⚖️ भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था • TOPIC PRACTICE HUB

घटनात्मक व वैधानिक आयोग (SC/ST, OBC, महिला आयोग) (पृष्ठ 2)

Constitutional & Statutory Commissions — Indian Polity & Constitution

'घटनात्मक व वैधानिक आयोग (SC/ST, OBC, महिला आयोग)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 91 MCQs
विषय विभाग राज्यशास्त्र व पंचायत राज
पृष्ठ क्रमांक 2 / 5
🎯 खात्यांतर्गत PSI 🎯 जिल्हा न्यायालय 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 महानगरपालिका 🎯 BMC मुंबई भरती

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 21 ते 40 (एकूण 91)
प्रश्न #21 📅 Rajyaseva Pre 2021
+1.0 / -0.25
महाराष्ट्र विधान परिषदेला ________ मध्ये 50 वर्षे पूर्ण झाली.
EN Maharashtra Legislative Council completed 50 years in ______:
  • (A) 1990
  • (B) 2010
  • (C) 1987
  • (D) 2000
अचूक उत्तर: पर्याय (C) 1987

प्रश्न #22 📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
“मंत्र्याच्या उत्तरदायित्वाचे दोन पैलू आहेत. मंत्र्याला त्याच्या अधिकार क्षेत्रात पूर्ण स्वायत्तता असते. ओघाने त्याचाच परिणाम म्हणून त्याच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या कृतींची पूर्ण जवाबदारी त्याने घेतली पाहिजे."
हे विधान कोणाशी संबंधीत आहे ?
EN "Ministerial responsibility has two facets. The Minister has complete autonomy in his sphere of authority. As an inevitable corollary, he must take full responsibility for the actions of all his subordinates." With whom is this statement associated?
  • (A) कृष्ण मेनन समिती
  • (B) छागला आयोग
  • (C) प्रशासकीय सुधारणा आयोग
  • (D) गोपालस्वामी अय्यंगार अहवाल
अचूक उत्तर: पर्याय (B) छागला आयोग

योग्य उत्तर: पर्याय २ (छागला आयोग) स्पष्टीकरण: - छागला आयोग (M.C. Chagla Commission, 1958): - स्वतंत्र भारतातील पहिल्या मोठ्या आर्थिक घोटाळ्याच्या (हरिदास मुंद्रा - एलआयसी घोटाळा, १९५७-५८) चौकशीसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश एम...

प्रश्न #23 📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या :
अ) जानेवारी, 2015 मध्ये नीति आयोग स्थापन करण्यात आला.
ब) नीति आयोग संविधानात्मक संस्था आहे.
क) नीति आयोग वैधानिक संस्था नाही.
पर्यायी उत्तरे:
EN Consider the following statements:
(a) NITI Aayog was established in January 2015.
(b) NITI Aayog is a constitutional body.
(c) NITI Aayog is not a statutory body.
Answer options:
  • (A) विधाने अ , ब बरोबर
  • (B) विधाने अ, क बरोबर
  • (C) विधाने ब, क बरोबर
  • (D) सर्व विधाने बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (B) विधाने अ, क बरोबर

योग्य उत्तर: पर्याय २ (विधाने अ, क बरोबर) स्पष्टीकरण: - विधानांचे विश्लेषण: - अ) "जानेवारी, २०१५ मध्ये नीति आयोग स्थापन करण्यात आला." — हे विधान बरोबर आहे (१ जानेवारी २०१५ रोजी योजना आयोगाच्या जागी स्थापना). - ब) "नीति आयोग संविधानात्मक संस्था आहे."...

प्रश्न #24 📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
केंद्रीय माहिती आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान चूक आहे ?
EN Which of the following statements regarding Central Information Commission is wrong?
  • (A) मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त यांची नेमणूक पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशीवरुन राष्ट्रपतीद्वारे केली जाते.(
  • (B) ते आपले पद पाच वर्षे किंवा वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत धारण करतात.
  • (C) ती संविधानात्मक संस्था नाही.
  • (D) आयोग 2005 मध्ये केंद्र शासनाने स्थापन केला आहे.
अचूक उत्तर: पर्याय (B) ते आपले पद पाच वर्षे किंवा वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत धारण करतात.

योग्य उत्तर: पर्याय २ (ते आपले पद पाच वर्षे किंवा वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत धारण करतात) स्पष्टीकरण: - केंद्रीय माहिती आयोग (CIC) बाबत चुकीचे विधान: - पर्याय २ (चूक विधान): मुख्य माहिती आयुक्त व इतर माहिती आयुक्त हे मूळ कायद्यानुसार ५ वर्षे...

प्रश्न #25 📅 Combine Group B Pre 2021
+1.0 / -0.25
'सरकारिया आयोग' ________ यासाठी अनुकुल होते.
EN The 'Sarkaria Commission' was in favour of ______:
  • (A) राज्यपाल पद रद्द करावे
  • (B) अखिल भारतीय सेवा रद्द कराव्यात
  • (C) आंतर-राज्य परिषद रद्द करावी
  • (D) वरीलपैकी एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी एकही नाही

योग्य उत्तर: पर्याय ४ (वरीलपैकी एकही नाही) स्पष्टीकरण: - सरकारीया आयोगाच्या भूमिका: - १) राज्यपाल पद रद्द करावे: या मागणीस आयोगाने विरोध केला आणि राज्यपाल पद घटनात्मक संतुलनासाठी आवश्यक असल्याचे सांगितले. - २) अखिल भारतीय सेवा (AIS) रद्द कराव्यात...

प्रश्न #26 📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
अयोग्य कथन ओळखा -
EN Identify the incorrect statement:
  • (A) भारताचा निवडणूक आयोग ही एक स्थायी संवैधानिक संस्था आहे.
  • (B) निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी, 1950 रोजी झाली.
  • (C) 16 ऑक्टोबर, 1990 रोजी पहिल्यांदा दोन अतिरिक्त आयुक्त भारतीय निवडणूक आयोगात नेमण्यात आले.
  • (D) मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक राष्ट्रपती करतो.
अचूक उत्तर: पर्याय (C) 16 ऑक्टोबर, 1990 रोजी पहिल्यांदा दोन अतिरिक्त आयुक्त भारतीय निवडणूक आयोगात नेमण्यात आले.

योग्य उत्तर: पर्याय ३ (16 ऑक्टोबर, 1990 रोजी पहिल्यांदा दोन अतिरिक्त आयुक्त भारतीय निवडणूक आयोगात नेमण्यात आले) स्पष्टीकरण: - विधान ३ हे अयोग्य (चुकीचे) आहे: कारण राष्ट्रपतींनी भारतीय निवडणूक आयोगात प्रथमच दोन अतिरिक्त निवडणूक आयुक्तांची नियुक्ती १६...

प्रश्न #27 📅 ASO Mains 2021
+1.0 / -0.25
महाराष्ट्र राज्य मानवी हक्क समितीचे प्रमुख होण्यासाठी पुढीलपैकी कोण पात्र आहे ?
EN Who among the following is eligible to head the Maharashtra State Human Rights Commission?
  • (A) उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश
  • (B) उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
  • (C) जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश
  • (D) जिल्हा न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश
अचूक उत्तर: पर्याय (A) उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश

योग्य उत्तर: पर्याय १ (उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश) स्पष्टीकरण: - राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष (SHRC Chairperson): - मानवाधिकार संरक्षण कायदा, १९९३ च्या कलम २१(२)(a) नुसार, सुरुवातीला केवळ उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीशच अध्यक्ष...

प्रश्न #28 📅 Group C Pre 2020
+1.0 / -0.25
भारताच्या निवडणूक आयोगासंदर्भातील खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
EN Which of the following statements regarding the Election Commission of India is incorrect?
  • (A) 1950 मध्ये स्थापना झाल्यापासून ते 15 ऑक्टोबर 1989 पर्यंत निवडणूक आयोग ही एकसदस्यीय यंत्रणा होती.
  • (B) निवडणूक आयोग हा मुख्य निवडणूक आयुक्त आणि वेळोवेळी राष्ट्रपतीस वाटतील तेवढे इतर निवडणूक आयुक्त यांचा मिळून बनतो.
  • (C) जानेवारी 1990 ते ऑक्टोबर 1993 या कालावधीमध्ये निवडणूक आयोग हा एकसदस्यीय होता.
  • (D) ऑक्टोबर 1989 पासून आजतागायत निवडणूक आयोग हा बहुसदस्यीय असून त्यात एकूण तीन निवडणूक आयुक्तं आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (D) ऑक्टोबर 1989 पासून आजतागायत निवडणूक आयोग हा बहुसदस्यीय असून त्यात एकूण तीन निवडणूक आयुक्तं आहेत.

योग्य उत्तर: पर्याय ४ (ऑक्टोबर 1989 पासून आजतागायत निवडणूक आयोग हा बहुसदस्यीय असून त्यात एकूण तीन निवडणूक आयुक्त आहेत) स्पष्टीकरण: - भारतीय निवडणूक आयोगाचा (ECI) इतिहास: - पर्याय १: २५ जानेवारी १९५० पासून १५ ऑक्टोबर १९८९ पर्यंत निवडणूक आयोग ही केवळ...

प्रश्न #29 📅 Rajyaseva Pre 2020
+1.0 / -0.25
केन्द्रीय माहिती आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
EN Which of the following statements is correct regarding the Central Information Commission?
  • (A) ती घटनात्मक संस्था असून तिच्यात एक मुख्य माहिती आयुक्त आणि पाच पेक्षा जास्त नाहीत इतके माहिती आयुक्त अस्तात.
  • (B) मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त यांची नेमणूक गृहमंत्र्याच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशीवरुन राष्ट्रपतीद्वारे केली जाते.
  • (C) ते आपले पट पाच वर्षे किंवा वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत धारण करतात.
  • (D) ते आपले पट पाच वर्षेपुर्ननियुक्तीस पात्र नसतात पण माहिती आयुक्त हे मुख्य माहिती आयुक्त म्हणून नेमणूकीस पात्र असतात परंतू ते माहिती आयुक्त पदाच्या कालावधीसह एकूण पाच वर्षापेक्षा जास्त काळ पद धारण करू शकत नाहीत.
अचूक उत्तर: पर्याय (D) ते आपले पट पाच वर्षेपुर्ननियुक्तीस पात्र नसतात पण माहिती आयुक्त हे मुख्य माहिती आयुक्त म्हणून नेमणूकीस पात्र असतात परंतू ते माहिती आयुक्त पदाच्या कालावधीसह एकूण पाच वर्षापेक्षा जास्त काळ पद धारण करू शकत नाहीत.

योग्य उत्तर: पर्याय ४ (ते आपले पद पाच वर्षे पुनर्नियुक्तीस पात्र नसतात पण माहिती आयुक्त हे मुख्य माहिती आयुक्त म्हणून नेमणूकीस पात्र असतात परंतू ते माहिती आयुक्त पदाच्या कालावधीसह एकूण पाच वर्षापेक्षा जास्त काळ पद धारण करू शकत नाहीत) स्पष्टीकरण...

प्रश्न #30 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या :
अ) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला न्यायालयासमोर विचाराधीन असणाऱ्या एखाद्या प्रकरणात मानवी हक्क उल्लंघनाचा प्रश्न गुंतला असल्यास त्या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही.
ब) राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग व राष्ट्रीय महिला आयोग यांचे अध्यक्ष हे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतात.
वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
EN Consider the following statements:
(a) The National Human Rights Commission has no power to intervene in any proceeding involving allegations of violation of human rights pending before a court.
(b) The Chairpersons of the National Commission for Minorities, National Commission for SCs, National Commission for STs and National Commission for Women are ex-officio members of the NHRC.
Which of the above statement(s) is/are incorrect?
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) दोन्ही
  • (D) दोन्हीपैकी कोणतेही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ

योग्य उत्तर: पर्याय १ (फक्त अ) स्पष्टीकरण: - विधानांचे परीक्षण: - विधान अ: "राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला न्यायालयासमोर विचाराधीन असणाऱ्या एखाद्या प्रकरणात मानवी हक्क उल्लंघनाचा प्रश्न गुंतला असल्यास त्या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही." —...

प्रश्न #31 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
102 व्या घटनादुरुस्ती अधिनियमाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
EN Which of the following statements is incorrect regarding the 102nd Constitutional Amendment Act?
  • (A) मुळतः राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची (NCBC) स्थापना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग अधिनियम 1991 अन्वये झालेली आहे.
  • (B) राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगास 102 व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे घटनात्मक दर्जा प्रदान करण्यात आला.
  • (C) 102 व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे राज्यघटनेत अनुच्छेद - 338 B आणि 342 A यांचा समावेश करण्यांत आला.
  • (D) 102 व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे अनुच्छेद - 338 आणि 366 मध्ये बदल करण्यात आला.
अचूक उत्तर: पर्याय (A) मुळतः राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची (NCBC) स्थापना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग अधिनियम 1991 अन्वये झालेली आहे.

प्रश्न #32 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
EN Consider the following statements regarding National Commission for Scheduled Castes.

1. NCSC is a non-constitutional body under Article 338 of the Indian Constitution.

2. It functions under the jurisdiction of the Ministry of Tribal Affairs.

3. The 65th Constitutional Amendment Act 1990, amended Article 338 of the Constitution to introduce a joint NC for SCs and STs.

Which of the statements given above is/are correct?
  • (A) सुरुवातीला राज्यघटनेत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी अनुच्छेद-338 नुसार विशेष अधिकारी नेमण्याची तरतूद होती.
  • (B) 1990 च्या 65 व्या घटनादुरुस्तीनुसार एक सदस्यीय पद्धतीचे रूपान्तर बहुसदस्यीय अशा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राष्ट्रीय आयोगामध्ये करण्यांत आले.
  • (C) 2003 च्या 89 व्या घटनादुरुस्तीद्वारे अगोदरच्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आयोगाचे भाग पाडून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आणि राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग असे दोन स्वतंत्र आयोग स्थापन करण्यांत आले.
  • (D) राज्यघटनेच्या अनुच्छेद - 338 अन्वये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी लोकसभेमध्ये आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये राखीव जागा देण्यात आलेल्या आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (D) राज्यघटनेच्या अनुच्छेद - 338 अन्वये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी लोकसभेमध्ये आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये राखीव जागा देण्यात आलेल्या आहेत.

योग्य उत्तर: पर्याय ४ (राज्यघटनेच्या अनुच्छेद - 338 अन्वये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी लोकसभेमध्ये आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये राखीव जागा देण्यात आलेल्या आहेत) स्पष्टीकरण: - विधानांचे परीक्षण: - पर्याय १: मूळ घटनेत कलम ३३८ अन्वये SC व...

प्रश्न #33 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
राष्ट्रीय महिला आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
EN Which of the following statements is correct regarding the National Commission for Women?
  • (A) ती वैधानिक संस्था असून तिच्यात एक अध्यक्ष आणि इतर पाच सदस्य असतात.
  • (B) अध्यक्षाची नेमणूक भारताचे पंतप्रधान करतात.
  • (C) ते आपले पद पाच वर्षे किंवा वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत धारण करतात.
  • (D) गुन्हेगारास शिक्षा करण्याचा अधिकार आयोगास आहे.
अचूक उत्तर: पर्याय (A) ती वैधानिक संस्था असून तिच्यात एक अध्यक्ष आणि इतर पाच सदस्य असतात.

योग्य उत्तर: पर्याय १ (ती वैधानिक संस्था असून तिच्यात एक अध्यक्ष आणि इतर पाच सदस्य असतात) स्पष्टीकरण: - राष्ट्रीय महिला आयोग (NCW) बाबत विधाने: - पर्याय १ (बरोबर विधान): राष्ट्रीय महिला आयोग कायदा, १९९० अन्वये स्थापित ही एक वैधानिक संस्था (Statutory...

प्रश्न #34 📅 Clerk Typist Mains 2020
+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या :
अ. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते.
ब. राज्य लोकसेवा आयोगाची सदस्य संख्या राज्यघटनेने निश्चित केलेली नाही.
क. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांचा कार्यकाळ पाच वर्षे आहे.
वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
EN Consider the following statements:
(a) The Chairman of the State Public Service Commission is appointed by the Governor.
(b) The strength of members of the State Public Service Commission is not fixed by the Constitution.
(c) The term of office of the Chairman of the State Public Service Commission is five years.
Which of the above statements are correct?
  • (A) अ आणि ब
  • (B) ब आणि क
  • (C) अ आणि क
  • (D) अ, ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (A) अ आणि ब

योग्य उत्तर: पर्याय १ (अ आणि ब) स्पष्टीकरण: - राज्य लोकसेवा आयोग (SPSC) बाबत विधाने: - विधान अ: राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती संबंधित घटक राज्याच्या राज्यपालांकडून (Governor) केली जाते (कलम ३१६(१)). (बरोबर) - विधान ब: राज्य...

प्रश्न #35 📅 Tax Assistant Mains 2020
+1.0 / -0.25
खालील विधाने लक्षात घ्या.
(अ) नीति आयोग ही ना वैधानिक ना संवैधानिक यंत्रणा आहे.
(R) नीति आयोगाची निर्मिती ही केंद्रीय मंडळाच्या कार्यकारी ठरावानुसार झाली आहे.
खाली दिलेल्या संकेतातून उत्तराचा अचूक पर्याय निवडा:
EN Consider the following statements:
Assertion (A): NITI Aayog is neither a statutory nor a constitutional body.
Reason (R): NITI Aayog was created by an executive resolution of the Union Cabinet.
Select the correct option from the codes given below:
  • (A) अ आणि (R) ही दोन्ही विधाने योग्य असून (R) हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे.
  • (B) अ आणि (R) ही दोन्ही विधाने योग्य आहेत मात्र (R) हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
  • (C) अ हे विधान योग्य असून (R) हे चुकीचे विधान आहे.
  • (D) अ हे चुकीचे विधान असून (R) हे विधान योग्य आहे.
अचूक उत्तर: पर्याय (A) अ आणि (R) ही दोन्ही विधाने योग्य असून (R) हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे.

योग्य उत्तर: पर्याय १ (अ आणि (R) ही दोन्ही विधाने योग्य असून (R) हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे) स्पष्टीकरण: - विधान (अ): 'नीति आयोग' (NITI Aayog) ही ना वैधानिक (Non-statutory) संस्था आहे, ना घटनात्मक (Non-constitutional) संस्था आहे. (विधान सत्य आहे)...

प्रश्न #36 📅 Group C Pre 2020
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते विधान राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाबद्दल सत्य नाही ?
EN Which of the following statements is not true regarding the National Human Rights Commission?
  • (A) त्याची स्थापना 1993 मध्ये झाली.
  • (B) मानवाधिकारांचे उल्लंघन झाल्यास, दोषींना शिक्षा करण्याचा अधिकार आयोगास नाही.
  • (C) या आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांची नियुक्ति भारतीय सर्वोच्च न्यायालय करते.
  • (D) आयोग आपला वार्षिक अहवाल केंद्रसरकार आणि राज्यसरकारांना पाठवितो.
अचूक उत्तर: पर्याय (C) या आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांची नियुक्ति भारतीय सर्वोच्च न्यायालय करते.

योग्य उत्तर: पर्याय ३ (या आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांची नियुक्ति भारतीय सर्वोच्च न्यायालय करते) स्पष्टीकरण: - राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाबाबत (NHRC) विधाने: - पर्याय १: १२ ऑक्टोबर १९९३ रोजी स्थापना झाली. (सत्य) - पर्याय २: मानवाधिकारांचे उल्लंघन...

प्रश्न #37 📅 Combine Group C Pre 2019
+1.0 / -0.25
सरकारिया आयोगाच्या शिफारशीबाबत खालीलपैकी कोणती शिफारस ही चुकीची नमूद करण्यात आलेली आहे?
EN Which of the following recommendations of the Sarkaria Commission is incorrectly stated?
  • (A) आयोगाने राज्यसभेची भूमिका आणि राज्यांच्या पुनर्रचनेच्या केन्द्राच्या अधिकारात बदलासाठी अनुकूलता दाखविली होती.
  • (B) आयोगाने राज्यघटनेच्या अनुच्छेद-356 चा अगदी क्वचितच वापराबाबत अनुकूलता दाखविली होती.
  • (C) आयोगाने राज्यपाल पद संपुष्टात आणावे ही मागणी फेटाळली होती.
  • (D) आयोगाने तीन भाषा सूत्राच्या अंमलबजावणीस अनुकूलता दाखविली होती.
अचूक उत्तर: पर्याय (A) आयोगाने राज्यसभेची भूमिका आणि राज्यांच्या पुनर्रचनेच्या केन्द्राच्या अधिकारात बदलासाठी अनुकूलता दाखविली होती.

प्रश्न #38 📅 ASO Mains 2019
+1.0 / -0.25
राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग या नावाने ओळखला जाणारा आयोगा मध्ये खालील व्यक्तींचा समावेश असेल:
अ) भारताचे मुख्य न्यायमूर्ती
ब) इतर भारताचे 2 ज्येष्ठ न्यायाधीश मुख्य न्यायमूर्तीच्या खालोखालचे
क) संघराज्याचे, विधी आणि न्यायमंत्री
ड) दोन विख्यात व्यक्ति, जे नामनिर्देशीत केले जातील एका कमेटी द्वारे ज्यात, पंतप्रधान, भारताचे मुख्य न्यायमूर्ती आणि विरोधीपक्षाचा नेता असेल
पर्यायी उत्तरे:
EN The Commission known as the National Judicial Appointments Commission (NJAC) was to comprise the following persons:
(a) The Chief Justice of India
(b) Two other senior judges of the Supreme Court next to the Chief Justice
(c) The Union Minister of Law and Justice
(d) Two eminent persons, to be nominated by a committee consisting of the Prime Minister, Chief Justice of India and Leader of Opposition
Answer options:
  • (A) पर्याय अ, ब आणि क योग्य आहेत
  • (B) पर्याय ब, क आणि ड योग्य आहेत
  • (C) फक्त पर्याय ड योग्य आहे
  • (D) सर्व पर्याय योग्य आहेत
अचूक उत्तर: पर्याय (D) सर्व पर्याय योग्य आहेत

योग्य उत्तर: पर्याय ४ (सर्व पर्याय योग्य आहेत) स्पष्टीकरण: - राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग (NJAC - कलम १२४-A): - ९९ व्या घटनादुरुस्ती कायदा, २०१४ अन्वये स्थापित NJAC ची प्रस्तावित रचना खालीलप्रमाणे होती: - अ) अध्यक्ष: भारताचे सरन्यायाधीश (Chief...

प्रश्न #39 📅 Rajyaseva Mains 2019
+1.0 / -0.25
भारतीय राष्ट्रीय महिला आयोगाने विविध कक्षांची स्थापना केली आहे. पुढीलपैकी कोणते कक्ष आयोगाने स्थापन केलेले आहेत?
अ) अनिवासी भारतीय कक्ष
ब) ईशान्य भारत कक्ष
क) पश्चिम भारत कक्ष
ड) महिला सुरक्षा कक्ष
इ) महिला कल्याण कक्ष
पर्यायी उत्तरे:
EN The National Commission for Women has established various cells. Which of the following cells have been established by the Commission?
(a) Non-Resident Indian (NRI) Cell
(b) North East Cell
(c) Western India Cell
(d) Women Safety Cell
(e) Women Welfare Cell
Answer options:
  • (A) अ, ब, क, ड, इ
  • (B) अ, ब, ड, इ
  • (C) ब, ड
  • (D) अ, क, ड
अचूक उत्तर: पर्याय (B) अ, ब, ड, इ

योग्य उत्तर: पर्याय २ (अ, ब, ड, इ) स्पष्टीकरण: - राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) स्थापन केलेले विशेष कक्ष: - राष्ट्रीय महिला आयोगाने महिलांच्या विविध समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी खालील प्रमुख कक्ष (Cells) स्थापन केले आहेत: - अ) अनिवासी भारतीय...

प्रश्न #40 📅 Rajyaseva Mains 2019
+1.0 / -0.25
भारताच्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला 'A' दर्जाचे प्रमाणपत्र देणाऱ्या जगभरातील राष्ट्रीय मानवी हक्क संस्थांची संघटना ........... मध्ये स्थापन झाली. सुरवातीला तिला 'राष्ट्रीय मानवी हक्क संस्थांची आंतरराष्ट्रीय समन्वय समिती' असे संबोधले जात होते.
EN The global alliance of national human rights institutions that accredits the National Human Rights Commission of India with 'A' status was established in ______. Initially it was known as the 'International Coordinating Committee of National Human Rights Institutions' (ICC).
  • (A) 1995
  • (B) 2001
  • (C) 1993
  • (D) 2005
अचूक उत्तर: पर्याय (C) 1993

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स