मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 51)
Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))
22 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 1,001 ते 1,020 (एकूण 8,690)- (A) उपसर्गघटित
- (B) प्रत्ययघटित
- (C) अभ्यस्त
- (D) अनुकरणवाचक
अचूक उत्तर: पर्याय (A) उपसर्गघटित
निरंतर या शब्दात नि हा संस्कृत उपसर्ग लागला आहे. उपसर्गघटित शब्द - शब्दाच्या पूर्वी जी अक्षरे जोडली जातात त्यांना उपसर्ग म्हणतात व तयार होणाऱ्या शब्दाला उपसर्गघटित शब्द म्हणतात. आमरण, अनुरूप, अपशकुन, अतिलोभ, परिवार या शब्दांमध्ये अनुक्रमे आ, अनु...
'जसा उपकरणांचा संच तसा गवताचा _____'
- (A) कुंज
- (B) भारा
- (C) कळप
- (D) संच
अचूक उत्तर: पर्याय (B) भारा
समूहदर्शक शब्द :- ज्यावेळी व्यक्ती, प्राणी अथवा वस्तू हे समूहाने असतात किंवा एकापेक्षा अधिक असतात तेव्हा त्यांची सामूहिकता दर्शविणार्या शब्दाला समूहदर्शक शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ :- 1) तारकांचा - पुंज 2) दुर्वांची - जुडी 3) फुलांचा - गुच्छा 4)...
- (A) कंटाळवाणी गद्य रचना करण्याची
- (B) मालकाच्या स्तुतिपर गीते लिहिण्याची
- (C) युद्धात सहभागी होण्याची
- (D) साध्या मजकुराची रचना करण्याची
अचूक उत्तर: पर्याय (B) मालकाच्या स्तुतिपर गीते लिहिण्याची
गीत म्हणजे गाणं, कधी कधी अशा साध्या मजकुराची ही अशी रचना केलेली असते की जे सौंदर्य गीतांमधून प्रकट होईल ते नसते. ते एक प्रकारचे रडगाणं असतं. ‘कवन’ पण अशाच प्रकारचं एक रडगाणं आहे. कवन म्हणजे एखाद्या प्रसंगावर मुद्दाम केलेली रचना. पूर्वी लोक आपल्या...
- (A) घोस
- (B) लोंगर
- (C) ढीग
- (D) झुबका
अचूक उत्तर: पर्याय (B) लोंगर
समूहदर्शक शब्द : एकापेक्षा अधिक , वस्तू , प्राणी यांच्या समूहाला दर्शवण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्या शब्दास समूहदर्शक शब्द असे म्हणतात . वस्तू समूहदर्शक शब्द द्राक्षांचा घोस केळ्यांचा लोंगर विटांचा ढीग शेपटीचा झुबका अशा प्रकारे किल्ल्यांचा जुडगा...
- (A) आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करणे
- (B) स्वत:पुरते कमवणे
- (C) फक्त स्वत:चाच फायदा साधून घणे
- (D) आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीची स्थिती निर्माण होणे
अचूक उत्तर: पर्याय (D) आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीची स्थिती निर्माण होणे
म्हण : ज्यात लोकपरंपरेने आलेला अनुभव वा ज्ञान ग्रथित झालेले असते अशी लोकोक्ती, ते वाक्य म्हणजे म्हण होय. किंवा कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द...
- (A) गंगौघ
- (B) गंगाऊघ
- (C) गंगोघ
- (D) गंगाओघ
अचूक उत्तर: पर्याय (A) गंगौघ
गंगौघ हे वृद्धयादेश स्वरसंधीचे उदाहरण आहे. गंगौघ = गंगा + ओघ (आ + औ = औ) वृद्धयादेश - अ/आ + ए/ऐ = ऐ होतो व अ/आ + ओ/औ = औ होतो याला वृद्धयादेश असे म्हणतात. Important Points संधी - जोडशब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील...
- (A) झाडांना
- (B) नवी पालवी
- (C) वसंत ऋतूत
- (D) फुटते
अचूक उत्तर: पर्याय (C) वसंत ऋतूत
विधेयविस्तार - वाक्यात क्रियापदाविषयी माहिती सांगणार्या शब्दांचा यात समावेश होतो. क्रियापदाला केव्हा/ कोठे/ कसे ने प्रश्न विचारल्यास विधेयविस्तार उत्तर येते. ही सर्व क्रियाविशेषणे असतात. वरील वाक्यात क्रियापदाला केव्हा झाडांना नवी पालवी फुटते असा...
'पुरामुळे लोकांचे ______ नुकसान झाले.'
- (A) आवर्जून
- (B) अपरिमित
- (C) अफाट
- (D) असंख्य
अचूक उत्तर: पर्याय (B) अपरिमित
'पुरामुळे लोकांचे __ नुकसान झाले.' या वाक्यातील गाळलेल्या जागी कोणता शब्द योग्य ठरेल हे शोधण्यासाठी आपण सर्व पर्याय समजून घेऊ. Important Points अपरिमित : हा अनिश्चित संख्यावाचक विशेषणाचा प्रकार आहे. याचा अर्थ अनंत किंवा अगण्य असा होतो. हा शब्द...
- (A) भविष्यकाळ
- (B) भूतकाळ
- (C) वर्तमानकाळ
- (D) रीतीकाळ
अचूक उत्तर: पर्याय (C) वर्तमानकाळ
- (A) चांगली
- (B) मनमोकळा
- (C) नियंत्रित
- (D) स्वैर
अचूक उत्तर: पर्याय (C) नियंत्रित
Important Points विरुद्धार्थी शब्द व्याख्या :- एखाद्या शब्दाच्या अगदी विरुद्ध किंवा पूर्णपणे उलट अर्थ व्यक्त करणाऱ्या दुसऱ्या शब्दाला त्या पहिल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात. अनियंत्रित या शब्दाला बेबंद,निरंकुश हे शब्द समानार्थी ठरतात...
- (A) वचन देणे
- (B) एखाद्याला दिलेल्या वचनाशी बांधिलकी मानणे
- (C) बांधून ठेवणे
- (D) वाचेचे महत्त्व
अचूक उत्तर: पर्याय (B) एखाद्याला दिलेल्या वचनाशी बांधिलकी मानणे
शब्दसमूह - अनेक शब्दांनी जो अर्थ प्राप्त होतो त्याच अर्थासाठी एकच शब्द वापरणे म्हणजे शब्दसमूह होय. ' वचनबद्धता ' - आपण दिलेला शब्द, ठरविलेली/ दिलेली वेळ, सर्वच बाबतीत दिलेली छोटी-मोठी वचने मनापासून पाळणे. एखादी व्यक्ती जेव्हा स्वतःला तसेच इतरांना...
या वाक्यातील काळ ओळखा.
- (A) रीती भूतकाळ
- (B) रीती वर्तमानकाळ
- (C) रीती भविष्यकाळ
- (D) अपूर्ण भूतकाळ
अचूक उत्तर: पर्याय (A) रीती भूतकाळ
काळ - वाक्यातील क्रिया कोणत्या वेळी घडत आहे ,याचा बोध जो होतो ,त्याला काळ असे म्हणतात. काळाचे मुख्य तीन प्रकार पडतात. वर्तमानकाळ भूतकाळ भविष्यकाळ वरील प्रत्येक काळाचे खालील चार उपप्रकार पडतात. साधा अपूर्ण पूर्ण रीती Important Points रिती भूतकाळ /...
- (A) अमृत
- (B) अनोळखी
- (C) सखा
- (D) सुरी
अचूक उत्तर: पर्याय (C) सखा
विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते. Additional Information अमृत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विष हा होईल. अनोळखी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखीचा हा होईल. सुरी म्हणजे...
- (A) जे चकाकते, ते सोने नसते.
- (B) ते चकाकते म्हणून सोने आहे.
- (C) ते सोने आहे म्हणून चकाकते.
- (D) ते चकाकणारे असेल किंवा सोने असेल.
अचूक उत्तर: पर्याय (A) जे चकाकते, ते सोने नसते.
वाक्य - शब्दांची रचना करून तयार झालेल्या शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात . पण फक्त शब्द समूह झाला म्हणून वाक्य तयार होते असे नाही, जेव्हा त्या शब्द समूहाला अर्थ प्राप्त होतो तेव्हा ते खऱ्या रूपाने वाक्य तयार होते. खालील तीन प्रकार हे वाक्यात असणाऱ्या...
- (A) अमर
- (B) शतायुषी
- (C) चिरंजीव
- (D) दीर्घायुषी
अचूक उत्तर: पर्याय (D) दीर्घायुषी
Key Points शब्दसमूहाबद्दल एक शब्द: आपण बोलताना अनेकदा शब्दांची काटकसर करत असतो. म्हणजे एखादा शब्द असा वापरतो की ज्यामधून अनेक शब्दांनी व्यक्त होणारा, प्रकटणारा, आशय सांगितला जातो. उदा. गाणे गाणारा, शिल्पे बनवणारा, नृत्य करणारा किंवा अगदी नकला करणारा...
- (A) प्रवासातील गमती-जमती
- (B) पँगाँग लेकच्या
- (C) कारगिल युद्धाच्या
- (D) शासकीय विश्रामगृहाच्या
अचूक उत्तर: पर्याय (C) कारगिल युद्धाच्या
प्रस्तुत उताऱ्यात लेखिका केवळ एक पर्यटक म्हणून लडाख ला गेल्या असता १९९९ चे कारगिल युद्धाच्या ठिकाणचे वर्णन त्या करतात. लेखिका सांगतात की, सात दिवसांचा प्रवास करून अखेरचा टप्पा त्यांनी कारगिलचा साधला. सोबत असलेला लडाखी ड्रायव्हर स्टानझिन पाच...
- (A) टायगर हिल्सचे सुळके बघून
- (B) कारगिल युद्धातील घडलेल्या उत्पाताचा विचार करून
- (C) ऑपरेशन विजय चे स्मारक बघून
- (D) वीरांचे शौर्य बघून
अचूक उत्तर: पर्याय (B) कारगिल युद्धातील घडलेल्या उत्पाताचा विचार करून
प्रस्तुत उताऱ्यात लेखिका केवळ एक पर्यटक म्हणून लडाख ला गेल्या असता १९९९ चे कारगिल युद्धाच्या ठिकाणचे वर्णन त्या करतात. लेखिका सांगतात की, सात दिवसांचा प्रवास करून अखेरचा टप्पा त्यांनी कारगिलचा साधला. सकाळी उठून प्रथम त्यांनी लांबूनच दिसणाच्या टायगर...
- (A) तोलोलिंगच्या पायथ्याशी
- (B) रौकीनॉबच्या शेजारी
- (C) इंडिया गेटजवळ
- (D) टायगर हिलच्या पायथ्याशी
अचूक उत्तर: पर्याय (A) तोलोलिंगच्या पायथ्याशी
प्रस्तुत उताऱ्यात लेखिका केवळ एक पर्यटक म्हणून लडाख ला गेल्या असता १९९९ चे कारगिल युद्धाच्या ठिकाणचे वर्णन त्या करतात. ऑपरेशन विजय स्मारक हे तोलोलिंगच्या पायथ्याशी बांधलेले आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: समास ओळखताना कोणत्या पदाला प्राधान्य आहे ते तपासा...
- (A) लेखिकेसाठी
- (B) शहीद जवानांसाठी
- (C) तरुण लष्करी अधिकाऱ्यासाठी
- (D) शहीद जवानाच्या आईसाठी
अचूक उत्तर: पर्याय (B) शहीद जवानांसाठी
प्रस्तुत उताऱ्यात लेखिका केवळ एक पर्यटक म्हणून लडाख ला गेल्या असता १९९९ चे कारगिल युद्धाच्या ठिकाणचे वर्णन त्या करतात. ते सांगत असताना त्या अत्यंत भावनिक होतात. प्रसंगी त्यांचे डोळे ही पाणावतात आणि बरोबरीनीच त्यांना जवानांचा अत्यंत अभिमान वाटतो. आणि...
- (A) विधानार्थी
- (B) होकारार्थी
- (C) नकारार्थी
- (D) उद्गारार्थी
अचूक उत्तर: पर्याय (D) उद्गारार्थी
वाक्याचे पाच प्रकार होतात. उद्गारार्थी विधानार्थी होकारार्थी नकारार्थी प्रश्नार्थी उद्गारार्थी- मनातील तीव्र इच्छा व्यक्त करतांना उद्गारार्थी वाक्य वापरले जाते. उदा. केवढी उंच इमारत ही! अशाप्रकारे मृत्यूलाच आव्हान देणारी बावीस-तेवीस वर्षांची तेजोमय...