मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 38)
Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))
22 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 741 ते 760 (एकूण 8,690)- (A) आजोड
- (B) तडजोड
- (C) मुरड
- (D) वरीलपैकी काही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी काही नाही
विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते . विजोड या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द अनुरूप होईल. Additional Information कावड म्हणजे पाण्याच्या दोन घागरी अथवा दोन जड पदार्थ इकडून...
- (A) आजोबा
- (B) नाही
- (C) येणारे
- (D) चारचाकी
अचूक उत्तर: पर्याय (A) आजोबा
कर्त्याविषयी माहिती सांगणारे शब्द चारचाकीतून येणारे कर्त्यापूर्वी आहेत म्हणून ते शब्द म्हणजेच चारचाकीतून येणारे उद्देश विस्तार होईल. आलेले नाही हे संयुक्त क्रियापद आहे म्हणजेच हे वाक्यातील विधेय आहे. कर्त्याविषयी माहिती सांगणारा शब्द अद्याप हा...
- (A) कर्जबाजारी होणे
- (B) पाण्यात बुडणे
- (C) गळा कापणे
- (D) आजारी पडणे
अचूक उत्तर: पर्याय (A) कर्जबाजारी होणे
वाक्प्रचार: शब्दश: होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रुढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला ‘वाक्प्रचार’ असे म्हणतात. प्रस्तुत पर्यायांपैकी 'गळ्यापर्यंत बुडणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कर्जबाजारी होणे असा होतो. वाक्यात उपयोग- पैशांअभावी तुकाराम...
- (A) अति तेथे माती
- (B) अचाट खाणे मसणात जाणे
- (C) अति राग भीक माग
- (D) पर्याय 1 आणि 2
अचूक उत्तर: पर्याय (D) पर्याय 1 आणि 2
म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार...
- (A) हतबलता
- (B) तिरस्कार
- (C) सुस्कारा
- (D) उ:श्वास
अचूक उत्तर: पर्याय (C) सुस्कारा
शब्दसमूह : अनेक शब्दांनी जो अर्थ प्राप्त होतो त्याच अर्थासाठी एकच शब्द वापरणे म्हणजे शब्दसमूह होय. सुस्कारा म्हणजेच दुःखाच्या भावनेतून सोडलेला लांब श्वास असा त्याचा अर्थ होतो. 'दु:खामुळे सोडलेला दीर्घ श्वास' या शब्दसमूहासाठी सुस्कारा हा योग्य शब्द...
- (A) पंचमी
- (B) तृतीया
- (C) संबोधन
- (D) सप्तमी
अचूक उत्तर: पर्याय (C) संबोधन
नो हा संबोधन विभक्तीचा अनेकवचनी प्रत्यय आहे. संबोधन - ज्या नामाने हाक मारली जाते त्याला संबोधन असे म्हणतात. संबोधनाला अनेकवचनात प्रत्यय लागतात. सर्वनामांना हाक मारता येत नाही त्यामुळे त्यांची संबोधन विभक्ती होत नाही. Important Points विभक्ती - नामे...
- (A) दयाळू माणूस
- (B) हसरे मूल
- (C) धावती गाडी
- (D) वाहती नदी
अचूक उत्तर: पर्याय (A) दयाळू माणूस
Key Points विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला 'विशेषण' असे म्हणतात. विशेषण हे साधारणपणे नामापूर्वी येते. उदा. 'पाच पिशव्या' या शब्दसमूहात 'पिशवी' हे नाम आहे. आपल्याला पिशव्यांविषयी बोलावयाचे आहे. त्या...
- (A) डोळे
- (B) सुंदर
- (C) दिस तात
- (D) काळेभोर
अचूक उत्तर: पर्याय (A) डोळे
इतर महत्वाचे :- प्रस्तुत वाक्य हे ' वाक्य पृथक्करण' या प्रकारातील आहे यात उद्देश,उद्देश विस्तार आणि विधेय हे महत्वाचे असतात. उद्देश :- वाक्य ज्याच्या विषयी माहिती सांगते, तो वाक्याचा उद्देश/कर्ता असतो. उद्देश हा प्रत्यक्षात क्रियेमध्ये सहभागी नसला...
- (A) सात
- (B) सहा
- (C) आठ
- (D) नऊ
अचूक उत्तर: पर्याय (B) सहा
उत्तर व स्पष्टीकरण – सहा शब्द अक्षरांपासून बनतो. अवजड हा शब्द अ,व,ज,ड ह्या चार अक्षरांपासून बनला आहे. परंतु यांत वर्ण मात्र आठ आहेत. स + अ + म + आ + स + अ = समास. व्यंजन अधिक स्वर मिळून अक्षर बनते. म्हणून पुर्ण ध्वनीला अक्षर म्हणतात. 📌 MPSC परीक्षा...
- (A) विसर्जन
- (B) गर्जना
- (C) सर्जन
- (D) अर्जन
अचूक उत्तर: पर्याय (A) विसर्जन
विसर्जन या शब्दात वि हा संस्कृत भाषेतील उपसर्ग लागला आहे. गर्जना, सर्जन हे प्रत्ययघटित शब्द आहेत. उपसर्गघटित शब्द - शब्दाच्या पूर्वी जी अक्षरे जोडली जातात त्यांना उपसर्ग म्हणतात व तयार होणाऱ्या शब्दाला उपसर्गघटित शब्द म्हणतात. आमरण, अनुरूप, अपशकुन...
- (A) लवचिकता
- (B) उद्धटपणा
- (C) अभागी
- (D) कमनशिबी
अचूक उत्तर: पर्याय (B) उद्धटपणा
Important Points विरुद्धार्थी शब्द व्याख्या :- एखाद्या शब्दाच्या अगदी विरुद्ध किंवा पूर्णपणे उलट अर्थ व्यक्त करणाऱ्या दुसऱ्या शब्दाला त्या पहिल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात. नम्रता या शब्दाला विनयशील,विनम्र हे शब्द समानार्थी ठरतात. इतर...
‘मी क्रिकेट खेळतो’.
- (A) वर्तमानकाळ
- (B) भूतकाळ
- (C) भविष्यकाळ
- (D) रीतिकाळ
अचूक उत्तर: पर्याय (A) वर्तमानकाळ
Key Points वर्तमानकाळ हा काळाचा एक प्रकार आहे. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते असे जेव्हा समजते, तेव्हा तो वर्तमानकाळ असतो. उदा. मी क्रिकेट खेळतो. सदर वाक्यातील क्रियापदातून केवळ क्रियेचा काळ समजत आहे, त्यामुळे हे साध्या वर्तमानकाळाचे उदाहरण...
- (A) डोळ्यात काजळ घालणे
- (B) चूक लक्षात आणून देणे
- (C) डोळ्यात दुखापत होणे
- (D) डोळे रागाने मोठे करून पाहणे
अचूक उत्तर: पर्याय (B) चूक लक्षात आणून देणे
- (A) उभयान्वयी अव्यय
- (B) विशेषण
- (C) शब्दयोगी अव्यय
- (D) केवलप्रयोगी अव्यय
अचूक उत्तर: पर्याय (B) विशेषण
विशेषण - नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. विशेषणांचा वाक्यात उपयोग होताना लिंग , वचन व विभक्तीमुळे त्यांच्या रुपात बदल होतो म्हणून विशेषण ही शब्दाची जात विकारी आहे. Important Points शब्दांच्या आठ जाती विकारी शब्द आणि...
- (A) पीच
- (B) जरदाळू
- (C) कमकवाट
- (D) टपोर फूल
अचूक उत्तर: पर्याय (B) जरदाळू
लेखकाने सदर उताऱ्यात जर्दाळूंच्या झाडांचे त्याच्या फळा - फुलांचे महत्त्व वर्णन केलेले आहे. दुकानांच्या दारोदार सुबक झाडं आपला डोलारा सावरत उभी असतात. ही झाडं आणि त्यांची फुले जणू तोंड भरून 'या' म्हणत असल्याचे लेखकाला जाणवते. लहान मुलांच्या हातातून...
- (A) केळ
- (B) वसंत ऋतु
- (C) साम्राज्ञी
- (D) संत्री
अचूक उत्तर: पर्याय (A) केळ
प्रस्तुत उतारा जर्दाळूंच्या झाडांचे त्याच्या फळा,फुलांचे वर्णन करणारे आहे. लेखक म्हणतात जर्दाळूंची ओळख मुंबईतल्या माणसाला किराणा दुकानातच होत असावी. पण इथे पाहतो तर ठिक-ठीकाणी पिवळी जर्दाळूची फुलं तोंड भरून 'या' म्हणत हसत उभी होती. लहान मुलांच्या...
- (A) शुभ्रतेवर विजय मिळवून
- (B) दुचाकीवर कुंडी ठेऊन
- (C) फुलं फळं एकमेकांना देऊन
- (D) काहीही करीत नाहीत
अचूक उत्तर: पर्याय (C) फुलं फळं एकमेकांना देऊन
- (A) पीचच्या झाडाशी
- (B) बोगनबेलशी
- (C) आरोग्याशी
- (D) फुलांच्या पाकळ्यांशी
अचूक उत्तर: पर्याय (D) फुलांच्या पाकळ्यांशी
लेखक म्हणतात पृथ्वी आपल्या विविधरंगी वेधत स्वरूपात आपलं राजस साम्राज्ञीपण इथे मिरवत राहते. गावा बाहेर पडताना लेखकाला अनेक लोक आपापल्या दुचाक्यांवर कुंडीमध्ये छोटी झाडे घेऊन निघालेली दिसत होते, त्यातील काही झाडे ही पिवळ्या जर्दाळूची ची दिसत होती. हा...
- (A) कमकावटाचे फळ
- (B) पीचचे झाड
- (C) जर्दाळूचे फूल
- (D) केळ
अचूक उत्तर: पर्याय (A) कमकावटाचे फळ
लेखकाने सदर उताऱ्यात जर्दाळूंच्या झाडांचे, त्याच्या फुलांचे महत्त्व वर्णन केलेले आहे. लेखक म्हणतात दुकानांच्या दारोदार सुबक झाडं आपला डोलारा सावरत उभीअसतात. ही झाडं आणि त्यांची फुलं जणू तोंड भरून 'या ' म्हणत हसत उभी असल्याचे लेखकाला जाणवते. लहान...
- (A) दैनिक
- (B) साप्ताहिक
- (C) मासिक
- (D) नियतकालिक
अचूक उत्तर: पर्याय (D) नियतकालिक
शब्दसमूह : अनेक शब्दांनी जो अर्थ प्राप्त होतो त्याच अर्थासाठी एकच शब्द वापरणे म्हणजे शब्दसमूह होय . नियतकालिक - ठरावीक काळानंतर प्रसिद्ध होणारे. वरील दिलेल्याप्रमाणे 'ठरावीक वेळी प्रसिद्ध होणारे' या शब्दसमूहासाठी नियतकालिक हा योग्य शब्द आहे. अशा...