🎯 सराव प्रश्नपत्रिका (Full Mock Tests) • TOPIC PRACTICE HUB

MPSC संयुक्त गट-क सराव चाचणी क्रमांक १४ (पृष्ठ 2)

MPSC Combine Group C Practice Test - 14 — MPSC Full-Length Mock Test Question Sets

'MPSC संयुक्त गट-क सराव चाचणी क्रमांक १४' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 98 MCQs
विषय विभाग फुल मॉक टेस्ट्स
पृष्ठ क्रमांक 2 / 5
🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट)

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 21 ते 40 (एकूण 98)
प्रश्न #21 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या शेवटी राष्ट्रीय उत्पन्नाचा वृद्धीदर 7.5% एवढा उच्चतम राहिला ?
अ) पाचवी योजना
ब) सातवी योजना
क) नववी योजना
ड) दहावी योजना
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब व क
  • (C) फक्त क
  • (D) फक्त ड
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त ड

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) 'फक्त ड' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #22 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणता भारतीय रिझर्व्ह बँकेच्या परिणामात्मक मौद्रीक उपाय नाही?
  • (A) बँक दर
  • (B) नैतीक समजावणी
  • (C) रोख राखीव प्रमाण
  • (D) वैधानीक रोखता प्रमाण
अचूक उत्तर: पर्याय (B) नैतीक समजावणी

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'नैतीक समजावणी' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय...

प्रश्न #23 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 चे दिर्घकालीन उद्दीष्ट कोणते आहे?
  • (A) संसती नियमन
  • (B) एकण जनन दर पुनःस्थापनेच्या पातळीवर आणणे.
  • (C) आरोग्यासंबंधीत पायाभूत सुविधा पुरविणे.
  • (D) 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर करणे.
अचूक उत्तर: पर्याय (D) 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर करणे.

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) '2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर करणे.' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर...

प्रश्न #24 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
योग्य विधाने निवडा ?
अ) ही ध्येये व लक्ष्ये 1 जानेवारी 2001 ते 31 डिसेंबर 2015 या 15 वर्षाच्या काळात साध्य करण्याचे निश्चित करण्यात आले.
ब) 2003 मध्ये MDG (सहस्त्रक विकास ध्यैर्य) मध्ये 8 ध्येये व 18 लक्ष्ये असा आराखडा स्थिकारण्यात आला.
  • (A) फक्त अ बरोबर
  • (B) फक्त ब बरोबर
  • (C) दोन्ही बरोबर
  • (D) दोन्ही चूक
अचूक उत्तर: पर्याय (C) दोन्ही बरोबर

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'दोन्ही बरोबर' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #25 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
_______________ समीतीने केनियाच्या धर्तीवर भारतात पेमेंट बँका स्थापन करण्याची शिफारस केली.
  • (A) नचीकेत मोर समिती
  • (B) वर्मा समिती
  • (C) एम. नरसिंहन समिती
  • (D) आबिद हुसेन समिती
अचूक उत्तर: पर्याय (A) नचीकेत मोर समिती

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) 'नचीकेत मोर समिती' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित...

प्रश्न #26 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
कोणत्या ठिकाणी देशातील पहिले संविधान भवन उभारले जात आहे?
  • (A) मुंबई
  • (B) नागपूर
  • (C) पिंपरी चिंचवड
  • (D) ठाणे
अचूक उत्तर: पर्याय (C) पिंपरी चिंचवड

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'पिंपरी चिंचवड' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय...

प्रश्न #27 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या (NHRC) सहकार्याने कोणत्या ठिकाणी भारतातील मानवाधिकारांवरील दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता?
  • (A) शिलाँग
  • (B) इम्फाळ
  • (C) गुवाहाटी
  • (D) दिसपूर
अचूक उत्तर: पर्याय (B) इम्फाळ

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'इम्फाळ' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #28 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
वर्ष व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते यांच्या योग्य जोड्या लावा?
(वर्ष) ( पुरस्कार)
अ) 2021 1) किरण गुरव
ब) 2022 2) कृष्णात खोत
क) 2023 3) प्रवीण बांदेकर
ड) 2024 4) सुधीर रसाळ
  • (A) 1 2 3 4
  • (B) 1 3 1 4
  • (C) 4 3 2 1
  • (D) 4 2 1 3
अचूक उत्तर: पर्याय (B) 1 3 1 4

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) '1 3 1 4' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #29 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम 2024 टेनीस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले?
  • (A) जेसीका पेगुला
  • (B) अरिना सबालेन्का
  • (C) बार्बीरा क्रेचीकोवा
  • (D) इगा स्वीएटेक
अचूक उत्तर: पर्याय (B) अरिना सबालेन्का

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'अरिना सबालेन्का' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय...

प्रश्न #30 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
न्या. व्ही. रामसुब्रमण्यम यांच्याबद्दल पुढील विधाने लक्षात घ्या.
अ) राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नववे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली.
ब) त्यांनी मद्रास आणी भोपाळ उच्च न्यायालयात न्यायाधिश म्हणून काम केले आहे.
क) हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश म्हणून काम केले आहे.
वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?
  • (A) फक्त अ व ब
  • (B) फक्त ब, क
  • (C) फक्त अ, क
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त अ, क

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'फक्त अ, क' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #31 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
भारतीय हवाई दलाच्या प्रतिष्ठित 18 फ्लाईंग बुलेट स्क्वाडनमध्ये सामील होणारी पहिली महिला लढाऊ वैमानीक कोण?
  • (A) अवनी चतुर्वेदी
  • (B) भावना कांत
  • (C) मोहना सिंग
  • (D) निशीका पांडे
अचूक उत्तर: पर्याय (C) मोहना सिंग

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'मोहना सिंग' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #32 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
भारतीय न्यायदेवतेच्या नव्या मुर्तीविषयी अचूक विधाने निवडा.
अ) ही मुर्ती शुभ्र पांढऱ्या रंगाची आहे.
ब) या मुर्तीने पारंपारिक भारतीय साडी परिधान केली असून तिच्या डोक्यावर मुकूट आहे.
क) तिच्या एका हातात तराजू आणि दुसऱ्या हातात संविधान आहे.
  • (A) अ आणि ब
  • (B) ब आणि क
  • (C) अ आणि क
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) 'वरील सर्व' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #33 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
30 सप्टेंबर 2024 रोजी कोणत्या राज्याने देशी गायीला 'राज्यमाता-गोमाता' घोषीत करण्याचा निर्णय घेतला आहे?
  • (A) महाराष्ट्र
  • (B) उत्तर प्रदेश
  • (C) मध्य प्रदेश
  • (D) गुजरात
अचूक उत्तर: पर्याय (A) महाराष्ट्र

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) 'महाराष्ट्र' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #34 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना कोणत्या देशातील सीदी अब्देल्लाह युनिव्हरसिटीने राज्यशास्त्रातील मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली?
  • (A) मोरोक्को
  • (B) लिबीया
  • (C) माली
  • (D) अल्जेरिया
अचूक उत्तर: पर्याय (D) अल्जेरिया

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) 'अल्जेरिया' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #35 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
2024 पॅरिस ऑलिम्पीकचा समारोप सोहळ्यात भारताचे ध्वजधारक म्हणून कोणाची नेमणुक करण्यात आली आहे?
  • (A) मनु भाकर आणी नीरज चोप्रा
  • (B) मनु भाकर आणी पी.आर. श्रीजेश
  • (C) विनेश फोगट आणी पी.आर - श्रीजे
  • (D) विनेश फोगट आणी नीरज चोप्रा
अचूक उत्तर: पर्याय (B) मनु भाकर आणी पी.आर. श्रीजेश

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'मनु भाकर आणी पी.आर. श्रीजेश' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय...

प्रश्न #36 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
जगातील पहिल्या लाकडी उपग्रहाबद्दल अयोग्य विधान ओळखा.
  • (A) लिम्नोरॉट' असे या उपग्रहाचे नाव आहे.
  • (B) हा जपानचा उपग्रह आहे.
  • (C) अमेरिकेतील केनेडी स्पेस सेंटर येथून प्रक्षेपित करण्यात आला.
  • (D) ‘सँडवुड' या लाकडापासून हा उपग्रह बनवण्यात आला आहे.
अचूक उत्तर: पर्याय (D) ‘सँडवुड' या लाकडापासून हा उपग्रह बनवण्यात आला आहे.

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) '‘सँडवुड' या लाकडापासून हा उपग्रह बनवण्यात आला आहे.' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले...

प्रश्न #37 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
मैत्री हा संयुक्त लष्करी सराव भारत आणी कोणत्या देशामध्ये आयोजीत केल्या जातो?
  • (A) थायलंड
  • (B) जपान
  • (C) फ्रान्स
  • (D) ब्रिटन
अचूक उत्तर: पर्याय (A) थायलंड

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) 'थायलंड' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #38 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
योग्य विधान ओळखा.
अ) 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडली.
ब) विधानसभा निवडणूकीसोबत नांदेड लोकसभा निवडणूक पार पडली.
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) दोन्ही बरोबर
  • (D) दोन्ही चूक
अचूक उत्तर: पर्याय (C) दोन्ही बरोबर

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'दोन्ही बरोबर' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #39 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
पुढीलपैकी कोणत्या भुवनामधील दरबार हॉल व अशोक हॉलचे नामकरण 'गणतंत्र मंडप' व 'अशोक मंडप' असे करण्यात आले ?
  • (A) लोकसभा भवन
  • (B) राज्यसभा भवन
  • (C) राष्ट्रपती भवन
  • (D) प्रधानमंत्री भवन
अचूक उत्तर: पर्याय (C) राष्ट्रपती भवन

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'राष्ट्रपती भवन' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय...

प्रश्न #40 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
कामाच्या ठिकाणी महिलाच्या लैंगिक छळाच्या तक्रारींची नोंदणी आणि देखरेख करण्यासाठी कोणते पोर्टल सुरू करण्यात आले?
  • (A) SHe-Safe
  • (B) Protect-Her
  • (C) Nirbhya
  • (D) She-box
अचूक उत्तर: पर्याय (D) She-box

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) 'She-box' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स