🎯 सराव प्रश्नपत्रिका (Full Mock Tests) • TOPIC PRACTICE HUB

MPSC संयुक्त गट-क सराव चाचणी क्रमांक १४ (पृष्ठ 3)

MPSC Combine Group C Practice Test - 14 — MPSC Full-Length Mock Test Question Sets

'MPSC संयुक्त गट-क सराव चाचणी क्रमांक १४' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 98 MCQs
विषय विभाग फुल मॉक टेस्ट्स
पृष्ठ क्रमांक 3 / 5
🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट)

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 41 ते 60 (एकूण 98)
प्रश्न #41 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
सजीवांना द्विनाम (Binomial) देण्याची पद्धत कोणत्या शास्त्रज्ञाने सुरु केली ?
  • (A) बॅन्थम आणि हुकर
  • (B) कार्ल लिनियस
  • (C) आर व्हिटकर
  • (D) हेकेल
अचूक उत्तर: पर्याय (B) कार्ल लिनियस

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'कार्ल लिनियस' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #42 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
विवरणावरुन पंचसृष्टीतील सजीवांचे वर्गीकरण ओळखा.
अ) या सृष्टीतील सजीव एकपेशीय (Unicellular) असून पेशीत पटलबद्ध (Membrane bound) केंद्रक असते.
ब) प्रचलनासाठी (Movement) छद्मपाद किंवा रोमके किंवा कशाभिका (Flagella or cilia) असतात.
क) या सृष्टीत युग्लिना, अमिबा, प्लास्मोडियम इ. सजीवांचा समावेश होतो.
  • (A) मोनेरा सृष्टी
  • (B) प्रोटिस्टा सृष्टी
  • (C) कवके सृष्टी
  • (D) वनस्पती सृष्टी
अचूक उत्तर: पर्याय (B) प्रोटिस्टा सृष्टी

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'प्रोटिस्टा सृष्टी' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित...

प्रश्न #43 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
सजीवांच्या वर्गीकरणाचा पदक्रम चढत्या क्रमाने लावा व योग्य पर्याय निवडा.
  • (A) जाती- कुल - प्रजाती - गण - वर्ग (Species-Family-Genus-Order-Class)
  • (B) कुल- जाती - प्रजाती - गण - वर्ग - संघ - सृष्टी
  • (C) जाती - प्रजाती - कुल - गण - वर्ग - संघ - सृष्टी
  • (D) जाती- प्रजाती - कुल - वर्ग - गुण - संघ - सृष्टी
अचूक उत्तर: पर्याय (C) जाती - प्रजाती - कुल - गण - वर्ग - संघ - सृष्टी

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'जाती - प्रजाती - कुल - गण - वर्ग - संघ - सृष्टी' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले...

प्रश्न #44 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
मानवाला ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारता कोणती असते ?
  • (A) 20 Hz पेक्षा कमी
  • (B) 20 Hz ते 20,000 Hz
  • (C) 20000 Hz पेक्षा जास्त
  • (D) 2 KHz ते 200 KHz
अचूक उत्तर: पर्याय (B) 20 Hz ते 20,000 Hz

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) '20 Hz ते 20,000 Hz' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित...

प्रश्न #45 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती वनस्पती ही कीटकभक्षी वनस्पती (In-sectivorous) आहे ?
अ) घटपर्णी (Pitcher Plant)
ब) व्हीनस फ्लायट्रप
क) ड्रासेरा
ड) अमरवेल (Dodder)
  • (A) वरीलपैकी सर्व
  • (B) अ, ब, क
  • (C) ब, क, ड
  • (D) ड, अ, क
अचूक उत्तर: पर्याय (C) ब, क, ड

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'ब, क, ड' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #46 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
पेशीला ऊर्जा पुरवण्याचे काम ______________ करतात.
  • (A) हरितलवके (Chloroplast)
  • (B) रिक्तीका (Vacuoles)
  • (C) तंतुकणिका (Mitochondria)
  • (D) गॉल्गी काय (Golgi Apparatus)
अचूक उत्तर: पर्याय (C) तंतुकणिका (Mitochondria)

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'तंतुकणिका (Mitochondria)' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय...

प्रश्न #47 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
योग्य जोडीचा पर्याय ओळखा.
अ) द्राव्य (Solute) ज्या पदार्थात द्रावक विरघळते.
ब) द्रावक (Solvent) जो पदार्थ विरघळतो.
क) द्रावण (Solution) जेव्हा द्राव्य द्रावकात संपूर्ण मिसळतो.
  • (A) वरीलपैकी सर्व
  • (B) अ आणि ब
  • (C) अ आणि क
  • (D) फक्त क
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त क

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) 'फक्त क' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #48 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालील घटकांची अचूक जोडी दर्शवणारा पर्याय निवडा:
(अ गट) (ब गट)
अ) वेग 1) लीटर
ब) क्षेत्रफळ (Area) 2) किलोग्रॅम
क) आकारमान (Volume) 3) मीटर/सेकंद
ड) वस्तुमान (Mass) 4) किलोग्रॅम/घनमीटर
इ) घनता (Density) 5) चौरस मीटर
  • (A) 1 2 3 4 5
  • (B) 2 1 3 4 5
  • (C) 3 5 1 2 4
  • (D) 4 3 2 1 5
अचूक उत्तर: पर्याय (C) 3 5 1 2 4

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) '3 5 1 2 4' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #49 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती परिस्थिती दुसऱ्या गर्भासाठी धोकादायक असेल ?
  • (A) Rh+ पुरुष व Rh- स्त्री चा विवाह
  • (B) Rh- पुरुष व Rh+ स्त्री चा विवाह
  • (C) Rh+ पुरुष Rh+ स्त्री चा विवाह
  • (D) Rh- पुरुष व Rh- स्त्री चा विवाह
अचूक उत्तर: पर्याय (A) Rh+ पुरुष व Rh- स्त्री चा विवाह

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) 'Rh+ पुरुष व Rh- स्त्री चा विवाह' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर...

प्रश्न #50 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
1.5 kg पाण्याचे तापमान 15°C पासून 45ष्टण पर्यंत वाढविण्यास किती ऊर्जा (Energy) लागेल ?
  • (A) 45000 कॅलरी
  • (B) 5000 कॅलरी
  • (C) 25000 कॅलरी
  • (D) 37000 कॅलरी
अचूक उत्तर: पर्याय (C) 25000 कॅलरी

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) '25000 कॅलरी' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #51 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
उष्णतेचे (Heat) एस आय व सी.जी.एस. पद्धतीतील एकक अनुक्रमे हे आहेत ?
  • (A) कॅलरी व ज्युल
  • (B) ज्युल व कॅलरी
  • (C) ज्युल व अर्ग
  • (D) अर्ग व कॅलरी
अचूक उत्तर: पर्याय (C) ज्युल व अर्ग

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'ज्युल व अर्ग' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #52 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
चार्ल्सनचा मांडलेल्या उत्कांतीच्या सिद्धांताविषयी (Evolution Theory) याग्य विधान निवडा.
अ) जे सजीव त्या वेळेच्या पर्यावरणात जगण्यात सर्वात जास्त सक्षम होते तेच सजीव पुढील काळात जगण्याची जास्त शक्यता असते यालाच 'सक्षम तोच टिकेल' (Sur-vival of Fittest) सिद्धांत म्हणतात.
ब) 'सक्षम तोच टिकल' हा डार्विनचा पहिला सिद्धांत आहे.
क) एखादा सजीव त्याला फायदेशीर ठरणारे एखादे वैशिष्ट्य घेऊन जन्माला आला व टिकू शकला तर पुढील काळात तो तेच वैशिष्ट्य घेऊन जन्माला येतो याला 'नैसर्गिक निवडिचा सिद्धांत' (Theory of Natural Se-lection) असे म्हणतात. ड) 'नैसर्गिक निवडीचा सिद्धांत' हा डार्विनचा दुसरा सिद्धांत आहे.
  • (A) वरीलपैकी सर्व
  • (B) फक्त अ आणि क
  • (C) फक्त ब आणि ड
  • (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त अ आणि क

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'फक्त अ आणि क' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #53 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
वनस्पती पेशीभित्तिका (Cell Wall) या ________________ बनलेल्या असतात.
  • (A) सेल्युलोज
  • (B) पेक्टीन
  • (C) दोन्ही 1 आणि 2
  • (D) दोन्ही नाहीत
अचूक उत्तर: पर्याय (A) सेल्युलोज

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) 'सेल्युलोज' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #54 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
सन 1808 मध्ये कोणत्या इंग्रजी शाळा शिक्षकाने अणू सिद्धांताचा शोध लावला ?
  • (A) सर आयझंक न्युटन
  • (B) अरिस्टॉटल
  • (C) अर्नेस्ट रुदरफोर्ड
  • (D) जॉन डाल्टन
अचूक उत्तर: पर्याय (D) जॉन डाल्टन

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) 'जॉन डाल्टन' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #55 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
स्मार्टफोन, लॅपटॉन इत्यादी साधनांमध्ये कोणता विद्युत घट वापरला जातो.
  • (A) लिथिअम आयन विद्युत घट
  • (B) निकल कॅडमिअम विद्युत घट
  • (C) साधा विद्युत घट
  • (D) लेड आम्ल विद्युत घट
अचूक उत्तर: पर्याय (A) लिथिअम आयन विद्युत घट

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) 'लिथिअम आयन विद्युत घट' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित...

प्रश्न #56 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा
अ) प्रत्येक राज्यात उच्च न्यायालय असेल असे भारतीय राज्यघटनेत म्हटले आहे.
ब) दोन किंवा अधिक राज्यांसाठी आणि युनियन टेरिटरी साठी संयुक्त (जॉईट) उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार संसदेला आहे.
क) असा अधिकार संसदेला सातवी घटना दुरुस्ती अधिनियम 1956 अन्वये देण्यात आला आहे.
  • (A) सर्व बरोबर
  • (B) अचूक ब क बरोबर
  • (C) सर्व चूक
  • (D) अ ब बरोबर, क चूक
अचूक उत्तर: पर्याय (A) सर्व बरोबर

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) 'सर्व बरोबर' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #57 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
सभापती किंवा अध्यक्षाने न्यायाधीशावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होतो ?
अ) सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश किंवा न्यायाधीश
ब) उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
क) सन्माननीय कायदेपंडित
ड) उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
  • (A) अ, ब, क
  • (B) अ, क, ड
  • (C) ब, क, ड
  • (D) ब, ड, अ
अचूक उत्तर: पर्याय (B) अ, क, ड

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'अ, क, ड' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #58 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालील विधानांचा विचार करा योग्य विधान निवडा.
अ) समवर्ती सूचीत नमूद केलेल्या विषयांवर संसद आणि राज्य विधिमंडळ कायदे करू शकतात.
ब) सध्या या सूचीत फौजदारी कायदे आणि प्रक्रिया, दिवाणी प्रक्रिया, विवाह व घटस्फोट इत्यादी विषय आहेत.
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ आणि ब दोन्ही
  • (D) अ आणि ब दोन्ही नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) अ आणि ब दोन्ही

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'अ आणि ब दोन्ही' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय...

प्रश्न #59 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणत्या संघराज्य प्रदेशांच्या प्रगती, सुशासन व शांततेसाठी राष्ट्रपती नियम करू शकतात?
अ) अंदमान आणि निकोबार बेटे
ब) लक्षद्वीप
क) दादरा आणि नगर हवेली
ड) दमन आणि दीव
इ) चंदिगड
  • (A) फक्त अ, ब
  • (B) फक्त अ, ब, क
  • (C) फक्त अ, ब, क, ड
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त अ, ब, क, ड

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'फक्त अ, ब, क, ड' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय...

प्रश्न #60 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालील पैकी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या पात्रतेत कोणत्या बाबिंचा समावेश
होतो ?
अ) तो भारताचा नागरिक असला पाहिजे आणि ब) ती व्यक्ती भारताच्या प्रादेशिक क्षेत्रात दहा वर्ष न्यायिक पदावर असली
पाहिजे किंवा
क) तिने एक किंवा अधिक उच्च न्यायालय मिळून किमान दहा वर्ष वकिली केली पाहिजे.
  • (A) फक्त अ बरोबर
  • (B) फक्त ब व क बरोबर
  • (C) सर्व बरोबर
  • (D) अ व क चुक
अचूक उत्तर: पर्याय (C) सर्व बरोबर

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'सर्व बरोबर' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स