विधान 'अ': समुद्रसपाटी पासून जस जसे उंच जावे तस तसे हवेचे तापमान कमी होत जाते. याला तापमानाचा सामान्य लोपदर असे म्हणतात.
विधान 'ब': समुद्रसपाटी पासून जस जसे उंच जावे तस तसे हवेचे तापमान कमी होण्या ऐवजी वाढत जाते याला तापमानाची विपरीतता म्हणतात.
Statement ‘A’: While going from mean sea level to upward side, the temperature of air decreases. It is called Normal Temperature Lapse Rate.
Statement ‘B’: While going from mean sea level to upward side, the air temperature increases instead of decreasing. It is called the inversion of temperature.
- (A) विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही सत्य आहेत.
- (B) विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही असत्य आहेत.
- (C) विधान 'अ' सत्य असून विधान 'ब' असत्य आहे.
- (D) विधान 'अ' असत्य असून विधान 'ब' सत्य आहे.
अचूक उत्तर: पर्याय (A) विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही सत्य आहेत.
योग्य उत्तर विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही सत्य आहेत हे आहे. Key Points • तापमानाचा सामान्य लोपदर • आपले वातावरण विविध स्तरांमध्ये विभागलेले आहे. तपांबरमध्ये, वरवर गेले असता तापमान कमी होते. ते प्रत्येक 165 मीटरसाठी 1°C ने कमी होते. याला तापमानाचा सामान्य...