अ) काही क्षेत्रात तो तज्ञ असला पाहिजे.
ब) ती व्यक्ती राज्याबाहेरील असावी.
क) ती व्यक्ती राजकारणाशी विशेषतः अलिकडच्या काळात संबंधित नसावी.
ड) ती व्यक्ती स्थानिक राजकारणाशी जवळून संबंधित असावी.
पर्यायी उत्तरे :
(a) He should be an eminent person in some walk of life.
(b) He should be a person from outside the State.
(c) He should not be intimately connected with politics, especially in the recent past.
(d) He should be intimately connected with local politics.
Alternative answers:
- (A) अ आणि ब
- (B) अ आणि क
- (C) अ, ब आणि क
- (D) अ, ब, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (C) अ, ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (३) अ, ब आणि क सविस्तर विश्लेषण: • सरकारिया आयोगाने (१९८८) शिफारस केलेले निकष: - (अ) योग्य: व्यक्ती जीवनाच्या एखाद्या क्षेत्रातील प्रतिष्ठित / प्रतिथयश (Eminent person) असावी. - (ब) योग्य: ती व्यक्ती राज्याबाहेरील (Outsider)...