MPSC संयुक्त पूर्व परीक्षा आयोगाच्या प्रश्नपत्रिका (PYP) (पृष्ठ 41)
MPSC Combined Prelims Official Papers (PYP) — Official Previous Year Question Papers (PYPs)
'MPSC संयुक्त पूर्व परीक्षा आयोगाच्या प्रश्नपत्रिका (PYP)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in MPSC संयुक्त पूर्व परीक्षा आयोगाच्या प्रश्नपत्रिका (PYP))
14 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 801 ते 820 (एकूण 1,000)- (A) प्रसाद - प्रसिध्द तीर्थक्षेत्रांच्या येथे भाविकांना नि:शुल्क अन्न वितरण.
- (B) हृदय - भारताच्या वारसा असणा-या शहरांचे जतन आणि नवजीवन घडवणे.
- (C) इनक्रेडीबल इंडिया 2.0 - भारतात पर्यटनाचा विकास घडवणे.
- (D) पर्यटन स्थानी ई तिकिटांची सुविधा - ताजमहल आणि हुमायूनची कबर येथे सुरूवात.
अचूक उत्तर: पर्याय (A) प्रसाद - प्रसिध्द तीर्थक्षेत्रांच्या येथे भाविकांना नि:शुल्क अन्न वितरण.
महत्त्वाचे मुद्दे (Key Points): • प्रसाद योजना- पूर्ण रूप Pilgrimage Rejuvenation and Spirituality Augmentation Drive आहे. • ही योजना धार्मिक पर्यटन अनुभव समृद्ध करण्यासाठी संपूर्ण भारतातील तीर्थक्षेत्रे विकसित आणि ओळखण्यावर लक्ष केंद्रित करते...
(a) या यात्रेचे आयोजन परराष्ट्र मंंत्रालयाद्वारा केले जाते.
(b) यात्रेचे आयोजन दोन वेगवेगळया मार्गानी होते एक मार्ग लिपुंलेखा खिंड (उत्तरांचल) आणि दुसरा मार्ग नथुला खिंड (सिक्कीम).
(c) या यात्रेसाठी परकीय/परदेशी व्यक्ती पात्र नाहीत.
(d) यात्रेकरूंना या यात्रेसाठी परराष्ट्र मंत्रालय कोणतीही सवलत/आर्थिक सहाय्य देत नाही.
(a) It has been organised by Ministry of External Affairs.
(b) It has been organised through two different routes Lipulekh Pass (Uttarakhand) and Nathula Pass (Sikkim).
(c) Foreign Nationals are not eligible to apply for this yatra.
(d) Ministry of External Affairs does not provide any subsidy/financial assistance to Yatris.
- (A) (a), (b), (c), (d)
- (B) (a), (b), (c)
- (C) (b), (c)
- (D) (a), (b)
अचूक उत्तर: पर्याय (A) (a), (b), (c), (d)
, (b), (c), (d)) महत्त्वाचे मुद्दे (Key Points): • कैलास मानसोरवर यात्रा कैलास मानसरोवर यात्रा दरवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत भारताचे परराष्ट्र मंत्रालय आणि चीन सरकारद्वारे आयोजित केली जाते. • कैलास मानसरोवर यात्रा ही केवळ हिंदूच नाही तर जैन...
- (A) 5,000-5,500 किमी
- (B) 3,500 किमी
- (C) 7,500 किमी
- (D) 10,000 किमी
अचूक उत्तर: पर्याय (A) 5,000-5,500 किमी
📌 Key Points • अग्नि-V हे भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) विकसित केलेले घन-इंधन असलेले आंतरखंडीय क्षेपणास्त्र (ICBM) आहे. • ते 5,500 किमी पेक्षा जास्त अंतरावरील लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी भारताची पोहोच मोठ्या प्रमाणात वाढवेल...
- (A) लैंगिक छळ आणि हल्ला
- (B) नैराश्य, आत्महत्या सारखे मानसशास्त्रीय मुद्यांविषयी
- (C) सोशल मिडीयावरील व्यक्तिगत माहिती सुरक्षेचे मुद्दे
- (D) मतदार अभियान
अचूक उत्तर: पर्याय (A) लैंगिक छळ आणि हल्ला
📌 Key Points • #MeToo चळवळ ही लैंगिक छळ, हल्ला आणि बलात्काराच्या विरोधात एक सामाजिक चळवळ आहे. • या चळवळीत जगाच्या विविध भागांतील महिला उघडपणे त्यांचे लैंगिक शोषण किंवा लैंगिक छळाचे वाईट अनुभव सांगतात. • या संदर्भात "मी टू" हा वाक्प्रचार सुरुवातीला...
गांव/शहरे
प्रकल्प
(a)
पवनी तालुका
(i)
नागझिरा व्याघ्र प्रकल्प
(b)
चिचपल्ली
(ii)
गोसीखुर्द
(c)
नवेगाव
(iii)
माझी मेट्रो
(d)
नागपूर
(iv)
बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र
Village/City
Project
(a)
Pawani Tahsil
(i)
Nagzira Tiger Project
(b)
Chichpalli
(ii)
Gosikhurd
(c)
Navegaon
(iii)
Mazi Metro
(d)
Nagpur
(iv)
Bamboo Research and Training Centre
- (A) (a) - (ii), (b) - (iv), (c) - (i), (d) - (iii)
- (B) (a) - (ii), (b) - (iv), (c) - (iii), (d) - (i)
- (C) (a) - (i), (b) - (iv), (c) - (ii), (d) - (iii)
- (D) (a) - (i), (b) - (ii), (c) - (iii), (d) - (iv)
अचूक उत्तर: पर्याय (A) (a) - (ii), (b) - (iv), (c) - (i), (d) - (iii)
(ii), (b) - (iv), (c) - (i), (d) - (iii)) महत्त्वाचे मुद्दे (Key Points): गोसी खुर्द प्रकल्प - • हा प्रकल्प इंदिरा सागर सिंचन प्रकल्प म्हणूनही ओळखला जातो. • माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी 1984 मध्ये 7 व्या पंचवार्षिक योजनेत हा प्रकल्प सुरू केला...
(a) राज्यातील स्त्रियांच्या सक्षमीकरणाच्या प्रगतीचे मूल्यमापन करणे
(b) संविधानाच्या अनुच्छेद 38,39, 39-A आणि 42 मध्ये अंतर्भूत केलेली निर्देशक तत्वे अंमलात आणणे
(c) राज्य विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिलांच्या निवडणूका घेणे
(d) वरीलपैकी नाही
(a) To evaluate the progress of the women empowerment in the state
(b) To implement the Directive Principles of the Constitution mentioned in the article 38, 39, 39-A and 42
(c) To conduct the elections of the state legislative assembly as well as local self Government
(d) None of the above
- (A) फक्त (a)
- (B) (a) आणि (b)
- (C) (b) आणि (c)
- (D) फक्त (d)
अचूक उत्तर: पर्याय (B) (a) आणि (b)
- (A) मिग - 21 बायसन
- (B) मिग - 27 बायसन
- (C) सुखोई
- (D) सु - 57
अचूक उत्तर: पर्याय (A) मिग - 21 बायसन
- (A) दीन दयाळ वयोश्री योजना
- (B) राष्ट्रीय वयोश्री योजना
- (C) प्रधानमंत्री वयोश्री योजना
- (D) अटल वयोश्री योजना
अचूक उत्तर: पर्याय (B) राष्ट्रीय वयोश्री योजना
📌 Key Points • राष्ट्रीय वयोश्री योजना: राष्ट्रीय वयोश्री योजना ही सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाची योजना आहे. म्हणून, विधान 1 योग्य नाही. • हे 2017 मध्ये लाँच करण्यात आले. • ही एक केंद्र शासनाची योजना आहे जिचा वित्त पुरवठा ज्येष्ठ नागरिक...
- (A) शिकागो
- (B) टोरांटो
- (C) फ्रॅंकफर्ट
- (D) शांघाय
अचूक उत्तर: पर्याय (B) टोरांटो
📌 Key Points • न्यू वर्ल्ड वेल्थच्या अहवालानुसार, भारताचे आर्थिक केंद्र 12 वे सर्वात श्रीमंत शहर आहे, त्यानंतर टोरंटोची एकूण संपत्ती USD 944 अब्ज, फ्रँकफर्ट (14 व्या, USD 912 अब्ज) आणि पॅरिस (15 व्या, USD 860 अब्ज) आहे. . • एकूण संपत्ती, प्रत्येक...
- (A) तेलंगाना
- (B) केरळ
- (C) हरियाणा
- (D) आसाम
अचूक उत्तर: पर्याय (A) तेलंगाना
महत्त्वाचे मुद्दे (Key Points): • KCR किट हा तेलंगणा सरकारने माता आणि मुलांसाठी सुरू केलेला एक कल्याणकारी कार्यक्रम आहे. • हे 4 जून 2017 रोजी सुरु करण्यात आले. • या योजनेचे अंदाजपत्रक प्रतिवर्ष 500 कोटी रुपये आहे. • या योजनेअंतर्गत, प्रसूतीनंतर आईला...
- (A) भारत
- (B) पाकिस्तान
- (C) बांग्लादेश
- (D) अफगाणिस्तान
अचूक उत्तर: पर्याय (B) पाकिस्तान
📌 Key Points अस्मा जहांगीर: • अस्मा जिलानी जहांगीर (66), पाकिस्तानच्या प्रख्यात मानवाधिकार वकील, सामाजिक कार्यकर्त्या आणि देशाच्या शक्तिशाली लष्करी आस्थापनेचे स्पष्टवक्ते टीकाकार, 11 फेब्रुवारी 2018 रोजी लाहोरमध्ये निधन झाले. • ती तिच्या स्पष्टवक्ते...
(a)
जिल्हा परिषद अंतर्गत विविध
समित्या व रचना
(i)
कलम- 95
(b)
गटविकास अधिकाऱ्यांची नेमणूक
(ii)
कलम- 78
(c)
पंचायत समिती सभापती व
उप-सभापती यांचे अधिकार कार्ये
(iii)
कलम- 97
(d)
मुख्य कार्यकारी अधिकारी
यांचे अधिकार कार्ये
(iv)
कलम- 76
(a)
Various Committees and
Structure in Zilla Parishad
(i)
Article - 95
(b)
Appointment of Block
Development Officer
(ii)
Article - 78
(c)
Powers and Functions of
Panchayat Samiti President
and Vice President
(iii)
Article - 97
(d)
Powers and Functions of
Chief Executive Officers
(iv)
Article - 76
- (A) (a) - (iv), (b) - (i), (c) - (ii), (d) - (iii)
- (B) (a) - (ii), (b) - (iii), (c) - (iv), (d) - (i)
- (C) (a) - (i), (b) - (iv), (c) - (iii), (d) - (ii)
- (D) (a) - (iii), (b) - (ii), (c) - (i), (d) - (iv)
अचूक उत्तर: पर्याय (B) (a) - (ii), (b) - (iii), (c) - (iv), (d) - (i)
(ii), (b) - (iii), (c) - (iv), (d) - (i)) 📌 Key Points महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम, 1961: कलम 76: • पंचायत समितीचा सभापती - पंचायत समितीच्या बैठका बोलावणे, अध्यक्ष करणे आणि आयोजित करणे; • पंचायत समितीच्या नोंदींमध्ये प्रवेश आहे...
(a) विज
(b) विवाह आणि घटस्फोट, दत्तक
(c) वजन आणि मापे आणि त्यांच्या मानकांची स्थापना
(d) कामगार संघटना
(a) Electricity
(b) Marriage and Divorce, adoption
(c) Weights and measures and establishment of its standards
(d) Trade Union
- (A) (a)
- (B) (a) आणि (c)
- (C) (a), (b) अाााणि (d)
- (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (C) (a), (b) अाााणि (d)
, (b) अाााणि (d)) महत्त्वाचे मुद्दे (Key Points): • भारतीय राज्यघटनेची सातवी अनुसूची केंद्र आणि राज्यांमधील अधिकार आणि कार्यांचे वाटप परिभाषित करते आणि निर्दिष्ट करते. • यात तीन सूची आहेत - संघ सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. • संघ सूची - या...
(a) मागासवर्गीय राष्ट्रीय आयोग ही वैधानिक संस्था आहे.
(b) हा आयोग गृह खात्या अंतर्गत काम करतो.
(c) ह्या आयोगाला इतर मागासवर्गातील व्यक्तींंच्या तक्रारीमधे लक्ष देऊन सोडवण्यासाठीचे अधिकार देण्याएवढे सक्षम करण्यात आलेले नाही.
(d) या आयोगाची स्थापना 1990 साली झाली.
(a) National Commission for Backward Classes is statutory body.
(b) It works under Home Ministry.
(c) NCBC is not yet been empowered to look into the grievances of persons of other Backward classes.
(d) It was established in year 1990.
- (A) (a), (b), (c)
- (B) (b), (d)
- (C) (c), (d)
- (D) (b), (c)
अचूक उत्तर: पर्याय (B) (b), (d)
, (d)) 📌 Key Points • राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना 14 ऑगस्ट 1993 रोजी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग कायदा, 1993 अंतर्गत करण्यात आली. • राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगामध्ये अध्यक्ष आणि 4 सदस्यांचा समावेश आहे. • राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचा अध्यक्ष...
(a) उच्च न्यायालयात प्रलंबित कामे असतील तर दाेन वर्षापेक्षा जास्त नसलेल्या तात्पुरत्या काळासाठी राष्ट्रपतीस उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीस नेमण्याचा अधिकार आहे.
(b) जेंव्हा मुख्य न्यायाधीशा व्यतिरिक्त उच्च न्यायालयाच्या कायमस्वरूपी न्यायाधिशाच्या तात्पुरत्या अनुपस्थितीमुळे अथवा तो आपल्या पदाची कामे करू शकत नाही तेंव्हा राष्ट्रपती उच्च न्यायालयात प्रभारी न्यायाधीश नियुक्त करू शकतो.
(c) अतिरिक्त न्यायाधीश असो अथवा प्रभारी न्यायाधीश असो वयाची 65 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ते पदावर राहू शकत नाही.
वरील विधानांपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत ?
(a) The President has the power to appoint an additional judge for a temporary period of not exceeding two years for the clearance of the arrears of the work in a High Court.
(b) The President can appoint an acting judge when a permanent judge of the High Court (other than a Chief Justice) is temporarily absent or unable to perform his duties.
(c) Neither an additional nor acting judge can hold office beyond the age of 65 years.
Which of the statements given above is/are correct?
- (A) (a) फक्त
- (B) (c) फक्त
- (C) (a) आणि (b)
- (D) (a), (b) आणि (c)
अचूक उत्तर: पर्याय (C) (a) आणि (b)
आणि (b)) 📌 Key Points • उच्च न्यायालयात कामाच्या क्षेत्रांच्या मंजुरीसाठी दोन वर्षांपेक्षा जास्त नसलेल्या तात्पुरत्या कालावधीसाठी अतिरिक्त न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. • कायमस्वरूपी न्यायाधीश आपली कर्तव्ये पुन्हा सुरू...
(a) न्यायालयाचा अवमान
(b) अल्पसंख्यांकाचे संरक्षण
(c) परदेशांशी मित्रत्वाचे संबंध
(d) भारताचे सार्वभौमत्व व अखंडत्व
(e) सभ्यता अथवा नितीमत्ता
(a) Contempt of court
(b) Protection of minorities
(c) Friendly relations with foreign states
(d) Sovereignty and integrity of India
(e) Decency or morality
- (A) (a), (b), (c), (e)
- (B) (b), (c), (d)
- (C) (a), (c), (d), (e)
- (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (C) (a), (c), (d), (e)
, (c), (d), (e)) 📌 Key Points भारतीय लोकशाहीच्या कामकाजासाठी राज्यघटनेत दिलेले सहा मूलभूत अधिकार आवश्यक मानले जातात. • स्वातंत्र्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 19, 20, 21A आणि 22 मध्ये दिला आहे. Important Points कलम 19- • अभिव्यक्ती आणि...
- (A) विधिमंडळामध्ये प्रलंबित असलेले विधेयक सभागृहांची सत्र समाप्ती झाल्याकारणाने रदृ होत नाही.
- (B) विधान परिषदेत प्रलंबित असलेले जे विधेयक विधानसभेने मंजूर केलेले नसेल ते विधानसभेचे विसर्जन झाले असता रदृ होत नाही.
- (C) जे विधेयक विधानसभेत प्रलंबित असेल किंवा विधानसभेकडून मंजूर होवून विधान परिषदेत प्रलंबित असेल ते विधयेक विधानसभेचे विसर्जन झाले असता रदृ होते.
- (D) यापैकी एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) यापैकी एकही नाही
महत्त्वाचे मुद्दे (Key Points): राज्य विधिमंडळाची अधिवेशने: • विधान परिषद हे कायमस्वरूपी सभागृह असल्याने ते विसर्जित होऊ शकत नाही. • फक्त विधानसभा विसर्जनाच्या अधीन आहे. • मुदतवाढीच्या विपरीत, विसर्जनामुळे विद्यमान सभागृहाचे आयुष्य संपते आणि...
(a)
श्रीलंका
(i)
1962
(b)
मलेशिया
(ii)
1994
(c)
ऑस्ट्रेलिया
(iii)
1931
(d)
दक्षिण अफ्रिका
(iv)
1955
(a)
Sri Lanka
(i)
1962
(b)
Malaysia
(ii)
1994
(c)
Australia
(iii)
1931
(d)
South Africa
(iv)
1955
- (A) (a) - (i), (b) - (iv), (c) - (iii), (d) - (ii)
- (B) (a) - (iii), (b) - (iv), (c) - (i), (d) - (ii)
- (C) (a) - (iv), (b) - (i), (c) - (ii), (d) - (iii)
- (D) (a) - (i), (b) - (iii), (c) - (ii), (d) - (iv)
अचूक उत्तर: पर्याय (B) (a) - (iii), (b) - (iv), (c) - (i), (d) - (ii)
(iii), (b) - (iv), (c) - (i), (d) - (ii)) महत्त्वाचे मुद्दे (Key Points): श्रीलंका: • सिलोनच्या स्टेट कौन्सिलची पहिली निवडणूक 13 ते 20 जून 1931 दरम्यान झाली. • ब्रिटीश वसाहतीमधील ही पहिली निवडणूक होती ज्यामध्ये सार्वत्रिक प्रौढ मताधिकार वापरला गेला...
अनुच्छेद
तरतूद
(a)
343
संघाची अधिकृत भाषा
(b)
345
सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय, कायदे विधेयके इ. साठी वापरण्याची भाषा
(c)
348
घटकराज्याची अधिकृत भाषा/अनेक भाषा
(d)
351
हिंदी भाषेच्या विकासाचे निर्देश
Article
Provision
(a)
343
Official language of the Union
(b)
345
Language to be used in Supreme Court and High Court and for Acts, Bills etc.
(c)
348
Official language/languages of a state
(d)
351
Directive for development of the Hindi language
- (A) (a), (b), (c), (d)
- (B) (b), (c)
- (C) (a), (d)
- (D) (b)
अचूक उत्तर: पर्याय (B) (b), (c)
, (c)) 📌 Key Points • भाग XVII हा भारताच्या संविधानाशी संबंधित नियम आणि नियमांचे संकलन आहे. • त्यात कलम 343 ते 351 पर्यंत आहेत. • भारतीय संविधान 1949 मधील कलम 343(1). संघाची अधिकृत भाषा देवनागरी लिपीत हिंदी असेल संघाच्या अधिकृत हेतूंसाठी वापरल्या...
(a) या समित्यांची रचना आणि सदस्यांचा निवडीची पध्दत ठरविण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो.
(b) या समित्यांवर केंंद्र शासन, राज्य शासन आणि इतर संस्थांना प्रतिनिधित्व देण्यासाठी राज्य शासन तरतूद करू शकते.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने चुकीचे आहे/आहेत ?
(a) The Composition and the manner of election of members of such committees are decided by State Government.
(b) The State Government may make provision about the representation in such committees of the Central Government, State Government and other organisations.
Which of the above statements is/are incorrect?
- (A) फक्त (a)
- (B) फक्त (b)
- (C) दोन्ही
- (D) वरीलपैकी एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी एकही नाही
📌 Key Points महानगर नियोजन समिती मसुदा विकास आराखडा तयार करण्यासाठी प्रत्येक महानगर प्रदेशात महानगर नियोजन समितीची आवश्यकता असते राज्य विधानसभेला खालील गोष्टींसाठी तरतुदी करण्याचा अधिकार आहे: • अशा समित्यांची रचना • अशा समित्यांचे सदस्य ज्या...