- (A) राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे
- (B) सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे
- (C) पालकांनी सहा ते चौदा वर्षादरम्यानच्या आपल्या पाल्यांना शिक्षण देणे.
- (D) पर्यावरणाचे संरक्षण आणि त्यात सुधारणा करणे.
अचूक उत्तर: पर्याय (C) पालकांनी सहा ते चौदा वर्षादरम्यानच्या आपल्या पाल्यांना शिक्षण देणे.
योग्य उत्तर: पर्याय ३ (पालकांनी सहा ते चौदा वर्षादरम्यानच्या आपल्या पाल्यांना शिक्षण देणे.) स्पष्टीकरण: - ८६ वी घटनादुरुस्ती कायदा, २००२: - या घटनादुरुस्तीने भारतीय राज्यघटनेच्या कलम ५१-A मध्ये ११ व्या मूलभूत कर्तव्याचा [कलम 51-A(k)] समावेश करण्यात...