मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 36)
Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))
22 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 701 ते 720 (एकूण 8,690)गवईबुवा ¸ आपण तर कमाल केलीत
- (A) पुर्णविराम
- (B) प्रश्नचिन्ह
- (C) उद्गारवाचक चिन्ह
- (D) अपूर्णविराम
अचूक उत्तर: पर्याय (C) उद्गारवाचक चिन्ह
उद्गारवाचक चिन्ह [ ! ] - वाक्यामध्ये असलेली एखाद्या मनुष्याच्या मनातील कोणतीही भावना व त्या भावनेची तीव्रता स्पष्ट दर्शवण्याकरिता उद्गारवाचक चिन्ह [ ! ] वापरण्यात येते. हे विराम चिन्ह त्या भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी देतात. उदा.अरेरे ! तो...
- (A) सहयात्रा
- (B) सहवास
- (C) सहचर
- (D) सहगमन
अचूक उत्तर: पर्याय (D) सहगमन
शब्दसमूह : अनेक शब्दांनी जो अर्थ प्राप्त होतो त्याच अर्थासाठी एकच शब्द वापरणे म्हणजे शब्दसमूह होय . सहगमन - पतिनिधनानंतर पत्नीने पतीबरोबर केलेले आत्मदहन. सहगमन म्हणजे सहमरण ,अनुमरण किंवा सतीप्रथा असे ही म्हणतात. वरील दिलेल्याप्रमाणे 'पतिनिधनानंतर...
- (A) विधीबिंब
- (B) विधबिंब
- (C) विधुबिंब
- (D) विधुविंद
अचूक उत्तर: पर्याय (C) विधुबिंब
शुद्धलेखन :- भाषेच्या प्रमाण रूपाचे लेखन म्हणजे शुद्धलेखन किंवा भाषेच्या व्याकरणाचे लेखन स्वरूपात अचूक पालन करणे म्हणजेच शुद्धलेखन होय. उपरोक्त प्रश्नात शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे विधुबिंब हा शब्द योग्य आहे. नियम :- मराठी शब्दातील अनुस्वार, विसर्ग...
'मी निबंध लिहीत जाईन.'
- (A) रीति भविष्यकाळ
- (B) साधा भूतकाळ
- (C) अपूर्ण भविष्यकाळ
- (D) साधा वर्तमानकाळ
अचूक उत्तर: पर्याय (A) रीति भविष्यकाळ
मी निबंध लिहीत जाईन या वाक्यात भविष्यात निबंध लिहिण्याची पुनरावृत्ती होईल असे दर्शविले आहे म्हणून हे रीती भविष्यकाळाचे वाक्य होईल. रीती भविष्यकाळ - भविष्यकाळात एखाद्या घटनेची पुनरावृत्ती होईल हे दर्शविण्यासाठी हा काळ वापरतात. उदा. तो उद्या बहुतेक...
- (A) संकेतार्थी
- (B) आज्ञार्थी
- (C) नकारार्थी
- (D) होकारार्थी
अचूक उत्तर: पर्याय (C) नकारार्थी
मला चहा आवडत नाही या वाक्यात नाही हा नकारदर्शक शब्द वापरला आहे म्हणून हे नकारार्थी वाक्य होईल. नकारार्थी वाक्य - ज्या वाक्यामधून नकार दर्शविला जातो त्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. मी येणार नाही. Important Points मराठीत वाक्याचे दोन प्रकारात...
- (A) म्हातारा
- (B) तरुण
- (C) बुद्धिमान
- (D) कपी
अचूक उत्तर: पर्याय (B) तरुण
Important Points विरुद्धार्थी शब्द व्याख्या :- एखाद्या शब्दाच्या अगदी विरुद्ध किंवा पूर्णपणे उलट अर्थ व्यक्त करणाऱ्या दुसऱ्या शब्दाला त्या पहिल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात. वृद्ध या शब्दाला म्हातारा, वयस्कर हे शब्द समानार्थी आहेत इतर...
'आज खूप पाऊस पडला' या वाक्यात __________
- (A) 'पाऊस' क्रियापद आहे.
- (B) 'पाऊस' हे उद्देश्य आहे
- (C) 'पाऊस' हे उद्देश्येपूरक आहे
- (D) 'पाऊस' हे विधयविस्तार आहे
अचूक उत्तर: पर्याय (B) 'पाऊस' हे उद्देश्य आहे
या वाक्यात क्रियापदातील धातुला णारा , णारे , णारी , हे प्रत्यय जोडून कोण / काय ने प्रश्न विचारल्यास उत्तर कर्ता किंवा उद्देश येते म्हणजेच खूप पडणारा काय होता असा प्रश्न विचारल्यास उत्तर पाऊस येते म्हणून पाऊस हे उद्देश्य आहे. Important Points...
‘विडा उचलणे’
- (A) पान खाणे
- (B) तांबूल देणे
- (C) प्रतिज्ञा करणे
- (D) हात लांबवणे
अचूक उत्तर: पर्याय (C) प्रतिज्ञा करणे
वाक्प्रचार: शब्दश: होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रुढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला ‘वाक्प्रचार’ असे म्हणतात. 'विडा उचलणे' हा देखील मराठी वाक्प्रचार आहे. याचा अर्थ होतो 'प्रतिज्ञा करणे'. उदा- छत्रपती शिवाजी महाराजांना ठार करण्याचा...
‘हजीर तो वजीर’
- (A) वजीर हा नेहमी हजर असतो.
- (B) हजेरी शिवाय वजीर नाही.
- (C) जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो.
- (D) हजेरी घेणे वजीराचे काम आहे.
अचूक उत्तर: पर्याय (C) जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो.
म्हणी:- कमीत कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ सहजतेने व्यक्त करणाऱ्या अर्थपूर्ण शब्द समूहाला म्हणी असे म्हटले जाते. उदाहरणार्थ :- विवेकला आज आरतीचा मान हजीर तो वजीर या न्यायाने मिळाला. 📌 MPSC परीक्षा टीप: विभक्ती आणि त्यांचे कारकार्थ (प्रथमा-कर्ता...
- (A) स्पर्श व्यंजन
- (B) महाप्राण व्यंजन
- (C) स्वतंत्र व्यंजन
- (D) अर्धस्वर व्यंजन
अचूक उत्तर: पर्याय (A) स्पर्श व्यंजन
स्पष्टीकरण : व्यंजन: ज्याचा उच्चार करतांना जिभेचा कंठ, टाळू, मुर्धा, दात, ओठ, या अवयवांशी स्पर्श होतो त्यांना व्यंजन असे म्हणतात. वर्णमालेत एकूण ३४ व्यंजने आहेत. 1) स्पर्श वर्ण: वर्णमालिकेतील क ते य पर्यंतच्या वर्णाचा उच्चार होत असतांना तोंडातील...
- (A) स्वतःचाच फायदा करून घेणे
- (B) स्वतःवरती संकट ओढवून घेणे
- (C) दिलेले दान परत घेणे
- (D) वशिल्याने काम करून घेणे
अचूक उत्तर: पर्याय (A) स्वतःचाच फायदा करून घेणे
- (A) आनंद हुलकावण्या देतो
- (B) आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे.
- (C) आनंद हा मनात असतो.
- (D) आनंद सर्वत्र असतो.
अचूक उत्तर: पर्याय (B) आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे.
स्पष्टीकरण- प्रसिद्ध लेखक शिवराज गोर्ले लिखित ‘आयुष्य… आनंदाचा उत्सव’ या त्यांच्या लेखातून प्रस्तुत उतारा घेतला आहे. या लेखातील सकारात्मकतेमुळे जीवनात आनंदी राहण्याचा राजमार्ग गवसतो. आनंद हा शब्द छोटा वाटत असला तरीही त्यातील भावना ही लाखमोलाची आहे...
- (A) हातातून निसटतो
- (B) पटकन प्राप्त होतो
- (C) दडून बसतो
- (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) दडून बसतो
- (A) गावात
- (B) अंतरंगात
- (C) सर्वत्र
- (D) सर्व पर्याय बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (B) अंतरंगात
प्रसिद्ध लेखक शिवराज गोर्ले लिखित ‘आयुष्य… आनंदाचा उत्सव’ या त्यांच्या लेखातून प्रस्तुत उतारा घेतला आहे. या लेखातील सकारात्मकतेमुळे जीवनात आनंदी राहण्याचा राजमार्ग गवसतो. लेखक म्हणतात की, आपण आनंद हा बाहेर शोधत असतो परंतु तो आपल्या अंतरंगात असतो...
- (A) आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे
- (B) काखेत कळसा अन गावाला वळसा
- (C) हुलकावण्या देणे
- (D) दडून बसणे
अचूक उत्तर: पर्याय (B) काखेत कळसा अन गावाला वळसा
म्हण- मनुष्याला येणारा अनुभव एखाद्या छोट्या वाक्यात मांडून दाखविलेला असतो. अशी वाक्ये लोकांच्या सतत म्हणण्यात किंवा वापरण्यात असतात त्यांना म्हण असे म्हणतात. जवळ असलेली गोष्ट गावभर शोधत फिरणे या अर्थाची म्हण ‘काखेत कळसा अन गावाला वळसा’ ही आहे. उदा...
- (A) अशाश्वत
- (B) विश्वास
- (C) विश्वासघात
- (D) खात्री
अचूक उत्तर: पर्याय (A) अशाश्वत
शाश्वत या शब्दाचा अर्थ होतो खात्रीशीर किंवा जे टिकते ते शाश्वत आणि याचा विरुद्ध जे टिकत नाही ते अशाश्वत. अशाप्रकारे शाश्वत विरुद्ध अशाश्वत हा शब्द येईल. 📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील संधीचे तीन प्रकार (स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी) आणि...
- (A) अरबी भाषा
- (B) जपानी
- (C) पोर्तुगीज भाषा
- (D) इंग्रजी
अचूक उत्तर: पर्याय (D) इंग्रजी
- (A) दिनांक
- (B) तारीख
- (C) तारखा
- (D) वार
अचूक उत्तर: पर्याय (C) तारखा
वचन- नामाच्या ठिकाणी वस्तू एक आहे की अनेक आहेत ती संख्या सुचविणाऱ्या गुणधर्मास 'वचन' असे म्हणतात. वचनाचे 2 प्रकार पडतात- एकवचन अनेकवचन एकवचन - जेव्हा एका वस्तूचा बोध होतो तेव्हा एकवचन असे म्हणतात. उदा. वही, गाडी,खुर्ची, बादली,मासा, गाय, फूल, मुलगा...
- (A) स्वर संधी
- (B) व्यंजन संधी
- (C) विसर्ग संधी
- (D) अयादि संधी
अचूक उत्तर: पर्याय (B) व्यंजन संधी
- (A) शांती
- (B) संत
- (C) खंत
- (D) प्रेम
अचूक उत्तर: पर्याय (B) संत
नामाचे मुख्य ३ प्रकार पडतात. सामान्यनाम विशेषनाम भाववाचक नाम Important Points भाववाचक नाम- ज्या शब्दाने प्राणी वा व्यक्ती, अथवा वस्तूच्या गुण,धर्म, किंवा भाव याचा बोध होतो त्यास भाववाचक नाम म्हणतात. उदा. सौंदर्य, धैर्य,उंची,गोडी,वात्सल्य, इ...