अ) निती आयोगात निती (NITI) म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफार्मिंग इंडिया.
ब) 1 जानेवारी 2015 रोजी त्याची स्थापना झाली.
क) पंतप्रधान या निती आयोगाचे अध्यक्ष असतात.
पर्यायी उत्तरे:
- (A) अ
- (B) ब
- (C) क
- (D) कोणतेही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) अ
योग्य उत्तर: पर्याय १ (अ) स्पष्टीकरण: - विधान अ हे चुकीचे आहे: - नीती (NITI) चे पूर्ण रूप 'National Institution for Transforming India' असे आहे (येथे 'Institution' शब्द आहे, 'Institute' नाही). त्यामुळे विधान अ चुकीचे आहे. - इतर विधाने बरोबर आहेत...