- (A) लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी, मसूरी द्वारे जे पायाभूत अभ्यासक्रम आणि उजळणी अभ्यासक्रम (Foundational and Refresher Courses) आयोजित केले जातात ते भारतीय प्रशासकीय सेवेचे प्रवेशपूर्व प्रशिक्षणाचे (Pre-entry training) उदाहरण आहे.
- (B) आयकर अधिकारी अथवा वाहतूक पोलीस इन्स्पेक्टरचे प्रशिक्षण हे 'कौशल्य प्रशिक्षणाचे (skills training) उदाहरण आहे'.
- (C) पार्श्वभूमी प्रकारच्या प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट हे प्रशिक्षणार्थीचा मानसिक विकास हे असते, त्याचे उद्दिष्ट कोणत्याही विशिष्ट प्रकारचे कौशल्य प्रदान करणे हे नसते.
- (D) वरीलपैकी कोणतेही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी, मसूरी द्वारे जे पायाभूत अभ्यासक्रम आणि उजळणी अभ्यासक्रम (Foundational and Refresher Courses) आयोजित केले जातात ते भारतीय प्रशासकीय सेवेचे प्रवेशपूर्व प्रशिक्षणाचे (Pre-entry training) उदाहरण आहे.
अचूक उत्तर: पर्याय (१) लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी, मसूरी द्वारे जे पायाभूत अभ्यासक्रम आणि उजळणी अभ्यासक्रम (Foundational and Refresher Courses) आयोजित केले जातात ते भारतीय प्रशासकीय सेवेचे प्रवेशपूर्व प्रशिक्षणाचे (Pre-entry...