- (A) प्रसाद - प्रसिध्द तीर्थक्षेत्रांच्या येथे भाविकांना नि:शुल्क अन्न वितरण.
- (B) हृदय - भारताच्या वारसा असणा-या शहरांचे जतन आणि नवजीवन घडवणे.
- (C) इनक्रेडीबल इंडिया 2.0 - भारतात पर्यटनाचा विकास घडवणे.
- (D) पर्यटन स्थानी ई तिकिटांची सुविधा - ताजमहल आणि हुमायूनची कबर येथे सुरूवात.
अचूक उत्तर: पर्याय (A) प्रसाद - प्रसिध्द तीर्थक्षेत्रांच्या येथे भाविकांना नि:शुल्क अन्न वितरण.
महत्त्वाचे मुद्दे (Key Points): • प्रसाद योजना- पूर्ण रूप Pilgrimage Rejuvenation and Spirituality Augmentation Drive आहे. • ही योजना धार्मिक पर्यटन अनुभव समृद्ध करण्यासाठी संपूर्ण भारतातील तीर्थक्षेत्रे विकसित आणि ओळखण्यावर लक्ष केंद्रित करते...