- (A) 8 तासात
- (B) 24 तासात
- (C) 48 तासात
- (D) वेळचे बंधन नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) 24 तासात
अचूक उत्तर: पर्याय (२) 24 तासात सविस्तर कायदेशीर विश्लेषण: • फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम ५७ व संविधानाचे अनुच्छेद २२(२): - कलम ५७ CrPC: कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने वॉरंटाशिवाय अटक केलेल्या व्यक्तीला प्रवासाचा वाजवी वेळ वगळता २४ तासांपेक्षा...