🎯 सराव प्रश्नपत्रिका (Full Mock Tests) • TOPIC PRACTICE HUB

MPSC संयुक्त गट-क सराव चाचणी क्रमांक १४ (पृष्ठ 4)

MPSC Combine Group C Practice Test - 14 — MPSC Full-Length Mock Test Question Sets

'MPSC संयुक्त गट-क सराव चाचणी क्रमांक १४' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 98 MCQs
विषय विभाग फुल मॉक टेस्ट्स
पृष्ठ क्रमांक 4 / 5
🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट)

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 61 ते 80 (एकूण 98)
प्रश्न #61 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
केंद्र व राज्य यांमधील कायदेविषयक संबंध राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये सांगितले आहे?
  • (A) भाग-11
  • (B) भाग-12
  • (C) भाग-13
  • (D) भाग-14
अचूक उत्तर: पर्याय (A) भाग-11

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) 'भाग-11' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #62 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
आंतरराज्य परिषदेमध्ये खालीलपैकी कोण सदस्य नसतात ?
  • (A) पंतप्रधान
  • (B) सर्व राज्यांचे राज्यपाल
  • (C) विधानसभा असलेल्या संघराज्य प्रदेशांचे मुख्यमंत्री.
  • (D) वरील सर्व सदस्य असतात
अचूक उत्तर: पर्याय (B) सर्व राज्यांचे राज्यपाल

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'सर्व राज्यांचे राज्यपाल' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय...

प्रश्न #63 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
राष्ट्रीय आणीबाणी घोषित केल्यापासून एक महिन्याच्या कालावधीमध्ये खालीलपैकी कोणत्या ग्रहांनी मान्यता दिली पाहिजे ?
  • (A) फक्त लोकसभा
  • (B) फक्त राज्यसभा
  • (C) लोकसभा आणि राज्यसभा
  • (D) लोकसभा आणि विधानसभा
अचूक उत्तर: पर्याय (C) लोकसभा आणि राज्यसभा

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'लोकसभा आणि राज्यसभा' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित...

प्रश्न #64 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
योग्य विधान ओळखा.
अ) जेव्हा, युद्ध किंवा परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठाव यांमुळे भारताच्या किंवा त्याच्या कोणत्याही भागाच्या सुरक्षिततेला धोका उत्पन्न होतो, त्या वेळी कलम 352 अनुसार 'राष्ट्रीय आणीबाणी' घोषित करता येते.
ब) जरी प्रत्यक्ष युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठाव झाला नसला तरी त्याचा धोका उद्भवला आहे, अशी राज्यपालाची खात्री झाली तरी राज्यपाल राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतो.
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ आणि ब दोन्ही
  • (D) अ आणि ब दोन्ही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) 'फक्त अ' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #65 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
आंतरराज्य संबंधाबाबत भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये तरतूद करण्यात आली आहे?
  • (A) भाग 9
  • (B) भाग 10
  • (C) भाग 2
  • (D) भाग 11
अचूक उत्तर: पर्याय (D) भाग 11

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) 'भाग 11' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #66 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
डॉ. आंबेडकरांनी घटनेच्या कोणत्या भागास 'भारतीय घटनेचे नाविन्यपूर्ण वैशिष्टये' (Novel features of Indian constitution) असे संबोधले आहे?
  • (A) भाग III
  • (B) भाग IV
  • (C) भाग IV A
  • (D) भाग III व IV एकत्रितपणे
अचूक उत्तर: पर्याय (B) भाग IV

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'भाग IV' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #67 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
' अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण' असे शीर्षक पुढीलपैकी कोणत्या कलमाचे आहे ?
  • (A) कलम 27
  • (B) कलम 29
  • (C) कलम 30
  • (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) कलम 29

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'कलम 29' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #68 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
मार्गदर्शक तत्वावर पुढीलपैकी कोणत्या घटकांचा प्रभाव पडलेला दिसतो ?
अ) संयुक्त राष्ट्राचा मानव अधिकारविषयक जाहिरनामा (UDHR).
ब) गांधीजीच विचार
क) नेहरूचे आंतरराष्ट्रीय धोरण
ड) 1935 चा कायदा
  • (A) केवळ ब
  • (B) ब आणि क
  • (C) ब, क, ड
  • (D) अ, ब, क, ड
अचूक उत्तर: पर्याय (D) अ, ब, क, ड

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) 'अ, ब, क, ड' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #69 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
महाराष्ट्रातील मँगनीजचे सर्वांत मोठे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात?
  • (A) चंद्रपूर
  • (B) नागपूर
  • (C) सिंधुदुर्ग
  • (D) गडचिरोली
अचूक उत्तर: पर्याय (B) नागपूर

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'नागपूर' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #70 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
महाराष्ट्रातील परतीचा मोसमी वारा कोणत्या दिशेने वाहतो?
  • (A) नैऋत्य ते ईशान्य
  • (B) ईशान्य ते नैऋत्य
  • (C) उत्तर ते दक्षिण
  • (D) पश्चिम ते पूर्व
अचूक उत्तर: पर्याय (B) ईशान्य ते नैऋत्य

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'ईशान्य ते नैऋत्य' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित...

प्रश्न #71 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
महाराष्ट्रातील सर्वाधिक विद्युतनिर्मिती कोणत्या प्रकारच्या स्त्रोतावर आधारित आहे?
  • (A) पवन ऊर्जा
  • (B) जलविद्युत
  • (C) औष्णिक ऊर्जा
  • (D) सौर ऊर्जा
अचूक उत्तर: पर्याय (C) औष्णिक ऊर्जा

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'औष्णिक ऊर्जा' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #72 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणत्या देशांतून मकरवृत्त (Tropic of Capricorn) जाते?
1. ऑस्ट्रेलिया
2. नामिबिया
3. ब्राझील
4. चिली
योग्य पर्याय निवडाः
  • (A) फक्त 1
  • (B) 1, 2, 3 आणि 4
  • (C) 1, 2 आणि 3
  • (D) 2, 3 आणि 4
अचूक उत्तर: पर्याय (B) 1, 2, 3 आणि 4

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) '1, 2, 3 आणि 4' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय...

प्रश्न #73 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
भारतात किती राज्यांना समुद्रकिनारा आहे?
  • (A) 7
  • (B) 9
  • (C) 11
  • (D) 8
अचूक उत्तर: पर्याय (B) 9

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) '9' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...

प्रश्न #74 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणत्या जोड्या बरोबर आहेत ?
1) उड्डाण - ठाणे
2) तारकर्ली - सिंधुदुर्ग
3) श्रीवर्धन रत्नागिरी -
4) हरणे रायगड
योग्य पर्याय निवडाः
  • (A) 1 आणि 2
  • (B) 2 आणि 3
  • (C) 3 आणि 4
  • (D) 1 आणि 4
अचूक उत्तर: पर्याय (A) 1 आणि 2

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) '1 आणि 2' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #75 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
वर्धा व वैनगंगा यांचा संगम झाल्यानंतर त्या नदीस कोणत्या नावाने ओळखले जाते?
  • (A) वर्धा
  • (B) वैनगंगा
  • (C) प्राणहिता
  • (D) चंद्रभागा
अचूक उत्तर: पर्याय (C) प्राणहिता

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'प्राणहिता' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #76 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
महाराष्ट्रातील खालील किल्ल्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा
A) सिंहगड
B) पुरंदर
C) दौलताबाद
D) प्रतापगड
  • (A) D,A,B,C
  • (B) B,A,D,C
  • (C) D,B,A,C
  • (D) C,B,A,D
अचूक उत्तर: पर्याय (A) D,A,B,C

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) 'D,A,B,C' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #77 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
काळी मृदा सुपीक असते कारण
1) ओलावा टिकवून धरण्याची क्षमता जास्त
2) चुन्याचे प्रमाण अधिक
3) चिकण मातीचे प्रमाण जास्त
4) पुरेशा प्रमाणात मॅग्नेशियम कार्बोनेट
पर्यायः
  • (A) फक्त 1 आणि 2
  • (B) फक्त 2 आणि 3
  • (C) फक्त 1,2 आणि 3
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त 1 आणि 2

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) 'फक्त 1 आणि 2' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #78 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वत यांच्या दरम्यान _______________ हा प्राकृतिक विभाग आढळतो
  • (A) महाराष्ट्र पठार
  • (B) पश्चिम घाट
  • (C) सातपुडा डोंगर
  • (D) कोकण किनारपट्टी
अचूक उत्तर: पर्याय (B) पश्चिम घाट

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'पश्चिम घाट' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #79 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
पुढे चार गृहितके दिली आहेत, ती अभ्यासा.
(i) A हा B चा भाऊ आहे.
(ii) C हा A चा पिता आहे.
(iii) D हा E चा भाऊ आहे.
(iv) E ही B ची कन्या आहे.
वरील गृहितकांवरून अचे मामा कोण आहेत ते सांगा ?
  • (A) B
  • (B) A
  • (C) C
  • (D) E
अचूक उत्तर: पर्याय (B) A

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'A' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...

प्रश्न #80 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
विजयचे वय प्रशांतच्या वयाच्या आहे. अमृताचे वय प्रशांतच्या वयाच्या निम्मे असून संगीताचे वय 3 अमृताच्या वयाच्या दीडपट आहे. राजेशचे वय 24 वर्षे असून तो संगीतापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे, तर विजयचे वय किती ?
  • (A) 32 वर्षे
  • (B) 24 वर्षे
  • (C) 16 वर्षे
  • (D) 12 वर्षे
अचूक उत्तर: पर्याय (C) 16 वर्षे

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) '16 वर्षे' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स