📜 मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP संच) • TOPIC PRACTICE HUB

पोलीस उपनिरीक्षक (विभागीय) पूर्व परीक्षा २०२३ (पृष्ठ 5)

MPSC Departmental PSI Prelims 2023 (PYP) — Official Previous Year Question Papers (PYPs)

'पोलीस उपनिरीक्षक (विभागीय) पूर्व परीक्षा २०२३' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 100 MCQs
विषय विभाग आयोगाचे मूळ पेपर्स (PYP)
पृष्ठ क्रमांक 5 / 5
🎯 MPSC राज्यसेवा 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट) 🎯 पोलीस भरती 🎯 खात्यांतर्गत PSI

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 81 ते 100 (एकूण 100)
प्रश्न #81 📅 0 2023
+1.0 / -0.25
भारतीय राज्यघटनेतील पंचायत राज्य व्यवस्थेशी संबंधित कलम 243-A यामध्ये खालीलपैकी कोणती तरतूद आहे ?
(1) राखीव जागा
(2) ग्राम सभा
(3) पंचायतींची निवडणूक
(4) पंचायतींचे लेखापरिक्षण

Article 243-A of the Indian Constitution related to the Panchayat Raj provides for which of the following ?
(1) Reservation of seats
(2) Gram Sabha
(3) Election of Panchayat
(4) Audit of Panchayat
EN Article 243-A of the Indian Constitution related to the Panchayat Raj provides for which of the following ?
(1) Reservation of seats
(2) Gram Sabha
(3) Election of Panchayat
(4) Audit of Panchayat
  • (A) राखीव जागा
  • (B) ग्राम सभा
  • (C) पंचायतींची निवडणूक
  • (D) पंचायतींचे लेखापरिक्षण
अचूक उत्तर: पर्याय (B) ग्राम सभा

अचूक उत्तर: पर्याय २ (ग्राम सभा) ### 📚 संकल्पना व सविस्तर स्पष्टीकरण: * ७३ वी घटनादुरुस्ती कायदा (१९९२) व भाग ९ (कलमे २४३ ते २४३-O): - कलम २४३: व्याख्या (Definitions) - कलम २४३ A: ग्रामसभा (Gram Sabha) - गावाच्या मतदार यादीत नोंदणी असलेल्या सर्व...

प्रश्न #82 📅 0 2023
+1.0 / -0.25
महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या यांच्या स्थापनेशी संबंधित असणारा अधिनियम कोणता आहे ?
(1) अधिनियम 1958
(2) अधिनियम 1961
(3) अधिनियम 1988
(4) अधिनियम 1948

Which Act is related to the establishment of Zilla Parishads and Panchayat Samitis in Maharashtra ?
(1) Act 1958
(2) Act 1961
(3) Act 1988
(4) Act 1948
EN Which Act is related to the establishment of Zilla Parishads and Panchayat Samitis in Maharashtra ?
(1) Act 1958
(2) Act 1961
(3) Act 1988
(4) Act 1948
  • (A) अधिनियम 1958
  • (B) अधिनियम 1961
  • (C) अधिनियम 1988
  • (D) अधिनियम 1948
अचूक उत्तर: पर्याय (B) अधिनियम 1961

अचूक उत्तर: पर्याय २ (अधिनियम 1961) ### 📚 संकल्पना व सविस्तर स्पष्टीकरण: * महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ (Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act, 1961): - वसंतराव नाईक समितीच्या (१९६०) शिफारशींवर आधारित...

प्रश्न #83 📅 0 2023
+1.0 / -0.25
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीबाबत पुढील विधाने विचारात घ्या.
(a) स्थायी समितीसाठी स्वतंत्र सभापतीची तरतूद आहे.
(b) जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे स्थायी समितीचे अध्यक्ष असतात.
(c) जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी हे स्थायी समितीचे सचिव असतात.
(d) जि.प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे स्थायी समितीचे सचिव म्हणून काम पाहतात.

वरीलपैकी योग्य विधाने निवडा.
(1) (a), (b), (c) बरोबर
(2) (b), (c) बरोबर
(3) (b), (d) बरोबर
(4) यापैकी नाही
EN Consider the statements regarding Standing Committee of Zilla Parishad.
(a) There is a provision of independent Chairman for Standing Committee.
(b) Zilla Parishad Chairman is the Chairman of Standing Committee.
(c) Chief Executive Officer of Zilla Parishad is secretary of Standing Committee.
(d) Deputy Chief Executive Officer works is the secretary of Standing Committee of ZP.

Choose the correct statements.
(1) (a), (b), (c) Correct
(2) (b), (c) Correct
(3) (b), (d) Correct
(4) None of these
  • (A) (a), (b), (c) बरोबर
  • (B) (b), (c) बरोबर
  • (C) (b), (d) बरोबर
  • (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) (b), (d) बरोबर

अचूक उत्तर: पर्याय ३ ((b), (d) बरोबर) ### 📚 संकल्पना व सविस्तर स्पष्टीकरण: * जिल्हा परिषद स्थायी समिती (Standing Committee of Zilla Parishad): ही जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची आणि सर्व विषयांचे नियंत्रण ठेवणारी मुख्य समिती आहे. * पदाधिकाऱ्यांचे...

प्रश्न #84 📅 0 2023
+1.0 / -0.25
भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम ग्रामसभेशी संबंधित आहे ?
(1) कलम 244 C
(2) कलम 243 D
(3) कलम 243 A
(4) कलम 241 A

Which of the following Articles of the Indian Constitution of India deals with Gramsabha ?
(1) Article 244 C
(2) Article 243 D
(3) Article 243 A
(4) Article 241 A
EN Which of the following Articles of the Indian Constitution of India deals with Gramsabha ?
(1) Article 244 C
(2) Article 243 D
(3) Article 243 A
(4) Article 241 A
  • (A) कलम 244 C
  • (B) कलम 243 D
  • (C) कलम 243 A
  • (D) कलम 241 A
अचूक उत्तर: पर्याय (C) कलम 243 A

अचूक उत्तर: पर्याय ३ (कलम 243 A) ### 📚 संकल्पना व सविस्तर स्पष्टीकरण: * कलम २४३ A (ग्रामसभा): भारतीय राज्यघटनेच्या भाग ९ मधील कलम २४३ A थेट 'ग्रामसभा' या संस्थेशी संबंधित आहे. * ग्रामसभा ही प्रत्यक्ष लोकशाहीचे (Direct Democracy) उत्कृष्ट उदाहरण आहे...

प्रश्न #85 📅 0 2023
+1.0 / -0.25
लॉर्ड रिपनचा ठराव, ज्याला भारताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा 'मॅग्ना कार्टा' असे म्हणतात, कोणत्या वर्षी संमत झाला ?
(1) 1726
(2) 1935
(3) 1882
(4) 1687

Lord Ripon's resolution which is known as 'Magna Carta' of Local Self Government in India was passed in which year ?
(1) 1726
(2) 1935
(3) 1882
(4) 1687
EN Lord Ripon's resolution which is known as 'Magna Carta' of Local Self Government in India was passed in which year ?
(1) 1726
(2) 1935
(3) 1882
(4) 1687
  • (A) 1726
  • (B) 1935
  • (C) 1882
  • (D) 1687
अचूक उत्तर: पर्याय (C) 1882

अचूक उत्तर: पर्याय ३ (1882) ### 📚 संकल्पना व सविस्तर स्पष्टीकरण: * लॉर्ड रिपनचा स्थानिक स्वराज्य संस्थांचा ठराव (१८ मे १८८२): - व्हाइसरॉय लॉर्ड रिपन (Lord Ripon) याने १८ मे १८८२ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासासाठी एक ऐतिहासिक ठराव संमत...

प्रश्न #86 📅 0 2023
+1.0 / -0.25
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठातील एम.ए.च्या पदवीसाठी कोणता प्रबंध लिहिला ?
(1) प्राचीन भारतातील व्यापार
(2) भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा
(3) रूपयाचा प्रश्न
(4) बुद्ध आणि त्याचा धम्म

What thesis did Dr. Babasaheb Ambedkar write for his M.A. degree at Columbia University ?
(1) Ancient Indian Commerce
(2) National Divident of India
(3) Problem of Rupee
(4) Buddha and his Dhamma
EN What thesis did Dr. Babasaheb Ambedkar write for his M.A. degree at Columbia University ?
(1) Ancient Indian Commerce
(2) National Divident of India
(3) Problem of Rupee
(4) Buddha and his Dhamma
  • (A) प्राचीन भारतातील व्यापार
  • (B) भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा
  • (C) रूपयाचा प्रश्न
  • (D) बुद्ध आणि त्याचा धम्म
अचूक उत्तर: पर्याय (A) प्राचीन भारतातील व्यापार

अचूक उत्तर: पर्याय १ (प्राचीन भारतातील व्यापार) ### 📚 संकल्पना व सविस्तर स्पष्टीकरण: * डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उच्च शिक्षण व शोधप्रबंध (Theses): 1. एम.ए. प्रबंध (Columbia University, १९१५): 'प्राचीन भारतातील व्यापार' (Ancient Indian Commerce)...

प्रश्न #87 📅 0 2023
+1.0 / -0.25
आर्य बांधव समाज ही गुप्त संघटना उभी करण्यात खालीलपैकी कोणाची महत्त्वाची भूमिका होती ?
(1) शामराव देशपांडे
(2) श्रीधर हरी खेर
(3) व्यंकटेश खानखोजे
(4) सिद्धनाथ कृष्ण काणे

Who among the following played an important role in setting up the secret organization Aryabandhav Samaj ?
(1) Shamrao Deshpande
(2) Shridhar Hari Khair
(3) Venkatesh Khankhoje
(4) Shidhnath Krushna Kane
EN Who among the following played an important role in setting up the secret organization Aryabandhav Samaj ?
(1) Shamrao Deshpande
(2) Shridhar Hari Khair
(3) Venkatesh Khankhoje
(4) Shidhnath Krushna Kane
  • (A) शामराव देशपांडे
  • (B) श्रीधर हरी खेर
  • (C) व्यंकटेश खानखोजे
  • (D) सिद्धनाथ कृष्ण काणे
अचूक उत्तर: पर्याय (C) व्यंकटेश खानखोजे

अचूक उत्तर: पर्याय ३ (व्यंकटेश खानखोजे) ### 📚 संकल्पना व सविस्तर स्पष्टीकरण: * आर्य बांधव समाज (Arya Bandhav Samaj): विदर्भातील वर्धा आणि नागपूर भागात ब्रिटीश सत्तेविरुद्ध सशस्त्र क्रांतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने...

प्रश्न #88 📅 0 2023
+1.0 / -0.25
इ.स. 1920 मध्ये माणगांव येथील दक्षिण महाराष्ट्र बहिष्कृत वर्गाच्या परिषदेच्या आयोजनाशी खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या ?
(a) आप्पासाहेब दादागौंडा पाटील
(b) दत्तोबा पवार
(c) तुकाराम गणेशाचार्य
(d) गंगाराम कांबळे

पर्यायी उत्तरे :
(1) (a) आणि (b) फक्त
(2) (b) आणि (c) फक्त
(3) (c) आणि (d) फक्त
(4) वरील सर्व बरोबर
EN Which of the following personalities were related with organisation of Dakshin Maharashtra Bahishkrut Mangaon Parishad in 1920 ?
(a) Appasaheb Dadagowda Patil
(b) Dattoba Pawar
(c) Tukaram Ganeshasharya
(d) Gangaram Kamble

Answer options :
(1) (a) and (b) only
(2) (b) and (c) only
(3) (c) and (d) only
(4) all of the above are correct
  • (A) (a) आणि (b) फक्त
  • (B) (b) आणि (c) फक्त
  • (C) (c) आणि (d) फक्त
  • (D) वरील सर्व बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व बरोबर

अचूक उत्तर: पर्याय ४ (वरील सर्व बरोबर) ### 📚 संकल्पना व सविस्तर स्पष्टीकरण: * माणगांव परिषद (२१ व २२ मार्च १९२०): कोल्हापूर संस्थानातील माणगांव (Mangaon) येथे ऐतिहासिक 'दक्षिण महाराष्ट्र बहिष्कृत वर्ग परिषद' भरली होती. * अध्यक्ष व उद्घाटक: या...

प्रश्न #89 📅 0 2023
+1.0 / -0.25
खालीलपैकी योग्य विधान ओळखा.
(a) श्रीमती विल्सन मुलींसाठी मुंबईत तीन शाळा चालवित होत्या.
(b) स्कॉटिश मिशनने पुण्यात पहिली इंग्रजी शाळा सुरू केली.
(c) मुलींच्या शिक्षणाचा प्रारंभ मुंबईत अमेरिकन मराठी मिशनने केला.

पर्यायी उत्तरे :
(1) (a), (b), (c)
(2) (b), (c)
(3) केवळ (b)
(4) केवळ (a)
EN Identify the correct statement from the following.
(a) Mrs. Wilson ran three school in Mumbai for Girls.
(b) Scottish Mission started the first English school in Pune.
(c) The American Marathi Mission started the education of girls in Mumbai.

Answer options :
(1) (a), (b), (c)
(2) (b), (c)
(3) only (b)
(4) only (a)
  • (A) (a), (b), (c)
  • (B) (b), (c)
  • (C) केवळ (b)
  • (D) केवळ (a)
अचूक उत्तर: पर्याय (A) (a), (b), (c)

अचूक उत्तर: पर्याय १ ((a), (b), (c)) ### 📚 संकल्पना व सविस्तर स्पष्टीकरण: * महाराष्ट्रातील ख्रिश्चन मिशनरी आणि स्त्री शिक्षण: - विधान (a) बरोबर आहे: स्कॉटिश मिशनरी डॉ. जॉन विल्सन यांच्या पत्नी श्रीमती मार्गारेट विल्सन (Margaret Wilson) यांनी १८२९-३०...

प्रश्न #90 📅 0 2023
+1.0 / -0.25
विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राद्वारे वैदीक धर्मावरील टीकेला चोख प्रत्युत्तर दिले होते ?
(1) वर्तमान दीपिका
(2) ज्ञानोदय
(3) ज्ञान प्रकाश
(4) संस्कृत चंद्रिका

Vishnubuwa Brahmachari retorted to the criticism on vedic religion through which of the following Newspaper ?
(1) Vartman Deepika
(2) Dnyanoday
(3) Dnyan Prakash
(4) Sanskrit Chandrika
EN Vishnubuwa Brahmachari retorted to the criticism on vedic religion through which of the following Newspaper ?
(1) Vartman Deepika
(2) Dnyanoday
(3) Dnyan Prakash
(4) Sanskrit Chandrika
  • (A) वर्तमान दीपिका
  • (B) ज्ञानोदय
  • (C) ज्ञान प्रकाश
  • (D) संस्कृत चंद्रिका
अचूक उत्तर: पर्याय (A) वर्तमान दीपिका

अचूक उत्तर: पर्याय १ (वर्तमान दीपिका) ### 📚 संकल्पना व सविस्तर स्पष्टीकरण: * विष्णुबुवा ब्रह्मचारी (विष्णू भिकाजी गोखले - १८२५-१८७१): हे वैदिक धर्माचे कट्टर पुरस्कर्ते आणि विचारवंत होते. * १९ व्या शतकाच्या मध्यात मुंबईत ख्रिश्चन मिशनरी (विशेषतः...

प्रश्न #91 📅 0 2023
+1.0 / -0.25
दक्षिणपूर्व आशियाई देशांबरोबरचे संबंध दृढ करण्यासाठी भारताने राबविलेल्या परराष्ट्र धोरणाला सध्या काय नाव दिले आहे ?
(1) मस्ट ईस्ट
(2) ॲक्ट ईस्ट
(3) फास्ट ईस्ट
(4) जस्ट ईस्ट

What is the current name given to the foreign policy implemented by India to increase relations with South-East Asian Countries ?
(1) Must East
(2) Act East
(3) Fast East
(4) Just East
EN What is the current name given to the foreign policy implemented by India to increase relations with South-East Asian Countries ?
(1) Must East
(2) Act East
(3) Fast East
(4) Just East
  • (A) मस्ट ईस्ट (1) Must East
  • (B) ॲक्ट ईस्ट (2) Act East
  • (C) फास्ट ईस्ट (3) Fast East
  • (D) जस्ट ईस्ट (4) Just East
अचूक उत्तर: पर्याय (B) ॲक्ट ईस्ट (2) Act East

अचूक उत्तर: पर्याय २ (ॲक्ट ईस्ट) ### 📚 संकल्पना व सविस्तर स्पष्टीकरण: * ॲक्ट ईस्ट पॉलिसी (Act East Policy): - १९९१ मध्ये पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या काळात दक्षिण-पूर्व आशियाई देशांशी संबंध वाढवण्यासाठी 'लुक ईस्ट पॉलिसी' (Look East Policy)...

प्रश्न #92 📅 0 2023
+1.0 / -0.25
1960 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधु जल करारानुसार भारत आणि पाकिस्तानला कोणत्या नद्या देण्यात आल्या ?
(1) रावी, सतलज आणि बियास भारताला आणि सिंधु, चिनाब आणि झेलम पाकिस्तानला
(2) रावी, सतलज आणि बियास पाकिस्तानला आणि सिंधु, चिनाब आणि झेलम भारताला
(3) मेघना, पद्मा आणि सोमेश्वरी भारताला आणि सिंधु, महानंदा आणि कोसी पाकिस्तानला
(4) यापैकी नाही

Which rivers were given to India and Pakistan under the Indus water treaty between India and Pakistan in 1960 ?
(1) Ravi, Sutlej and Beas to India and Indus, Chenab and Jhelum to Pakistan
(2) Ravi, Sutlej and Beas to Pakistan and Indus, Chenab and Jhelum to India
(3) Meghana, Padma, and Someshwari to India and Indus, Mahananda, and Kosi to Pakistan
(4) None of these
EN Which rivers were given to India and Pakistan under the Indus water treaty between India and Pakistan in 1960 ?
(1) Ravi, Sutlej and Beas to India and Indus, Chenab and Jhelum to Pakistan
(2) Ravi, Sutlej and Beas to Pakistan and Indus, Chenab and Jhelum to India
(3) Meghana, Padma, and Someshwari to India and Indus, Mahananda, and Kosi to Pakistan
(4) None of these
  • (A) रावी, सतलज आणि बियास भारताला आणि सिंधु, चिनाब आणि झेलम पाकिस्तानला
  • (B) रावी, सतलज आणि बियास पाकिस्तानला आणि सिंधु, चिनाब आणि झेलम भारताला
  • (C) मेघना, पद्मा आणि सोमेश्वरी भारताला आणि सिंधु, महानंदा आणि कोसी पाकिस्तानला
  • (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) रावी, सतलज आणि बियास भारताला आणि सिंधु, चिनाब आणि झेलम पाकिस्तानला

अचूक उत्तर: पर्याय १ (रावी, सतलज आणि बियास भारताला आणि सिंधु, चिनाब आणि झेलम पाकिस्तानला) ### 📚 संकल्पना व सविस्तर स्पष्टीकरण: * सिंधू जल करार (Indus Waters Treaty - IWT): - स्वाक्षरी: १९ सप्टेंबर १९६० रोजी कराची येथे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू...

प्रश्न #93 📅 0 2023
+1.0 / -0.25
'टु स्टेट सोल्युशन' हा शब्द काहीवेळा बातम्यांमध्ये कोणत्या देशांच्या घडामोडींच्या संदर्भात उल्लेखाला जातो ?
(1) चीन
(2) उत्तर कोरिया
(3) इराक
(4) इस्राईल

The term, 'Two state solution', is sometimes mentioned in news in the context of the affairs of which country ?
(1) China
(2) North Korea
(3) Iraq
(4) Israel
EN The term, 'Two state solution', is sometimes mentioned in news in the context of the affairs of which country ?
(1) China
(2) North Korea
(3) Iraq
(4) Israel
  • (A) चीन
  • (B) उत्तर कोरिया
  • (C) इराक
  • (D) इस्राईल
अचूक उत्तर: पर्याय (D) इस्राईल

अचूक उत्तर: पर्याय ४ (इस्राईल) ### 📚 संकल्पना व सविस्तर स्पष्टीकरण: * 'टू-स्टेट सोल्युशन' (Two-State Solution): हा आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीतील एक प्रमुख सिद्धांत असून तो इस्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील दीर्घकालीन संघर्षावर कायमस्वरूपी तोडगा...

प्रश्न #94 📅 0 2023
+1.0 / -0.25
खालीलपैकी अयोग्य विधान/ने कोणते/ती ?
(a) नीमरान संवाद हा भारत-चीन संबंधांविषयी आहे.
(b) ओटावा संवाद हा भारत-पाकिस्तान संबंधांविषयी आहे.
(c) शांग्री-ला संवाद हा भारत-सिंगापूर संबंधांविषयी आहे.
(d) रायसीना संवाद हा भारताच्या भुराजकीय आणि भुआर्थिक गोष्टीसंबंधीची शिखर परिषद आहे.

योग्य पर्याय निवडा :
(1) (a), (b), (c)
(2) (b), (c), (d)
(3) (a), (c)
(4) (c), (d)
EN Which of the following is/are incorrect statement/s ?
(a) The Neemrana Dialogue is related to India-China Relations.
(b) The Ottawa Dialogue is related to India-Pakistan Relations.
(c) Shangri-La Dialogue is related to India-Singapore Relations.
(d) Raisina Dialogue is India's flagship conference of geo politics and geo economics.

Choose correct answer :
(1) (a), (b), (c)
(2) (b), (c), (d)
(3) (a), (c)
(4) (c), (d)
  • (A) (a), (b), (c)
  • (B) (b), (c), (d)
  • (C) (a), (c)
  • (D) (c), (d)
अचूक उत्तर: पर्याय (C) (a), (c)

अचूक उत्तर: पर्याय ३ ((a), (c)) ### 📚 संकल्पना व सविस्तर स्पष्टीकरण: * संवाद मंचांचे (Diplomatic Dialogues) विश्लेषण: - (a) चुकीचे आहे: नीमराना संवाद (Neemrana Dialogue): हा १९९१-९२ मध्ये सुरू झालेला भारत आणि पाकिस्तान (India-Pakistan) यांच्यातील...

प्रश्न #95 📅 0 2023
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणता देश दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र (SAFTA) चा सभासद नाही ?
(1) अफगाणिस्तान
(2) भूटान
(3) मालदिव
(4) म्यानमार

Which of the following country is not a member of South Asian Free Trade Area (SAFTA) ?
(1) Afghanistan
(2) Bhutan
(3) Maldives
(4) Myanmar
EN Which of the following country is not a member of South Asian Free Trade Area (SAFTA) ?
(1) Afghanistan
(2) Bhutan
(3) Maldives
(4) Myanmar
  • (A) अफगाणिस्तान
  • (B) भूतान
  • (C) मालदिव
  • (D) म्यानमार
अचूक उत्तर: पर्याय (D) म्यानमार

अचूक उत्तर: पर्याय ४ (म्यानमार) ### 📚 संकल्पना व सविस्तर स्पष्टीकरण: * साफ्टा (South Asian Free Trade Area - SAFTA): - साफ्टा हा सार्क (SAARC - दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना) च्या सदस्य देशांमधील मुक्त व्यापार करार आहे. - जानेवारी २००४...

प्रश्न #96 📅 0 2023
+1.0 / -0.25
भारत सरकारद्वारे नेमण्यात आलेला न्या. जी. रोहिणी यांच्या नेतृत्वाखालील आयोग चर्चेत आहे. या आयोगाचा उद्देश काय आहे ?
(1) कुस्तीपटूंवर होणारा अन्याय दुर करणे.
(2) प्रबळ ओबीसी जाती-गटांमधील आरक्षण आणि फायदे यांचे केंद्रीकरण तपासणे.
(3) संरक्षण क्षेत्रातील आधुनिकिकरणासाठी सुधारणा सुचवणे.
(4) भ्रष्टाचार आणि काळा पैसा यावर नियंत्रण ठेवणे.

The Commission led by Justice G. Rohini, appointed by government of India is in the news. What is the purpose of this Commission ?
(1) To remove injustice done to wrestlers.
(2) To examine the concentration of reservation and benefits among dominant OBC caste groups.
(3) To suggest reforms to modernize the defence sector.
(4) To control the corruption and black money.
EN The Commission led by Justice G. Rohini, appointed by government of India is in the news. What is the purpose of this Commission ?
(1) To remove injustice done to wrestlers.
(2) To examine the concentration of reservation and benefits among dominant OBC caste groups.
(3) To suggest reforms to modernize the defence sector.
(4) To control the corruption and black money.
  • (A) कुस्तीपटूंवर होणारा अन्याय दुर करणे.
  • (B) प्रबळ ओबीसी जाती-गटांमधील आरक्षण आणि फायदे यांचे केंद्रीकरण तपासणे.
  • (C) संरक्षण क्षेत्रातील आधुनिकिकरणासाठी सुधारणा सुचवणे.
  • (D) भ्रष्टाचार आणि काळा पैसा यावर नियंत्रण ठेवणे.
अचूक उत्तर: पर्याय (B) प्रबळ ओबीसी जाती-गटांमधील आरक्षण आणि फायदे यांचे केंद्रीकरण तपासणे.

अचूक उत्तर: पर्याय २ (प्रबळ ओबीसी जाती-गटांमधील आरक्षण आणि फायदे यांचे केंद्रीकरण तपासणे.) ### 📚 संकल्पना व सविस्तर स्पष्टीकरण: * न्यायमूर्ती जी. रोहिणी आयोग (Justice Rohini Commission): - ऑक्टोबर २०१७ मध्ये राष्ट्रपतींनी घटनेच्या कलम ३४० अन्वये...

प्रश्न #97 📅 0 2023
+1.0 / -0.25
2023 मधील शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे ?
(1) नर्गिस मोहम्मदी
(2) पियरे ऑगस्टिनी
(3) जॉन फॉस्से
(4) क्लॉडीया गोल्डिन

Who has been awarded the 'Nobel Peace Prize' for the year 2023 ?
(1) Narges Mohammadi
(2) Pierre Agostini
(3) Jon Fosse
(4) Claudia Goldin
EN Who has been awarded the 'Nobel Peace Prize' for the year 2023 ?
(1) Narges Mohammadi
(2) Pierre Agostini
(3) Jon Fosse
(4) Claudia Goldin
  • (A) नर्गिस मोहम्मदी
  • (B) पियरे ऑगस्टिनी
  • (C) जॉन फॉस्से
  • (D) क्लॉडीया गोल्डिन
अचूक उत्तर: पर्याय (A) नर्गिस मोहम्मदी

अचूक उत्तर: पर्याय १ (नर्गिस मोहम्मदी) ### 📚 संकल्पना व सविस्तर स्पष्टीकरण: * नोबेल शांतता पुरस्कार २०२३: - इराणी मानवाधिकार कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी (Narges Mohammadi) यांना २०२३ चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला. - कारण: इराणमधील महिलांवरील...

प्रश्न #98 📅 0 2023
+1.0 / -0.25
G-20 मध्ये पुढील देशांचा समावेश होत नाही ?
(a) अर्जेंटिना
(b) इटली
(c) इंडोनेशिया
(d) पाकिस्तान
(e) ताजिकिस्तान

पर्यायी उत्तरे :
(1) (a), (d)
(2) (a), (c), (e)
(3) (d), (e)
(4) (c), (e)

G-20 does not include the following countries.
(a) Argentina
(b) Italy
(c) Indonesia
(d) Pakistan
(e) Tajikistan

Answer options :
(1) (a), (d)
(2) (a), (c), (e)
(3) (d), (e)
(4) (c), (e)
EN G-20 does not include the following countries.
(a) Argentina
(b) Italy
(c) Indonesia
(d) Pakistan
(e) Tajikistan

Answer options :
(1) (a), (d)
(2) (a), (c), (e)
(3) (d), (e)
(4) (c), (e)
  • (A) (a), (d)
  • (B) (a), (c), (e)
  • (C) (d), (e)
  • (D) (c), (e)
अचूक उत्तर: पर्याय (C) (d), (e)

अचूक उत्तर: पर्याय ३ ((d), (e)) ### 📚 संकल्पना व सविस्तर स्पष्टीकरण: * जी-२० (G-20) गट: १९९९ मध्ये स्थापन झालेल्या जी-२० मध्ये १९ देश आणि युरोपीय युनियन (EU) चा समावेश होता. (२०२३ मध्ये नवी दिल्ली शिखर परिषदेत आफ्रिकन युनियन (AU) चा २१ वा सदस्य...

प्रश्न #99 📅 0 2023
+1.0 / -0.25
ग्राहक संरक्षण कायदा 2019 हा कोणत्या हेतूसाठी लागू करण्यात आला ?
(a) 1986 च्या ग्राहक संरक्षण कायद्याची जागा घेणे.
(b) ग्राहक संरक्षणाच्या तरतूदी अधिक बळकट करणे.
(c) ऑनलाईन व्यवहारात ग्राहकाला संरक्षण देणे.
(d) जागतिकीकरणाच्या काळात ग्राहकांचे रक्षण करणे.

पर्यायी उत्तरे :
(1) फक्त (a)
(2) फक्त (a) आणि (d)
(3) फक्त (b), (c) आणि (d)
(4) (a), (b), (c) आणि (d)
EN What is the purpose of 'Consumer Protection Act 2019' ?
(a) Replacing the 'Consumer Act 1986'.
(b) Strengthening consumer protection provisions.
(c) Protecting the consumer in online transactions.
(d) Protecting the consumer in the age of globalization.

Answer options :
(1) Only (a)
(2) Only (a) and (d)
(3) Only (b), (c) and (d)
(4) (a), (b), (c) and (d)
  • (A) फक्त (a)
  • (B) फक्त (a) आणि (d)
  • (C) फक्त (b), (c) आणि (d)
  • (D) (a), (b), (c) आणि (d)
अचूक उत्तर: पर्याय (D) (a), (b), (c) आणि (d)

अचूक उत्तर: पर्याय ४ ((a), (b), (c) आणि (d)) ### 📚 संकल्पना व सविस्तर स्पष्टीकरण: * ग्राहक संरक्षण कायदा २०१९ (Consumer Protection Act, 2019): - हा कायदा ९ ऑगस्ट २०१९ रोजी राष्ट्रपतींची मंजुरी मिळून २० जुलै २०२० रोजी लागू करण्यात आला. * कायद्याचे...

प्रश्न #100 📅 0 2023
+1.0 / -0.25
जागतिक पर्यटन दिन 2023 ची थीम काय आहे ?
(1) 'पर्यटन आणि सांस्कृतिक विविधता'
(2) 'उत्तम उद्यासाठी शाश्वत पर्यटन'
(3) 'पर्यटन आणि हरित गुंतवणुक'
(4) 'पर्यटनातील नवीन क्षितीजे शोधणे'

What is the theme of World Tourism Day 2023 ?
(1) 'Tourism and Cultural Diversity'
(2) 'Sustainable Tourism for a Better Tomorrow'
(3) 'Tourism and Green Investment'
(4) 'Exploring New Horizons in Tourism'
EN What is the theme of World Tourism Day 2023 ?
(1) 'Tourism and Cultural Diversity'
(2) 'Sustainable Tourism for a Better Tomorrow'
(3) 'Tourism and Green Investment'
(4) 'Exploring New Horizons in Tourism'
  • (A) 'पर्यटन आणि सांस्कृतिक विविधता'
  • (B) 'उत्तम उद्यासाठी शाश्वत पर्यटन'
  • (C) 'पर्यटन आणि हरित गुंतवणुक'
  • (D) 'पर्यटनातील नवीन क्षितीजे शोधणे'
अचूक उत्तर: पर्याय (C) 'पर्यटन आणि हरित गुंतवणुक'

अचूक उत्तर: पर्याय ३ ('पर्यटन आणि हरित गुंतवणुक') ### 📚 संकल्पना व सविस्तर स्पष्टीकरण: * जागतिक पर्यटन दिन (World Tourism Day): दरवर्षी २७ सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटना (UNWTO) द्वारे जगभरात साजरा केला जातो. * २०२३ ची संकल्पना...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स