठेपणा मिळवणे
- (D) स्वत:च गुन्हा करून दुसर्याअवर आळ घेणे.
अचूक उत्तर: पर्याय (A) एखाद्याचे भले करायला जावे तर तो विरोधच करतो व आपलाच हेका चालवतो.
म्हणी- म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार म्हणण्यात येते ती म्हण होय. म्हणी समाजाचा आरसाच आहेत. मानवाच्या चांगल्या वाईट प्रवृत्ती, आचार-विचार...
- (A) ते
- (B) लाकडी
- (C) धनुष्य
- (D) मोडले
अचूक उत्तर: पर्याय (D) मोडले
क्रियापद: वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. काही क्रियापदे क्रियादर्शक असतात तर काही स्वामित्व व स्तुतीदर्शक असतात. क्रियापदाशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, तो वाक्यातील मुख शब्द असतो, म्हणूनत्याला मुख्य पदे...
- (A) पराक्रमी
- (B) पळपुटा
- (C) भित्रा
- (D) रणवीर
अचूक उत्तर: पर्याय (B) पळपुटा
Important Points विरुद्धार्थी शब्द व्याख्या :- एखाद्या शब्दाच्या अगदी विरुद्ध किंवा पूर्णपणे उलट अर्थ व्यक्त करणाऱ्या दुसऱ्या शब्दाला त्या पहिल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात. रणशूर या शब्दाला रणवीर,पराक्रमी हे शब्द समानार्थी ठरतात. इतर...
- (A) रामबाण
- (B) मदनबाण
- (C) सनातनी
- (D) माधुकरी
अचूक उत्तर: पर्याय (A) रामबाण
शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजेच अनेक शब्दांच्या एका वाक्यचा एकच शब्द तयार होणे होय. अचूक गुणकारी असणारे याचा अर्थ रामबाण असा होतो. अन्य पर्यायांचे स्पष्टीकरण- सनातनी याचा अर्थ जुन्या रुढी परंपरे नुसार वागणारे असा होतो. माधुकरी याचा अर्थ दारोदार...
- (A) आज्ञार्थी
- (B) विध्यर्थी
- (C) स्वार्थी
- (D) संकेतार्थी
अचूक उत्तर: पर्याय (D) संकेतार्थी
या वाक्यातील क्रियापादावरून असे केले तर तसे होईल असा अर्थबोध होत आहे म्हणून हे संकेतार्थी वाक्य होईल. Important Points क्रियापदांचे चार अर्थ असतात. स्वार्थ - ज्या क्रियापदावरुन फक्त काळाचा बोध होत असेल म्हणजेच क्रियापदाचा मूळ अर्थ समजत असेल तर त्या...