- (A) भारतीय संघराज्य हे संस्थात्मक संकल्पनेपेक्षा अधिक क्रियात्मक आहे.
- (B) एक पक्षीय प्रभावी राजवट ही संघराज्यवादाच्या तत्त्वाशी संघर्ष करणारी ठरली.
- (C) भारतीय संघराज्य हे घटकांमधील कराराचा परिणाम नाही.
- (D) एकात्म राज्याची दुय्यम वैशिष्टये असलेल्या संघराज्यापेक्षा ते संघराज्याची दुय्यम वैशिष्टये असलेले एकात्म राज्य आहे.
अचूक उत्तर: पर्याय (D) एकात्म राज्याची दुय्यम वैशिष्टये असलेल्या संघराज्यापेक्षा ते संघराज्याची दुय्यम वैशिष्टये असलेले एकात्म राज्य आहे.
योग्य उत्तर पर्याय (४) एकात्म राज्याची दुय्यम वैशिष्ट्ये असलेल्या संघराज्यापेक्षा ते संघराज्याची दुय्यम वैशिष्ट्ये असलेले एकात्म राज्य आहे हे आहे. स्पष्टीकरण: * ब्रिटिश घटनातज्ज्ञ प्रा. के. सी. व्हिअर (Prof. K. C. Wheare) यांनी भारतीय संविधानाचे...