एरोसोल म्हणजे वायुतील द्रवरूपांचे अपस्करण (धुके आणि बहुतांश तुषार) आणि वायुरूपांतरीत घन (धुर). सुक्ष्मदर्शकामुळे ती बघितल्या जाऊ शकण्या इतके ते कण मोठे असतात. द्रवरूपाने होणारे विघटन म्हणजे इमल्शन होय (जसे कि दुध). एरोसोल तयार करण्याची प्रक्रिया शिंक (जी एरोसोल तयार करते) येण्याइतकी सोपी असू शकते. प्रायोगिक आणि व्यवसायिक तत्वांवर बहुतांश पद्धती वापरल्या गेल्या आहेत.
रासायनिक अवक्षेपण कधीकधी श्लेश्मात्र निर्माण करते. सिल्वर आयोडाइड सारखे तयार झालेले अवक्षेप पेप्टीकरणाच्या समावेशामुळे (उदा. पोटॅशिअम आयोडाईड) विकिरित केले जातात. चिकण मातीचे पेप्टीकरण आल्क ने केल्या जाऊ शकते ज्यात, हायड्रॉक्सिल आयन प्रखर अभिकर्ता असतो.
सामान्यतः दोन घटकांच्या एकत्रित मिश्रणाने इमल्शन उत्पादित केले जातात जरी काही इमल्सिफाईंग अभिकर्ते हे उत्पादनांच्या स्थिरीकरणासाठी वापरले जातात. हे इमल्सिफायर साबण (मेदाम्लची लांब सारवळी), सर्फेक्टंट किंवा लियोफिलिक सोल जे विकिरित रूपास संरक्षित फिती तयार करते, असू शकते.
दुधात जे कि मेदाचे पाण्यामधील इमल्शन आहे इमल्सिफाईंग अभिकर्ता केसिन आहे, जे असे प्रथिन आहे कि ज्यामध्ये फॉस्फेट घटक आहे. हे केसिन दुधाच्या पुर्णपणे स्थिरीकरणासाठी उपयुक्त नसल्याने पृष्ठभागावर साईची निर्मिती होते : थेंब सांघले गेल्याने निर्माण झालेले विखूरलेले मेद पृष्ठभागावर तरंगतात.
नलिकेद्वारे निघणाऱ्या पाण्याचे (तुषारांचे) वायूरूपातील शुन्यांकणांमुळे एरोसोल तयार होतो. त्या द्रवअंशावर विद्युत स्थितिक स्थापत्वाचा मारा केल्यास अपघटनास सहाय्य होते कारण इलेक्ट्रोस्टॅटिक प्रतिसारण नलिकेस आघात करून लहान थेंबात रूपांतर करते. ही कृती इमल्शन च्या उत्पादनात वापरली जाते कारण विद्युत स्थितिक रूप दुसऱ्या द्रव्यात चिरकांडीप्रमाणे टाकल्या जाते. श्लेश्मात्र शुद्धीकरण ज्या श्लेशणांने अनेकदा केले जाते. डोनन परिणामांत असा पडदा (उदा. सेल्युलोज) निवडला जातो ज्यातुन द्रावक व आयन्स झिरपू शकतात परंतु श्लेश्मात्रकण झिरपू शकत नाहीत. ही प्रक्रिया अतिशय संय असून विद्युत संचारा मुळे व इलेमात्रावरील विद्युत भार यांमुळे सर्वसाधारणपणे ती प्रभावी होते व ती विद्युत व्याश्लेषण अशी संबोधिली जाते.
प्रश्न 21. व्याश्लेषणाचा दर हा ______ च्या मदतीने वर्धित केला जाऊ शकतो
Aerosols are dispersions of liquids in gases (like fog and many sprays) and of solids in gases (such as smoke): the particles are often large enough to be seen with a microscope. Emulsions are dispersions of liquids in liquids (such as milk).
The preparation of aerosols can be as simple as sneezing (which produces an aerosol). Laboratory and commerical methods make use of several techniques.
Chemical precipitation sometimes results in a colloid. A precipitate (e.g. silver iodide) already formed may be dispersed by the addition of a peptizing agent (e.g. potassium iodide). Clays may be peptized by alkalis, the OH- ion being the active agent.
Emulsions are normally prepared by shaking the two components together, although some kind of emulsifying agent has to be used in order to stabilize the product. This emulsifier may be a soap (a long chain fatty acid), a surfactant (Section 23.11), or a lyophilic sol that forms a protective film around the dispersed phase. In milk, which is an emulsion of fats in water, the emulsifying agent is casein, a protein containing phosphate groups. That casein is not completely successful in stabilizing milk is apparent from the formation of cream on the surface: the dispersed particles coalesce into oily droplets which float to the surface.
Aerosols are formed when a spray of liquid is torn apart by a jet of gas. The dispersal is aided if a charge is applied to the liquid, for then the electrostatic repulsions blast the jet apart into droplets. This procedure may also be used to produce emulsions, for the charged liquid phase may be squirted into another liquid.
Colloids are often purified by dialysis. As in the discussion of Donnan effect membrane (e.g. cellulose) is selected which is permeable to solvent and ions, but not to the colloidal particles. Dialysis is very slow, and is normally accelerated by applying an electric field and making use of the charge carried by many colloids; the technique is then called electrodialysis.
Question 21. Rate of dialysis can be enhanced with the help of
- (A) चुंबकीय क्षेत्र
- (B) विद्युत चुंबकीय क्षेत्र
- (C) अणुकेंद्रकीय क्षेत्र
- (D) वरील एकही नाही