- (A) ऐश्वर्या कादंबऱ्या वाचते.
- (B) तो नेहमी उत्कृष्ट काम करतो.
- (C) पंतप्रधान दौऱ्यावर गेले होते.
- (D) वरील सर्व पर्याय बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व पर्याय बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (४) वरील सर्व पर्याय बरोबर स्पष्टीकरण: - केवल वाक्य (Simple Sentence): ज्या वाक्यात एकच उद्देश (कर्ता) आणि एकच विधेय (क्रियापद) असते, त्यास केवल वाक्य म्हणतात. - तिन्ही वाक्यांची पडताळणी: 1. 'ऐश्वर्या कादंबऱ्या वाचते' - कर्ता...