- (A) सळसळ, खळखळ. थरथर, कूडकूड
- (B) नासका, सडका, कुजका, खराब
- (C) हुशार, चलाख, तरबेज, पारंगत
- (D) मोडले, उघडले, तोडले, बांधले
अचूक उत्तर: पर्याय (A) सळसळ, खळखळ. थरथर, कूडकूड
अचूक उत्तर: पर्याय (१) सळसळ, खळखळ. थरथर, कूडकूड स्पष्टीकरण: - अकर्मक धातू: ज्या क्रियापदांचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते आणि क्रिया कर्त्यावरच घडते, त्यांना 'अकर्मक धातू' म्हणतात. - 'सळसळणे', 'खळखळणे', 'थरथरणे', 'कुडकुडणे' या...