📜 मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP संच) • TOPIC PRACTICE HUB

पोलीस उपनिरीक्षक (विभागीय) पूर्व परीक्षा २०२३ (पृष्ठ 4)

MPSC Departmental PSI Prelims 2023 (PYP) — Official Previous Year Question Papers (PYPs)

'पोलीस उपनिरीक्षक (विभागीय) पूर्व परीक्षा २०२३' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 100 MCQs
विषय विभाग आयोगाचे मूळ पेपर्स (PYP)
पृष्ठ क्रमांक 4 / 5
🎯 MPSC राज्यसेवा 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट) 🎯 पोलीस भरती 🎯 खात्यांतर्गत PSI

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 61 ते 80 (एकूण 100)
प्रश्न #61 📅 0 2023
+1.0 / -0.25
योग्य जोड्या लावा.
(a) ताडोबा राष्ट्रीय उद्यान (i) चंद्रपूर
(b) पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान (ii) पेंचनागपूर
(c) गुगामाळ राष्ट्रीय उद्यान (iii) अमरावती
(d) नवेगाव राष्ट्रीय उद्यान (iv) गोंदिया

पर्यायी उत्तरे :
(1) (a)-(iii), (b)-(ii), (c)-(i), (d)-(iv)
(2) (a)-(i), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(iv)
(3) (a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)
(4) (a)-(ii), (b)-(iv), (c)-(iii), (d)-(i)
EN Match the correct pairs :
(a) Tadoba National Park (i) Chandrapur
(b) Pandit Jawaharlal Nehru National Park (ii) Pench-Nagpur
(c) Gugamal National Park (iii) Amravati
(d) Navegoan National Park (iv) Gondia

Answer options :
(1) (a)-(iii), (b)-(ii), (c)-(i), (d)-(iv)
(2) (a)-(i), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(iv)
(3) (a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)
(4) (a)-(ii), (b)-(iv), (c)-(iii), (d)-(i)
  • (A) (a)-(iii), (b)-(ii), (c)-(i), (d)-(iv)
  • (B) (a)-(i), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(iv)
  • (C) (a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)
  • (D) (a)-(ii), (b)-(iv), (c)-(iii), (d)-(i)
अचूक उत्तर: पर्याय (C) (a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)

अचूक उत्तर: पर्याय ३ ((a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)) ### 📚 संकल्पना व सविस्तर स्पष्टीकरण: महाराष्ट्रात एकूण ६ राष्ट्रीय उद्याने (National Parks) आहेत: * (a) ताडोबा राष्ट्रीय उद्यान ➔ (i) चंद्रपूर: हे महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान...

प्रश्न #62 📅 0 2023
+1.0 / -0.25
भारताच्या स्थानाविषयी खालील विधानाचा विचार करा.
(a) पूर्व आणि पश्चिम आशियाच्या दरम्यान भारताला मध्यवर्ती स्थान लाभले आहे.
(b) भारताचा जगाशी असलेल्या सागरी संपर्काचा इतिहास हा भूभागावरील सहसंबंधापेक्षा जुना आहे.
(c) हिंदी महासागरावर भारताइतका लांब समुद्र किनारा इतर कोणत्याही देशाला लाभला नाही.
(d) भारताच्या उत्तर-पूर्व दिशेला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांच्या भूसीमा आहेत.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(1) फक्त (a) आणि (d)
(2) फक्त (a) आणि (c)
(3) (a), (b) आणि (c)
(4) (a), (b) आणि (d)
EN Consider the following statements about the location of India.
(a) India has the central location between the east and west Asia.
(b) India's maritime contacts with the world have a longer history than its land based relationship.
(c) No other country has a long coastline on the Indian Ocean as India has.
(d) India shares its land with Pakistan and Afghanistan in the north-east.

Which of the above statements are correct ?
(1) (a) and (d) only
(2) (a) and (c) only
(3) (a), (b) and (c)
(4) (a), (b) and (d)
  • (A) फक्त (a) आणि (d)
  • (B) फक्त (a) आणि (c)
  • (C) (a), (b) आणि (c)
  • (D) (a), (b) आणि (d)
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त (a) आणि (c)

अचूक उत्तर: पर्याय २ (फक्त (a) आणि (c)) ### 📚 संकल्पना व सविस्तर स्पष्टीकरण: * विधान (a) बरोबर आहे: आशिया खंडात भारताचे स्थान पूर्व आशिया आणि पश्चिम आशिया यांच्या दरम्यान मध्यवर्ती (South-central extension) आहे. * विधान (b) चुकीचे आहे: NCERT (इयत्ता...

प्रश्न #63 📅 0 2023
+1.0 / -0.25
भारताचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार किती आहे ?
(1) 29° पेक्षा जास्त
(2) 30° पेक्षा जास्त
(3) 31° पेक्षा जास्त
(4) 32° पेक्षा जास्त

What is the latitudinal and longitudinal extent of India ?
(1) More than 29°
(2) More than 30°
(3) More than 31°
(4) More than 32°
EN What is the latitudinal and longitudinal extent of India ?
(1) More than 29°
(2) More than 30°
(3) More than 31°
(4) More than 32°
  • (A) 29° पेक्षा जास्त
  • (B) 30° पेक्षा जास्त
  • (C) 31° पेक्षा जास्त
  • (D) 32° पेक्षा जास्त
अचूक उत्तर: पर्याय (A) 29° पेक्षा जास्त

अचूक उत्तर: पर्याय १ (29° पेक्षा जास्त) ### 📚 संकल्पना व सविस्तर स्पष्टीकरण: * भारताचा मुख्य भूमीचा अक्षवृत्तीय विस्तार (Latitudinal extent): - दक्षिण सीमा: ८°४' उत्तर अक्षवृत्त (कन्याकुमारी) - उत्तर सीमा: ३७°६' उत्तर अक्षवृत्त (इंदिरा कोल) - एकूण...

प्रश्न #64 📅 0 2023
+1.0 / -0.25
जोड्या जुळवा.
जिल्हे स्थापना वर्ष
(a) पालघर (i) 2014
(b) गोंदीया (ii) 1998
(c) नंदुरबार (iii) 1999
(d) गडचिरोली (iv) 1982

पर्यायी उत्तरे :
(1) (a)-(iv), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(i)
(2) (a)-(i), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(iv)
(3) (a)-(iv), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(i)
(4) (a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)
EN Match the following.
District Establishment Year
(a) Palghar (i) 2014
(b) Gondiya (ii) 1998
(c) Nandurbar (iii) 1999
(d) Gadchiroli (iv) 1982

Answer options :
(1) (a)-(iv), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(i)
(2) (a)-(i), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(iv)
(3) (a)-(iv), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(i)
(4) (a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)
  • (A) (a)-(iv), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(i)
  • (B) (a)-(i), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(iv)
  • (C) (a)-(iv), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(i)
  • (D) (a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)
अचूक उत्तर: पर्याय (B) (a)-(i), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(iv)

अचूक उत्तर: पर्याय २ ((a)-(i), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(iv)) ### 📚 संकल्पना व सविस्तर स्पष्टीकरण: * (a) पालघर ➔ (i) २०१४: १ ऑगस्ट २०१४ रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून महाराष्ट्राचा ३६ वा जिल्हा म्हणून पालघर निर्माण करण्यात आला. * (b) गोंदिया ➔...

प्रश्न #65 📅 0 2023
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती भीमा नदीची उपनदी नाही ?
(1) सीना
(2) माण
(3) भामा
(4) तेरणा

Which of the following is not a tributary of Bhima river ?
(1) Sina
(2) Man
(3) Bhama
(4) Terna
EN Which of the following is not a tributary of Bhima river ?
(1) Sina
(2) Man
(3) Bhama
(4) Terna
  • (A) सीना
  • (B) माण
  • (C) भामा
  • (D) तेरणा
अचूक उत्तर: पर्याय (D) तेरणा

अचूक उत्तर: पर्याय ४ (तेरणा) ### 📚 संकल्पना व सविस्तर स्पष्टीकरण: * तेरणा नदी: ही मांजरा नदीची प्रमुख उपनदी आहे, जी गोदावरी नदी खोऱ्याचा भाग आहे (भीमा नदी खोऱ्याचा नाही). तेरणा नदी उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यात उगम पावते आणि लातूरजवळ मांजरा नदीला...

प्रश्न #66 📅 0 2023
+1.0 / -0.25
योग्य जोड्या जुळवा.
खनिजे खाण क्षेत्र
(a) मँगनिज (i) सुरजागड
(b) लोहखनिज (ii) जानोली
(c) बॉक्साईट (iii) चिखला
(d) क्रोमाईट (iv) उदगिरी

पर्यायी उत्तरे :
(1) (a)-(iii), (b)-(iv), (c)-(ii), (d)-(i)
(2) (a)-(i), (b)-(ii), (c)-(iv), (d)-(iii)
(3) (a)-(iii), (b)-(i), (c)-(iv), (d)-(ii)
(4) (a)-(iii), (b)-(i), (c)-(ii), (d)-(iv)
EN Match the following :
Minerals Mining Area
(a) Manganese (i) Surjagad
(b) Iron Ore (ii) Janoli
(c) Bauxite (iii) Chikhala
(d) Chromite (iv) Udgiri

Answer options :
(1) (a)-(iii), (b)-(iv), (c)-(ii), (d)-(i)
(2) (a)-(i), (b)-(ii), (c)-(iv), (d)-(iii)
(3) (a)-(iii), (b)-(i), (c)-(iv), (d)-(ii)
(4) (a)-(iii), (b)-(i), (c)-(ii), (d)-(iv)
  • (A) (a)-(iii), (b)-(iv), (c)-(ii), (d)-(i)
  • (B) (a)-(i), (b)-(ii), (c)-(iv), (d)-(iii)
  • (C) (a)-(iii), (b)-(i), (c)-(iv), (d)-(ii)
  • (D) (a)-(iii), (b)-(i), (c)-(ii), (d)-(iv)
अचूक उत्तर: पर्याय (C) (a)-(iii), (b)-(i), (c)-(iv), (d)-(ii)

अचूक उत्तर: पर्याय ३ ((a)-(iii), (b)-(i), (c)-(iv), (d)-(ii)) ### 📚 संकल्पना व सविस्तर स्पष्टीकरण: * (a) मँगनीज ➔ (iii) चिखला: चिखला आणि डोंगरी-बुजुर्ग (भंडारा जिल्हा) ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध मँगनीज खाण क्षेत्रे आहेत. * (b) लोहखनिज ➔ (i) सुरजागड...

प्रश्न #67 📅 0 2023
+1.0 / -0.25
महाराष्ट्रातील खालील दिलेल्या जिल्ह्यांपैकी 2011 च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त लोकसंख्या घनता कोणत्या जिल्ह्याची आहे ?
(1) गोंदिया
(2) वाशिम
(3) हिंगोली
(4) अमरावती

Which of the following district of Maharashtra has the highest population density as per 2011 census ?
(1) Gondiya
(2) Washim
(3) Hingoli
(4) Amravati
EN Which of the following district of Maharashtra has the highest population density as per 2011 census ?
(1) Gondiya
(2) Washim
(3) Hingoli
(4) Amravati
  • (A) गोंदिया
  • (B) वाशिम
  • (C) हिंगोली
  • (D) अमरावती
अचूक उत्तर: पर्याय (A) गोंदिया

अचूक उत्तर: पर्याय १ (गोंदिया) ### 📚 संकल्पना व सविस्तर स्पष्टीकरण: २०११ च्या जनगणनेनुसार दिलेल्या पर्यायांमधील जिल्ह्यांची लोकसंख्या घनता (दर चौ. किमी. व्यक्ती): * गोंदिया: २५३ व्यक्ती/चौ. किमी. (दिलेल्या पर्यायांत सर्वाधिक) * वाशीम: २४४...

प्रश्न #68 📅 0 2023
+1.0 / -0.25
महाराष्ट्रात सर्वात जास्त वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या वनांनी व्यापलेले आहे ?
(a) पानगळ वने
(b) रुंदपर्णी वने
(c) दलदलीची वने
(d) काटेरी वने

पर्यायी उत्तरे :
(1) फक्त (a)
(2) फक्त (d)
(3) (a), (b) आणि (d)
(4) वरील सर्व
EN Which of the following forests occupies the largest area in Maharashtra ?
(a) Deciduous Forests
(b) Broadleaf Forests
(c) Swamp Forests
(d) Thorn Forests

Answer options :
(1) Only (a)
(2) Only (d)
(3) (a), (b) and (d)
(4) All above
  • (A) फक्त (a)
  • (B) फक्त (d)
  • (C) (a), (b) आणि (d)
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त (a)

अचूक उत्तर: पर्याय १ (फक्त (a)) ### 📚 संकल्पना व सविस्तर स्पष्टीकरण: * महाराष्ट्रातील वनांचे प्रकार व विस्तार: महाराष्ट्रातील एकूण वनक्षेत्रापैकी सर्वात मोठा भूभाग उष्णकटिबंधीय पानगळी वनांनी (Tropical Deciduous Forests) व्यापलेला आहे (सुमारे ५५% ते...

प्रश्न #69 📅 0 2023
+1.0 / -0.25
खालीलपैकी कृष्णा नदीच्या उपनद्यांची योग्य जोडी कोणती आहे ?
(1) अर्कावती - भवानी
(2) कोयना - प्राणहिता
(3) मुसी - हेमावती
(4) मलप्रभा - तुंगभद्रा

Which of the following is the correct pair of tributaries of river Krishna ?
(1) Arkavati - Bhavani
(2) Koyana - Pranhita
(3) Musi - Hemavati
(4) Malprabha - Tungabhadra
EN Which of the following is the correct pair of tributaries of river Krishna ?
(1) Arkavati - Bhavani
(2) Koyana - Pranhita
(3) Musi - Hemavati
(4) Malprabha - Tungabhadra
  • (A) अर्कावती - भवानी
  • (B) कोयना - प्राणहिता
  • (C) मुसी - हेमावती
  • (D) मलप्रभा - तुंगभद्रा
अचूक उत्तर: पर्याय (D) मलप्रभा - तुंगभद्रा

अचूक उत्तर: पर्याय ४ (मलप्रभा - तुंगभद्रा) ### 📚 संकल्पना व सविस्तर स्पष्टीकरण: * कृष्णा नदी प्रणाली: महाबळेश्वर (महाराष्ट्र) येथे उगम पावून कृष्णा नदी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून वाहते. * मलप्रभा आणि तुंगभद्रा या दोन्ही नद्या...

प्रश्न #70 📅 0 2023
+1.0 / -0.25
_______ वृक्षाचे लाकूड अत्यंत मऊ असल्याने काडीपेटीतील काड्या बनवण्यासाठी त्याचा उपयोग करतात ?
(1) तेंदू
(2) सागवान
(3) पाईन
(4) शाल्मली

The wood of _______ tree is very soft so it is used to make the sticks of the match box.
(1) Tendu
(2) Teak
(3) Pine
(4) Shalmali
EN The wood of _______ tree is very soft so it is used to make the sticks of the match box.
(1) Tendu
(2) Teak
(3) Pine
(4) Shalmali
  • (A) तेंदू
  • (B) सागवान
  • (C) पाईन
  • (D) शाल्मली
अचूक उत्तर: पर्याय (D) शाल्मली

अचूक उत्तर: पर्याय ४ (शाल्मली) ### 📚 संकल्पना व सविस्तर स्पष्टीकरण: * शाल्मली (Semal / Silk Cotton Tree / Bombax ceiba): या झाडाचे लाकूड वजनाने अतिशय हलके, सच्छिद्र आणि मऊ (Softwood) असते. यामुळे आगपेटीच्या काड्या (Matchsticks) आणि आगपेटीचे खोके...

प्रश्न #71 📅 0 2023
+1.0 / -0.25
भारतातील सुधारणा धोरणामुळे बँकातील विदेशी गुंतवणूक _______ टक्के पर्यंत वाढविण्यात आली.
(1) 51
(2) 64
(3) 54
(4) 74

The reform policies raised the foreign investment limit in banks upto _______ percent.
(1) 51
(2) 64
(3) 54
(4) 74
EN The reform policies raised the foreign investment limit in banks upto _______ percent.
(1) 51
(2) 64
(3) 54
(4) 74
  • (A) 51
  • (B) 64
  • (C) 54
  • (D) 74
अचूक उत्तर: पर्याय (D) 74

अचूक उत्तर: पर्याय ४ (74) ### 📚 संकल्पना व सविस्तर स्पष्टीकरण: * बँकिंग क्षेत्रातील परकीय थेट गुंतवणूक (FDI in Banking Sector): - आर्थिक सुधारणांच्या धोरणांतर्गत भारताने खासगी क्षेत्रातील बँकांमध्ये विदेशी गुंतवणुकीची मर्यादा टप्प्याटप्प्याने...

प्रश्न #72 📅 0 2023
+1.0 / -0.25
विधान (a) : भारतीय अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने ग्रामीण अर्थव्यवस्था आहे.
विधान (b) : 2011 जनगणनेनुसार देशातील ग्रामीण लोकसंख्या जवळपास 83.25 कोटी (एकूण लोकसंख्येतील 68.8%) इतकी आहे.

पर्यायी उत्तरे :
(1) विधान (a) सत्य आहे परंतु (b) असत्य आहे.
(2) विधान (a) असत्य आहे परंतु (b) सत्य आहे.
(3) दोन्ही विधाने (a) आणि (b) सत्य असून (b) हे (a) चे योग्य स्पष्टीकरण आहे.
(4) दोन्ही विधाने (a) आणि (b) सत्य असून (b) हे (a) चे योग्य स्पष्टीकरण नाही.
EN Statement (a) : Indian Economy is primarily a rural economy.
Statement (b) : As per, 2011 census the rural population of the country is about 83.25 crores (68.8% of the total population).

Answer options :
(1) Statement (a) is true but (b) is false.
(2) Statement (a) is false but (b) is true.
(3) Both statement (a) and (b) are true and (b) is the correct explanation of (a).
(4) Both statement (a) and (b) are true and (b) is the incorrect explanation of (a).
  • (A) विधान (a) सत्य आहे परंतु (b) असत्य आहे.
  • (B) विधान (a) असत्य आहे परंतु (b) सत्य आहे.
  • (C) दोन्ही विधाने (a) आणि (b) सत्य असून (b) हे (a) चे योग्य स्पष्टीकरण आहे.
  • (D) दोन्ही विधाने (a) आणि (b) सत्य असून (b) हे (a) चे योग्य स्पष्टीकरण नाही.
अचूक उत्तर: पर्याय (C) दोन्ही विधाने (a) आणि (b) सत्य असून (b) हे (a) चे योग्य स्पष्टीकरण आहे.

अचूक उत्तर: पर्याय ३ (दोन्ही विधाने (a) आणि (b) सत्य असून (b) हे (a) चे योग्य स्पष्टीकरण आहे.) ### 📚 संकल्पना व सविस्तर स्पष्टीकरण: * विधान (a) सत्य आहे: भारताची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने ग्रामीण व कृषीप्रधान अर्थव्यवस्था मानली जाते, कारण...

प्रश्न #73 📅 0 2023
+1.0 / -0.25
जुलै 1991 पासून सरकारने व्यापार क्षेत्रात सुधारणांची मालिका सुरू केली असून त्यांचा हेतू भारतीय अर्थव्यवस्था उर्वरित जगाशी उत्तम जोडणे हा आहे. त्यात पुढील प्रमुख सुधारणा उपाय होते;
(a) रुपयाचे अवमूल्यन
(b) रुपयाची परिवर्तनीयता प्रथम व्यापार आणि नंतर चालू खात्यावर
(c) आयात शिथिलीकरण आणि व्यापाराचे बिगर सरकारीकरण
(d) निर्यात वृद्धी उपाय

खालीलपैकी कोणते बरोबर आहे ?
(1) फक्त (a) आणि (b)
(2) फक्त (c) आणि (d)
(3) फक्त (a), (b) आणि (c)
(4) सर्व (a), (b), (c) आणि (d)
EN Since July 1991, the government has introduced a series of reforms in the trade sector which are aimed to help integration of the Indian economy better with the rest of the world. Among these the reform measures consisted of;
(a) Devaluation of the rupee
(b) Convertibility of rupee first on trade account and then on current account
(c) Liberalization of import, and decanlisation of trade
(d) Measures to promote exports

Which of the following is correct ?
(1) Only (a) and (b)
(2) Only (c) and (d)
(3) Only (a), (b) and (c)
(4) All the (a), (b), (c) and (d)
  • (A) फक्त (a) आणि (b)
  • (B) फक्त (c) आणि (d)
  • (C) फक्त (a), (b) आणि (c)
  • (D) सर्व (a), (b), (c) आणि (d)
अचूक उत्तर: पर्याय (D) सर्व (a), (b), (c) आणि (d)

अचूक उत्तर: पर्याय ४ (सर्व (a), (b), (c) आणि (d)) ### 📚 संकल्पना व सविस्तर स्पष्टीकरण: * १९९१ च्या परकीय व्यापार क्षेत्रातील सुधारणा (LPG Reforms): - (a) रुपयाचे अवमूल्यन: जुलै १९९१ मध्ये भारतीय रुपयाचे दोन टप्प्यांत (१ जुलै व ३ जुलै १९९१) सुमारे...

प्रश्न #74 📅 0 2023
+1.0 / -0.25
दिपा नायर यांनी जागतिकीकरणाची व्याख्या अशी दिली :
(a) देशाच्या राजकीय सीमा ओलांडून आर्थिक कार्यात कपात.
(b) देशाच्या राजकीय सीमा ओलांडून आर्थिक क्रियांचा विस्तार.
(c) औद्योगिक क्षेत्रासाठी जागतिक बाजाराचा उदय.
(d) शेती व औद्योगिक क्षेत्रासाठी जागतिक बाजाराचा उदय.

पर्यायी उत्तरे :
(1) (a)
(2) (b)
(3) (c)
(4) (a) आणि (d)

Deepa Nayyar defined Globalisation as :
(a) Reduction in economic activities across political boundaries of nation.
(b) Expansion of economic activities across political boundaries of nation.
(c) The emergence of global markets for industrial sector only.
(d) The emergence of global market for agricultural and industrial market.

Answer options :
(1) (a)
(2) (b)
(3) (c)
(4) (a) and (d)
EN Deepak Nayyar defined Globalisation as :
(a) Reduction in economic activities across political boundaries of nation.
(b) Expansion of economic activities across political boundaries of nation.
(c) The emergence of global markets for industrial sector only.
(d) The emergence of global market for agricultural and industrial market.

Answer options :
(1) (a)
(2) (b)
(3) (c)
(4) (a) and (d)
  • (A) (a)
  • (B) (b)
  • (C) (c)
  • (D) (a) आणि (d)
अचूक उत्तर: पर्याय (B) (b)

अचूक उत्तर: पर्याय २ ((b)) ### 📚 संकल्पना व सविस्तर स्पष्टीकरण: * दीपक नायर (Deepak Nayyar) यांची जागतिकीकरणाची व्याख्या: प्रख्यात भारतीय अर्थतज्ज्ञ व जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे माजी प्राध्यापक दीपक नायर यांच्या मते, "जागतिकीकरण म्हणजे देशांच्या...

प्रश्न #75 📅 0 2023
+1.0 / -0.25
उदारीकरण हे आर्थिक वृद्धी व लोककल्याणासाठी प्रोत्साहन देणारे आहे असे कोणी सांगितले आहे ?
(1) महमद युनूस
(2) ॲडम स्मिथ
(3) मनमोहन सिंग
(4) एम.एस. स्वामीनाथन

Who said that liberalization is going to promote economic growth and public welfare ?
(1) Mohammad Yunus
(2) Adam Smith
(3) Manmohan Singh
(4) M.S. Swaminathan
EN Who said that liberalization is going to promote economic growth and public welfare ?
(1) Mohammad Yunus
(2) Adam Smith
(3) Manmohan Singh
(4) M.S. Swaminathan
  • (A) महमद युनूस
  • (B) ॲडम स्मिथ
  • (C) मनमोहन सिंग
  • (D) एम.एस. स्वामीनाथन
अचूक उत्तर: पर्याय (B) ॲडम स्मिथ

अचूक उत्तर: पर्याय २ (ॲडम स्मिथ) ### 📚 संकल्पना व सविस्तर स्पष्टीकरण: * ॲडम स्मिथ (Adam Smith - १७२३-१७९०): आधुनिक अर्थशास्त्राचे जनक मानल्या जाणाऱ्या ॲडम स्मिथ यांनी १७७६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या *'The Wealth of Nations'* या ग्रंथात मुक्त...

प्रश्न #76 📅 0 2023
+1.0 / -0.25
घाऊक किंमतीच्या निर्देशांकातील वाढ हा निर्देशांक समजला जातो :
(1) आर्थिक धोरण
(2) महागाई
(3) निर्यात
(4) आयात

Growth in the index of wholesale prices is considered as an index of :
(1) Economic Policy
(2) Inflation
(3) Export
(4) Import
EN Growth in the index of wholesale prices is considered as an index of :
(1) Economic Policy
(2) Inflation
(3) Export
(4) Import
  • (A) आर्थिक धोरण
  • (B) महागाई
  • (C) निर्यात
  • (D) आयात
अचूक उत्तर: पर्याय (B) महागाई

अचूक उत्तर: पर्याय २ (महागाई) ### 📚 संकल्पना व सविस्तर स्पष्टीकरण: * घाऊक किंमत निर्देशांक (Wholesale Price Index - WPI): हा निर्देशांक घाऊक बाजारात मोठ्या प्रमाणावर विकल्या जाणाऱ्या वस्तूंच्या सरासरी किमतींमधील बदल मोजतो. * जेव्हा घाऊक किंमत...

प्रश्न #77 📅 0 2023
+1.0 / -0.25
सरकारने _______ स्वरूपात भांडवली प्रवाहाचे उदारीकरण केले.
(1) प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक
(2) बहुराष्ट्रीय कंपन्यांवर नियंत्रण
(3) सार्वजनिक उपक्रमांना प्रोत्साहन
(4) भारतीय उद्योगांना प्रोत्साहन

The government also liberalised the capital flows in form of _______.
(1) FDI
(2) Control on MNC's
(3) Promotion of PSU's
(4) Promotion of Indian industries
EN The government also liberalised the capital flows in form of _______.
(1) FDI
(2) Control on MNC's
(3) Promotion of PSU's
(4) Promotion of Indian industries
  • (A) प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक
  • (B) बहुराष्ट्रीय कंपन्यांवर नियंत्रण
  • (C) सार्वजनिक उपक्रमांना प्रोत्साहन
  • (D) भारतीय उद्योगांना प्रोत्साहन
अचूक उत्तर: पर्याय (A) प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक

अचूक उत्तर: पर्याय १ (प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक) ### 📚 संकल्पना व सविस्तर स्पष्टीकरण: * १९९१ च्या आर्थिक सुधारणा आणि भांडवली प्रवाह (Capital Flows): १९९१ च्या नवीन आर्थिक धोरणापूर्वी भारतात परकीय भांडवलावर अनेक बंधने होती (उदा. FERA कायदा). * जुलै...

प्रश्न #78 📅 0 2023
+1.0 / -0.25
1991 च्या सुरुवातीला भारतात प्रमुख आर्थिक संकट अनुभवास आले. या संकटातून उद्भवलेल्या समस्या सोडवण्यासाठी सरकारने पुढील कार्यक्रम सुरू केला :
(a) समग्र आर्थिक स्थिरीकरण
(b) संरचनात्मक सुधारणा
(c) राष्ट्रीय शिक्षण धोरण

खालीलपैकी कोणते बरोबर आहे ?
(1) फक्त (a)
(2) फक्त (b)
(3) दोन्ही (a) आणि (b)
(4) फक्त (c)
EN In early 1991, a major economic crisis surfaced in India. To tackle the problems emanating from this crisis, the government introduced a programme of :
(a) Macroeconomic stabilization
(b) Structural reforms
(c) National education policy

Which of the following is correct ?
(1) Only (a)
(2) Only (b)
(3) Both the (a) and (b)
(4) Only (c)
  • (A) फक्त (a)
  • (B) फक्त (b)
  • (C) दोन्ही (a) आणि (b)
  • (D) फक्त (c)
अचूक उत्तर: पर्याय (C) दोन्ही (a) आणि (b)

अचूक उत्तर: पर्याय ३ (दोन्ही (a) आणि (b)) ### 📚 संकल्पना व सविस्तर स्पष्टीकरण: * १९९१ चे आर्थिक संकट व सुधारणा धोरण: भारतासमोर व्यवहारतोलाचे गंभीर संकट (BoP Crisis), परकीय गंगाजळीचा प्रचंड तुटवडा आणि उच्च चलनवाढ यामुळे दिवाळखोरीची परिस्थिती निर्माण...

प्रश्न #79 📅 0 2023
+1.0 / -0.25
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने 1991 मध्ये भारताला मदत देण्यासाठी खालीलपैकी कोणती अट ठेवली होती ?
(1) आयात शूल्कात वाढ
(2) निर्यातीत वाढ
(3) भारतीय रूपयाचे अवमूल्यन
(4) आंतरराष्ट्रीय व्यापार कमी करणे

Which of the following condition was laid down by IMF in 1991, for the grant of assistance to India ?
(1) Raise the import duty
(2) Grow the export
(3) Devaluation of the Indian Rupee
(4) Reduce international trade
EN Which of the following condition was laid down by IMF in 1991, for the grant of assistance to India ?
(1) Raise the import duty
(2) Grow the export
(3) Devaluation of the Indian Rupee
(4) Reduce international trade
  • (A) आयात शूल्कात वाढ
  • (B) निर्यातीत वाढ
  • (C) भारतीय रूपयाचे अवमूल्यन
  • (D) आंतरराष्ट्रीय व्यापार कमी करणे
अचूक उत्तर: पर्याय (C) भारतीय रूपयाचे अवमूल्यन

अचूक उत्तर: पर्याय ३ (भारतीय रूपयाचे अवमूल्यन) ### 📚 संकल्पना व सविस्तर स्पष्टीकरण: * १९९१ चे IMF कर्ज व अटी: भारताला व्यवहारतोलाचे संकट सोडवण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि जागतिक बँकेकडून (World Bank) ७ अब्ज डॉलर्सचे कर्ज घ्यावे लागले...

प्रश्न #80 📅 0 2023
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणत्या राज्यात पहिल्या निर्यात प्रक्रिया क्षेत्राची स्थापना झाली ?
(1) महाराष्ट्र
(2) गुजरात
(3) राजस्थान
(4) दिल्ली

In which state was the first Export Processing Zone (EPZ) setup ?
(1) Maharashtra
(2) Gujarat
(3) Rajasthan
(4) Delhi
EN In which state was the first Export Processing Zone (EPZ) setup ?
(1) Maharashtra
(2) Gujarat
(3) Rajasthan
(4) Delhi
  • (A) महाराष्ट्र
  • (B) गुजरात
  • (C) राजस्थान
  • (D) दिल्ली
अचूक उत्तर: पर्याय (B) गुजरात

अचूक उत्तर: पर्याय २ (गुजरात) ### 📚 संकल्पना व सविस्तर स्पष्टीकरण: * पहिला निर्यात प्रक्रिया विभाग (Export Processing Zone - EPZ): - आशियातील आणि भारतातील सर्वात पहिले निर्यात प्रक्रिया क्षेत्र (EPZ) १९६५ मध्ये गुजरात राज्यातील 'कांडला' (Kandla EPZ)...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स