⚖️ भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था • TOPIC PRACTICE HUB

राज्यपाल: नेमणूक, अधिकार व विवेकाधिकार (पृष्ठ 4)

Governor: Appointment, Powers & Discretionary Functions — Indian Polity & Constitution

'राज्यपाल: नेमणूक, अधिकार व विवेकाधिकार' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 136 MCQs
विषय विभाग राज्यशास्त्र व पंचायत राज
पृष्ठ क्रमांक 4 / 7
🎯 खात्यांतर्गत PSI 🎯 जिल्हा न्यायालय 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 महानगरपालिका 🎯 BMC मुंबई भरती

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 61 ते 80 (एकूण 136)
प्रश्न #61 📅 ASO Mains 2017
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणत्या परिस्थितीमध्ये राज्यपाल आपला विवेकाधीन अधिकार वापरू शकत नाही?
EN In which of the following situations can the Governor NOT exercise his discretionary power?
1. Appointing a Chief Minister when no single party has obtained a clear majority
2. Appointing a new Chief Minister on the sudden demise of the incumbent Chief Minister
3. When a Chief Minister who has lost majority support in the Assembly advises dissolution of the Assembly
4. When a Chief Minister enjoying the support of a clear majority in the Assembly advises dissolution of the Assembly
  • (A) जर कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसेल तेव्हा मुख्यमंत्री नेमताना
  • (B) पदावरील मुख्यमंत्र्याचा अचानक मृत्यू झाल्यास नव्याने मुख्यमंत्री नेमताना
  • (C) विधानसभेत बहुमताचा पाठिंबा गमावलेल्या मुख्यमंत्र्याने विधानसभा बरखास्त करण्याचा सल्ला दिल्यास
  • (D) विधानसभेत स्पष्ट बहुमताचा पाठिंबा असलेल्या मुख्यमंत्र्याने विधासभा बरखास्त करण्याचा सल्ला दिल्यास
अचूक उत्तर: पर्याय (D) विधानसभेत स्पष्ट बहुमताचा पाठिंबा असलेल्या मुख्यमंत्र्याने विधासभा बरखास्त करण्याचा सल्ला दिल्यास

अचूक उत्तर: पर्याय (४) विधानसभेत स्पष्ट बहुमताचा पाठिंबा असलेल्या मुख्यमंत्र्याने विधासभा बरखास्त करण्याचा सल्ला दिल्यास सविस्तर विश्लेषण: • पर्याय (४) मध्ये विवेकाधिकार का नाही? - जेव्हा मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेत स्पष्ट बहुमताचा पाठिंबा असतो...

प्रश्न #62 📅 ASO Mains 2017
+1.0 / -0.25
राज्याच्या राज्यपालांच्या विधिविषयक अधिकारांबाबत खालील विधाने विचारात घ्या :
अ) ते राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावू शकतात अथवा संपुष्टात आणू शकतात आणि राज्य विधानसभा बरखास्त करू शकतात.
ब) ते राज्य विधिमंडळाच्या बैठका स्थगित करू शकतात.
क) ते प्रलंबित असलेल्या विधेयकाबाबत राज्य विधिमंडळास संदेश पाठवू शकतात.
ड) जर विधेयक मार्गदर्शक तत्त्वाविरुद्ध असेल तर ते राष्ट्रपतींच्या विचारार्थ विधेयक राखून ठेवू शकतात.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
EN Consider the following statements regarding the legislative powers of the State Governor:
(a) They can summon or prorogue the State Legislature and dissolve the State Legislative Assembly.
(b) They can adjourn the sittings of the State Legislature.
(c) They can send messages to the State Legislature regarding pending bills.
(d) If a bill is opposed to the Directive Principles of State Policy, they can reserve it for the consideration of the President.
Which of the above statements are correct?
Alternative answers:
  • (A) अ, क, ड
  • (B) अ, ब, क
  • (C) ब, क, ड
  • (D) अ, ब, ड
अचूक उत्तर: पर्याय (A) अ, क, ड

अचूक उत्तर: पर्याय (१) अ, क, ड सविस्तर विश्लेषण: • विधानांची पडताळणी: - विधान (अ) बरोबर आहे: अनुच्छेद १७४ नुसार राज्यपालांना राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावणे, संस्थगित करणे व विधानसभा विसर्जित करण्याचे अधिकार आहेत. - विधान (ब) चुकीचे आहे...

प्रश्न #63 📅 Rajyaseva Pre 2017
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे?
EN Which of the following statements is accurate / correct?
1. The same person cannot be appointed as Governor for two or more States at the same time.
2. No specific procedure is laid down in the Constitution of India for the removal of the Governor from office.
3. The Governor must be a member of either House of Parliament.
4. The Governor appoints the Chancellors of universities in the State.
  • (A) एकच व्यक्ती, एकाचवेळी दोन किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्त करता येत नाही.
  • (B) राज्यपालास त्याच्या पदावरून काढण्यासंदर्भात भारतीय राज्यघटनेत विशिष्ट अशी प्रक्रिया सांगितलेली नाही.
  • (C) राज्यपाल हा संसदेच्या दोन्ही सभागृहांपैकी एकाचा सदस्य असणे आवश्यक असते.
  • (D) राज्यातील विद्यापीठांच्या कुलपतींची नियुक्ती राज्यपाल करतो.
अचूक उत्तर: पर्याय (B) राज्यपालास त्याच्या पदावरून काढण्यासंदर्भात भारतीय राज्यघटनेत विशिष्ट अशी प्रक्रिया सांगितलेली नाही.

प्रश्न #64 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?
अ) घटनेतील कलम 153 ते 167 ही राज्यातील कार्यकारी विभागाशी संबंधित आहेत.
ब) कलम 153 अन्वये राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपतीमार्फत केली जाते.
क) 1978 मधील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यपालाचे पद घटनात्मक आहे.
ड) 6 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1956 अन्वये एकाच व्यक्तीची दोन किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती करता येईल.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following statements is/are correct?
(a) Articles 153 to 167 in the Constitution deal with the State Executive.
(b) The Governor is appointed by the President under Article 153.
(c) According to a 1978 Supreme Court judgment, the Governor's office is a constitutional office.
(d) Under the 6th Constitutional Amendment Act 1956, the same person can be appointed as Governor for two or more States.
Alternative answers:
  • (A) अ, ब, क विधाने योग्य आहेत आणि ड विधान अयोग्य आहे.
  • (B) अ विधान योग्य आहे आणि ब, क, ड विधाने अयोग्य आहेत.
  • (C) अ, ब विधाने योग्य आहेत आणि क, ड विधाने अयोग्य आहेत.
  • (D) क, ड विधाने योग्य आहेत आणि अ, ब विधाने अयोग्य आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (B) अ विधान योग्य आहे आणि ब, क, ड विधाने अयोग्य आहेत.

अचूक उत्तर: पर्याय (२) अ विधान योग्य आहे आणि ब, क, ड विधाने अयोग्य आहेत. सविस्तर विश्लेषण: • विधानांची सविस्तर तपासणी: - विधान (अ) योग्य आहे: भारतीय राज्यघटनेच्या भाग ६ मधील अनुच्छेद १५३ ते १६७ हे राज्यातील कार्यकारी विभागाशी (State Executive...

प्रश्न #65 📅 Excise SI Mains 2017
+1.0 / -0.25
राज्यपालांच्या न्यायालयीन अधिकारांबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
अ) ते जिल्हा न्यायाधीशांच्या नेमणूका आणि बढत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने करतात.
ब) राज्याच्या उच्च न्यायालयाच्या न्यायधीशांची नियुक्ती करताना राष्ट्रपती त्यांचा सल्ला घेतात.
क) ते फाशीची शिक्षा माफ करू शकत नाहीत परंतु ते त्या शिक्षेचे अन्य स्वरूपाच्या शिक्षेत रूपांतर करू शकतात.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following statements regarding the judicial powers of the Governor is incorrect?
(a) They make appointments and promotions of district judges in consultation with the State High Court.
(b) The President consults them while appointing Judges of the State High Court.
(c) They cannot pardon a death sentence, but they can commute it into another form of punishment.
Alternative answers:
  • (A) अ
  • (B) ब
  • (C) क
  • (D) वरीलपैकी एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी एकही नाही

अचूक उत्तर: पर्याय (४) वरीलपैकी एकही नाही सविस्तर विश्लेषण: • विधानांची सविस्तर तपासणी: - विधान (अ) बरोबर आहे: संविधानाच्या अनुच्छेद २३३(१) नुसार, जिल्हा न्यायाधीशांच्या नेमणुका, पदस्थापना आणि बढत्या राज्यपाल संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाच्या...

प्रश्न #66 📅 Tax Assistant Mains 2017
+1.0 / -0.25
राज्यपालाच्या निवडीसाठी खालीलपैकी पात्रतेचे निकष कोणते आहेत?
अ) तो भारताचा नागरिक असावा
ब) वयाची कमीत कमी 35 वर्षे पूर्ण असावीत.
क) संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे किंवा राज्य विधीमंडळाचे सदस्य नसावे.
योग्य उत्तर निवडा:
EN Which of the following are the eligibility / qualification criteria for appointment as Governor?
(a) He should be a citizen of India.
(b) He should have completed at least 35 years of age.
(c) He should not be a member of either House of Parliament or the State Legislature.
Select the correct answer:
  • (A) अ आणि ब
  • (B) ब आणि क
  • (C) फक्त ब
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व

प्रश्न #67 📅 PSI Mains 2017
+1.0 / -0.25
राज्यपालांच्या वटहुकूम काढण्याच्या अधिकाराबाबत खालील विधाने विचारात घ्या:
अ) राज्यपालांचा तो स्वेच्छाधीन अधिकार आहे.
ब) ते केवळ मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच वटहुकूम काढू शकतात.
क) ते वटहुकूम कोणत्याही वेळी मागे घेऊ शकतात.
ड) काही बाबतीत ते राष्ट्रपतींच्या सुचनांशिवाय वटहुकूम काढू शकत नाहीत.
वरीलपकी कोणती विधाने बरोबर आहेत?
EN Consider the following statements regarding the Governor's power to promulgate ordinances:
(a) It is a discretionary power of the Governor.
(b) They can promulgate an ordinance only on the advice of the Council of Ministers.
(c) They can withdraw the ordinance at any time.
(d) In certain cases, they cannot promulgate ordinances without instructions from the President.
Which of the above statements are correct?
Alternative answers:
  • (A) अ, ब, क
  • (B) ब ,क, ड
  • (C) अ, क, ड
  • (D) अ, ब, क, ड
अचूक उत्तर: पर्याय (B) ब ,क, ड

अचूक उत्तर: पर्याय (२) ब ,क, ड सविस्तर विश्लेषण: • कलम २१३ - अध्यादेश काढण्याचा अधिकार: - विधान (अ) चुकीचे आहे: अध्यादेश काढणे हा राज्यपालांचा स्वेच्छाधीन / विवेकाधीन अधिकार नाही. - विधान (ब) बरोबर आहे: राज्यपाल हा अधिकार केवळ मंत्रिमंडळाच्या...

प्रश्न #68 📅 Forest Service Mains 2017
+1.0 / -0.25
नोंदणीकृत पद्धतीने भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी खालीलपैकी कोणती आवश्यक पूर्व अट नाही?
अ) भारतीय नागरिकाशी विवाह केलेले व्यक्ती, जिचा नोंदणी करण्यापूर्वी सात वर्षे भारतात रहिवास असणे आवश्यक असेल.
ब) भारतीय नागरिक असणाऱ्या व्यक्तीची अल्पवयीन मुले.
क) भारतीय राज्यघटनेतील आठव्या परिशिष्टात मान्यता दिलेल्या भाषांपैकी एखाद्या भाषेचे पुरेसे ज्ञान असावे.
ड) भारतीय वंशाची व्यक्ती जी भारताबाहेर इतर कोणत्याही देशात वा ठिकाणी वास्तव्यास होती.
योग्य पर्याय निवडा:
EN Which of the following is NOT an essential prerequisite for acquiring Indian citizenship by registration?
(a) A person married to a citizen of India and who has been ordinarily resident in India for seven years before applying for registration.
(b) Minor children of persons who are citizens of India.
(c) Adequate knowledge of one of the languages specified in the Eighth Schedule to the Constitution of India.
(d) A person of Indian origin who is ordinarily resident in any country or place outside undivided India.
Select the correct option:
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ड
  • (C) फक्त क
  • (D) वरीलपैकी कोणतेही नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त क

अचूक उत्तर: पर्याय (३) फक्त क सविस्तर विश्लेषण: • नागरिकत्व कायदा, १९५५ - नोंदणीद्वारे नागरिकत्व (कलम ५): - खालील व्यक्ती नोंदणीद्वारे भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतात: 1. अविभाजित भारताबाहेर वास्तव्यास असलेली भारतीय वंशाची व्यक्ती [विधान ड]. 2...

प्रश्न #69 📅 Clerk Typist Mains 2017
+1.0 / -0.25
नागरिकत्व कायदा, 1955 अन्वये भारतीय नागरिकत्व मिळण्याचे मार्ग कोणते?
अ) जन्माने नागरिकत्व ब) वंशपरंपरेने नागरिकत्व
क) नोंदणीद्वारे नागरिकत्व ड) स्वीकृतीने नागरिकत्व
इ) क्षेत्र विलीनीकरणाने नागरिकत्व
पर्यायी उत्तरे :
EN Under the Citizenship Act, 1955, what are the ways to acquire Indian citizenship?
(a) Citizenship by Birth (b) Citizenship by Descent
(c) Citizenship by Registration (d) Citizenship by Naturalisation
(e) Citizenship by Incorporation of Territory
Alternative answers:
  • (A) फक्त अ, ब व क
  • (B) फक्त अ व क
  • (C) फक्त अ, ब, क व ड
  • (D) अ, ब, क, ड व इ
अचूक उत्तर: पर्याय (D) अ, ब, क, ड व इ

अचूक उत्तर: पर्याय (४) अ, ब, क, ड व इ सविस्तर विश्लेषण: • नागरिकत्व कायदा, १९५५ अन्वये नागरिकत्व संपादनाचे ५ मार्ग: - (अ) जन्माने नागरिकत्व (By Birth - कलम ३): २६ जानेवारी १९५० रोजी किंवा त्यानंतर भारतात जन्मलेल्या व्यक्तींसाठी. - (ब) वंशपरंपरेने...

प्रश्न #70 📅 Tax Assistant Pre 2017
+1.0 / -0.25
भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग हा नागरिकत्वाशी संबंधित आहे?
EN Which Part of the Constitution of India is related to Citizenship?
  • (A) भाग-I
  • (B) भाग-II
  • (C) भाग-III
  • (D) भाग-IV
अचूक उत्तर: पर्याय (B) भाग-II

अचूक उत्तर: पर्याय (२) भाग-II सविस्तर विश्लेषण: • भारतीय राज्यघटनेचा भाग-२ (नागरिकत्व): - राज्यघटनेचा भाग २ (Part II) हा नागरिकत्वाशी संबंधित असून त्यात कलम ५ ते ११ चा समावेश आहे. - या तरतुदी २६ जानेवारी १९५० रोजी संविधानाच्या प्रारंभाच्या वेळी कोण...

प्रश्न #71 📅 Rajyaseva Pre 2016
+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या :
अ) राज्यघटनेच्या मसुद्यात राज्यपालाची निवडणूक प्रौढमताधिकाराने व्हावी अशी तरतूद होती.
ब) राज्यपालाच्या नियुक्तीबाबत भारताने अमेरिकेची पद्धत नाकारून कॅनडीयन पद्धत स्विकारली.
क) 42 व्या घटनादुरुस्तीनंतर मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला आहे परंतु अशी तरतूद राज्यपालासंबंधी करण्यत आलेली नाही.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
EN Consider the following statements:
(a) The Draft Constitution provided for the election of the Governor by universal adult suffrage.
(b) Regarding the appointment of the Governor, India rejected the American model and accepted the Canadian model.
(c) After the 42nd Constitutional Amendment, the advice of the Council of Ministers was made binding on the President, but no such provision was made with respect to the Governor.
Which of the above statements are correct?
Alternative answers:
  • (A) अ आणि ब
  • (B) ब आणि क
  • (C) अ आणि क
  • (D) अ, ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (D) अ, ब आणि क

अचूक उत्तर: पर्याय (४) अ, ब आणि क सविस्तर विश्लेषण: • विधानांची सविस्तर तपासणी: - विधान (अ) बरोबर आहे: संविधानाच्या मूळ मसुद्यात (Draft Constitution) राज्यपालांची निवड थेट प्रौढ मतदानाने व्हावी अशी तरतूद सुरुवातीला करण्यात आली होती; परंतु नंतर...

प्रश्न #72 📅 Rajyaseva Mains 2016
+1.0 / -0.25
राज्यपाल राज्याचे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवतात त्याबाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
अ) राष्ट्रपती-त -त्या विधेयकाला मान्यता द्यावी की परत पाठवावे हा निर्णय घेण्यासाठी ते सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवू शकतात.
ब) राष्ट्रपतींवर अनुमती दिली आहे किंवा अनुमती राखून ठेवल्याचे घोषित करण्यासाठी संविधानाने कोणतेही वेळेचे बंधन घातलेले नाही.
क) जर राज्य विधीमंडळाने तेच विधेयक दुसऱ्यांदा पारित केले तर त्यास राष्ट्रपतींनी मान्यता देणे त्यांच्यावर बंधनकारक असते.
पर्यायी उत्तरे :
EN When the Governor reserves a State bill for the consideration of the President, which of the following statements is incorrect?
(a) The President may refer the bill to the Supreme Court to decide whether to give assent or return it.
(b) No time limit is prescribed by the Constitution for the President to declare whether he assents or withholds assent.
(c) If the State Legislature passes the same bill a second time, it is obligatory for the President to give his assent to it.
Alternative answers:
  • (A) अ
  • (B) ब
  • (C) क
  • (D) वरीलपैकी एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) क

अचूक उत्तर: पर्याय (३) क सविस्तर विश्लेषण: • विधान (क) का चुकीचे आहे? - संविधानाच्या अनुच्छेद २०१ नुसार, राष्ट्रपतींनी परत पाठवलेले विधेयक जर राज्य विधिमंडळाने पुन्हा दुरुस्तीसह किंवा दुरुस्तीशिवाय मंजूर केले, तरीही त्या विधेयकाला मंजुरी देणे...

प्रश्न #73 📅 Rajyaseva Mains 2016
+1.0 / -0.25
राज्यपालांचे योग्य घटनात्मक स्थान असे आहे :
EN The correct constitutional position of the Governor is:
1. The Governor acts on the advice of the Prime Minister.
2. The Governor acts on the advice of the President of India.
3. The Governor acts on the advice of the Chief Minister of the State.
4. The Governor acts on the advice of the State Council of Ministers.
  • (A) राज्यपाल पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार कार्य करतात.
  • (B) राज्यपाल भारताच्या राष्ट्रपतींच्या सल्लानुसार कार्य करतात.
  • (C) राज्यपाल राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार कार्य करतात.
  • (D) राज्यपाल राज्याच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कार्य करतात.
अचूक उत्तर: पर्याय (D) राज्यपाल राज्याच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कार्य करतात.

अचूक उत्तर: पर्याय (४) राज्यपाल राज्याच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कार्य करतात. सविस्तर विश्लेषण: • कलम १६३(१) - राज्यपालांचे घटनात्मक स्थान: - भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १६३(१) नुसार: "राज्यपालांना या संविधानानुसार किंवा संविधानान्वये...

प्रश्न #74 📅 Forest Service Mains 2016
+1.0 / -0.25
अरुणाचल प्रदेशामध्ये घडलेल्या घटनांच्या संदर्भात पुढील विधानांचा विचार करा :
विधान (A) : राज्याच्या राज्यपालांनी केलेली राष्ट्रपती राजवटीची शिफारस न्यायालयीन चिकित्सेच्या कक्षेत येत नाही.
कारण (R) : भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 361 नुसार राज्यपालांनी त्यांच्या कार्यकक्षेत राहून केलेल्या कृतीला कायदेशीर कारवाई पासून संरक्षण दिले गेले आहे.
EN With reference to the events that took place in Arunachal Pradesh, consider the following statements:
Assertion (A): The recommendation of President's Rule made by the Governor of a State does not fall within the scope of judicial review.
Reason (R): Under Article 361 of the Constitution of India, protection from legal proceedings is granted to the Governor for acts done in the exercise of their official duties.
Alternative answers:
  • (A) A आणि R दोन्ही सत्य असून R हा A चा योग्य खुलासा आहे.
  • (B) A आणि R दोन्ही सत्य असून R हा A चा योग्य खुलासा आहे.
  • (C) A अयोग्य आहे R योग्य आहे.
  • (D) A आणि R दोन्ही चुकीचे आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (C) A अयोग्य आहे R योग्य आहे.

प्रश्न #75 📅 Forest Service Mains 2016
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणत्या राज्यपाल नियुक्त व्यक्तींना केवळ राज्यापलच पदावरून हटवू शकतात?
अ) महाधिवक्ता
ब) राज्य वित्त आयोगाचे सदस्य
क) राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य
ड) राज्य विद्यापीठाचे कुलगुरु
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following Governor-appointed dignitaries can be removed from office solely by the Governor?
(a) Advocate General
(b) Members of the State Finance Commission
(c) Members of the State Public Service Commission
(d) Vice-Chancellors of State Universities
Alternative answers:
  • (A) अ, ब, क
  • (B) अ, ब, ड
  • (C) ब, क, ड
  • (D) अ, ब, क ड
अचूक उत्तर: पर्याय (B) अ, ब, ड

अचूक उत्तर: पर्याय (२) अ, ब, ड सविस्तर विश्लेषण: • राज्यपालांद्वारे पदच्युती: - (अ) महाधिवक्ता (Advocate General - कलम १६५): महाधिवक्ता राज्यपालांची मर्जी असेपर्यंत (Pleasure of the Governor) पद धारण करतो; राज्यपाल त्यांना कधीही पदावरून दूर करू...

प्रश्न #76 📅 Tax Assistant Pre 2016
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते विधाने बरोबर नाही?
EN Which of the following statements is NOT correct?
1. The fixed term of office of the Governor is five years, but they hold office during the pleasure of the President.
2. The 'pleasure of the President' cannot be challenged in a court of law.
3. The Governor has no security of tenure; the President can remove them from office at any time.
4. The Constitution has laid down certain grounds on which the President can remove the Governor from office.
  • (A) राज्यपाल पदाचा ठरलेला कार्यकाल पाच वर्षे आहे परंतु ते राष्ट्रपतींच्या मर्जीवर पद धारण करतात.
  • (B) 'राष्ट्रपतीची मर्जी' बाबत न्यायालयात दाद मागता येत नाही.
  • (C) राज्यपालांना पदाची सुरक्षितता नाही त्यांना राष्ट्रपती पदावरून कोणत्याही क्षणी हटवू शकतात.
  • (D) राज्यघटनेने काही कारणे सांगितली आहेत ज्यावरून राष्ट्रपती राज्यपालांना पदावरून हटवू शकतात.
अचूक उत्तर: पर्याय (D) राज्यघटनेने काही कारणे सांगितली आहेत ज्यावरून राष्ट्रपती राज्यपालांना पदावरून हटवू शकतात.

अचूक उत्तर: पर्याय (४) राज्यघटनेने काही कारणे सांगितली आहेत ज्यावरून राष्ट्रपती राज्यपालांना पदावरून हटवू शकतात. सविस्तर विश्लेषण: • पर्याय (४) का चुकीचा आहे? - भारतीय संविधानात राज्यपालांना पदावरून हटवण्यासाठी कोणतेही कारण किंवा आधार (No grounds...

प्रश्न #77 📅 PSI Mains 2016
+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या :
अ) राज्यपाल हे राज्यविधीमंडळाचा भाग नाहीत.
ब) राज्यपालांना विधानसभा आणि विधान परिषदेला संबोधित करण्याचा अधिकार आहे.
क) राज्यपालांना पदमुक्त करण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
EN Consider the following statements:
(a) The Governor is not a part of the State Legislature.
(b) The Governor has the right to address the Legislative Assembly and Legislative Council.
(c) The High Court has the power to remove the Governor from office.
Which of the above statement(s) is/are correct?
Alternative answers:
  • (A) अ आणि ब
  • (B) फक्त ब
  • (C) फक्त अ
  • (D) ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त ब

अचूक उत्तर: पर्याय (२) फक्त ब सविस्तर विश्लेषण: • विधानांची तपासणी: - विधान (अ) चुकीचे आहे: संविधानाच्या अनुच्छेद १६८ नुसार राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा अविभाज्य भाग (Integral part) असतो. - विधान (ब) बरोबर आहे: संविधानाच्या अनुच्छेद १७५(१) नुसार...

प्रश्न #78 📅 Rajyaseva Pre 2016
+1.0 / -0.25
भारतीय राजशिष्टाचारानुसार पदनाम श्रेणीमध्ये (Order of Prece ce) राज्यात खालीलपैकी कोणाचे स्थान सर्वात वरचे आहे?
EN According to the Indian Order of Precedence, whose rank is the highest within a State among the following?
1. Deputy Prime Minister
2. Former President
3. Governor of the State (within respective State)
4. Chief Justice of the Supreme Court
  • (A) उपपंतप्रधान
  • (B) माजी राष्ट्रपती
  • (C) घटक राज्याचे राज्यपाल
  • (D) सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती
अचूक उत्तर: पर्याय (C) घटक राज्याचे राज्यपाल

अचूक उत्तर: पर्याय (३) घटक राज्याचे राज्यपाल सविस्तर विश्लेषण: • भारताची अग्रक्रम तालिका (Order of Precedence): - भारतीय राजशिष्टाचारानुसार अधिकृत अग्रक्रम तालिकेत: - रँक १: भारताचे राष्ट्रपती - रँक २: उपराष्ट्रपती - रँक ३: पंतप्रधान - रँक ४...

प्रश्न #79 📅 Agriculture Service Pre 2016
+1.0 / -0.25
भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्यासंदर्भात खालील विधाने लक्षात घ्या:
अ) भारतीय नागरिकत्वासंदर्भातील नियम व कायदे जम्मू व काश्मीर प्रांतासाठी लागू होत नाहीत.
ब) भारतात जन्मलेली व आईवडिलांपैकी किमान एक भारतीय असलेली व्यक्ती नागरिकत्व प्राप्त करू शकते.
क) नोंदणीद्वारे नागरिकत्व प्राप्त करू इच्छिणाऱ्या व्यक्तीचा भारतात किमान सहा महिने रहिवास असावा.
ड) नागरिकीकरणाच्या प्रक्रियेतून भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी त्या व्यक्तीच्या भारतात किमान पाच वर्ष रहिवास असावा.
वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहे?
EN Consider the following statements regarding the acquisition of Indian citizenship:
(a) The rules and laws regarding Indian citizenship do not apply to the State of Jammu and Kashmir.
(b) A person born in India where at least one of whose parents is a citizen of India can acquire citizenship.
(c) A person seeking to acquire citizenship by registration must have been resident in India for at least six months.
(d) To acquire Indian citizenship through the process of naturalisation, that person must have resided in India for at least five years.
Which of the above statements is/are true?
Alternative answers:
  • (A) अ आणि ब
  • (B) अ आणि क
  • (C) ब आणि ड
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (A) अ आणि ब

अचूक उत्तर: पर्याय (१) अ आणि ब सविस्तर विश्लेषण: • विधानांची छाननी (एमपीएससी अधिकृत उत्तरतालिकेनुसार): - विधान (अ) बरोबर मानले गेले: हा प्रश्न जुन्या परीक्षेतील असून तत्कालीन अनुच्छेद ३७० आणि ३५A अस्तित्वात असताना जम्मू-काश्मीरमधील 'कायम रहिवासी'...

प्रश्न #80 📅 Forest Service Mains 2016
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
अ) भारतामध्ये राष्ट्रपतीपदासाठी केवळ जन्मसिद्ध नागरिकच पात्र असतो. नागरिकरणाद्वारे (Naturalisation) नागरिकत्व प्राप्त केलेली व्यक्ती पात्र नसते.
ब) अमेरिकेमध्ये अध्यक्षपदासाठी केवळ जन्मसिद्ध नागरिकच पात्र असतो, नागरिकरणाद्वारे नागरिकत्व प्राप्त केलेली व्यक्ती पात्र नसते.
क) जेव्हा एखादी व्यक्ती भारतीय नागरिकत्वाचा त्याग करते तेव्हा त्या व्यक्तीच्या प्रत्येक अज्ञान बालकाचे भारतीय नागरिकत्व देखील नष्ट होते.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following statements is incorrect?
(a) In India, only a citizen by birth is eligible for the office of President; a person who has acquired citizenship by naturalisation is not eligible.
(b) In the USA, only a natural-born citizen is eligible for the office of President, not a naturalised citizen.
(c) When a person renounces Indian citizenship, every minor child of that person also loses Indian citizenship.
Alternative answers:
  • (A) अ
  • (B) ब
  • (C) क
  • (D) वरीलपैकी एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) अ

अचूक उत्तर: पर्याय (१) अ सविस्तर विश्लेषण: • विधान (अ) चुकीचे आहे (म्हणून अचूक उत्तर): - भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ५८(१)(a) नुसार, भारताचा राष्ट्रपती होण्यासाठी व्यक्ती "भारताचा नागरिक" (Citizen of India) असणे आवश्यक आहे. - भारतामध्ये जन्माने...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स