⚖️ भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था • TOPIC PRACTICE HUB

महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व मानवी हक्क (पृष्ठ 2)

Key Administrative Laws & Human Rights — Indian Polity & Constitution

'महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व मानवी हक्क' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 1,781 MCQs
विषय विभाग राज्यशास्त्र व पंचायत राज
पृष्ठ क्रमांक 2 / 90
🎯 खात्यांतर्गत PSI 🎯 जिल्हा न्यायालय 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 महानगरपालिका 🎯 BMC मुंबई भरती

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व मानवी हक्क)

16 उपघटक
माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ (RTI Act)
Right to Information Act, 2005
222 प्रश्न
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५
Maharashtra Right to Public Services Act, 2015
107 प्रश्न
मानवी हक्क संरक्षण अधिनियम, १९९३
Protection of Human Rights Act, 1993
86 प्रश्न
नागरी हक्क संरक्षण कायदा, १९५५
Protection of Civil Rights Act, 1955
49 प्रश्न
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा, १९८९
SC & ST Prevention of Atrocities Act, 1989
77 प्रश्न
कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण व हुंडा प्रतिबंधक कायदे
Protection of Women from Domestic Violence & Dowry Prohibition
75 प्रश्न
भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८
Prevention of Corruption Act, 1988
39 प्रश्न
माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० (IT Act)
Information Technology Act, 2000
39 प्रश्न
पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६
Environment Protection Act, 1986
22 प्रश्न
ग्राहक संरक्षण व शासकीय गोपनीयतेचा कायदा
Consumer Protection & Official Secrets Acts
30 प्रश्न
भारतीय दंड संहिता (IPC / BNS)
Indian Penal Code / Bharatiya Nyaya Sanhita
300 प्रश्न
फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC / BNSS)
Code of Criminal Procedure / BNSS
255 प्रश्न
भारतीय पुरावा कायदा (Evidence Act / BSA)
Indian Evidence Act / BSA
153 प्रश्न
महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१
Maharashtra Police Act, 1951
118 प्रश्न
न्यायवैद्यकशास्त्र व फॉरेन्सिक तपास तंत्रे
Forensic Science & Criminal Investigation
17 प्रश्न
विशेष, स्थानिक व इतर पोलीस कायदे (Minor Acts)
Special, Minor & Local Police Acts
192 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 21 ते 40 (एकूण 1,781)
+1.0 / -0.25
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000 नुसार सायबर दहशतवादासाठी कोणती शिक्षा निर्धारित आहे ?
EN According to the Information Technology Act, 2000, what punishment is prescribed for the offence of 'Cyber Terrorism'?
(1) Imprisonment up to five years or fine up to five lakh rupees, or both
(2) Imprisonment which may extend to imprisonment for life
(3) Imprisonment up to ten years
(4) Imprisonment up to seven years or fine up to ten lakh rupees, or both
  • (A) पाच वर्षापर्यंत कारावास किंवा पाच लाख रुपयांपर्यंत दंड, किंवा दोन्ही
  • (B) जन्मठेपेपर्यंत वाढू शकणारी कारावासाची शिक्षा
  • (C) दहा वर्षापर्यंत कारावास
  • (D) सात वर्षापर्यंत कारावास किंवा दहा लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही
अचूक उत्तर: पर्याय (B) जन्मठेपेपर्यंत वाढू शकणारी कारावासाची शिक्षा

योग्य उत्तर: पर्याय २ (जन्मठेपेपर्यंत वाढू शकणारी कारावासाची शिक्षा) सविस्तर स्पष्टीकरण: १. कलम ६६F ची तरतूद: माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० च्या कलम ६६F मधील पोटकलम (२) नुसार, जो कोणी सायबर दहशतवादाचा गुन्हा करेल किंवा असा गुन्हा करण्याचा कट रचेन...

+1.0 / -0.25
माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 च्या _____ या कलमामध्ये इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी प्रमाणपत्र जारी करण्याच्या परवान्या संदर्भात तरतूद देण्यात आली आहे.
EN In which section of the Information Technology Act, 2000 is the provision regarding the requirement of a licence to issue Electronic Signature Certificates contained?
(1) Section 42
(2) Section 21
(3) Section 41
(4) Section 67
  • (A) कलम 42
  • (B) कलम 21
  • (C) कलम 41
  • (D) कलम 67
अचूक उत्तर: पर्याय (B) कलम 21

+1.0 / -0.25
विधान I : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 अंतर्गत "निर्धारित वेळ मर्यादा" म्हणजे कलम 4 अंतर्गत अधिसूचित केलेली वेळ मर्यादा.
विधान II : निवडणुकीच्या काळात राज्य सरकारकडून ही निर्धारित वेळ मर्यादा वाढविता येते.
योग्य पर्याय निवडा.
EN Statement I: Under the Maharashtra Right to Public Services Act, 2015, "stipulated time limit" means the time limit notified under Section 4.
Statement II: During the election period, this stipulated time limit can be extended by the State Government.
Select the correct option:
  • (A) विधान I बरोबर, विधान II चूक आहे
  • (B) विधान II बरोबर, विधान I चूक आहे
  • (C) दोन्ही विधाने बरोबर आहेत
  • (D) दोन्ही विधाने चूक आहेत
अचूक उत्तर: पर्याय (B) विधान II बरोबर, विधान I चूक आहे

योग्य उत्तर: पर्याय २ (विधान II बरोबर, विधान I चूक आहे) स्पष्टीकरण: - विधान I: अधिनियमाच्या कलम २(n) नुसार, "निर्धारित वेळ मर्यादा" (stipulated time limit) म्हणजे कलम ३ च्या उपकलम (२) अंतर्गत अधिसूचित केलेली वेळ मर्यादा (कलम ४ अंतर्गत नव्हे; कलम ४...

+1.0 / -0.25
महाराष्ट्र लोक सेवा हक्क अधिनियम, 2015च्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये वारंवार केल्या जाणाऱ्या कसूरी बद्दल पदनिर्देशित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्याची कार्यपद्धती देण्यात आली आहे ?
EN In which of the following sections of the Maharashtra Right to Public Services Act, 2015 is the procedure given for fixing responsibility on the Designated Officer for repeated defaults?
  • (A) कलम 12
  • (B) कलम 14
  • (C) कलम 40
  • (D) कलम 28
अचूक उत्तर: पर्याय (A) कलम 12

योग्य उत्तर: पर्याय १ (कलम 12) स्पष्टीकरण: - कलम १२ (वारंवार कसूर करणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करणे): - जर कोणत्याही पदनिर्देशित अधिकाऱ्याने लोकसेवा पुरवण्यात वारंवार कसूर केली किंवा हलगर्जीपणा दाखवला, तर द्वितीय अपील प्राधिकारी किंवा आयोग अशा...

+1.0 / -0.25
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 चे खालीलपैकी कोणते कलम महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे अधिकार आणि कार्ये यांच्याशी संबंधित आहेत ?
EN As per the provisions of the Maharashtra Right to Public Services Act, the Divisional Commissioner” means the
  • (A) कलम 12
  • (B) कलम 14
  • (C) कलम 15
  • (D) कलम 16
अचूक उत्तर: पर्याय (D) कलम 16

+1.0 / -0.25
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ च्या कलम नुसार न्यायालय, या कायद्यातील तरतूदीनुसार पीडित व्यक्तीला किंवा त्याच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीला किंवा साक्षीदाराला खटला सुरू असताना शेवटपर्यंत न्याय मिळवण्यासाठी पूर्ण संरक्षण, तपास, चौकशी आणि खटल्या दरम्यान प्रवास आणि देखभाल खर्च प्रदान करेल.
EN According to Section _____ of the Scheduled Castes and the Scheduled Tribes (Prevention of Atrocities) Act, 1989, the Court shall provide complete protection to the victim, their dependents, or witnesses, as well as travel and maintenance expenses during investigation, inquiry, and trial until justice is delivered.
  • (A) 12 (i)
  • (B) 14B (2)
  • (C) 17 (b)
  • (D) 15A (6)
अचूक उत्तर: पर्याय (D) 15A (6)

पीडित व साक्षीदारांना संरक्षण व खर्च (कलम १५A(६)): १. कलम १५A ची तरतूद: - अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमाच्या कलम १५A(६) अन्वये: न्यायालय, या कायद्यातील तरतुदीनुसार पीडित व्यक्तीला किंवा त्याच्यावर अवलंबून असलेल्या...

+1.0 / -0.25
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम १९८९ च्या अन्वये 'अनन्य विशेष न्यायालय' म्हणजे कलम १४ च्या उप-कलम (१) अंतर्गत स्थापन झालेले अनन्य विशेष न्यायालय जे केवळ या कायद्याच्या अंतर्गत गुन्ह्यांचा खटला चालविते.
EN Under the Scheduled Castes and the Scheduled Tribes (Prevention of Atrocities) Act, 1989, 'Exclusive Special Court' means the Exclusive Special Court established under sub-section (1) of Section 14 exclusively to try offences under this Act, defined under:
  • (A) कलम २(१) (बीडी)
  • (B) कलम २(१) (बीजी)
  • (C) कलम २(१) (बीई)
  • (D) कलम २(१) (बीएफ)
अचूक उत्तर: पर्याय (A) कलम २(१) (बीडी)

'अनन्य विशेष न्यायालय' ची व्याख्या (कलम २(१)(bd)): १. व्याख्या (२०१५ ची दुरुस्ती): - २०१५ च्या सुधारणा कायद्याद्वारे कलम २(१)(bd) [Section 2(1)(bd)] नव्याने जोडण्यात आले. - यानुसार: 'अनन्य विशेष न्यायालय' (Exclusive Special Court) म्हणजे कलम १४ च्या...

+1.0 / -0.25
कोणीही लोकसेवक, जो अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जनजातीचा सदस्य नसेल आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमाचे पालन करण्यात हेतुपुरस्सर कसूर करत असेल तर त्यास ________ एवढी कारावासाची शिक्षा होऊ शकते व ती 1 वर्षापर्यंत ही वाढू शकते.
EN Any public servant, not being a member of a Scheduled Caste or a Scheduled Tribe, who wilfully neglects his duties under the SC and ST (Prevention of Atrocities) Act, shall be punishable with imprisonment for a term of ________ which may extend to 1 year.
  • (A) सहा महीने
  • (B) दोन महीने
  • (C) तीन महीने
  • (D) सात महीने
अचूक उत्तर: पर्याय (A) सहा महीने

लोकसेवकाकडून कर्तव्यात कसूर - किमान शिक्षा (कलम ४): १. कलम ४ ची तरतूद: - अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ च्या कलम ४ नुसार: कोणताही लोकसेवक (जो SC किंवा ST सदस्य नाही) या अधिनियमाचे पालन करण्यात जाणीवपूर्वक कसूर करेल...

+1.0 / -0.25
मानवी हक्कांचे संरक्षण अधिनियम, १९९३ च्या कलम ३० नुसार मानवी हक्कांच्या उल्लंघनामुळे उद्भवलेल्या गुन्हयांचा जलद खटला चालविण्याच्या उद्देशाने, राज्य सरकार, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांच्या संमतीने, अधिसूचनेद्वारे, प्रत्येक जिल्ह्यासाठी एक _________ मानवी हक्क न्यायालय असल्याचे नमूद करू शकते.
EN Under Section 30 of the Protection of Human Rights Act, 1993, for providing speedy trial of offences arising out of violation of human rights, the State Government may, with the concurrence of the Chief Justice of the High Court, by notification, specify for each district a _________ to be a Human Rights Court.
  • (A) न्यायदंडाधिकारी न्यायालय
  • (B) दिवाणी न्यायालय
  • (C) कौटुंबिक न्यायालय
  • (D) सत्र न्यायालय
अचूक उत्तर: पर्याय (D) सत्र न्यायालय

अचूक उत्तर: पर्याय (४) सत्र न्यायालय सविस्तर कायदेशीर व तांत्रिक विश्लेषण: • मानवी हक्क संरक्षण कायदा, १९९३ चे कलम ३० (मानवी हक्क न्यायालये - Human Rights Courts): कलम ३० नुसार, मानवी हक्कांच्या उल्लंघनातून उद्भवणाऱ्या गुन्ह्यांचा जलद गतीने खटला...

+1.0 / -0.25
अस्पृश्यतेच्या कारणावरून कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही इस्पितळात प्रवेश देण्यास नकार दिल्यास, नागरी हक्क संरक्षण कायदा 1955 नुसार जास्तीत जास्त _______ कारावास व जास्तीत जास्त ________ रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते.
EN If any person is refused admission to any hospital on the ground of untouchability, under the Protection of Civil Rights Act, 1955, maximum punishment of imprisonment up to _______ and fine up to ________ rupees can be awarded.
  • (A) सहा महिने, पाचशे
  • (B) चार महिने, चारशे
  • (C) एक वर्ष, एक हजार
  • (D) दोन वर्ष, दोन हजार
अचूक उत्तर: पर्याय (A) सहा महिने, पाचशे

योग्य उत्तर: पर्याय १ (सहा महिने, पाचशे) स्पष्टीकरण: - नागरी हक्क संरक्षण कायदा, १९५५ चे कलम ५ (Section 5): - अस्पृश्यतेच्या कारणावरून कोणत्याही व्यक्तीला इस्पितळात (Hospital), दवाखान्यात, शैक्षणिक संस्थेत किंवा वसतिगृहात प्रवेश देण्यास नकार दिल्यास...

+1.0 / -0.25
नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ च्या ________ नुसार "अनुसूचित जाती" याला संविधानाच्या अनुच्छेद ३६६ च्या खंड (२४) मध्ये त्यास नेमून दिलेला अर्थ आहे.
EN According to ________ of the Protection of Civil Rights Act, 1955, 'Scheduled Castes' has the meaning assigned to it in clause (24) of Article 366 of the Constitution.
  • (A) कलम 2 (डीसी)
  • (B) कलम 2 (डीबी)
  • (C) कलम 2 (डीए)
  • (D) कलम 2 (डीडी)
अचूक उत्तर: पर्याय (B) कलम 2 (डीबी)

योग्य उत्तर: पर्याय २ (कलम 2 (डीबी) / Section 2(db)) स्पष्टीकरण: - नागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५ चे कलम २(ड ब) [Section 2(db)]: - यात 'अनुसूचित जाती' (Scheduled Castes) या संज्ञेची व्याख्या दिली आहे. - या कलमानुसार "अनुसूचित जाती" याचा अर्थ...

+1.0 / -0.25
कौटुंबिक हिंसाचार पासून महिलांचे संरक्षण अधिनियम, २००५ अंतर्गत छळ हा ________ असू शकतो.
EN Under the Protection of Women from Domestic Violence Act, 2005, domestic violence / abuse can be ________.
  • (A) शारीरिक, लैंगिक, मानसिक
  • (B) शारीरिक, आर्थिक, लैंगिक, भावनिक
  • (C) आर्थिक, लैंगिक आणि शाब्दिक
  • (D) शारीरिक, लैंगिक, शाब्दिक, भावनिक आणि आर्थिक
अचूक उत्तर: पर्याय (D) शारीरिक, लैंगिक, शाब्दिक, भावनिक आणि आर्थिक

अचूक उत्तर: पर्याय (4) शारीरिक, लैंगिक, शाब्दिक, भावनिक आणि आर्थिक • कलम 3 अन्वये कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकार: - कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, 2005 च्या कलम 3 च्या स्पष्टीकरण 1 मध्ये कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या स्पष्ट करताना...

+1.0 / -0.25
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 च्या कलम 17 नुसार मुंबई महानगरांमध्ये _________ दर्जाच्या खाली नसलेले पोलीस अधिकारी हे तपासासाठी अधिकृत व्यक्ती असतात.
EN According to Section 17 of the Prevention of Corruption Act, 1988, in the metropolitan area of Mumbai, a police officer not below the rank of ________ is authorized to investigate.
  • (A) सहाय्यक आयुक्त
  • (B) आयुक्त
  • (C) निरीक्षक
  • (D) अधीक्षक
अचूक उत्तर: पर्याय (A) सहाय्यक आयुक्त

+1.0 / -0.25
जो कोणी लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये एखाद्या गुन्ह्यासाठी दोषी ठरला असेल, त्याने नंतर पुन्हा या कायद्यान्वये दंडनीय गुन्हा केला तर त्याला ________ पेक्षा कमी नसलेल्या परंतु, ________ पर्यंतच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो दंडास देखील पात्र असेल.
EN Whoever, convicted of an offence under the Prevention of Corruption Act, 1988, subsequently commits an offence punishable under this Act, shall be punished with imprisonment for a term not less than ______ but which may extend to ______ and shall also be liable to fine.
  • (A) सहा महिने, दोन वर्ष
  • (B) एक वर्ष, तीन वर्ष
  • (C) पाच वर्ष, दहा वर्ष
  • (D) तीन वर्ष, पाच वर्ष
अचूक उत्तर: पर्याय (C) पाच वर्ष, दहा वर्ष

योग्य उत्तर: पर्याय ३ (पाच वर्षे, दहा वर्षे / Five years, ten years) सविस्तर स्पष्टीकरण: १. कलम १४ (पुन्हा अपराध केल्यास शिक्षा - Punishment for second and subsequent offences): - जर एखाद्या व्यक्तीला या कायद्याखालील गुन्ह्यासाठी एकदा न्यायालयात...

+1.0 / -0.25
सार्वजनिक सेवक म्हणजे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या _________ अंतर्गत सार्वजनिक पद धारण करणारी व्यक्ती.
EN "Public servant" means a person holding an office by virtue of which he is authorized to perform any public duty under Section _______ of the Prevention of Corruption Act.
  • (A) कलम 2 (एम)
  • (B) कलम 2 (के)
  • (C) कलम 2 (सी)
  • (D) कलम 2 (ई)
अचूक उत्तर: पर्याय (C) कलम 2 (सी)

+1.0 / -0.25
पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ च्या मोठ्या शीर्षकात _______ याचा उल्लेख आहे.
EN The long title of the Environment (Protection) Act, 1986 mentions the _______.
  • (A) जीनीव्हा परिषद
  • (B) स्टोकहोम परिषद
  • (C) नवी दिल्ली परिषद
  • (D) बिजींग परिषद
अचूक उत्तर: पर्याय (B) स्टोकहोम परिषद

योग्य उत्तर: पर्याय २ (स्टोकहोम परिषद / Stockholm Conference) सविस्तर विश्लेषण: * पर्यावरण संरक्षण अधिनियम, १९८६ च्या प्रस्तावनेत (Preamble / Long Title) स्पष्ट उल्लेख आहे: * *"जून १९७२ मध्ये स्टॉकहोम येथे झालेल्या मानवी पर्यावरणावरील संयुक्त...

+1.0 / -0.25
पर्यावरण (संरक्षण) कायदा १९८६चे प्रकरण III मध्ये समाविष्ट असलेले _______ पर्यावरण प्रदूषण प्रतिबंध, नियंत्रण आणि कमी करण्याशी संबंधित आहे.
EN Contained in Chapter III of the Environment (Protection) Act, 1986, ___________ relates to the prevention, control and abatement of environmental pollution.
  • (A) कलम ९ ते १८
  • (B) कलम ८ ते १६
  • (C) कलम ६ ते १८
  • (D) कलम ७ ते १७
अचूक उत्तर: पर्याय (D) कलम ७ ते १७

योग्य उत्तर: पर्याय ४ (कलम ७ ते १७ / Sections 7 to 17) सविस्तर विश्लेषण: पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ चे प्रकरण III 'पर्यावरण प्रदूषण प्रतिबंध, नियंत्रण आणि उपशमन' या शीर्षकाखाली येते. * यात कलम ७ ते १७ या कलमांचा समावेश होतो: - कलम ७: प्रमाणित...

+1.0 / -0.25
माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ च्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये खालीलपैकी कोणत्या संस्थेचा उल्लेख नाही ?
EN Which of the following organizations is not mentioned in the Second Schedule of the Right to Information Act, 2005?
  • (A) राष्ट्रीय सुरक्षा रक्षक
  • (B) शासकीय रेल्वे पोलीस
  • (C) सीमा रस्ते विकास मंडळ
  • (D) विमान चालन संशोधन केंद्र
अचूक उत्तर: पर्याय (B) शासकीय रेल्वे पोलीस

अचूक उत्तर: पर्याय (2) शासकीय रेल्वे पोलीस • दुसरी अनुसूची (Second Schedule) मधील संघटना: - माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 च्या कलम 24(1) अन्वये दुसऱ्या अनुसूचीत केंद्र शासनाने स्थापन केलेल्या गुप्तवार्ता व सुरक्षा संघटनांची यादी दिलेली आहे...

+1.0 / -0.25
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ चे कोणते कलम अधिकाऱ्याला, प्रकट करण्याबाबत अपवाद केलेल्या माहितीपासून पुरविण्यात येवू शकेल अशी माहिती पृथक करण्याचा अधिकार देते ?
EN Which Section of the Right to Information Act, 2005 empowers the officer to sever the part of the information that can be provided from the information that is exempt from disclosure?
  • (A) कलम ९
  • (B) कलम १०
  • (C) कलम ११
  • (D) कलम ८
अचूक उत्तर: पर्याय (B) कलम १०

अचूक उत्तर: पर्याय (2) कलम १० • कलम 10: पृथक्करणीयता (Severability): - माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 च्या कलम 10(1) नुसार: > "जेव्हा माहिती देण्याची विनंती कलम 8 मधील सूट मिळालेल्या माहितीशी संबंधित असल्यामुळे नाकारली जाते, तेव्हा त्या अभिलेखातील जो...

+1.0 / -0.25
माहितीचा अधिकार अधिनियम २००५च्या ________ नुसार मुख्य माहिती आयुक्त हे विहित कालावधीसाठी सदर पदावर राहतील आणि पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसतील.
EN According to ________ of the Right to Information Act, 2005, the Chief Information Commissioner shall hold office for the prescribed term and shall not be eligible for reappointment.
  • (A) कलम १३ (२)
  • (B) कलम १३ (१)
  • (C) कलम १३ (४)
  • (D) कलम १३ (३)
अचूक उत्तर: पर्याय (C) कलम १३ (४)

अचूक उत्तर: पर्याय (3) कलम १३ (४) ⚠️ टीप / प्रश्न व उत्तरतालिका स्पष्टीकरण: - कायदेशीर तरतूद: माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 च्या कलम 13(1) मध्ये स्पष्टपणे नमूद आहे की: "मुख्य माहिती आयुक्त हे केंद्र शासनाने विहित केलेल्या कालावधीसाठी पद धारण करतील...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स