🧮 बुद्धिमत्ता व अंकगणित (CSAT) • TOPIC PRACTICE HUB

अंकगणित (Quantitative Aptitude) (पृष्ठ 25)

Quantitative Aptitude & Mathematical Ability — CSAT - Quantitative Aptitude & Reasoning

'अंकगणित (Quantitative Aptitude)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 6,440 MCQs
विषय विभाग अंकगणित व बुद्धिमत्ता
पृष्ठ क्रमांक 25 / 322
🎯 आरोग्य विभाग

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in अंकगणित (Quantitative Aptitude))

20 उपघटक
संख्या पद्धती, प्रकार व विभाज्यतेच्या कसोट्या
Number System, Classifications & Divisibility Tests
151 प्रश्न
पदावली, कंस व बॉडमास नियम (BODMAS)
BODMAS Rule & Mathematical Simplification
38 प्रश्न
घातांक, वर्ग, वर्गमूळ, घन व घनमूळ
Indices, Squares, Square Roots, Cubes & Cube Roots
15 प्रश्न
लसावि आणि मसावि (LCM & HCF)
Lowest Common Multiple & Highest Common Factor
20 प्रश्न
समीकरणे व शाब्दिक उदाहरणे
Linear Equations & Applied Word Problems
129 प्रश्न
सरासरी (Averages)
Averages & Weighted Mean Calculation
58 प्रश्न
शेकडेवारी व टक्केवारी (Percentages)
Percentages, Growth & Decline Calculations
45 प्रश्न
नफा, तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन
Profit, Loss, Marked Price & Trade Discounts
28 प्रश्न
गुणोत्तर, प्रमाण व भागीदारी
Ratio, Proportion & Business Partnership
33 प्रश्न
वयवारी: वयावर आधारित गणिते
Problems on Ages & Age Relations
39 प्रश्न
सरळव्याज आणि चक्रवाढव्याज
Simple Interest & Compound Interest
35 प्रश्न
काळ, काम, वेग व मजूर
Time, Work, Rates & Wages
27 प्रश्न
नळ आणि पाण्याची टाकी
Pipes & Cisterns Filling Capacity
3 प्रश्न
वेग, वेळ, अंतर व सापेक्ष गती
Speed, Time, Distance & Relative Motion
46 प्रश्न
रेल्वे व आगगाडीवर आधारित उदाहरणे
Problems on Trains & Platform Crossing
16 प्रश्न
बोट, प्रवाह व प्रवाहाचा वेग
Boats & Streams: Upstream & Downstream
12 प्रश्न
मिश्रणे, मिश्रण प्रमाण व अल्युगेशन
Mixtures & Alligation Principles
4 प्रश्न
अंकगणितीय व भूमितीय श्रेढी (A.P. & G.P.)
Arithmetic & Geometric Progressions
10 प्रश्न
संभाव्यता व संच सिद्धांत (Probability & Sets)
Probability & Set Theory
33 प्रश्न
माहितीचे विश्लेषण व सांख्यिकी (Data Interpretation)
Data Interpretation, Tables & Charts
1 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 481 ते 500 (एकूण 6,440)
प्रश्न #481 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
324 ते 366 पर्यंतच्या संख्यांची सरासरी किती आहे?
EN Identify the correct definition / value of the average of the numbers from 324 to 366?
  • (A) 344
  • (B) 345
  • (C) 346
  • (D) 347
अचूक उत्तर: पर्याय (B) 345

गणना : 324 ते 366 दरम्यान एकूण संख्या = 366 - 324 + 1 = 43 ⇒ एकूण संख्या विषम असल्याने, मधले पद = सरासरी = (324 + 21) = (366 - 21) ∴ सरासरी = 324 + 21 = 345 📌 MPSC परीक्षा टीप: वेग-अंतर-वेळ गणितांमध्ये किमी/तास चे रूपांतर मीटर/सेकंद मध्ये करताना...

प्रश्न #482 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
एका टाकीला दोन पाइप जोडलेले आहेत. पाइप A टाकी 6 तासांमध्ये भरू शकते तर B भरलेली टाकी 8 तासांमध्ये रिकामी करू शकते. A टाकी भरण्यास सुरुवात करते आणि 4 तासांनंतर B देखील उघडला जातो. टाकी भरण्यासाठी एकूण किती वेळ लागेल ते मोजा.
EN There are two pipes attached to a tank. Pipe A can fill the tank in 6 hours while B can empty a filled tank in 8 hours. A starts filling the tank and after 4 hours B is also opened. Calculate the total time required to fill the tank.
  • (A) 34/7 तास
  • (B) 12 तास
  • (C) 14 तास
  • (D) 36/7 तास
अचूक उत्तर: पर्याय (B) 12 तास

दिल्याप्रमाणे: पाइप A 6 तासांमध्ये टाकी भरू शकते पाइप B भरलेली टाकी 8 तासांमध्ये रिकामी करू शकते वापरलेली संकल्पना: काम = वेळ × कार्यक्षमता गणना: काम वेळ कार्यक्षमता A 6 तास 24/6 = 4 B 8 तास 24/8 = 3 एकूण काम (वेळेची लसावी) 24 तास पहिल्या 4...

प्रश्न #483 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
पुढील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय येईल?
[(1124 × 0.50) + (1224 × 0.25)] × 0.25 = ?
EN What should in come place of question mark (?) in the following equation
[(1124 × 0.50) + (1224 × 0.25)] × 0.25 = ?
  • (A) 208
  • (B) 212
  • (C) 230
  • (D) वरीलपैकी काही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी काही नाही

संकल्पना: गणना: ⇒ [(1124 × 0.50) + (1224 × 0.25)] × 0.25 = ? ⇒ (562 + 306) × 0.25 = ? ⇒ (868) × 0.25 = ? ⇒ ? = 217 ∴ आवश्यक परिणाम 217 असेल. 📌 MPSC परीक्षा टीप: अंकगणितात शेकडेवारी, नफा-तोटा, गुणोत्तर-प्रमाण आणि काळ-काम-वेग या मूलभूत सूत्रांचा...

प्रश्न #484 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
जर वस्तूची किंमत 33 \(\frac{1}{3}\) % ने कमी केली, तर वस्तूची किंमत किती टक्क्यांनी वाढली की वस्तूची मूळ किंमत पुनर्संचयित केली जाईल?
EN If the price of article is decreased by 33 \(\frac{1}{3}\) %, then the price of article is increased by what percent such that the original price of the article is restored?
  • (A) 50%
  • (B) 66%
  • (C) 33%
  • (D) 25%
अचूक उत्तर: पर्याय (A) 50%

दिलेल्याप्रमाणे: वस्तूची किंमत 33 \(\frac{1}{3}\) % ने कमी केली वापरलेले सूत्र: मूळ किमतीपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक टक्केवारी घटलेल्या किमतीपर्यंत वाढवली = \(\frac{b-a}{a}\) × 100 a हे घटलेल्या किमतीचे मूल्य आहे b ही मूळ किंमत आहे गणना: समजा वस्तू...

प्रश्न #485 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
x व y या दोन संख्या आहेत. जर दोन पूर्णांक संख्यांचा गुणाकार 6624 व दोन संख्यांचा मसावि 2 असेल, तर त्या दोन संख्या शोधा.
EN The two numbers x : y. If the product of two integers is 6624 and the H.C.F of two number is 2, then find the value of the numbers.
  • (A) 22, 45
  • (B) 21, 63
  • (C) 42, 53
  • (D) 46, 144
अचूक उत्तर: पर्याय (D) 46, 144

दिलेले आहे: दोन पूर्णांक संख्यांचा गुणाकार = 6624 दोन संख्यांचा मसावि = 2 गणना: पर्याय पद्धती वापरुन: पर्याय 1: (22, 45) 22 व 45 यांचा मसावि = 1 पर्याय 2: (21, 63) 21 व 63 यां चा मसावि = 21 पर्याय 3: (42, 53) 42 व 53 यां चा मसावि = 1 पर्याय 4: (46...

प्रश्न #486 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
98, 28 आणि 112 चा लसावि किती आहे?
EN Identify the correct definition / value of the LCM of 98, 28 and 112?
  • (A) 1176
  • (B) 392
  • (C) 1568
  • (D) 784
अचूक उत्तर: पर्याय (D) 784

दिलेल्याप्रमाणे: 98, 28, 112 लसाविसाठी गणना: लसावि 98, 28, 112 2 49, 14, 56 2 49, 7, 28 2 49, 7, 14 2 49, 7, 7 7 7, 1, 1 7 1, 1, 1 ⇒ लसावि = 2 × 2 × 2 × 2 × 7 × 7 = 784. ∴ 98, 28, आणि 112 चा लसावि 784 असेल. 📌 MPSC परीक्षा टीप: सिलॉगीझम (तर्कसंगती)...

प्रश्न #487 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
स्टेशनपासून 2.2 किमी / तासाच्या वेगाने एक ट्रेन सुरू झाली. ट्रेनपासून 65 मीटर अंतरावर असलेल्या एका व्यक्तीने ट्रेन पकडण्यासाठी 40 किमी प्रति तासाच्या वेगाने त्याच्या मागे धावण्यास सुरवात केली. तो किती वेळात ट्रेन पकडेल?
EN A train started from a station at a speed of 2.2 km/hr. A man who is 65 m away from the train started to run behind it at a speed of 40 km/hr in order to catch the train. In how much time will he catch the train?
  • (A) 8.8 से
  • (B) 4.4 से
  • (C) 5.9 से
  • (D) 6.2 से
अचूक उत्तर: पर्याय (D) 6.2 से

माणूस आणि ट्रेन एकाच दिशेने जात असताना, त्यांचा सापेक्ष वेग = 40 – 2.2 = 37.8 किमी / ताशी = 37.8 × (5/18) = 10.5 मी / से. ∴ ट्रेन पकडण्यासाठी घेतलेला वेळ = माणूस आणि रेल्वे यांच्यातील अंतर / त्यांचा सापेक्ष वेग = 65 / 10.5 ≅ 6.2 सेकंद. 📌 MPSC...

प्रश्न #488 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
SSC परीक्षेच्या पहिल्या आणि दुसऱ्या पाळीतील संख्यात्मक चाचणीचे सरासरी गुण 41 आहेत, पहिल्या पाळीतील सरासरी गुण 45 आहेत आणि दुसऱ्या पाळीतील सरासरी गुण 38 आहेत, तर पहिल्या आणि दुसऱ्या पाळीतील उमेदवारांच्या संख्येचे गुणोत्तर काय आहे?
EN The average marks in quants of two shifts first and second of an SSC exam are 41. the average marks of the first shift are 45 and that of the second shift are 38. the ratio of the number of aspirants of the first and second shift is.
  • (A) 2 : 3
  • (B) 4 : 3
  • (C) 5 : 3
  • (D) वरीलपैकी काही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी काही नाही

दिलेल्याप्रमाणे : दोन्ही पाळ्यांची सरासरी = 41 पहिल्या पाळीची सरासरी = 45 दुसऱ्या पाळीची सरासरी= 38 विस्तार: समजा दोन्ही पाळ्यांतील उमेदवारांची संख्या x आणि y आहे ∴...

प्रश्न #489 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
खालील प्रश्नामध्ये '?' या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
400% × (84 चे 25%) + \(53{1\over4}\) - \(29{1\over8}\) = ?
EN What will come in the place of the question mark '?' in the following question?
400% × (25% of 84) + \(53{1\over4}\) - \(29{1\over8}\) = ?
  • (A) 98.256
  • (B) 108.125
  • (C) 110.250
  • (D) 140.650
अचूक उत्तर: पर्याय (B) 108.125

दिलेल्याप्रमाणे: 400% × (84 चे 25%) + \(53{1\over4}\) - \(29{1\over8}\) = ? वापरलेली संकल्पना: गणना: 400% × (84 चे 25%) + \(53{1\over4}\) - \(29{1\over8}\) = ? ⇒ 400% × 21 + 53 - 29 + [(1/4) - (1/8)] = ? ⇒ 84 + \(24{1\over8}\) = ? ⇒ ? = 84 + 24.125...

प्रश्न #490 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
420 मीटर त्रिज्येच्या गोलाकार मार्गावर 4 मीटर/सेकंदाच्या वेगाने एक व्यक्ती धावतो. प्रत्येक फेरी पूर्ण केल्यानंतर जर त्याने त्याचा वेग 1/4 ने कमी केला तर त्याला दोन फेऱ्या पूर्ण करण्यास किती वेळ लागेल?
EN A person running at a speed of 4 m/s in a circular track of radius 420 m. If he decrease his speed by 1/4 after completing every one round of track, then what is the time take by him to complete two rounds of the track?
  • (A) 1.54 तास
  • (B) 1540 सेकंद
  • (C) 1540 मिनिटे
  • (D) 1.5 तास 40 मिनिटे
अचूक उत्तर: पर्याय (B) 1540 सेकंद

दिलेल्याप्रमाणे: व्यक्तीचा प्रारंभिक वेग = 4 मीटर/सेकंद मार्गाची त्रिज्या = 420 मीटर वेगातील घट = 1/4 गणना: एका फेरीत व्यापलेले अंतर = 2 × π × r ⇒ 2 × (22/7) × 420 ⇒ 2,640 मीटर पहिली फेरी पूर्ण करण्यासाठी लागलेला वेळ = 2640/4 ⇒ 660 सेकंद पहिल्या...

प्रश्न #491 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
90 लिटरच्या मिश्रणामध्ये दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर 7:2 आहे. मिश्रणामध्ये 10 लिटर दूध आणि 5 लिटर पाणी मिसळल्यास, पाणी आणि दूध यांचे नवीन गुणोत्तर किती असेल?
EN A mixture of 90 litres is to be distributed where milk and water are in the ratio of 7 ∶ 2. If 10 litre milk and 5 litre water will be added in the mixture, then what will be the new ratio of water and milk?
  • (A) 5 : 16
  • (B) 9 : 5
  • (C) 16 : 9
  • (D) 16 : 5
अचूक उत्तर: पर्याय (A) 5 : 16

दिल्याप्रमाणे: मिश्रण = 90 लिटर दूध आणि पाण्याचे गुणोत्तर = 7 ∶ 2 मिसळलेले प्रमाण = 10 लिटर दूध आणि 5 लिटर पाणी गणना: दुधाचे प्रमाण = (7/9) × 90 ⇒ 7 × 10 ⇒ 70 लिटर पाण्याचे प्रमाण = (2/9) × 90 ⇒ 2 × 10 ⇒ 20 लिटर आता, दुधाचे नवीन प्रमाण = 70 लिटर +...

प्रश्न #492 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
राम, लखन आणि भरत यांनी अनुक्रमे ₹ 85000, ₹ 68000 आणि ₹ 34000 सह व्यवसाय सुरू केला. 5 वर्षांच्या शेवटी, एकूण नफा 13,310 रुपये होता. राम आणि भरत त्यांच्या नफ्यामधील फरक किती आहे?
EN Ram, Lakhan and Bharat started a business with capital ₹ 85000, ₹ 68000 and ₹ 34000 respectively. At the end of 5 years, the total Profit is 13,310. What is the difference of profit share between Ram and Bharat?
  • (A) 3,630 रुपये
  • (B) 3,600 रुपये
  • (C) 3,500 रुपये
  • (D) 2,420 रुपये
अचूक उत्तर: पर्याय (A) 3,630 रुपये

दिल्याप्रमाणे: रामने गुंतवलेली रक्कम = 85,000 रुपये लखनने गुंतवलेली रक्कम = 68,000 रुपये भरतने गुंतवलेली रक्कम = 34,000 रुपये नफा = 13,310 रुपये गणना: आपल्या माहितीनुसार, राम : लखन : भरत यांनी गुंतवलेल्या रकमेचे गुणोत्तर ⇒ 85000 : 68000 : 34000 ⇒ 5...

प्रश्न #493 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये एका उमेदवाराला 30% मते मिळाली आणि तो 62 मतांनी पराभूत झाला. जर त्या उमेदवाराला 45% मते मिळाली असती तर त्याला विजयी मतांपेक्षा 34 मते अधिक मिळाली असती. विजयी मतांची संख्या काढा.
EN In gram panchayat elections, the candidate got 30% votes and lost by 62 votes. If the candidate had got 45% votes he would have got 34 votes more than the winning votes. Find the number of winning votes.
  • (A) 254
  • (B) 300
  • (C) 250
  • (D) 350
अचूक उत्तर: पर्याय (A) 254

गणना उमेदवाराला 30% मते मिळाली आणि तो पराभूत झाला = 62 मतांनी जर उमेदवाराला 45% मे मिळाली तर तो विजयी झाला असता = 34 मतांनी वापरलेले सूत्र टक्के = (मूल्य/एकूण मूल्य) x 100 गणना समजा एकूण मते = x प्रश्नानुसार, ⇒ x × 30% + 62 = x × 45% – 34 ⇒ x × 45%...

प्रश्न #494 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
एक गाडी 30 तासांमध्ये 180 किमी अंतर पार करते. जर गाडी वेळेच्या 2/5 वेळेमध्ये अर्धे अंतर पार करत असल्यास, उर्वरित अंतर पार करण्यासाठी गाडीचा वेग किती असावा:
EN A car has to cover a distance of 180 km in 30 hours. If it covers half of the journey in 2/5 th of the time, the speed to cover the remaining distance in the time left has to be:
  • (A) 5 किमी/तास
  • (B) 15 किमी/तास
  • (C) 12 किमी/तास
  • (D) 7.5 किमी/तास
अचूक उत्तर: पर्याय (A) 5 किमी/तास

एकूण अंतर = 180 किमी एकूण वेळ = 30 तास वेळच्या 2/5 वेळेमध्ये प्रवासाचे अर्धे अंतर पार करते = 30 × 2/5 = 12 तास आता उर्वरित अंतर = 180 – 90 = 90 किमी उर्वरित वेळ = 18 तास अंतर पार करण्यासाठी सरासरी वेग 90/18 = 5 किमी/तास असेल 📌 MPSC परीक्षा टीप...

प्रश्न #495 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
एक वस्तू 1,754 रुपयांना विकल्यानंतर मिळालेला नफा हा त्या वस्तूला 1,492 रुपयांना विकल्यानंतर झालेल्या तोट्याइतकाच आहे. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे?
EN The profit earned after selling an article for Rs.1,754 is the same as loss incurred after selling the article for Rs.1,492. What is the cost price of the article?
  • (A) 1,589 रुपये
  • (B) 1,523 रुपये
  • (C) 1,689 रुपये
  • (D) 1,623 रुपये
अचूक उत्तर: पर्याय (D) 1,623 रुपये

दिलेले आहे: नफा कमावताना विक्री किंमत = तोटा सहन करताना विक्री किंमत वापरलेली सूत्रे: विक्री किंमत = खरेदी किंमत + नफा विक्री किंमत = खरेदी किंमत - तोटा गणना: खरेदी किंमत a आहे असे समजा 1754 - a = नफा a - 1492 = तोटा प्रश्नानुसार; 1754 - a = a...

प्रश्न #496 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
खालील प्रश्नामध्ये '?' या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
(0.5) 2 × (0.25) 4 × (0.125) 5 = (0.5) ?
EN What will come in the place of the question mark ‘?’ in the following question?
(0.5) 2 × (0.25) 4 × (0.125) 5 = (0.5) ?
  • (A) 20
  • (B) 30
  • (C) 25
  • (D) 15
अचूक उत्तर: पर्याय (C) 25

दिलेल्याप्रमाणे: (0.5) 2 × (0.25) 4 × (0.125) 5 = (0.5) ? वापरलेली संकल्पना : गणना: (0.5) 2 × (0.25) 4 × (0.125) 5 = (0.5) ? ⇒ (0.5) 2 × (0.5) 2 × 4 × (0.5) 3 × 5 = (0.5) ? दोन्ही बाजूंची तुलना करून ⇒ 2 + (2 × 4) + (3 × 5) = ? ⇒ 2 + 8 + 15 = ? ⇒ ? =...

प्रश्न #497 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
एका भांड्यामध्ये 100 लिटर दूध आहे. 10 % दूधाला पाण्याशी बदलल्यास आणि ही प्रक्रिया दोन वेळा पुन्हा केल्यास, अंतिम मिश्रणामध्ये दुधाचे प्रमाण शोधा.
EN A container contains 100 litres of milk. If 10 % of milk was replaced by water and this process was repeated two times more, then find the quantity of the milk in the final mixture.
  • (A) 82.9 लिटर
  • (B) 72.9 लिटर
  • (C) 62.9 लिटर
  • (D) 72 लिटर
अचूक उत्तर: पर्याय (B) 72.9 लिटर

दिल्याप्रमाणे: दुधाचे सुरुवातीचे प्रमाण 100 लिटर आहे 10 लिटर दूधाला पाण्याशी बदलले आणि ही प्रक्रिया दोन वेळा पुन्हा केली. वापरलेले सूत्र: f = a{1 - (b/a)} n येथे, f = अंतिम प्रमाण, a = सुरुवातीचे प्रमाण, b = काढून टाकलेले मूल्य n = करण्यात आलेल्या...

प्रश्न #498 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
पुढील प्रश्नात प्रश्न चिन्हाच्या (?) जागी कोणती संख्या येईल?
15 – {8 – [6 – (6 + 4/?)]} = 11
EN What will come in the place of the question mark ‘?’ in the following question?
15 – {8 – [6 – (6 + 4/?)]} = 11
  • (A) 2
  • (B) 1
  • (C) -3
  • (D) -1
अचूक उत्तर: पर्याय (D) -1

वापरलेले सूत्र: BODMAS नियम वापरून, गणना: ⇒ 15 – {8 – [6 – (6 + 4/?)]} = 11 ⇒ 15 – {8 – [6 – 6 – (4/?)]} = 11 ⇒ 15 – [8 + (4/?)] = 11 ⇒ 15 – 8 – (4/?) = 11 ⇒ 7 – (4/?) = 11 ⇒ -(4/?) = 4 ⇒ ? = -4/4 = -1 ∴ ? चे आवश्यक मूल्य -1 आहे. 📌 MPSC परीक्षा टीप...

प्रश्न #499 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
170 किलो तांदूळ आणि साखर यांचे मिश्रण 8: 9 च्या गुणोत्तरात वितरित करावयाचे आहे. नवीन मिश्रणात तांदळाचे प्रमाण 40% करण्यासाठी आणखी किती साखर मिसळली जावी?
EN A mixture of 170 kg of rice and sugar is to be distributed in the ratio of 8 : 9. How much more sugar should be added so that quantity of rice becomes 40% in the new mixture?
  • (A) 30 ग्रॅम
  • (B) 3000 ग्रॅम
  • (C) 3 किलो
  • (D) 30 किलो
अचूक उत्तर: पर्याय (D) 30 किलो

दिलेल्याप्रमाणे: मिश्रणाचे प्रारंभिक प्रमाण = 170 किलो मिश्रणाचे प्रारंभिक गुणोत्तर = 8 : 9 नवीन मिश्रणात तांदळाची टक्केवारी = 40% गणना: समजा तांदूळ आणि साखरेचे प्रारंभिक प्रमाण 8x आणि 9x आहे. 8x + 9x = 170 ⇒ 17x = 170 ⇒ x = 10 तांदळाचे प्रारंभिक...

प्रश्न #500 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
शाळेत विद्यार्थ्यांची सरासरी वय 13 वर्षे आणि 14 शिक्षकांचे सरासरी वय 34 वर्षे आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांची एकत्रित सरासरी वय 14 वर्षे असल्यास विद्यार्थ्यांची संख्या किती आहे?
EN In a school, the average age of students is 13 years and the average age of 14 teachers is 34 years. If the average age of teachers and students combined is 14 years, then the number of students is?
  • (A) 250
  • (B) 260
  • (C) 270
  • (D) 280
अचूक उत्तर: पर्याय (D) 280

दिलेल्याप्रमाणे: विद्यार्थ्यांचे सरासरी वय = 13 वर्षे 14 शिक्षकांचे सरासरी वय = 34 वर्षे शाळेचे सरासरी वय = 14 वर्षे वापरलेले सूत्र: सरासरी = निरीक्षणांची बेरीज/निरीक्षणांची एकूण संख्या गणना: विद्यार्थ्यांची संख्या x असू द्या प्रश्नानुसार 14 = (x ×...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स