📜 मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP संच) • TOPIC PRACTICE HUB

MPSC गट क पूर्व परीक्षा २०१८ मूळ पेपर (दि. १० जून, २०१८) (पृष्ठ 3)

MPSC Group C (2018) Prelims Official Paper (Held On: 10 June 2018) — Official Previous Year Question Papers (PYPs)

'MPSC गट क पूर्व परीक्षा २०१८ मूळ पेपर (दि. १० जून, २०१८)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 97 MCQs
विषय विभाग आयोगाचे मूळ पेपर्स (PYP)
पृष्ठ क्रमांक 3 / 5
🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट) 🎯 बाजार समिती (APMC) 🎯 खात्यांतर्गत PSI 🎯 जिल्हा न्यायालय 🎯 समाज कल्याण

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 41 ते 60 (एकूण 97)
प्रश्न #41 📅 Combine Group B Pre 2018
+1.0 / -0.25
महाराष्ट्र सरकारच्या 2016-17 च्या अंदाजपत्रकीय अंदाजानुसार राज्य सरकारच्या महसूलातील, विविध महसूल स्त्रोतांच्या महत्वानुसार, विविध महसूूल स्त्रोतांच्या सापेक्ष वाटयांचा क्रम खालीलपैकी कोणता आहे?

(a) राज्य उत्पादन शुल्क, विक्री कर, इतर कर

(b) वीज कर आणि शुल्क, राज्य उत्पादन शुल्क, वाहन कर

(c) विक्री कर शिक्के आणि नोंदणी शुल्क राज्य उत्पादन शुल्क

(d) शिक्के आणि नोंदणी शुल्क, राज्य उत्पादन शुल्क, इतर कर

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
EN According to the Maharashtra Government's Budget Estimate for 2016-17, which of the following is the correct sequence of the relative shares of revenue sources as per their importance in the total revenue ?

(a) State Excise Duties, Sales Tax, Other Taxes

(b) Tax and Duties on Electricity, State Excise Duties, Tax on Vehicles

(c) Sales Tax, Stamps and Registration charges, State Excise Duties

(d) Stamps and Registration charges, State Excise Duties, Other Taxes

Which of the above statement/s is/are correct?
  • (A) फक्त (b)
  • (B) फक्त (c)
  • (C) (c) आणि (d)
  • (D) फक्त (d)
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त (c)

) योग्य उत्तर: फक्त (c) [विक्री कर, शिक्के आणि नोंदणी शुल्क, राज्य उत्पादन शुल्क] महत्त्वाचे मुद्दे: • महाराष्ट्र शासनाचा स्वतःचा कर महसूल (Own Tax Revenue): २०१६-१७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार राज्य सरकारच्या कर महसुलातील विविध घटकांचा उतरता क्रम...

प्रश्न #42 📅 Group C Pre 2018
+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या:

अ. विशेष आर्थिक क्षेत्राची निर्यात वृद्धीसाठी स्थापना केली.

ब. वित्त मंत्री श्री नरसिंहराव यांनी 1991 मध्ये नवीन आर्थिक धोरण जाहीर केले.

क. सरकारने शेतमाल निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी शेती निर्यात क्षेत्राची संकल्पना जाहीर केली.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
EN Consider the following statements :

a. Special Economic Zones (SEZs) are set up to promote exports.

b. The Finance Minister Shri Narasimha Rao introduced the new Economic Policy in 1991.

c. The Government has introduced the concept of Agri export zones to encourage agricultural exports.

Which of the statements given above are correct?
  • (A) अ आणि ब
  • (B) ब आणि क
  • (C) अ आणि क
  • (D) वरील सर्व 
अचूक उत्तर: पर्याय (C) अ आणि क

योग्य उत्तर अ आणि क हे आहे. Key Points • विशेष आर्थिक क्षेत्रे (सेझ) • आशियातील पहिले EPZ (निर्यात प्रक्रिया उद्योगक्षेत्र) 1965 मध्ये कांडला, गुजरात येथे स्थापन करण्यात आले होते. • जरी या EPZ ची रचना सेझ सारखीच होती, तरी, EPZ चे यश मर्यादित...

प्रश्न #43 📅 Combine Group B Pre 2018
+1.0 / -0.25
लोकसंख्या संक्रमण सिध्दांनुसार दुसऱ्या टप्यामध्ये ______.
EN According to the theory of demographic transition in the second stage there is ________.
  • (A) लोकसंख्या वेगाने वाढते
  • (B) कमी अधिक प्रमाणात लोकसंख्या स्थिर राहते
  • (C) लोकसंख्या वाढीचा दर स्थिर राहतो
  • (D) वरीलपैकी कोणतेही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) लोकसंख्या वेगाने वाढते

योग्य उत्तर: लोकसंख्या वेगाने वाढते (Rapid growth of population) महत्त्वाचे मुद्दे: • लोकसंख्या संक्रमण सिद्धांत (Demographic Transition Theory): वॉरेन थॉम्पसन (१९२९) आणि फ्रँक नोटेस्टीन (१९४५) यांनी मांडलेल्या या सिद्धांतानुसार समाजाचा आर्थिक विकास...

प्रश्न #44 📅 Combine Group B Pre 2018
+1.0 / -0.25
खालीलपैकी एक पर्याय, महाराष्ट्र राज्याचा मनरेगा योजने संबंधित वर्ष 2015-16 साठीचा अनुक्रमे एक दिवसाचा राेजगार निर्मिती खर्च (रूपयांत) आणि प्रत्येक कुटुंबासाठी सरासरी राेजगार (दिवसात) दर्शवितो.

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
EN One of the following alternatives shows : the cost of generating one day of employment (Rs) and average employment per household (days) respectively for the year 2015-16 related to the MGNREGA Scheme for the State of Maharashtra.

Which one of the below statement is correct?
  • (A) 262 रुपये, 53 दिवस
  • (B) 242 रुपये, 60 दिवस
  • (C) 324 रुपये, 44 दिवस
  • (D) 370 रुपये, 50 दिवस
अचूक उत्तर: पर्याय (B) 242 रुपये, 60 दिवस

प्रश्न #45 📅 Group C Pre 2018
+1.0 / -0.25
जर 0.2 A इतकी विद्युतधारा 100 Ω रोध असलेल्या तारेच्या विद्युतइस्त्री मधून एका मिनीटासाठी प्रवाहित केली, तर किती ज्यूल उष्मा निर्माण होईल ?
EN If 0.2 A current is passed for 1 minute through an electric iron whose resistance is 100 Ω, then how many joules of heat are produced?
  • (A) 24 ज्यूल
  • (B) 240 ज्यूल
  • (C) 2400 ज्यूल
  • (D) 24000 ज्यूल
अचूक उत्तर: पर्याय (B) 240 ज्यूल

योग्य उत्तर 240 ज्यूल आहे. Key Points • निरसन: वेळ =1 मिनिट=60 सेकंद, I=0.2 अँपिअर, R=100Ω उष्मा=I2RT =(0.2)^2*100*60 =0.04*100*60 =4*60 =240 ज्यूल 📌 MPSC परीक्षा टीप: MPSC Group C Prelims 2018 घटकावर MPSC संयुक्त पूर्व परीक्षेत दरवर्षी थेट प्रश्न...

प्रश्न #46 📅 Group C Pre 2018
+1.0 / -0.25
प्रदीर्घ आवर्त सारणीत _______ ह्या दोन मुलद्रव्यांमध्ये विकर्ण संबंध आढळतो.
EN In the long form of the periodic table, the diagonal relationship is found between the following pairs of elements :
  • (A) B आणि Si
  • (B) Li आणि Mg
  • (C) Be आणि Al 
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी सर्व

योग्य उत्तर वरीलपैकी सर्व आहे.Key Points • आवर्त सारणी • आवर्त सारणी, मूलद्रव्यांच्या पूर्ण आवर्त सारणीमध्ये, रसायनशास्त्रात, अणुअंक वाढण्याच्या क्रमाने सर्व रासायनिक मूलद्रव्यांचा संघटित विन्यास-म्हणजे, अणु केंद्रकामधील प्रोटॉनची एकूण संख्या...

प्रश्न #47 📅 Group C Pre 2018
+1.0 / -0.25
एका 257 ग्रॅम वजनाच्या चेंडुचा वेग 257 मीटर/सेकंद असेल तर त्याची तरंगलांबी _______ m इतकी असते.

दिलेले आहे: h = 6.626 × 10-34 ज्यूल/सेकंद
EN The wavelength of a ball of mass 257 g moving with the velocity 257 m/s will be________ m.

Given : h = 6-626 × 10-34 J/s
  • (A) 10-35
  • (B) 10-32
  • (C) 10-38
  • (D) वरीलपैकी कोणतेही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) 10-35

योग्य उत्तर हे 10-35 आहे. Key Points • निरसन: उत्तर- λ = 10^-35 मीटर ● स्पष्टीकरण- # दिले गेले आहे- m = 257 g = 0.257 किग्रॅ v = 257 मीटर/सेकंद # निरसन- डी ब्रोग्लीच्या तत्त्वानुसार तरंगलांबी खालीलप्रमाणे दर्शविली जाते - λ = h / p λ = h / mv λ =...

प्रश्न #48 📅 Group C Pre 2018
+1.0 / -0.25
इथिलिनच्या रेणू मध्ये एकूण किती सिग्मा बंध असतात?
EN The total number of sigma bonds involved in ethylene molecule is ?
  • (A) 3
  • (B) 5
  • (C) 2
  • (D) 1
अचूक उत्तर: पर्याय (B) 5

योग्य उत्तर 5 आहे. Key Points • इथिलीन (इथिन), CH2CH2, हा सर्वात सामान्य रेणू आहे ज्यामध्ये कार्बन-कार्बन दुहेरी बंध असतो. • इथिलीनची लुईस रचना सूचित करते की एक कार्बन-कार्बन दुहेरी बंध आणि चार कार्बन-हायड्रोजन एकल बंध आहेत. • इथिनमध्ये तयार होणारे...

प्रश्न #49 📅 Combine Group B Pre 2018
+1.0 / -0.25
केंंद्र सरकारच्याही अगोदर खालीलपैकी कोणत्या राज्यांनी 'राजकोषीय जबाबदारी कायदा (FRL) अंंमलात आणला?

(a) उत्तर प्रदेश, पंजाब

(b) कर्नाटक, केरळ

(c) तामीळनाडू

(d) पश्चिम बंगाल

खालीलपैकी कोणते उत्तर बरोबर आहे?
EN Which of the following states adopted Fiscal Responsibility Legislation even before the Central Government?

(a) Uttar Pradesh, Punjab

(b) Karnataka, Kerala

(c) Tamil Nadu

(d) West Bengal

Which of the following answer is correct?
  • (A) फक्त्त (a)
  • (B) (a), (b) आणि (c)
  • (C) फक्त्त (b)
  • (D) फक्त्त (d)
अचूक उत्तर: पर्याय (B) (a), (b) आणि (c)

, (b) आणि (c)) योग्य उत्तर: (a), (b) आणि (c) [उत्तर प्रदेश, पंजाब, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू] महत्त्वाचे मुद्दे: • राजकोषीय जबाबदारी कायदा (Fiscal Responsibility Legislation - FRL): - केंद्र सरकारने ऑगस्ट २००३ मध्ये राजकोषीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प...

प्रश्न #50 📅 Group C Pre 2018
+1.0 / -0.25
झुरळांच्या उदरामध्ये टरगा (T) आणि स्टरना (S) यांचा योग्य क्रम हा आहे
EN The correct number of Terga (T) and Sterna (S) in the abdomen of cockroach are
  • (A) T - 10, S - 10
  • (B) T - 9, S - 9
  • (C) T - 9, S - 10
  • (D) T - 10, S - 9
अचूक उत्तर: पर्याय (D) T - 10, S - 9

योग्य उत्तर T - 10, S - 9 आहे. Key Points • झुरळे हे तपकिरी किंवा काळ्या शरीराचे प्राणी आहेत ज्यांचा समावेश प्राणीसंघ आर्थ्रोपोडाच्या कीटक वर्गात केला जातो. • झुरळांच्या सामान्य प्रजातींचे प्रौढ, पेरिप्लेनेटा अमेरिकाना हे सुमारे 34-53 मिमी लांब पंख...

प्रश्न #51 📅 Combine Group B Pre 2018
+1.0 / -0.25
नियोजनाच्या नंतरच्या टप्प्यामधे (1981 ते 2012) सरासरी स्थूल देशांतर्गत उत्पादनवाढीचा दर _______ होता.
EN The average GDP growth rate during the later phases of planning 1981 to 2012 was ______.
  • (A) 3.5%
  • (B) 5.9%
  • (C) 5.7%
  • (D) 4.2%
अचूक उत्तर: पर्याय (B) 5.9%

योग्य उत्तर: ५.९% (5.9%) महत्त्वाचे मुद्दे: • नियोजनाच्या नंतरच्या टप्प्यातील GDP वाढ (१९८१ ते २०१२): नियोजन आयोगाच्या सांख्यिकी अहवालानुसार १९८१ ते २०१२ या उत्तर-नियोजन टप्प्यात भारताचा सरासरी वार्षिक स्थूल देशांतर्गत उत्पादन (GDP) वाढीचा दर ५.९%...

प्रश्न #52 📅 Group C Pre 2018
+1.0 / -0.25
पिवळया-हिरव्या रंगाच्या शेवाळ वनस्पतींना _______ असे संबोधतात.
EN Yellow-green algae is known as
  • (A) क्लोरोफायसी
  • (B) सायनोफायसी
  • (C) फिओफायसी
  • (D) झॅन्थोफायसी
अचूक उत्तर: पर्याय (D) झॅन्थोफायसी

योग्य उत्तर झॅन्थोफायसी आहे. Key Points • झॅन्थोफायसी हा झॅन्थोफाइट्स किंवा पिवळा-हिरवा शेवाळ यांचा समावेश असलेला एक वर्ग आहे. • हा रंग झँथोफिल आणि बीटा कॅरोटीन सारख्या रंगद्रव्यांच्या उपस्थितीमुळे प्राप्त होतो. • त्यांच्यात क्लोरोफिल रंगद्रव्ये...

प्रश्न #53 📅 Group C Pre 2018
+1.0 / -0.25
म्यूकोरेल्स या कवकवर्गीय वनस्पतींना ________ असे म्हणून ओळखतात.
EN The group of fungi Mucorales is called
  • (A) ब्लॅक मोल्डस
  • (B) ब्लू मोल्डस
  • (C) ग्रीन मोल्डस
  • (D) यलो मोल्डस
अचूक उत्तर: पर्याय (A) ब्लॅक मोल्डस

योग्य उत्तर ब्लॅक मोल्ड्स आहे. Key Points • म्युकोरेल्स हा जटिल कवकवर्गीय आहे, ज्यामध्ये अकरा वेगवेगळ्या प्रजातींचा समावेश आहे जे मानवांना संक्रमित करू शकतात. • म्युकोरेल्स या कवकवर्गास ब्लॅक मोल्ड्स म्हणतात. • हे बहुजातीयता प्रजाती-विशिष्ट आक्रमण...

प्रश्न #54 📅 Group C Pre 2018
+1.0 / -0.25
बंचीटॉप हा रोग विशेषतः कोणत्या पिकांमध्ये आढळतो?
EN Bunchy top disease is most common in_______ crop.
  • (A) पपई
  • (B) लिंबु
  • (C) ऊस
  • (D) केळी
अचूक उत्तर: पर्याय (D) केळी

योग्य उत्तर केळी आहे. Key Points • बनाना बंचीटॉप व्हायरस (BBTV) हा नॅनोविरिडे कुळातील एक वनस्पतीजन्य रोगजनक विषाणू आहे जो केळीच्या झाडांना आणि इतर पिकांना संक्रमित करतो. • हा रोग केळीच्या फळांवर आणि पर्णसंभारावर परिणाम करतो आणि सिंगल-स्ट्रँड डीएनए...

प्रश्न #55 📅 Combine Group B Pre 2018
+1.0 / -0.25
'सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न' यात खालील घटक आहेत :
EN 'Universal Basic Income' has following components :
  • (A) सार्वत्रिकता
  • (B) बिनशर्तता
  • (C) प्रतिनिधित्व (लाभार्थीच्या निवडीचा आदर)
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी सर्व

योग्य उत्तर: वरील सर्व घटक (All of the above) महत्त्वाचे मुद्दे: • सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न (Universal Basic Income - UBI): देशातील किंवा विशिष्ट भौगोलिक प्रदेशातील प्रत्येक नागरिकाला त्याच्या आर्थिक वा सामाजिक स्थितीचा विचार न करता सरकारकडून...

प्रश्न #56 📅 Group C Pre 2018
+1.0 / -0.25
12 ड ही प्रक्रिया अन्नावर केल्यास _______
EN The 12D treatment on food refers to
  • (A) उष्णतेची प्रक्रिया जी 12 जिवाणू मारते.
  • (B) प्रक्रिया करून अन्न साठविण्याच्या 12 (बारा) विविध पद्धती.
  • (C) क्लॉस्ट्रेडियम बॉटेबूलिन्मचा अंतर्गोलाच्या संख्येत 1012 पटीने कपात होते.
  • (D) कोणतीही प्रक्रिया जी अधिक तापमानाला जिवंत राहणार्या जंतूचा नाश करते.
अचूक उत्तर: पर्याय (C) क्लॉस्ट्रेडियम बॉटेबूलिन्मचा अंतर्गोलाच्या संख्येत 1012 पटीने कपात होते.

प्रश्न #57 📅 Combine Group B Pre 2018
+1.0 / -0.25
‘प्रधानमंत्री मातृत्व (मातृ) वंदना' योजनेबाबत खालील विधाने विचारात घ्या :

(a) सदरहू योजना 1 एप्रिल 2016 राेजी केन्द्र शासनाने लागू केली आहे.

(b) या योजनेनुसार शासन गर्भवती आणि स्तनदा मातांना 8,000 रुपये वित्त सहाय्य देते.

(c) गर्भवती महिलांना आणि स्तनदा मातांना रोख रक्कमेव्दारे त्यांचे आरोग्य सुधारणे हे देखील या योजनेचे उदिष्ट आहे.
EN Consider the following statements about the 'Pradhan Mantri Matritva (Matru) Vandana Yojana' :

(a) This scheme was launched by the Central Government on April 1, 2016.

(b) Under the Scheme government would provide Rs 8,000 financial aid to pregnant and lactating mothers.

(c) It also aims at improving the health of pregnant women and lactating mothers through cash incentives.
  • (A) विधाने (a), (b,) (c) योग्य आहेत
  • (B) विधाने (b), (c) योग्य आहेत
  • (C) केवळ विधाने (a) योग्य आहे
  • (D) केवळ विधाने (c) योग्य आहे
अचूक उत्तर: पर्याय (D) केवळ विधाने (c) योग्य आहे

योग्य आहे) 📌 Key Points प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY) • पूर्वी ही इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना म्हणून ओळखली जात होती आणि ती महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत चालविली जाते. • सरकारची मातृत्व लाभ योजना, किंवा प्रधानमंत्री मातृ...

प्रश्न #58 📅 Combine Group B Pre 2018
+1.0 / -0.25
‘दि कोएलिशन ईअर्स' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
EN Who is the author of the book 'The Coalition Years'?
  • (A) प्रणव मुखर्जी
  • (B) पी. चिदंबरम्
  • (C) डॉ. मनमोहन सिंग
  • (D) कपिल सिब्बल
अचूक उत्तर: पर्याय (A) प्रणव मुखर्जी

📌 Key Points • प्रणव मुखर्जी: प्रणव मुखर्जी हे एक भारतीय राजकारणी आहेत ज्यांनी 2012 ते 2017 पर्यंत भारताचे तेरावे राष्ट्रपती म्हणून काम केले. • भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना 2019 मध्ये भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान...

प्रश्न #59 📅 Combine Group B Pre 2018
+1.0 / -0.25
2018 च्या IPL T- 20 किक्रेट स्पर्धेच्या खेळाडूंच्या लिलावामध्ये जयदेव उनाडकट हा सर्वाधिक बोलीने करारबध्द झाला. त्याला कोणत्या संंघाने करारबध्द केले?
EN Jaydev Unadkat emerged as the most expensive Indian Player in 2018 IPL auction. He is signed by _______.
  • (A) राजस्थान रॉयल्स्
  • (B) किंग्ज इलेव्हन पंजाब
  • (C) चेन्नई सुपर किंग्ज्
  • (D) कोलकाता नाईट रायडर्स
अचूक उत्तर: पर्याय (A) राजस्थान रॉयल्स्

📌 Key Points • जयदेव उनाडकट इंडियन प्रीमियर लीग 2018 लिलावात सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला जेव्हा राजस्थान रॉयल्सने त्याला 11.50 कोटी रुपयांना विकत घेतले. • इंडियन प्रीमियर लीग ही भारतातील ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी एक व्यावसायिक लीग आहे...

प्रश्न #60 📅 Group C Pre 2018
+1.0 / -0.25
महाराष्ट्र शासनाचा, यंदाचा डॉ. अशोक केळकर यांच्या नावे दिला जाणारा भाषा अभ्यासक पुरस्कार नुकताच कोणाला देण्यात आला?
EN Who among, the following is the recipient of the award for research on language in the name of Dr. Ashok Kelkar, given by the government of Maharashtra?
  • (A) डॉ. रंगनाथ पाठारे
  • (B) डॉ. मिलींद जोशी
  • (C) डॉ. अविनाश बिनीवाले
  • (D) डॉ. अशोक कामत
अचूक उत्तर: पर्याय (C) डॉ. अविनाश बिनीवाले

📌 Key Points • अविनाश बिनीवाले (73) यांनी जर्मन अभ्यासाच्या क्षेत्रात अग्रेसर कार्य केले आहे. • ते एक बहुभाषिक आहेत आणि त्यांना जर्मन, फ्रेंच, रशियन आणि इतर अनेक भारतीय भाषांचे ज्ञान आहे. • त्यांनी दोन कादंबऱ्या, प्रवासवर्णने इत्यादींसह सुमारे 70...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स