अ) राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत व देशातील कायद्याचा आदर करणे.
ब) स्त्रीयांच्या व बालकांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे.
क) सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे रक्षण करणे.
ड) आठव्या वर्गापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करणे.
योग्य पर्याय निवडा:
a) Respecting the National Flag, National Anthem and laws of the country.
b) Renouncing practices derogatory to the dignity of women and children.
c) Safeguarding public and private property.
d) Providing educational opportunities up to the 8th standard.
Select the correct option:
- (A) अ, क
- (B) ब
- (C) ड
- (D) सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) सर्व
योग्य उत्तर: पर्याय ४ (सर्व) स्पष्टीकरण: - राज्यघटनेच्या कलम ५१A मधील मूळ शब्दरचना आणि विधानांमधील जादाचे/बदललेले शब्द: - विधान अ: "राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत व देशातील कायद्याचा आदर करणे" - संविधानात 'संविधानाचा आदर' आहे, 'देशातील कायद्याचा' हे जादाचे...