📜 मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP संच) • TOPIC PRACTICE HUB

MPSC संयुक्त पूर्व परीक्षा आयोगाच्या प्रश्नपत्रिका (PYP) (पृष्ठ 48)

MPSC Combined Prelims Official Papers (PYP) — Official Previous Year Question Papers (PYPs)

'MPSC संयुक्त पूर्व परीक्षा आयोगाच्या प्रश्नपत्रिका (PYP)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 1,000 MCQs
विषय विभाग आयोगाचे मूळ पेपर्स (PYP)
पृष्ठ क्रमांक 48 / 50
🎯 खात्यांतर्गत PSI 🎯 जिल्हा न्यायालय 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट) 🎯 समाज कल्याण

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in MPSC संयुक्त पूर्व परीक्षा आयोगाच्या प्रश्नपत्रिका (PYP))

14 उपघटक
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२४ मूळ पेपर (दि. ०२ फेब, २०२५)
MPSC Group B Combined Preliminary Exam 2024 Official Paper (Held On: 02 Feb, 2025)
50 प्रश्न
MPSC संयुक्त गट-क मुख्य परीक्षा २०२५ मूळ पेपर १ (मराठी व इंग्रजी)
MPSC Group C 2025 Mains Exam (Paper- I Marathi & English) Official Paper
75 प्रश्न
MPSC संयुक्त गट-ब व गट-क पूर्व परीक्षा २०२३ मूळ पेपर (दि. ३० एप्रिल, २०२३)
MPSC Group-B & Group-C Combined Preliminary Exam Official Paper (Held On 30 April, 2023)
65 प्रश्न
MPSC संयुक्त गट-क मुख्य परीक्षा २०२५ मूळ पेपर २ (सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी)
MPSC Group C 2025 Mains Exam (Paper- II General Awareness & Mental Ability) Official Paper
अभ्यासक्रम
MPSC गट क पूर्व परीक्षा २०२२ मूळ पेपर (दि. ०५ नोव्हेंबर, २०२२)
MPSC Group C (2022) Prelims Official Paper (Held On: 5 Nov 2022)
95 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२२ मूळ पेपर (दि. ०८ ऑक्टोबर, २०२२)
MPSC Group B (2022) Prelims Official Paper (Held On: 8 Oct 2022)
71 प्रश्न
MPSC गट क पूर्व परीक्षा २०२१ मूळ पेपर (दि. ०३ एप्रिल, २०२२)
MPSC Group C (2021) Prelims Official Paper (Held On: 3 April 2022)
98 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२१ मूळ पेपर (दि. २६ फेब, २०२२)
MPSC Group B (2021) Prelims Official Paper (Held On: 26 Feb 2022)
60 प्रश्न
MPSC गट क पूर्व परीक्षा २०१९ मूळ पेपर (दि. १६ जून, २०१९)
MPSC Group C (2019) Prelims Official Paper (Held On: 16 June 2019)
100 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२० मूळ पेपर (दि. ०४ सप्टें, २०२१)
MPSC Group B (2020) Prelims Official Paper (Held On: 4 Sep 2021)
96 प्रश्न
MPSC गट क पूर्व परीक्षा २०१८ मूळ पेपर (दि. १० जून, २०१८)
MPSC Group C (2018) Prelims Official Paper (Held On: 10 June 2018)
97 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०१९ मूळ पेपर (दि. २४ मार्च, २०१९)
MPSC Group B (2019) Prelims Official Paper (Held On: 24 Mar 2019)
71 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०१८ मूळ पेपर (दि. १३ मे, २०१८)
MPSC Group B (2018) Prelims Official Paper (Held On: 13 May 2018)
34 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०१७ मूळ पेपर (दि. १६ जुलै, २०१७)
MPSC Group B (2017) Prelims Official Paper (Held On: 16 July 2017)
88 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 941 ते 960 (एकूण 1,000)
+1.0 / -0.25
घटनेचा __भाग मोठ्या प्रमाणात 1935 च्या भारतीय शासनाचा कायदा वर आधारीत आहे
  • (A) (a)संरचनात्मक भाग
  • (B) (b)तात्विक भाग राजकीय आथिर्क
  • (C) ©राजकीय भाग
  • (D) (d)आथिक भाग
अचूक उत्तर: पर्याय (A) (a)संरचनात्मक भाग

संरचनात्मक भाग) • विश्लेषण: तात्विक भाग - मुलभूत हक व मार्गदर्शक तत्वे. • विश्लेषण: राजकीय भाग - संसदीय शासन व्यवस्था 📌 MPSC परीक्षा टीप: राज्यघटना व राज्यव्यवस्था घटकामध्ये महत्त्वाचे अनुच्छेद (Articles), मूलभूत हक्क आणि घटनादुरुस्त्यांची अचूक...

+1.0 / -0.25
भारतीय घटनेमध्ये संसदीय शासण व्यवस्था __ देशाकडून स्वीकारण्यात आले
  • (A) यु एस. ए.ची घटना
  • (B) ब्रिटन घटना
  • (C) फ्रान्स घटना
  • (D) १९३५ चा कायदा
अचूक उत्तर: पर्याय (B) ब्रिटन घटना

विश्लेषण: भारतीय घटनेमध्ये संसदीय शासण व्यवस्था इंग्लंड (ब्रिटन) देशाकडून स्वीकारण्यात आली. 📌 MPSC परीक्षा टीप: राज्यघटना व राज्यव्यवस्था घटकामध्ये महत्त्वाचे अनुच्छेद (Articles), मूलभूत हक्क आणि घटनादुरुस्त्यांची अचूक उजळणी ठेवा.

+1.0 / -0.25
न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य__ या देशाच्या घटनेकडून स्विकारण्यात आले
  • (A) यु एस. ए.ची घटना
  • (B) ब्रिटन घटना
  • (C) फ्रान्स घटना
  • (D) १९३५ चा कायदा
अचूक उत्तर: पर्याय (A) यु एस. ए.ची घटना

विश्लेषण: न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य हे अमेरिका या देशाच्या घटनेकडून स्वीकारण्यात आले आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: राज्यघटना व राज्यव्यवस्था घटकामध्ये महत्त्वाचे अनुच्छेद (Articles), मूलभूत हक्क आणि घटनादुरुस्त्यांची अचूक उजळणी ठेवा.

+1.0 / -0.25
कोणत्या समित्या मध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले.
(a) मूलभूत अधिकार समिती.
(b) अल्पसंख्याक उपसमिती
(c)सल्लागार समिती
(d)राज्ये समिती
  • (A) A,b,c
  • (B) B,c,d
  • (C) A,b,d
  • (D) A,c,d
अचूक उत्तर: पर्याय (A) A,b,c

विश्लेषण: डॉक्टर बी आर आंबेडकर स्वतः काही समितीचे सदस्य होते. • विश्लेषण: मूलभूत अधिकार समिती. • विश्लेषण: अल्प संख्यांक समिती. • विश्लेषण: प्रांतिक घटना समिती. 📌 MPSC परीक्षा टीप: राज्यघटना व राज्यव्यवस्था घटकामध्ये महत्त्वाचे अनुच्छेद (Articles)...

+1.0 / -0.25
__ प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने घोषित केले की, भारताची घटना मूलभूत हक व मार्गदर्शक तत्त्वे या मधील संतुलनाच्या आधारशिलेवर अवलंबून असेल.
  • (A) (a)मिनर्व्हा मिल्स खटला
  • (B) (b)केशवानंद भरती प्रकरण
  • (C) (c)मुखर्जी खटला
  • (D) (d) वारदचारीया प्रकरण
अचूक उत्तर: पर्याय (A) (a)मिनर्व्हा मिल्स खटला

मिनर्व्हा मिल्स खटला) • विश्लेषण: · मिनर्वा मिल्स वि. भारत सरकार (1980) या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले की: • विश्लेषण: "भारताची घटना ही मूलभूत हक्क व राज्याचे मार्गदर्शक तत्त्वे यांच्यातील संतुलनाच्या आधारशिलेवर उभी आहे." • विश्लेषण: ·...

+1.0 / -0.25
मतदानाचे वय २१ वरून १८ वर्ष असे कमी करण्यात आले.
ते कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आले
  • (A) 61 वा घटना दुरुस्ती कायदा 1988
  • (B) 62 वा घटना दुरुस्ती कायदा 1988
  • (C) 63 वा घटना दुरुस्ती कायदा1988
  • (D) 64 वा घटना दुरुस्ती कायदा1988
अचूक उत्तर: पर्याय (A) 61 वा घटना दुरुस्ती कायदा 1988

विश्लेषण: ६१ वी घटनादुरुस्ती (1988) • विश्लेषण: महत्वाचे:· यामुळे भारतातील मतदानाचा वय २१ वर्षांवरून १८ वर्षांपर्यंत खाली आणले गेले. • विश्लेषण: · कलम ३२६ (Article 326) मध्ये सुधारणा करण्यात आली. • विश्लेषण: · ही सुधारणा 20 मार्च 1989 पासून लागू...

+1.0 / -0.25
भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेबाबत खालील विद्याने विचारात घ्या.
(A) उददेशपत्रिका भारतीय राजघटनेचा भाग आहे परंतु न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अमलान आणण्याचा आग्रह धरता येत नाही.
(b) उद्देशपत्रिकेमध्ये राज्यघटनेच्या इतर तरतुदी प्रमाणे दुरुस्ती करता येत नाही.
वरील पैकी कोणते विधान बरोबर आहे
  • (A) a
  • (B) A,b
  • (C) b
  • (D) कोणतेही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) a

विश्लेषण: विधान बी चूक कारण प्रस्तावनेत घटना दुरुस्ती करता येते परंतु मूलभूत संरचनेला बदल करता येत नाही 📌 MPSC परीक्षा टीप: राज्यघटना व राज्यव्यवस्था घटकामध्ये महत्त्वाचे अनुच्छेद (Articles), मूलभूत हक्क आणि घटनादुरुस्त्यांची अचूक उजळणी ठेवा.

+1.0 / -0.25
प्रास्ताविकेतील __हे शब्दनंतर १९७६ च्या ४२ व्य घटना दुरुस्तीने टाकण्यात आली
  • (A) सार्वभोम लोकशाही गणराज्य
  • (B) स्वातंत्र समता बंधुता
  • (C) सार्वभोम लोकशाही स्वातंत्र
  • (D) समाजवादी धर्मनिरपेक्ष एकातमता
अचूक उत्तर: पर्याय (D) समाजवादी धर्मनिरपेक्ष एकातमता

विश्लेषण: ४२ वी घटना दुरुस्ती, 1976 (The 42nd Constitutional Amendment Act, 1976) • विश्लेषण: प्रास्ताविकेत "समाजवादी, धर्मनिरपेक्ष व एकात्मता" हे शब्द अतिरिक्त समाविष्ट केले गेले. 📌 MPSC परीक्षा टीप: राज्यघटना व राज्यव्यवस्था घटकामध्ये महत्त्वाचे...

+1.0 / -0.25
प्रास्तावीकेतील शब्दांचा योग्य क्रम लावा
(1)सार्वभोम,समाजवादी,, लोकशाही धर्मनिरपेक्ष गणराज्य, एकात्मता, न्याय स्वातंत्र, समानता बंधुता
(2)सार्वभोम समाजवादी, गणराज्य लोकशाही धर्मनिरपेक्ष गणराज्य, एकात्मता, न्याय स्वातंत्र, समानता बंधुता
(3) सार्वभौम समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य, न्याय, स्वातंत्र, समानता एकता आणी एकात्मता बंधुता
(4) सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्षक गणराज्य लोकशाही, , न्याय स्वातंत्र, समानता बंधुता एकता आणी एकात्मता
  • (A) (1)सार्वभोम,समाजवादी,, लोकशाही धर्मनिरपेक्ष गणराज्य, एकात्मता, न्याय स्वातंत्र, समानता बंधुता
  • (B) (2)सार्वभोम समाजवादी, गणराज्य लोकशाही धर्मनिरपेक्ष गणराज्य, एकात्मता, न्याय स्वातंत्र, समानता बंधुता
  • (C) (3) सार्वभौम समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य, न्याय, स्वातंत्र, समानता एकता आणी एकात्मता बंधुता
  • (D) 4) सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्षक गणराज्य लोकशाही, , न्याय स्वातंत्र, समानता बंधुता एकता आणी एकात्मता
अचूक उत्तर: पर्याय (C) (3) सार्वभौम समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य, न्याय, स्वातंत्र, समानता एकता आणी एकात्मता बंधुता

सार्वभौम समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य, न्याय, स्वातंत्र, समानता एकता आणी एकात्मता बंधुता) • विश्लेषण: "सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य" • विश्लेषण: यानंतर: • विश्लेषण: "एकात्मता" • विश्लेषण: "न्याय: सामाजिक, आर्थिक व...

+1.0 / -0.25
योग्य विधान निवडा
भारताच्या घटनेमध्ये संघराज्यीय व्यवस्थेची अनेक वैशिष्ट्ये असतांनाही भारताचे वर्णन ' संघराज्य' असे न करता राज्याचा संघ असे करण्यात आले आहे कारण
(A)भारताचे संघराज्य अमेरीकन संघराज्याप्रमाणे घटकराज्यातील कराराद्वारे निर्माण झाले नाही
(B) घटकराज्यांना संघराज्यातुन फुटुन बाहेर पडण्याचा अधिकार आहे
  • (A) A बरोबर
  • (B) B बरोबर
  • (C) दोन्ही बरोबर
  • (D) दोन्ही चूक
अचूक उत्तर: पर्याय (A) A बरोबर

विश्लेषण: भारताचे संघराज्य अमेरिकन संघराज्याप्रमाणे घटकराज्यातील कराराद्वारे निर्माण झाले नाही • विश्लेषण: · अमेरिका ही एक संघराज्य आहे (Federal State) कारण ती स्वतंत्र राज्यांच्या करारातून (Constitutional Agreement) बनलेली आहे आणि त्यांना बाहेर...

+1.0 / -0.25
योग्य विधान निवडा
(A)भारताचे वर्णन भंजक राज्याचा अभंजक संघ असे करण्यात आले.
(B) संघ शाषण राज्याचा विलोप घडवून आणू शकत नाही तर राज्ये संघ शासणाचा विलोप घडवून आणू शकतात
  • (A) A बरोबर
  • (B) B बरोबर
  • (C) दोन्ही बरोबर
  • (D) दोन्ही चूक
अचूक उत्तर: पर्याय (D) दोन्ही चूक

विश्लेषण: A) भारताचे वर्णन अभंजक राज्यांचा भंजक संघ असे करण्यात आले आहे.कारण :· भारताचे संघराज्य अखंड आहे (Indestructible Union). • विश्लेषण: · घटकराज्यांचे सीमा बदल, विलीनीकरण, फाळणी इत्यादी केंद्र सरकार करू शकते. • विश्लेषण: · परंतु भारताचा संघ...

+1.0 / -0.25
योग्य विधान निवडा
(A)कलम 129 अलये सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल
(B) सर्वोच्च न्यायालयास आपल्या अवमानाबद्धल शिक्षा करण्याचा अधिकार आहे
(C) घटनेत करण्यात आलेल्या तरतुदीनुसार न्यायालयाचा अवमान हा दिवाणी किंवा फौजदारी असु शकतो.
  • (A) A,B
  • (B) A,C
  • (C) B,C
  • (D) सर्व बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (D) सर्व बरोबर

विश्लेषण: लम 129 अनुसार सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल — योग्य • विश्लेषण: (B) सर्वोच्च न्यायालयास आपल्या अवमानाबाबत शिक्षा करण्याचा अधिकार आहे — योग्य • विश्लेषण: (C) घटनेत करण्यात आलेल्या तरतुदीनुसार न्यायालयाचा अवमान हा दिवाणी किंवा...

+1.0 / -0.25
योग्य विधान निवडा
(A)भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 मध्ये मुलभूत हक्क समाविष्ट करण्यात आले आहे
(B)भाग 3 भारताची मॅग्नाकार्टा असे संबोधले जाते
(C)घटनाकत्यांनी हे मुलभूत हक्क यूएसए च्या घटने वरून घेतली आहे
  • (A) A बरोबर
  • (B) C बरोबर
  • (C) A,C बरोबर
  • (D) सर्व बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (D) सर्व बरोबर

विश्लेषण: (A) भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 मध्ये मुलभूत हक्क समाविष्ट करण्यात आले आहे — योग्य • विश्लेषण: (B) भाग 3 ला भारताची मॅग्नाकार्टा असे संबोधले जाते — योग्य • विश्लेषण: (C) घटनाकारांनी हे मुलभूत हक्क यूएसए च्या घटनेवरून...

+1.0 / -0.25
योग्य विधान निवडा
(a) काही हक्क हे नकारात्मक स्वरुपाचे आहेत तर काही हक्क हे सकारात्मक स्वरूपाचे आहेत.
(B) मुलभूत हक अमर्यादीत नसुन गुणात्मक आहेत
(C)मुलभुत हक्क हे न्यायप्रविष्ट नाही
  • (A) A बरोबर
  • (B) C बरोबर
  • (C) A,C बरोबर
  • (D) A,B बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (D) A,B बरोबर

विश्लेषण: ही हक्क हे नकारात्मक स्वरूपाचे आहेत तर काही हक्क हे सकारात्मक स्वरूपाचे आहेत.➡️ योग्य • विश्लेषण: उदा. स्वातंत्र्याचा हक्क (नकारात्मक) म्हणजे राज्याने हस्तक्षेप करू नये. तर शिक्षणाचा हक्क (सकारात्मक) म्हणजे राज्याने काही सुविधा पुरवल्या...

+1.0 / -0.25
योग्य विधान निवडा
(A) कलम 13 मध्ये न्यायीक पुनःविलोकनाची तत्वज्ञानाची तरतुद देण्यात आली आहे.
(B)नागरीकांचे मुलभूत हक्क हिरावणारा कायदा संसदेने । राज्य विधीमंडळाने केल्यास न्यायालयांना हा कायदा घटनाविरोधी व बाद ठरवीण्याचा अधिकार प्राप्त आहे
  • (A) A बरोबर
  • (B) B बरोबर
  • (C) A,B बरोबर
  • (D) दोन्ही चूक
अचूक उत्तर: पर्याय (C) A,B बरोबर

विश्लेषण: सर्वोच्च न्यायात्ययास असा अधिकार कायम 32 अन्वये उच्च न्यायालय - कलम 226 अन्वये 📌 MPSC परीक्षा टीप: राज्यघटना व राज्यव्यवस्था घटकामध्ये महत्त्वाचे अनुच्छेद (Articles), मूलभूत हक्क आणि घटनादुरुस्त्यांची अचूक उजळणी ठेवा.

+1.0 / -0.25
योग्य विधान निवडा .
(A)मुळ घटनेमध्ये मुलभूत हक्कां चे सात गट देण्यात आले होते. परंतु घटनेत सध्या सहा गट आहेत
(b) संपत्तीचा हक्क 42 व्या घटनादुरुस्तीने (1976) मुलभूत हकाच्या यादीतुन वगळण्यात आला.
(c)संपत्तीचा हक्क भाग 12 मध्ये कलम 300 A मध्ये टाकून एक कायदेशीर हक्क म्हणून घोषित करण्यात आला
  • (A) a बरोबर
  • (B) A,c बरोबर
  • (C) B,c बरोबर
  • (D) सर्व चूक
अचूक उत्तर: पर्याय (B) A,c बरोबर

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'A,c बरोबर' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: राज्यशास्त्र अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

+1.0 / -0.25
योग्य विधान निवडा
(a) भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 A अंतर्गत 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतुद आहे.
(B) 86 वी घटनादुरुस्ती 2002 हा मुलभूत हक्क मानला जातो
  • (A) a बरोबर
  • (B) b बरोबर
  • (C) A,b बरोबर
  • (D) दोन्ही चूक
अचूक उत्तर: पर्याय (C) A,b बरोबर

विश्लेषण: दोन्ही विधाने (A) व (B) योग्य आहेत 📌 MPSC परीक्षा टीप: राज्यघटना व राज्यव्यवस्था घटकामध्ये महत्त्वाचे अनुच्छेद (Articles), मूलभूत हक्क आणि घटनादुरुस्त्यांची अचूक उजळणी ठेवा.

+1.0 / -0.25
योग्य विधान निवडा
(a)कोणत्याही व्यक्तीने प्रचलित कायद्याचा भंग केला असल्यासच तर त्याला दोषी ठरविले जाईल तसेच काययाने सांगीतलेल्या शिक्षेपेक्षा अधिक शिक्षा देता येणार नाही
(b) एकाच अपराधाबददल एकापेसा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही
काही अपवाद स्वत, विरुद्ध साक्षिदार होण्याची सकती केली जाणार नाही
  • (A) a बरोबर
  • (B) b बरोबर
  • (C) c बरोबर
  • (D) A,c बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (D) A,c बरोबर

विश्लेषण: कलम 2० अपराधांच्या दोषसिद्धीबाबत 📌 MPSC परीक्षा टीप: राज्यघटना व राज्यव्यवस्था घटकामध्ये महत्त्वाचे अनुच्छेद (Articles), मूलभूत हक्क आणि घटनादुरुस्त्यांची अचूक उजळणी ठेवा.

+1.0 / -0.25
योग्य विधान निवडा
धार्मिक शिक्षणाचा हक्क कलम (२8) बाबतीत खालील विधानामधील योग्य वाक्य ओळखा
(a)पूर्णतः राज्यसंस्थेच्या पैशातून चालवल्या जाणाऱ्या शेक्षणीक संस्थेत धार्मिक शिक्षणास संमती आहे
(b)राज्यसंस्थे मार्फत प्रशासीत मात्र दाननिधी, किंवा न्यास म्हणून स्थापन करण्यात आलेल्या संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणस संमती आहे.
(c) राज्यसंस्थेने मान्यता दिलेल्या व सहाय प्राप्त करीत असलेल्या शैक्षणिक संस्थान धार्मिक शिक्षण ऐच्छिक आधारावर संमत आहे.
  • (A) a बरोबर
  • (B) c बरोबर
  • (C) A,b बरोबर
  • (D) B,cबरोबर
अचूक उत्तर: पर्याय (D) B,cबरोबर

विश्लेषण: (B) व (C) योग्य आहेत. • विश्लेषण: धार्मिक शिक्षणास पूर्ण प्रतिबंध 📌 MPSC परीक्षा टीप: राज्यघटना व राज्यव्यवस्था घटकामध्ये महत्त्वाचे अनुच्छेद (Articles), मूलभूत हक्क आणि घटनादुरुस्त्यांची अचूक उजळणी ठेवा.

+1.0 / -0.25
योग्य विधान निवडा
(a) मार्गदर्शक तत्वे घटनेच्या भाग4 (कलम 36 ते ५१) मध्ये देण्यात आली आहेत
(b) घटनाकत्यांनी मार्गदर्शक तत्वे ही यु.एस.ए.च्या घटनेवरून स्वीकारली आहे
  • (A) a
  • (B) b
  • (C) दोन्ही विधाने (A) व (B) योग्य आहेत
  • (D) दोन्ही चूक
अचूक उत्तर: पर्याय (A) a

विश्लेषण: (A) — योग्य (भाग 4, कलम 36-51) • विश्लेषण: ❌ (B) — चुकीचे (DPSP आयरलंडवरून घेतले आहे, USA नाही) • विश्लेषण: ➡️ योग्य विधान = फक्त (A) 📌 MPSC परीक्षा टीप: राज्यघटना व राज्यव्यवस्था घटकामध्ये महत्त्वाचे अनुच्छेद (Articles), मूलभूत हक्क आणि...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स