मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 40)
Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))
22 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 781 ते 800 (एकूण 8,690)- (A) खोल पाण्यात बुडणे.
- (B) अधोगतीस लागून जास्तच खाली जाणे.
- (C) जीव वाचविता न येणे.
- (D) खोल खड्डयात जाणे.
अचूक उत्तर: पर्याय (B) अधोगतीस लागून जास्तच खाली जाणे.
बुडत्याचा पाय खोलात म्हणजे ज्याच्या नशिबी विनाशच व्हायचा असतो असा व्यक्ती आपोआप वाईट गोष्टींकडे वळला जातो. म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट...
तुम्ही घरी केव्हा याल.
- (A) अवतरण
- (B) उद्गारचिन्ह
- (C) स्वल्पविराम
- (D) प्रश्नचिन्ह
अचूक उत्तर: पर्याय (D) प्रश्नचिन्ह
'तुम्ही घरी केव्हा याल' या वाक्यात प्रश्न विचारलेला आहे. म्हणून ते प्रश्नार्थक वाक्य असून तिथे 'प्रश्नचिन्ह (?)' वापरणे इष्ट ठरेल. Key Points विरामचिन्हे: आपले विचार, भावना आपण लिहून व्यक्त करतो. तसेच आपण अन्य व्यक्तींचे विचार त्यांच्या...
- (A) स्तवन
- (B) प्रार्थना
- (C) निंदा
- (D) स्तोत्र
अचूक उत्तर: पर्याय (C) निंदा
विरुद्धार्थी शब्द :- एखाद्या मुख्य शब्दाच्या अगदी विरुद्ध किंवा पूर्णपणे उलट अर्थ असणाऱ्या दुसऱ्या शब्दाला त्या पहिल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात उदाहरणार्थ :- 1) रसिक × अरसिक 2)विश्वास × अविश्वास 3) सन्मान × अपमान याप्रमाणेच उपरोक्त...
- (A) पूर्ण वर्तमानकाळ
- (B) पूर्ण भूतकाळ
- (C) रीति भविष्यकाळ
- (D) पूर्ण भविष्यकाळ
अचूक उत्तर: पर्याय (D) पूर्ण भविष्यकाळ
काळ- वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो, तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचाही बोध होतो त्याला ‘काळ’ असे म्हणतात. काळाचे प्रमुख 3 प्रकार पडतात. वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ भविष्यकाळ: क्रियापदाच्या रूपावरुन जेव्हा एखादी क्रिया...
- (A) सहभोजन
- (B) वनभोजन
- (C) एकत्रित भोजन
- (D) सहस्रभोजन
अचूक उत्तर: पर्याय (A) सहभोजन
शब्दसमूह : अनेक शब्दांनी जो अर्थ प्राप्त होतो त्याच अर्थासाठी एकच शब्द वापरणे म्हणजे शब्दसमूह होय . सहभोजन - मित्रपरिवारासह केलेले भोजन. सहभोजन म्हणजे एकत्र बसून केलेले भोजन. उदा - शेवटच्या दिवशी शाळेत सहभोजन होते. वरील प्रमाणे मित्रपरिवारासह केलेले...
- (A) एकाच व्यक्तीने दोन प्रकारे विचार करणे.
- (B) खरे बोलणे व खोटे बोलणे.
- (C) मनापासून बोलणे व वरवरचे बोलणे.
- (D) मनातील हेतू व बोलून दाखविलेला विचार यांत फरक असणे.
अचूक उत्तर: पर्याय (D) मनातील हेतू व बोलून दाखविलेला विचार यांत फरक असणे.
ओठात एक आणि पोटात एक म्हणजे बाहेर बोलणे वेगळे आणि मनात वेगळे असणे होय. म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला...
- (A) देव तुमचे भले करो.
- (B) देवाने तुमचे भले करावे.
- (C) देव तुमचे भले करील.
- (D) देवाला तुमचे भले करावे लागेल.
अचूक उत्तर: पर्याय (A) देव तुमचे भले करो.
देव तुमचे भले करो या वाक्यातील क्रियापादाच्या रुपावरुन आशीर्वाद व्यक्त होतो म्हणून हे आज्ञार्थी वाक्य आहे. Important Points आज्ञार्थ - ज्या क्रियापदाच्या रुपावरुन आज्ञा , मागणी , आशीर्वाद , सल्ला , विनंती , प्रार्थना किंवा उपदेश याचा बोध होत असेल तर...
कंबर खचणे-
- (A) शारीरिक थकवा जाणवणे
- (B) खड्डयात पडणे
- (C) संकट कोसळणे
- (D) निराश होणे
अचूक उत्तर: पर्याय (D) निराश होणे
Important Points वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. वाक्यात उपयोग - स्पर्धा परीक्षेमधील सततचे अपयश यामुळे अनिलची कंबर खचत जात होती. आभाळ कोसळणे या वाक्प्रचाराचा अर्थ संकट कोसळणे...
- (A) कुटुंब कलह
- (B) बाभळीखालचे वाचन
- (C) हिरवटीची पूजा
- (D) वाचनाचा नाद
अचूक उत्तर: पर्याय (A) कुटुंब कलह
- (A) झाड नाहीसे झाले
- (B) निर्मल आनंद
- (C) भेटी-गाठी
- (D) गावाकडचा मोह
अचूक उत्तर: पर्याय (A) झाड नाहीसे झाले
पुढील शिक्षणासाठी तसेच नोकरीसाठी लेखक जेव्हा गाव सोडून शहरात आले तेव्हा गावाकडे क्वचित येत असत. गावाकडे आल्यावर अगोदर जसा निर्मळ आनंद होता तो आता त्यांना भेटत नव्हता. कारण लेखकांच्या गावी त्यांच्या घरी कुटुंबामध्ये कलह होऊ लागले या कलहामध्ये...
- (A) दत्तात्रय
- (B) नारायण सुर्वे
- (C) ना. धो. महानोर
- (D) आनंद यादव
अचूक उत्तर: पर्याय (B) नारायण सुर्वे
लेखकाच्या गावाकडे जी अस्माईन बाभूळ होती तिचा विस्तार खूप होता. या बाभळीच्या झाडाखाली 'रानातल्या कविता, बनगरवाडी, गोतावळा, कोसला अशाप्रकारे अनेक पुस्तकांचे वाचन लेखकांनी केले आहे. पुस्तकांचे वाचन करताना लेखक चित्रे ही काढत असत. लेखकांनी नारायण सुर्वे...
- (A) अभावातही स्वतःला टिकवून ठेवणे
- (B) त्याची पूजा होणे
- (C) त्याचा होणार अमाप विस्तार
- (D) जमिनीत बियाणं रुजून येत असल्यामुळे
अचूक उत्तर: पर्याय (A) अभावातही स्वतःला टिकवून ठेवणे
भारतीय संस्कृतीत अनेक वृक्षांची पूजा केली जाते आणि वेगवेगळ्या वृक्षांखाली अनेक देवांचा वास असतो अशा कल्पनेमुळे लोक वृक्षांना पुजतात. मराठवाड्यामध्ये एक रीत आहे जमिनीत रुजून आलेल्या बाभळीच्या रोपट्यांची 'हिरवटीची पूजा' म्हणून पूजा केली जाते...
- (A) कणकीचे दिवे
- (B) नारळ
- (C) हिरवा खण
- (D) नाडापुडी
अचूक उत्तर: पर्याय (B) नारळ
आपल्या संस्कृतीत वेगवेगळ्या वृक्षांसाठी देवांचा वास असतो या कल्पनेमुळे वृक्षांची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे बाभूळ या वृक्षांखाली आपल नशीब लिहणारी सटवाई नावाच्या देवीचा वास आहे असे लेखक म्हणतात. सटवाई देवीची पूजा करण्यासाठी हिरव्या चोळीचा खन...
- (A) शिरच्छेद करणे.
- (B) शिर झुकवणे.
- (C) बलिदानाला तयार असणे.
- (D) युद्धात जिंकणे.
अचूक उत्तर: पर्याय (C) बलिदानाला तयार असणे.
- (A) केवल वाक्य
- (B) मिश्र वाक्य
- (C) संयुक्त वाक्य
- (D) संकेतार्थी
अचूक उत्तर: पर्याय (C) संयुक्त वाक्य
- (A) प्राचीन
- (B) अर्वाचीन
- (C) पाश्चात्त्य
- (D) दाक्षिणात्य
अचूक उत्तर: पर्याय (C) पाश्चात्त्य
Additional Information विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते . प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अर्वाचीन हा होईल. दाक्षिणात्य म्हणजे दक्षिणेकडील एखादा रहिवासी होय. 📌 MPSC...
- (A) सामान्यनाम
- (B) भाववाचक नाम
- (C) विशेषनाम
- (D) द्रववाचक नाम
अचूक उत्तर: पर्याय (C) विशेषनाम
नाम : सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दास नाम असे म्हणतात. उदा : कागद, राग, स्वर्ग नामाचे मुख्य तीन प्रकार पडतात. सामान्यनाम विशेषनाम भाववाचक नाम विशेषनाम : ज्या नामांमधून एखाद्या विशिष्ट वस्तूचा, व्यक्तीचा...
- (A) वज्र
- (B) तलवार
- (C) भाला
- (D) अंकुश
अचूक उत्तर: पर्याय (D) अंकुश
शब्दसमूह - अनेक शब्दांनी जो अर्थ प्राप्त होतो त्याच अर्थासाठी एकच शब्द वापरणे म्हणजे शब्दसमूह होय. अंकुश - हत्तीला ताब्यात आणण्याचे एका बाजूला आकडीसारखे वाकवलेले हत्यार. उदा - हत्तीला वारंवार अंकुश टोचल्याने तो सैरावैरा पळू लागला. वरील दिल्याप्रमाणे...
- (A) राजूची नोकरी गेल्यामुळे त्याच्याशी कोणीही नीट वागत नव्हते.
- (B) राजूने त्याच्या घराची दिशा बदलली.
- (C) घोर संकट आले, की थोडीशीही मदत महत्त्वाची ठरते.
- (D) यांपैकी नाही.
अचूक उत्तर: पर्याय (A) राजूची नोकरी गेल्यामुळे त्याच्याशी कोणीही नीट वागत नव्हते.
घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात याचा अर्थ एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारे त्याच्याशी वाईटपणे वागू लागतात असा होतो. त्यामुळे राजूची नोकरी गेल्यामुळे त्याच्याशी कोणीही नीट वागत नव्हते येथे घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात ही म्हण...
- (A) 'आवडले का?' तुला हे! पुस्तक.
- (B) आवडले का तुला, 'हे पुस्तक?
- (C) 'आवडले का तुला हे पुस्तक?'
- (D) आवडले! का? 'तुला हे पुस्तक'
अचूक उत्तर: पर्याय (C) 'आवडले का तुला हे पुस्तक?'
Important Points विरामचिन्हे - आपण जेव्हा बोलतो, संभाषण करतो तेव्हा आपल्याला मधूनमधून थांबावे लागते. या थांबण्याला विराम असे म्हणतात. बोलण्यातील विराम निरनिराळ्या चिन्हांनी दाखवले जातात अशा चिन्हांना विरामचिन्हे म्हणतात. विरामचिन्हांमुळे वाक्य कोठे...