मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 39)
Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))
22 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 761 ते 780 (एकूण 8,690)- (A) श्रीलंका
- (B) राष्ट्र
- (C) गाय
- (D) दिशा
अचूक उत्तर: पर्याय (A) श्रीलंका
नाम : सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दास नाम असे म्हणतात. उदा : कागद, राग, स्वर्ग नामाचे मुख्य तीन प्रकार पडतात . सामान्यनाम विशेषनाम भाववाचक नाम विशेषनाम : ज्या नामांमधून एखाद्या विशिष्ट वस्तूचा, व्यक्तीचा...
- (A) सुर्य + अस्त
- (B) सूर्य + अस्त
- (C) सुर्या + आस्त
- (D) सूर्य + आस्त
अचूक उत्तर: पर्याय (B) सूर्य + अस्त
शब्द: सूर्यास्त संधी विग्रह : सूर्य + अस्त संधी प्रकार: सवर्णदीर्घ संधी सवर्णदीर्घ संधी: वरील शब्दात पाहिल्याशाब्दाचा शेवटचा वर्ण ऱ्हस्व स्वर किंवा दीर्घ स्वर असून दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ऱ्हस्व स्वर किंवा दीर्घ स्वर आहे. या दोहोंबद्दल तयार...
- (A) दुधात मीठ घोळणे
- (B) दूध नासवणे
- (C) एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे.
- (D) दूध व पाणी वेगळे करणे
अचूक उत्तर: पर्याय (C) एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे.
वाक्प्रचार : वाक्प्रचार हा शब्दांचा समूह असतो. वाक्प्रचार हा कोणत्याही वाक्यात जसाच्या तसा वापरला जातो. वाक्प्रचाराचा शेवट हा नेहमी क्रियापदाने होत असतो. वाक्प्रचाराचा अर्थ - 'दुधात मीठ कालविणे' म्हणजे एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे.एखाद्याचे...
- (A) पैशांच्या साहाय्याने काम होणे.
- (B) सर्व सेवा पैशाने प्राप्त होतात.
- (C) पैशाचे आमिष दाखविल्याशिवाय काम न होणे.
- (D) दाम अधिक तर काम अधिक.
अचूक उत्तर: पर्याय (A) पैशांच्या साहाय्याने काम होणे.
दाम करी काम या म्हणीचा अर्थ पैसे खर्च केले, की कोणतेही काम होते असा होतो. म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश...
- (A) लाल रंगाचा
- (B) गुलाब
- (C) आवडतो
- (D) विशेष
अचूक उत्तर: पर्याय (A) लाल रंगाचा
उद्देश्य- प्रत्येक वाक्यात आपण कोणाबद्दल काहीतरी बोलतो म्हणजेच विधान करतो. बोलणारा ज्याच्याविषयी बोलतो त्याला उद्देश्य असे म्हणतात. उदा. लाल रंगाचा गुलाब मला विशेष आवडतो. स्पष्टीकरण- या वाक्यातील गुलाबाबद्दल बोलणे सुरु आहे तर गुलाब हे झाले उद्देश्य...
- (A) विभावरी
- (B) सुधा
- (C) चंद्रज्योती
- (D) चांदणे
अचूक उत्तर: पर्याय (D) चांदणे
शब्दसमूह : अनेक शब्दांनी जो अर्थ प्राप्त होतो त्याच अर्थासाठी एकच शब्द वापरणे म्हणजे शब्दसमूह होय . चांदणे - चंद्रापासून येणारा प्रकाश. चांदणे म्हणजे चंद्राचा प्रकाश, चंद्रिका, कौमुदी असे सुद्धा म्हणतात. उदा - पौर्णिमेच्या रात्री सगळा परिसर...
- (A) रीति भविष्यकाळ
- (B) पूर्ण भविष्यकाळ
- (C) अपूर्ण भविष्यकाळ
- (D) साधा भविष्यकाळ
अचूक उत्तर: पर्याय (C) अपूर्ण भविष्यकाळ
अपूर्ण भविष्यकाळ - भविष्यामध्ये एखादी क्रिया चालू असेल हे दर्शविण्यासाठी हा काळ वापरतात. उदा. तो खेळत असेल. Important Points काळाचे प्रमुख तीन प्रकार पडतात. वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ वर्तमानकाळ - क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे...
दिग्दर्शकाने नाटक ______
- (A) बसविला
- (B) बसविली
- (C) बसविले
- (D) बसवतो
अचूक उत्तर: पर्याय (C) बसविले
कर्ता : वाक्यात क्रिया करणारा कर्ता असतो . तसेच वाक्यात क्रियापदाने दाखवलेली क्रिया करणारा जो कोणी असतो त्याला कर्ता असे म्हणतात . क्रियापद : वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. कर्म : जो शब्द वाक्यात झालेली क्रिया...
बाळ थंडीने कुडकुडत रडत होते; पण आई तिकडे बघत नव्हती.
- (A) उद्गारचिन्ह
- (B) अपूर्णविराम
- (C) अर्धविराम
- (D) प्रश्नचिन्ह
अचूक उत्तर: पर्याय (C) अर्धविराम
विरामचिन्ह - जेव्हा आपण सर्व बोलताना किंवा वाचताना सर्व काही एकाच दमात बोलू किंवा वाचू शकत नाही. म्हणूनच आपण बोलताना विराम घेतो म्हणजेच वाक्य पूर्ण झालेल्या ठिकाणी आपण थांबतो त्यालाच आपण विराम असे म्हणतो. आणि तो विराम आपण ज्या चिन्हांनी दाखवतो त्या...
- (A) नुतानीकर्ण
- (B) नुतनीकरण
- (C) नूतनीकरण
- (D) नुतानीकरण
अचूक उत्तर: पर्याय (C) नूतनीकरण
शुद्धलेखनाचे महत्त्व- मराठी भाषेत शुद्धलेखनाला अत्यंत महत्त्व आहे. एका अक्षराच्या फरकानेसुद्धा अर्थाचा अनर्थ होतो किंवा शब्दाचा अर्थ बदलू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने भाषेचा वापर करीत असतांना किंवा लिहित असताना खासकरून मराठी भाषा लिहिताना शुद्धलेखन हे...
- (A) कर्मणी प्रयोग
- (B) भावे प्रयोग
- (C) अकर्मक कर्तरी प्रयोग
- (D) कर्तरी प्रयोग
अचूक उत्तर: पर्याय (B) भावे प्रयोग
प्रयोग- कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी अशी जी जुळणी, ठेवण किंवा रचना तिलाच व्याकरणात प्रयोग असे म्हणतात. प्रयोगाचे मुख्य ३ प्रकार पडतात. कर्तरिप्रयोग कर्मणिप्रयोग भावेप्रयोग Important Points भावेप्रयोग- जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा...
- (A) उपकर्ष
- (B) यश
- (C) अबोल
- (D) निर्णायक
अचूक उत्तर: पर्याय (C) अबोल
Key Points विरुद्धार्थी शब्द: एखाद्या विशिष्ट शब्दाचा विरुद्ध अर्थ प्रकट करणाऱ्या दुसऱ्या शब्दाला त्या विशिष्ट शब्दाचा 'विरुद्धार्थी शब्द' असे म्हणतात. उदा. वाचाळ × अबोल मराठी भाषेत अनेक शब्दांना 'अ' किंवा 'नि' किंवा 'उ' हे उपसर्ग लावून उलट अर्थाचे...
- (A) गोधडी
- (B) औद्योगिक क्रांती
- (C) स्वयंपूर्ण गाव
- (D) कोकणपट्टी
अचूक उत्तर: पर्याय (A) गोधडी
औद्योगिक क्रांतीमुळे मानवी जीवनात खूप बदल होत आहेत. नवनवीन सोयी सुविधामुळे काही वस्तू दैनंदिन जीवनातून नाहीसे होत आहेत. त्यामुळे लेखिका म्हणतात थंडीच्या दिवसात तसेच अधून मधून थंडी अनुभवत असताना गोधडीचे स्मरण होणे अपरिहार्य आहे. 📌 MPSC परीक्षा टीप...
- (A) अडगळ
- (B) रंगीबेरंगी चादरी
- (C) शॉल
- (D) रजई
अचूक उत्तर: पर्याय (B) रंगीबेरंगी चादरी
- (A) 15 वर्षांपूर्वी
- (B) 25 वर्षांपूर्वी
- (C) 100 वर्षांपूर्वी
- (D) 50 वर्षांपूर्वी
अचूक उत्तर: पर्याय (B) 25 वर्षांपूर्वी
औद्योगिक क्रांतीमुळे अनेक नवीन सोयी सुविधा आल्या आहेत त्यामुळे गोधडी सारखी वस्तू बाजूला पडत आहे. आजकाल ग्रामीण भागातील काही लोकांना रंगीबेरंगी आकर्षक चादरी आणून दिल्या तरीही गोधडीच पाहिजे असा हट्ट काहीजण धरतात. लेखिका म्हणतात साधारणपणे पाव शतक...
- (A) ग्रामीण जनतेचे
- (B) आधुनिक शहरांचे
- (C) ठाकरांचे
- (D) नव्यापिढीचे
अचूक उत्तर: पर्याय (A) ग्रामीण जनतेचे
लेखिका म्हणतात गोधडी ची किंमत नव्या पिढीनुसार कमी होऊ लागली आहे. सध्याच्या काळात गोधडी क्वचितच ग्रामीण भागामध्ये कुठेतरी आढळून येते. लेखिका म्हणतात ग्रामीण भागातील जनतेचे जीवन तसेच राहणीमान हे सध्यापेक्षा खूप वेगळे होते. जाती-जमाती मध्ये पसरलेला...
- (A) ताटातूट होणे
- (B) विलग होणे
- (C) एकत्र येणे
- (D) पांगापांग होणे
अचूक उत्तर: पर्याय (C) एकत्र येणे
प्रस्तुत उताऱ्यात लेखिका म्हणतात वेगवेगळ्या जाती जमातीत विखुरलेला समाज हा एकमेकांना मदत करायचा. विखुरणे हा क्रियावाचक शब्द आहे. येथे विखुरणे याचा ताटातूट होणे, विलग होणे, पांगापांग होणे, पसरणे असा अर्थ होतो. विखुरणे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द '...
_______ मूठ सव्वा लाखाची.
- (A) झाकता
- (B) झाकली
- (C) झाकून
- (D) झाकताना
अचूक उत्तर: पर्याय (B) झाकली
म्हण : ज्यात लोकपरंपरेने आलेला अनुभव वा ज्ञान ग्रथित झालेले असते अशी लोकोक्ती, ते वाक्य म्हणजे म्हण होय. किंवा कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द...
- (A) प्रगती
- (B) सरळ
- (C) तेजस्वी
- (D) तीव्र
अचूक उत्तर: पर्याय (D) तीव्र
Key Points विरुद्धार्थी शब्द: एखाद्या विशिष्ट शब्दाचा विरुद्ध अर्थ प्रकट करणाऱ्या दुसऱ्या शब्दाला त्या विशिष्ट शब्दाचा 'विरुद्धार्थी शब्द' असे म्हणतात. उदा. सौम्य × तीव्र मराठी भाषेत अनेक शब्दांना 'अ' किंवा 'नि' किंवा 'उ' हे उपसर्ग लावून उलट अर्थाचे...
- (A) कृतज्ञ
- (B) कृतघ्न
- (C) निरिच्छ
- (D) कर्मयोगी
अचूक उत्तर: पर्याय (B) कृतघ्न
Key Points शब्दसमूहाबद्दल एक शब्द: आपण बोलताना अनेकदा शब्दांची काटकसर करत असतो. म्हणजे एखादा शब्द असा वापरतो की ज्यामधून अनेक शब्दांनी व्यक्त होणारा, प्रकटणारा, आशय सांगितला जातो. उदा. गाणे गाणारा, शिल्पे बनवणारा, नृत्य करणारा किंवा अगदी नकला करणारा...