MPSC संयुक्त पूर्व परीक्षा आयोगाच्या प्रश्नपत्रिका (PYP) (पृष्ठ 50)
MPSC Combined Prelims Official Papers (PYP) — Official Previous Year Question Papers (PYPs)
'MPSC संयुक्त पूर्व परीक्षा आयोगाच्या प्रश्नपत्रिका (PYP)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in MPSC संयुक्त पूर्व परीक्षा आयोगाच्या प्रश्नपत्रिका (PYP))
14 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 981 ते 1,000 (एकूण 1,000)(a)गणसंख्ये अभावी सभागृह तहकूब करणे किंवा सभा नीलंबित करण्याचा अधिकार लोकसभा अध्यक्ष यांना असतो
(b)लोकसभेचे अध्यक्ष सभागृहात मतदानाच्या पहिल्या फेरीत आपले मत देत नाही मात्र मतांच्या समसमानतेच्या स्थितीत आपले निर्णयक मत देऊ शकतात
©एखादे विधेयक धन विधेयक आहे की नाही है ठरवण्याचा अधिकार लोकसभेच्या अध्यक्ष यांना आहे.
(d)लोकसभा अध्यक्ष सभागृहाची गुप्त बैठक घेण्यास संमती देऊ शकतात
- (A) a
- (B) A,b,c
- (C) सर्व बरोबर
- (D) सर्व चूक
अचूक उत्तर: पर्याय (A) a
विश्लेषण: (a), (b), (c), आणि (d) — ही सर्वच विधाने योग्य आहेत. 📌 MPSC परीक्षा टीप: राज्यघटना व राज्यव्यवस्था घटकामध्ये महत्त्वाचे अनुच्छेद (Articles), मूलभूत हक्क आणि घटनादुरुस्त्यांची अचूक उजळणी ठेवा.
(a)राष्ट्रपतीच्या अभिभाषणातील मुद्यांवर चर्चा करण्यासाठी धन्यवाद प्रस्ताव मांडला जातो.
(b)धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेचा उत्तर लोकसभेच्या अध्ययांमार्फत दिले जाते
(c) धन्यवाद प्रस्ताव संमत, न झाल्यास सरकार सभागृहात पराभूत झाले आहे असा त्याचा अर्थ होतो,
- (A) a बरोबर
- (B) b बरोबर
- (C) A,c बरोबर
- (D) A,b बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (A) a बरोबर
प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) 'a बरोबर' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: राज्यशास्त्र अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...
(a) धन विधेयकाची व्याख्या कलम 110 मध्ये देण्यात आली आहे.
(b) धनविधेयक प्रथम केवळ लोकसभेतच मांडता येते.
(c) धन विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी राष्ट्रपतींच्या संमतीची आवश्यकता नाही.
- (A) a बरोबर
- (B) A,b बरोबर
- (C) B,c बरोबर
- (D) सर्व चूक
अचूक उत्तर: पर्याय (A) a बरोबर
विश्लेषण: धन विधेयकाची व्याख्या कलम 110 मध्ये आहे. • विश्लेषण: धन विधेयक फक्त लोकसभेत मांडता येते. • विश्लेषण: (c) चूक – धन विधेयक मांडण्यासाठी राष्ट्रपतींची संमती आवश्यक असते. 📌 MPSC परीक्षा टीप: राज्यघटना व राज्यव्यवस्था घटकामध्ये महत्त्वाचे...
(aराष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात.
(b) राज्यपाल स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. (c)राज्यपालांची नियुक्ती सर्वसाधारणपणे पाच वर्षासाठी असते.
(d)दुसरी व्यक्ती पद स्विकारपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात.
- (A) A,b,c बरोबर
- (B) A,b,d बरोबर
- (C) B,c,d बरोबर
- (D) सर्व बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (A) A,b,c बरोबर
विश्लेषण: सर्व विधाने (a), (b), (c), (d) बरोबर आहेत 📌 MPSC परीक्षा टीप: राज्यघटना व राज्यव्यवस्था घटकामध्ये महत्त्वाचे अनुच्छेद (Articles), मूलभूत हक्क आणि घटनादुरुस्त्यांची अचूक उजळणी ठेवा.
(a)ते मंत्री किंवा खाजगी सदस्य मांडू शकतो ते राज्यपालांच्या शिफारशी शिवाय मांडता येत नाही
(b)एखादे विधेयक अर्थ विधेयक आहे किंवा नाही असा प्रश्न उपस्थीत झाल्यास राज्यपालांचा निर्णय अंतीम असतो
(c)जर दोन्ही सभागृहा मध्ये अर्थ प्रश्न निर्माण झाल्यास राज्यपाल विधानसभा आनी विधान परीजदेची संयुक्त बैठक बोलावू शकतात,
- (A) A,b
- (B) b
- (C) A,b,c
- (D) A,c,d
अचूक उत्तर: पर्याय (A) A,b
विश्लेषण: एखादे विधेयक अर्थ विधेयक आहे किंवा नाही असा प्रश्न उपस्थीत झाल्यास राज्यपालांचा निर्णय अंतीम असतो 📌 MPSC परीक्षा टीप: राज्यघटना व राज्यव्यवस्था घटकामध्ये महत्त्वाचे अनुच्छेद (Articles), मूलभूत हक्क आणि घटनादुरुस्त्यांची अचूक उजळणी ठेवा.
(a)प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल अशी तरतुद करण्यात आलेली आहे
(b)7 व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये (1956), एकाच व्यक्तीची दोन किंवा अधिक राज्यांकरता राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यास संमती प्रदान करण्यात आली.
- (A) a बरोबर
- (B) b बरोबर
- (C) सर्व बरोबर
- (D) सर्व चूक
अचूक उत्तर: पर्याय (C) सर्व बरोबर
प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'सर्व बरोबर' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: राज्यशास्त्र अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...
(a)एखादे विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवणे.
(b) राज्यात राष्टपती राजवट लागु करण्याबाबत राष्ट्रपतींकडे शिफारस करणे
(c) मंत्रीमंडळाने विधानसभेचा विश्वास गमवल्यास विधानसभा विसर्जीत करणे.
- (A) a बरोबर
- (B) b बरोबर
- (C) सर्व बरोबर
- (D) सर्व चूक
अचूक उत्तर: पर्याय (C) सर्व बरोबर
विश्लेषण: एखादे विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवणे • विश्लेषण: राज्यात राष्टपती राजवट लागु करण्याबाबत राष्ट्रपतींकडे शिफारस करणे • विश्लेषण: मंत्रीमंडळाने विधानसभेचा विश्वास गमवल्यास विधानसभा विसर्जीत करणे. 📌 MPSC परीक्षा टीप: राज्यघटना व...
(a)मुख्यमंत्री राज्यपालांकडून नियुक्त केला जाईल आणी इतर मंत्री राज्यपालाकडून मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले जातील. (b)राज्याच्चा प्रशासनासंबंधी मंत्रिपरिषदेचे सर्व निर्णय राज्यपालांस कळविणे हे मुख्यमंत्र्यांचे कर्तय असेल.
(c)मंत्रीपरिषद राज्याच्या विधानसभेस सामुदायीकरीत्या जबाबदार असेल.
(d) .
- (A) A,b,c
- (B) B,c,d
- (C) A,c,d
- (D) A,b,d
अचूक उत्तर: पर्याय (C) A,c,d
विश्लेषण: मुख्यमंत्री राज्यपालांकडून नियुक्त केला जाईल आणी इतर मंत्री राज्यपालाकडून मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले जातील. राज्याच्चा प्रशासनासंबंधी मंत्रिपरिषदेचे सर्व निर्णय राज्यपालांस कळविणे हे मुख्यमंत्र्यांचे कर्तय असेल...
(a)राज्याच्या महाधिवक्ता या पदाची तरतुद घटनेच्या कलम 165 मध्ये देण्यात आली आहे.
(b)राज्याच्या महाधिवक्ताची नेमणूक राष्ट्रपती करतात.
(c) महाधिवक्ता आपले पद राज्यपालाची मर्जी असे पर्यंत धारण करतात.
- (A) फक्त a बरोबर
- (B) फक्त b बरोबर
- (C) फक्त a,c बरोबर
- (D) फक्त a,b बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त b बरोबर
प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'फक्त b बरोबर' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: राज्यशास्त्र अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...
- (A) आंध्रप्रदेश
- (B) महाराष्ट्र
- (C) केरळ
- (D) तेलंगणा
अचूक उत्तर: पर्याय (C) केरळ
प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'केरळ' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: राज्यशास्त्र अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...
(a)विधानसभा सदस्यांना प्रश्न आणी पुरवणी प्रश्न विचारण्याची परवानगी देण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार अध्यक्षांना असतो.
(b)गणसंख्ये अभावी सभागृह तहकूब करण्याचा अधिकारविधानसभा अध्यक्षांना असतो.
(c)एखादे विधेयक धन विधेयक आहे. किंवा नाही है ठरविण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना असतो.
- (A) a बरोबर
- (B) A,b बरोबर
- (C) A,c बरोबर
- (D) A,b,c बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (D) A,b,c बरोबर
प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) 'A,b,c बरोबर' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: राज्यशास्त्र अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...
(a)एका सभागृहाचा सदस्य असलेला मंत्री दुसऱ्या सभाग्रहाच्या कामकाजात भाग घेऊ शकतो व भाषण करू शकतो, मात्र तेथे मतदान करू शकत नाही. (b)एकाही सभागृहाचा सदस्य नसावेला मंत्री दोन्ही सभागृहाच्या कामकाजात भाग घेऊ शकतो मात्र कोणत्याच सभागृहात मतदान करू शकत नाही.
(c)राज्याचे महाधिवक्ता दोन्ही सभागृहाच्या कामकाजात भाग घेऊ शकतात मात्र कोणत्याच सभागृहात मतदान करू शकत नाही.
- (A) a बरोबर
- (B) b बरोबर
- (C) सर्व बरोबर
- (D) सर्व चूक
अचूक उत्तर: पर्याय (C) सर्व बरोबर
विश्लेषण: एका सभागृहाचा सदस्य असलेला मंत्री दुसऱ्या सभाग्रहाच्या कामकाजात भाग घेऊ शकतो व भाषण करू शकतो, मात्र तेथे मतदान करू शकत नाही. • विश्लेषण: एकाही सभागृहाचा सदस्य नसावेला मंत्री दोन्ही सभागृहाच्या कामकाजात भाग घेऊ शकतो मात्र कोणत्याच सभागृहात...
(a)धन विधेयक केवळ विधानसभेत मांडता येते, विधानपरीषदेत नाही. (b)विधान परिषद धन विधेयकात बदल करू शकत नाही किंवा ते फेटाळून लावू शकत नाही.
(c)विधान परिषदेने धन विधेयक 14दिवसांच्या आत शिफारशी सहित किंवा त्याविना परित करणे गरजेचे असते.
(d) विधानसभा विधान परिवदेच्या शिफारशीचा स्विकार करू शकते किंवा त्या फेटाळून लावू शकते.
- (A) A,b बरोबर
- (B) C,d बरोबर
- (C) a बरोबर
- (D) सर्व बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (D) सर्व बरोबर
विश्लेषण: विधान परिषद धन विधेयकात बदल करू शकत नाही किंवा ते फेटाळून लावू शकत नाही, फक्त शिफारशी देऊ शकते. धन विधेयक (Money Bill) केवळ विधानसभेतच मांडता येते, विधानपरिषदेत नाही. विधान परिषद धन विधेयक १४ दिवसांच्या आत शिफारशीसह किंवा त्याविना ते परत...
- (A) (a) अशोक मेहता समिती
- (B) (b)राजमनार समिती
- (C) (c) रंगन समिती
- (D) (d) एल. एम. सिंघवी समिती
अचूक उत्तर: पर्याय (B) (b)राजमनार समिती
राजमनार समिती) • विश्लेषण: राजमनार समिती- केंद्र - राज्य संबंधीत समिती आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: राज्यघटना व राज्यव्यवस्था घटकामध्ये महत्त्वाचे अनुच्छेद (Articles), मूलभूत हक्क आणि घटनादुरुस्त्यांची अचूक उजळणी ठेवा.
(A) भुमीसुधार कायदा लागु करणे
(b)वनोद्योग,लघु व कुटीर उद्योगांचा विकास करणे
(c)तांत्रीक व व्यावसायीक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे
(d)गावातील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्थ करणे
वरीलपैकी कोणते वाक्य बरोबर नाही
- (A) b
- (B) d
- (C) A,d
- (D) B,c
अचूक उत्तर: पर्याय (B) d
विश्लेषण: गावातील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्थ करणे 📌 MPSC परीक्षा टीप: राज्यघटना व राज्यव्यवस्था घटकामध्ये महत्त्वाचे अनुच्छेद (Articles), मूलभूत हक्क आणि घटनादुरुस्त्यांची अचूक उजळणी ठेवा.
- (A) (a)जंगले - समवर्ती सूची
- (B) (b)स्टॉक एक्सचेंज- समवर्ती सूची
- (C) (c)पोस्ट ऑफिस बचत बैंक – केंद्र सुची
- (D) (d)सार्वजनीक आरोग्य – राज्य सुची
अचूक उत्तर: पर्याय (B) (b)स्टॉक एक्सचेंज- समवर्ती सूची
स्टॉक एक्सचेंज- समवर्ती सूची) • विश्लेषण: स्टॉक एक्सचेंज –केंद्र सुची 📌 MPSC परीक्षा टीप: राज्यघटना व राज्यव्यवस्था घटकामध्ये महत्त्वाचे अनुच्छेद (Articles), मूलभूत हक्क आणि घटनादुरुस्त्यांची अचूक उजळणी ठेवा.
- (A) भाषा
- (B) घटक राज्य
- (C) राज्यसभेतील जागांची वाटणी
- (D) केंद्र राज्य समवर्ती सूची
अचूक उत्तर: पर्याय (D) केंद्र राज्य समवर्ती सूची
विश्लेषण: केंद्र सूची - 99 विषय • विश्लेषण: राज्य सुची - 61 विषय • विश्लेषण: समवर्ती सूची - 52 विषय 📌 MPSC परीक्षा टीप: राज्यघटना व राज्यव्यवस्था घटकामध्ये महत्त्वाचे अनुच्छेद (Articles), मूलभूत हक्क आणि घटनादुरुस्त्यांची अचूक उजळणी ठेवा.
- (A) ग्रामपंचायत निधीचा योग्य वापर करते
- (B) ग्रामसभेचा अहवाल तयार करने
- (C) शासनाने निर्धारीत केलेल्या विवीध कराची वसुली करणे
- (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) यापैकी नाही
विश्लेषण: ग्रामसेवकाचे काम ग्रामपंचायतीचे कामकाज पाहणे, ग्रामसभेचा अहवाल तयार करणे, विविध करांची वसुली करणे, तसेच ग्रामपंचायत निधीचा योग्य वापर करणे इत्यादी अनेक गोष्टींचा समावेश असतो. त्यामुळे, 'यापैकी नाही' हा पर्याय योग्य आहे. 📌 MPSC परीक्षा टीप...
- (A) संघ
- (B) राज्य
- (C) समवर्ती
- (D) उर्वरित अधिकार
अचूक उत्तर: पर्याय (B) राज्य
विश्लेषण: स्थानिक शासन (Local Government) ह्या विषयाचा समावेश भारतीय संविधानाच्या सातव्या सूचीमधील राज्य यादी (State List) मध्ये करण्यात आला आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: राज्यघटना व राज्यव्यवस्था घटकामध्ये महत्त्वाचे अनुच्छेद (Articles), मूलभूत हक्क आणि...
- (A) बोनगिरवर समिती
- (B) बापूराव काळे समिती
- (C) बलवंतराव मेहता समिती
- (D) पी बी पाटील समिती
अचूक उत्तर: पर्याय (D) पी बी पाटील समिती
प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) 'पी बी पाटील समिती' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: राज्यशास्त्र अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय...