📜 मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP संच) • TOPIC PRACTICE HUB

MPSC गट क पूर्व परीक्षा २०१८ मूळ पेपर (दि. १० जून, २०१८) (पृष्ठ 5)

MPSC Group C (2018) Prelims Official Paper (Held On: 10 June 2018) — Official Previous Year Question Papers (PYPs)

'MPSC गट क पूर्व परीक्षा २०१८ मूळ पेपर (दि. १० जून, २०१८)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 97 MCQs
विषय विभाग आयोगाचे मूळ पेपर्स (PYP)
पृष्ठ क्रमांक 5 / 5
🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट) 🎯 बाजार समिती (APMC) 🎯 खात्यांतर्गत PSI 🎯 जिल्हा न्यायालय 🎯 समाज कल्याण

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 81 ते 97 (एकूण 97)
प्रश्न #81 📅 Group C Pre 2018
+1.0 / -0.25
काळानुक्रमे रचना करा :

(a) दुसरी गोलमेज परिषद

(b) नेहरू अहवाल

(c) गांधी-आयर्विन करार

(d) जातीय निवाडा
EN Arrange the following in chronological order :

(a) IInd Round Table Conference

(b) Nehru Report

(c) Gandhi-Irwin Pact

(d) Communal Award
  • (A) (a), (c), (d), (b)
  • (B) (b), (c), (d), (a)
  • (C) (b), (c), (a), (d)
  • (D) (b), (a), (c), (d)
अचूक उत्तर: पर्याय (C) (b), (c), (a), (d)

, (c), (a), (d)) महत्त्वाचे मुद्दे (Key Points): • गांधी आयर्विन करार: 5 मार्च 1931 रोजी लंडनमध्ये महात्मा गांधी आणि व्हाइसरॉय लॉर्ड आयर्विन यांच्यात गांधी-आयर्विन करारावर स्वाक्षरी झाली. • या कराराची महत्त्वाची वैशिष्ट्ये: INC सविनय कायदेभंग चळवळ...

प्रश्न #82 📅 Group C Pre 2018
+1.0 / -0.25
इ. स. 1857 च्या उठावात होळकर तटस्थ हाेते परंतु त्यांच्या संस्थानातील पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी शिपायांनी बंडे केली होती?

(a) भोपाळ

(b) महू

(c) इंदूर

(d) महिदासी
EN The Holkars were neutral during the Revolt of 1857, yet their soldiers revolted at which of the following places?

(a) Bhopal

(b) Mahu

(c) Indore

(d) Mahidasi
  • (A) फक्त (a) आणि (b)
  • (B) फक्त (b) आणि (c)
  • (C) फक्त (c) आणि (d)
  • (D) फक्त (a) ,(c) आणि (d)
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त (b) आणि (c)

आणि (c)) 📌 Key Points होळकर: • होळकर घराणे हे धनगर वंशाचे भारतीय मराठा कुळ होते. • मल्हार राव होळकर हे पेशवे बाजीरावांसाठी काम करणारे मराठी सरदार होते. त्याने इंदूरवर राजवंशाची सत्ता स्थापन केली. • होळकरांनी 1818 पर्यंत स्वतंत्र मराठा साम्राज्य...

प्रश्न #83 📅 Combine Group B Pre 2018
+1.0 / -0.25
इ. स. 1920 मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून ________ याची नेमणूक करण्यात आली
EN In 1920 A.D. ________ was appointed as the first High Commissioner of India.
  • (A) एडविन मॉंटेग्यू
  • (B) सर विल्यम मेयर
  • (C) सिडने रौलट
  • (D) लॉर्ड चेम्सफोर्ड
अचूक उत्तर: पर्याय (B) सर विल्यम मेयर

महत्त्वाचे मुद्दे (Key Points): • सर विल्यम स्टीव्हन्सन मेयर हे भारतीय नागरी सेवा अधिकारी होते. • त्यांनी भारताचे पहिले उच्चायुक्त म्हणून काम केले. • मेयर यांना मद्रास अध्यक्षपदामध्ये सहाय्यक सचिव म्हणून नेमण्यात आले. • 1890 मध्ये ते महसूल मंडळाचे...

प्रश्न #84 📅 Combine Group B Pre 2018
+1.0 / -0.25
1873 मध्ये बंगालमधील कोणत्या जिल्हयातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची संघटना स्थापना केली होती?
EN The farmers from which district of Bengal had established an organization of Farmers in 1873?
  • (A) राजमहल
  • (B) मुर्शिदाबाद
  • (C) भागलपूर
  • (D) पबना
अचूक उत्तर: पर्याय (D) पबना

📌 Key Points • पबना शेतकरी उठाव (1873-76) हा पबना येथील युसूफशाही परगणा (आताचा सिराजगंज जिल्हा, बांगलादेश) मधील बंगालमधील जमिनीच्या अधिपतीं विरुद्ध ("जमीदार") शेतकऱ्यांनी ("रयोट") एक प्रतिकार चळवळ होती. • पबना (आता बांगलादेशात) हे ताग उत्पादन आणि...

प्रश्न #85 📅 Group C Pre 2018
+1.0 / -0.25
“ऑपरेशन पोलो” हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलिन करण्यासाठी चालवले होते?
EN Operation Polo was undertaken to merge which of the following states in Indian Union?
  • (A) जुनागड
  • (B) हैद्राबाद
  • (C) काश्मिर
  • (D) लिंमडी
अचूक उत्तर: पर्याय (B) हैद्राबाद

प्रश्न #86 📅 Group C Pre 2018
+1.0 / -0.25
पुढील नियतकालिके कोणी सुरू केली होती?

(a) विदयार्थी

(b) कॉंग्रेस

(c) साधना
EN Who had started the following periodicals?

(a) Vidyarthi

(b) Congress

(c) Sadhana
  • (A) आचार्य अत्रे
  • (B) रामानंद तिर्थ
  • (C) हिरवे गुरूजी
  • (D) साने गुरूजी
अचूक उत्तर: पर्याय (D) साने गुरूजी

📌 Key Pointsसाने गुरुजी: • पांडुरंग सदाशिव साने हे त्यांचे विद्यार्थी आणि अनुयायी यांद्वारे साने गुरुजी म्हणून ओळखले जात ते महाराष्ट्रातील मराठी लेखक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि स्वातंत्र्यसैनिक होते. • साने यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी मुंबई...

प्रश्न #87 📅 Group C Pre 2018
+1.0 / -0.25
जोडया जुळवा :

(a)

किचकवध

(i)

गणेश बल्लाळ फणसळकर

(b)

स्वदेशी

(ii)

वासुदेव पुरूषोत्तम साठे

(c)

वंगभंग

(iii)

कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर

(d)

भीमराव

(iv)

लक्ष्मण नारायण जोशी
EN Match the following :

(a)

Kichakvadh

(i)

Ganesh Ballal Fansalkar

(b)

Swadeshi

(ii)

Vasudeo Purushottam Sathe

(c)

Vang Bhang

(iii)

Krishnaji Prabhakar Khadilkar

(d)

Bhimrao

(iv)

Laxman Narayan Joshi
  • (A) (a) - (iii), (b) - (i), (c) - (ii), (d) - (iv)
  • (B) (a) - (iii), (b) - (iv), (c) - (i), (d) - (ii)
  • (C) (a) - (iii), (b) - (ii), (c) - (i), (d) - (iv)
  • (D) (a) - (iii), (b) - (i), (c) - (iv), (d) - (ii)
अचूक उत्तर: पर्याय (A) (a) - (iii), (b) - (i), (c) - (ii), (d) - (iv)

(iii), (b) - (i), (c) - (ii), (d) - (iv)) 📌 Key Pointsकिचकवध: • हे नाटक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी लिहिले आहे. • ते केसरी, लोकमान्य आणि नवाकाळ यांचे संपादक होते. • किचक वध (किचकची हत्या) (1907) हे महाभारतातील एका प्रसंगावर आधारित नाटक आहे...

प्रश्न #88 📅 Group C Pre 2018
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते सन्मान महर्षी धोंडो केशव कर्वे यांना दिले होते?

(a) भारत रत्न

(b) पद्य विभूषण

(c) डी. लिट.

(d) एलएल. डी.
EN Which of the following honours were Conferred on Maharshi Dhondo Keshav Karve?

(a) Bharat Ratna

(b) Padma Vibhushan

(c) D. Litt.

(d) LL.D.
  • (A) (a) फक्त
  • (B) (a) आणि (b) फक्त
  • (C) (a), (b) आणि (c) फक्त
  • (D) (a), (b), (c), (d)
अचूक उत्तर: पर्याय (D) (a), (b), (c), (d)

, (b), (c), (d)) 📌 Key Points धोंडो केशव कर्वे (18 एप्रिल 1858 - 9 नोव्हेंबर 1962) • ते महर्षी कर्वे या नावाने प्रसिद्ध होते • ते एक समाजसुधारक होते आणि त्यांनी महिला कल्याण आणि शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर कार्य केले. • त्यांनी विधवा पुनर्विवाहाचा...

प्रश्न #89 📅 Combine Group B Pre 2018
+1.0 / -0.25
कोल्हापूर प्रजा परिषदेची स्थापना ______ आणि ________ यांच्या प्रयत्नांंनी झाली.
EN The Kolhapur Praja Parishad was established by the efforts of _______ and _______.
  • (A) माधवराव बागल आणि रत्नाप्पा कुंभार
  • (B) दामोदर भिडे आणि दामोदर जोशी
  • (C) हणमंत कुलकर्णी आणि गंगाधरराव देशपांडे
  • (D) खंडेराव बागल आणि दामोदर जोशी
अचूक उत्तर: पर्याय (A) माधवराव बागल आणि रत्नाप्पा कुंभार

📌 Key Pointsकोल्हापूर प्रजा परिषद • 1939 मध्ये माधवराव खंडेराव बागल यांनी परिषद आणि राज्यातील कोल्हापूरच्या शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. • अन्यायी महसुलाच्या विरोधात आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठविण्यास सांगितले • ‘रत्नाप्पा कुंभार’...

प्रश्न #90 📅 Combine Group B Pre 2018
+1.0 / -0.25
कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर _______ यांचे अनुयायी झााले.
EN Krishnaji Prabhakar Khadilkar became a follower of _______.
  • (A) बा. गं. टिळक
  • (B) गो. कृ. गोखले
  • (C) मो. क. गांधी
  • (D) गो. ह. देशमुख
अचूक उत्तर: पर्याय (C) मो. क. गांधी

📌 Key Points • कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे महाराष्ट्रातील एक मराठी लेखक होते. • ते केसरी, लोकमान्य आणि नवाकाळ यांचे संपादक होते. • खाडीलकर हे प्रथितयश पत्रकारही होते. • बाळ गंगाधर टिळक यांच्या निधनानंतर ते मो. क. गांधींचे अनुयायी झाले. • 1927 मधील...

प्रश्न #91 📅 Combine Group B Pre 2018
+1.0 / -0.25
विष्णुबाबा ब्रहमाचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद ______ पुस्तकात आढळतो.
EN The discussion between Vishnubaba Brahmachari and the Missionaries is found in the book _______.
  • (A) वेदोक्त धर्मप्रकाश
  • (B) समुद्रकिनारीचा वाद विवाद
  • (C) अरुणोदय
  • (D) धर्म विवेचन
अचूक उत्तर: पर्याय (B) समुद्रकिनारीचा वाद विवाद

महत्त्वाचे मुद्दे (Key Points): विष्णुबाबा ब्रह्मचारी: • विष्णू भिकाजी गोखले (1825–1871), विष्णुबाबा ब्रह्मचारी आणि ब्रह्मचारी बावा म्हणून प्रसिद्ध, हे 19 व्या शतकातील मराठी हिंदू पुनरुज्जीवनवादी होते. • ते हिंदू धर्माचे एक तपस्वी रक्षक असून मुख्यतः...

प्रश्न #92 📅 Group C Pre 2018
+1.0 / -0.25
राष्ट्रीय कॉंग्रेसचे पहिले अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी यांनी राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेची मूलभूत उद्दिष्टे सांगितली ती कोणती ?

(a) सामाजिक समता/समानता

(b) राष्ट्रीय भावना

(c) धर्मनिरपेक्षता

(d) ऐक्यभावनेचा विकास व दृढीकरण
EN Womeshchandra Banarjee, the first President of the National Congress stated the objectives for the establishment of the National Congress, which were they?

(a) Social Equality/Uniformity

(b) National Feeling

(c) Secularism

(d) Development of sense of unity and consolidation of the same
  • (A) (a) आणि (c) फक्त
  • (B) (b) आणि (d) फक्त
  • (C) (a) आणि (d) फक्त
  • (D) (a), (b) आणि (c) फक्त
अचूक उत्तर: पर्याय (B) (b) आणि (d) फक्त

आणि (d) फक्त) 📌 Key Points • इंडियन नॅशनल काँग्रेस (INC) पक्षाची स्थापना 1885 मध्ये झाली आणि स्वातंत्र्यपूर्व भारतात तो सर्वात शक्तिशाली आणि प्रमुख राजकीय पक्ष बनला. • भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) चे पहिले अधिवेशन 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई येथे...

प्रश्न #93 📅 Combine Group B Pre 2018
+1.0 / -0.25
कलकत्यास सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याचे करण्यात आली?
EN By which law was the Supreme Court of Calcutta establihed?
  • (A) 1773 चा रेग्युलेटिंग ॲक्ट
  • (B) 1784 चा पिट्स इंडिया ॲक्ट
  • (C) 1793 चा सनदी कायदा
  • (D) 1813 चा सनदी कायदा
अचूक उत्तर: पर्याय (A) 1773 चा रेग्युलेटिंग ॲक्ट

प्रश्न #94 📅 Group C Pre 2018
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे?
EN Which of the following pairs is correct?
  • (A) बागची - प्राइव्हेट इनव्हेस्टमेंट इन इंडिया
  • (B) एस. गोपाल - इमर्जन्सी ऑफ इंडियन नॅशनॅलीझम्
  • (C) अनिल सिल - प्रॉब्लेम्स अँड पॉलीटिक्स ऑफ इन इंडिया 1885-89
  • (D) हिरालाल सिन्हा - ब्रिटिश पॉलीसी इन इंडिया
अचूक उत्तर: पर्याय (A) बागची - प्राइव्हेट इनव्हेस्टमेंट इन इंडिया

📌 Key Points अमिया कुमार बागची - प्राइव्हेट इनव्हेस्टमेंट इन इंडिया हे पुस्तक 1900-1939 या काळात भारतातील खाजगी गुंतवणुकीचा इतिहास आणि त्याचे निर्धारक यांच्याशी संबंधित आहे. लेखक साम्राज्यवादी शक्ती (ब्रिटन) आणि आश्रित वसाहत (भारत) यांच्यातील आर्थिक...

प्रश्न #95 📅 Group C Pre 2018
+1.0 / -0.25
'बंदी जीवन' ही पुस्तिका कोणी लिहिली?
EN Who wrote the Booklet "Bandi Jiban" ?
  • (A) चंद्रशेखर आझाद
  • (B) रासबिहारी बोस
  • (C) रामप्रसाद बिस्मील
  • (D) सचिंद्रनाथ सन्याल
अचूक उत्तर: पर्याय (D) सचिंद्रनाथ सन्याल

📌 Key Points सचिंद्रनाथ सन्याल • सन्याल यांनी 1913 मध्ये पटना येथे अनुशीलन समितीची शाखा स्थापन केली. • 1912 च्या दिल्ली षड्यंत्र खटल्यात, सन्याल यांनी रासबिहारी बोस यांसह तत्कालीन व्हाइसरॉय हार्डिंगवर हल्ला केला. • गदर कटाच्या योजनांमध्ये त्यांचा...

प्रश्न #96 📅 Group C Pre 2018
+1.0 / -0.25
महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे?
EN What is total Geographical area of Maharashtra?
  • (A) 200.60 लाख हेक्टर
  • (B) 207.60 लाख हेक्टर
  • (C) 307.70 लाख हेक्टर
  • (D) 318.60 लाख हेक्टर
अचूक उत्तर: पर्याय (C) 307.70 लाख हेक्टर

📌 Key Points महाराष्ट्र: • राजस्थान आणि मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्र हे (क्षेत्रफळानुसार) भारतातील तिसरे मोठे राज्य आहे. • हे 307,713 चौरस किमी क्षेत्र व्यापते आणि उत्तरेला मध्य प्रदेश, वायव्येस गुजरात, पूर्वेला छत्तीसगड, आग्नेयेला तेलंगणा, दक्षिणेला...

प्रश्न #97 📅 Combine Group B Pre 2018
+1.0 / -0.25
कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे अंतर _______ कि. मी. ने कमी झाले?
EN Because of Konkan Railway the distance between Mumbai to Kochin is reduced by ______ km.
  • (A) 213
  • (B) 513
  • (C) 102
  • (D) 302
अचूक उत्तर: पर्याय (B) 513

📌 Key Points कोकण रेल्वे • 756.25 किमी (469.91 मैल) लांबीचा रेल्वे मार्ग महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यांना जोडतो. • पूर्ण झालेल्या ट्रॅकवरील पहिली ट्रेन 26 जानेवारी 1998 रोजी रवाना झाली. • कोकण रेल्वे प्रकल्पामुळे मुंबई ते कोची दरम्यानचे अंतर...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स