🎯 सराव प्रश्नपत्रिका (Full Mock Tests) • TOPIC PRACTICE HUB

MPSC संयुक्त गट-क सराव चाचणी क्रमांक १४ (पृष्ठ 5)

MPSC Combine Group C Practice Test - 14 — MPSC Full-Length Mock Test Question Sets

'MPSC संयुक्त गट-क सराव चाचणी क्रमांक १४' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 98 MCQs
विषय विभाग फुल मॉक टेस्ट्स
पृष्ठ क्रमांक 5 / 5
🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट)

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 81 ते 98 (एकूण 98)
प्रश्न #81 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
रिना ही टिनाच्या 60 मी वायव्येला आहे. तर मिना ही टिनाच्या 60 मी ईशान्यला आहे. तर मिना रिनाच्या कोणत्या दिशेला आहे ?
  • (A) ईशान्य
  • (B) पश्चिम
  • (C) पूर्व
  • (D) दक्षिण
अचूक उत्तर: पर्याय (C) पूर्व

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'पूर्व' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #82 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
जर रू.15000 वर 3 वर्षात मिळणारे सरळ व्याज रू. 5400 आहे तर व्याजाचा प्रतिवर्ष दर किती असेल ?
  • (A) 11.5%
  • (B) 12%
  • (C) 12.5%
  • (D) 15%
अचूक उत्तर: पर्याय (B) 12%

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) '12%' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...

प्रश्न #83 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खाली दिलेल्या मालिकेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम समाविष्ट आहे. चुकीची संख्या ओळखा. 1,3,7,15,31,65
  • (A) 3
  • (B) 7
  • (C) 31
  • (D) 65
अचूक उत्तर: पर्याय (D) 65

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) '65' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...

प्रश्न #84 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
एक ट्रक एका मिनिटात 550 मीटर अंतर कापतो तर एक बस 33 किमी अंतर 45 मिनिटामध्ये कापते. त्यांच्या वेगाचे गुणोत्तर काय आहे.
  • (A) 3:4
  • (B) 4:3
  • (C) 3:5
  • (D) 50:3
अचूक उत्तर: पर्याय (A) 3:4

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) '3:4' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...

प्रश्न #85 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
  • (A) P
  • (B) O
  • (C) N
  • (D) Q
अचूक उत्तर: पर्याय (A) P

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) 'P' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...

प्रश्न #86 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
समान किंमत असलेल्या स्टीलच्या एका खुर्चीच्या विक्री मध्ये त्याला 20% नफा तर दुसऱ्या खुर्चीच्या विक्रीमध्ये त्याला 15% तोटा झाला. तर संपूर्ण व्यवहारात त्याला झालेला नफा किंवा तोटा किती ?
  • (A) 1.5% नफा
  • (B) 1.5% तोटा
  • (C) 2% नफा
  • (D) 2% तोटा
अचूक उत्तर: पर्याय (C) 2% नफा

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) '2% नफा' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #87 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
एक घड्याळ दर तासाला 5 मिनिटांनी मागे पडते. सकाळी 11:00 वाजता ते घड्याळ बरोबर लावले होते. प्रत्यक्षात त्याच दिवशीचे सायंकाळचे 5:30 वाजले असताना ते घड्याळ कोणती वेळ दर्शवित असेल ?
  • (A) 4:52:30
  • (B) 4:57:30
  • (C) 4:59:00
  • (D) 5:00:00
अचूक उत्तर: पर्याय (B) 4:57:30

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) '4:57:30' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #88 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
एका रांगेत मनोज शेवटून दुसरा आहे. रमेश त्याच्या पुढे तीन विद्यार्थ्यानंतर उभा आहे. सुरेश हा रमेशच्या अगोदर सातव्या स्थानावर उभा आहे. रांगेमध्ये सुरेशचे सुरुवातीपासून स्थान नववे आहे; तर त्या रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत ?
  • (A) 18
  • (B) 19
  • (C) 20
  • (D) 21
अचूक उत्तर: पर्याय (D) 21

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) '21' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...

प्रश्न #89 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
एका पिशवीत 1 रुपये, 50 पैसे आणि 25 पैश्यांची नाणी आहेत. 50 पैश्यांच्या नाण्यांची संख्या 25 पैश्यांच्या नाण्यांहून दुप्पट आणि 1 रु. च्या नाण्यांहून चौपट आहे. ह्या नाण्यांची एकूण किंमत रु. 56 आहे. ह्यातील 50 पैश्यांच्या नाण्यांची संख्या काय आहे ?
  • (A) 64
  • (B) 32
  • (C) 16
  • (D) 80
अचूक उत्तर: पर्याय (A) 64

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) '64' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...

प्रश्न #90 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
विधाने :
काही फळे फुले आहेत. एकही फुल जहाज नाही.
सर्व जहाजे नद्या आहेत.
अनुमानेः
(i) काही फळे नद्या आहेत.
(ii) काही नद्या जहाजे आहेत.
(iii) काही नद्या फळे आहेत.
(iv) काही फुले फळे आहेत.
  • (A) फक्त अनुमान I व III सत्य आहे.
  • (B) फक्त अनुमान II व III सत्य आहे.
  • (C) फक्त अनुमान II व IV सत्य आहे.
  • (D) एकही अनुमान सत्य नाही.
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त अनुमान II व IV सत्य आहे.

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'फक्त अनुमान II व IV सत्य आहे.' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय...

प्रश्न #91 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
दोन पूर्ण संख्यांचा गुणाकार 1500 आहे आणि त्यांचा मसावी 10 आहे. तर त्यांचा लसावी किती तो शोधा ?
  • (A) 1500
  • (B) 150
  • (C) 250
  • (D) 15
अचूक उत्तर: पर्याय (B) 150

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) '150' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...

प्रश्न #92 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
एका वर्षी महाराष्ट्र दिन रविवारी आहे तर त्याच वर्षी बालदिन कोणत्या वारी असेल ?
  • (A) शनिवारी
  • (B) रविवारी
  • (C) सोमवारी
  • (D) मंगळवारी
अचूक उत्तर: पर्याय (C) सोमवारी

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'सोमवारी' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #93 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
A हा 80 दिवसांत कामाचा एक भाग करू शकतो. त्याने 10 दिवसांसाठी काम केले आणि नंतर B ने उर्वरित काम 42 दिवसांत पूर्ण केले तर B ने एकट्यानेच संपूर्ण काम पूर्ण केल्यास किती दिवस लागतील ?
  • (A) 15
  • (B) 20
  • (C) 30
  • (D) 48
अचूक उत्तर: पर्याय (D) 48

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) '48' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...

प्रश्न #94 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
सोडवा.
= ?
  • (A) 20
  • (B) 6.847
  • (C) 13.9
  • (D) 3.3
अचूक उत्तर: पर्याय (A) 20

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) '20' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...

प्रश्न #95 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
विसंगत अक्षरगट ओळखा.
  • (A) SUWYA
  • (B) LJNPR
  • (C) KMOQS
  • (D) BDFHJ
अचूक उत्तर: पर्याय (B) LJNPR

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'LJNPR' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #96 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
जर व चिन्हांची आणि 3 व 6 या अंकांची आपापसांत अदलाबदल केली तर खालीलपैकी कोणते समीकरण सत्य ठरेल ?
  • (A) 6-3×2=9
  • (B) 6×3-4=15
  • (C) 3-6×8=10
  • (D) 3×6-4=33
अचूक उत्तर: पर्याय (C) 3-6×8=10

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) '3-6×8=10' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #97 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
वर्तुळाचा व्यास 3.5 सेमी आहे. वर्तुळाचा परीघ किती आहे.
  • (A) 11 सेमी
  • (B) 22 सेमी
  • (C) 38.5 सेमी
  • (D) 45.2 सेमी
अचूक उत्तर: पर्याय (A) 11 सेमी

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) '11 सेमी' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #98 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
एका संकेत प्रणालीनुसार 'ge ji zo' हा संकेत 'had pleasant dream' प्रतिरूपित करतो. 'lit zo pit' हा संकेत 'realize your dream' प्रतिरूपित करतो आणि 'ge ze pat ze' हा संकेत 'very very pleasant experience' प्रतिरूपित करतो. या संकेत प्रणालीनुसार 'had' चा संकेत निवडा.
  • (A) ge
  • (B) zo
  • (C) pit
  • (D) ji
अचूक उत्तर: पर्याय (D) ji

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) 'ji' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स