अंकगणित (Quantitative Aptitude) (पृष्ठ 27)
Quantitative Aptitude & Mathematical Ability — CSAT - Quantitative Aptitude & Reasoning
'अंकगणित (Quantitative Aptitude)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in अंकगणित (Quantitative Aptitude))
20 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 521 ते 540 (एकूण 6,440)- (A) 2x 3 y 3
- (B) 2xy
- (C) 16x 3 y 3
- (D) 4x 2 y 2
अचूक उत्तर: पर्याय (B) 2xy
दिलेल्याप्रमाणे: पदे आहेत 4x 2 y, 16xy 3 , 2x 3 y 3 गणना: 4x 2 y चे अवयव = 2 × 2 × x × x × y 16xy 3 चे अवयव = 2 × 2 × 2 × 2 × x × y × y × y 2x 3 y 3 चे अवयव = 2 × x × x × x × y × y × y सामायिक अवयव = 2 × x × y = 2xy ∴ मसावि 2 आहे. 📌 MPSC परीक्षा...
वर्गात कोण प्रथम स्थानी आहे?
विधानेः
(i) राम बुद्धिमान आहे आणि वर्गाच्या पहिल्या तीन अव्वल राहणार्यांमध्ये आहे.
(ii) शीतल ही मुलींमध्ये अव्वल आहे.
(iii) रीनी वर्गात सर्वांत शेवटच्या स्थानी आहे .
Who stood first in the class?
Statements:
(i) Ram is intelligent and is among first three toppers of a class.
(ii) Sheetal is topper among girls.
(iii) Rini stood last in class.
- (A) विधान (i) आणि विधान (ii) प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी पुरेसे आहे.
- (B) एकटे विधान (i) प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी पुरेसे आहे.
- (C) एकटे विधान (i) किंवा एकटे विधान (ii) किंवा एकटे विधान (iii) प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी पुरेसे आहे.
- (D) तिन्ही विधानांमधील माहितीसह देखील प्रश्नाचे उत्तर देता येत नाही.
अचूक उत्तर: पर्याय (D) तिन्ही विधानांमधील माहितीसह देखील प्रश्नाचे उत्तर देता येत नाही.
- (A) 500
- (B) 375
- (C) 250
- (D) 275
अचूक उत्तर: पर्याय (B) 375
दिलेले आहे: रामला 25% गुण मिळाले आणि तो 25 गुणांनी अनुत्तीर्ण झाला श्यामला 45% गुण मिळाले आणि त्याला उत्तीर्ण गुणांपेक्षा 50 गुण जास्त मिळाले. गणना: समजा, एकूण गुण x आहेत. प्रश्नानुसार, रामचे उत्तीर्ण गुण = x × 25% + 25 ----(1) श्यामचे उत्तीर्ण गुण...
- (A) 6400 रुपये , 7 %
- (B) 6000 रुपये , 8 %
- (C) 5700 रुपये , 9 %
- (D) 6700 रुपये , 4 %
अचूक उत्तर: पर्याय (B) 6000 रुपये , 8 %
दिलेल्याप्रमाणे: 3 वर्षानंतर रक्कम = 7440 रुपये 5 वर्षानंतर रक्कम = 8400 रुपये वापरलेले सूत्र: सरळ व्याज = (मुद्दल × व्याज दर × मुदत)/100 गणना: 2 वर्षांचे व्याज = (8400 – 7440) रुपये ⇒ 960 रुपये 1 वर्षाचे व्याज = 960/2 ⇒ 480 रुपये तर, मुद्दल = 7440...
- (A) 2 वर्षे 6 महिने
- (B) 2 वर्ष
- (C) 1 वर्षे
- (D) 7 वर्षे
अचूक उत्तर: पर्याय (B) 2 वर्ष
दिलेले आहे 3 वर्षांपूर्वी राजूच्या कुटुंबाचे सरासरी वय = 14 वर्षे वापरलेले सूत्र सरासरी = निरीक्षणाची बेरीज/निरीक्षणाची संख्या गणना त्याच्या मुलीचे वय X वर्षे मानू तीन वर्षांपूर्वी, कुटुंबातील सर्व चार सदस्यांच्या वयाची बेरीज = 14 × 4 = 56 वर्षे आज...
- (A) 10 दिवस
- (B) 20 दिवस
- (C) 15 दिवस
- (D) 8 दिवस
अचूक उत्तर: पर्याय (A) 10 दिवस
दिलेल्याप्रमाणे: 10 व्यक्ती 10 दिवसांत कामाचा 2/5 भाग करू शकतात. सूत्र (M 1 × D 1 )/W 1 = (M 2 × D 2 )/W गणना (10 × 10)/(2/5) = (25 × D 2 )/1 ⇒ 250 = 25D 2 ⇒ D 2 = 250/25 = 10 दिवस. म्हणून योग्य उत्तर 10 दिवस आहे. 📌 MPSC परीक्षा टीप...
- (A) 30
- (B) 34
- (C) 25
- (D) 35
अचूक उत्तर: पर्याय (B) 34
दिलेल्याप्रमाणे: दोन प्रकारच्या साखरेची किंमत = 25 आणि 40 मिश्रणाचे प्रमाण = 2 : 3 गणना: मिश्रित प्रकारच्या साखरेची किंमत x रुपये मानू दोन प्रकारच्या साखरेच्या मिश्रणाचे प्रमाण = 2x : 3x ⇒ {(25 × 2x) + (40 × 3x)}/(2x + 3x) ⇒ (50x + 120x)/5x ⇒...
- (A) 5 किमी प्रतितास
- (B) 9 किमी प्रतितास
- (C) 4 किमी प्रतितास
- (D) वरीलपैकी काही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी काही नाही
दिलेले आहे: एक बोटीला प्रवाहाच्या विरुध्द दिशेने 45 किमी अंतर प्रवास करायला, प्रवाहाच्या दिशेने समान अंतर प्रवास करायला लागणाऱ्या वेळेपेक्षा 2 तास अधिक लागतात. वापरलेले सूत्र : प्रवाहाच्या विरुध्द दिशेने वेग = बोटीचा वेग - प्रवाहाचा वेग प्रवाहाच्या...
- (A) 2500 रुपये
- (B) 3000 रुपये
- (C) 4000 रुपये
- (D) 2000 रुपये
अचूक उत्तर: पर्याय (D) 2000 रुपये
दिल्याप्रमाणे एक रक्कम 2 वर्षांसाठी दसादशे 20% दराने चक्रवाढ व्याजावर गुंतवली जाते . तिच रक्कम 3 वर्षांसाठी दसादशे 10% दराने सरळ व्याजावर गुंतवली जाते व्याजांमधील फरक = रु. 280 गणना चक्रवाढ व्याजाचा प्रभावी दर = x + y + (xy/100) = 20 + 20 + (20 ×...
- (A) 5%
- (B) 10%
- (C) 7%
- (D) 4%
अचूक उत्तर: पर्याय (D) 4%
दिलेले आहे: एक वस्तू 93645 रुपयांना खरेदी करण्यात आली. तिची किंमत 30% अधिक चिन्हांकित करण्यात आली होती. चिन्हांकित किंमतीवर सूट = 20% संकल्पना: नफा टक्केवारी किंवा तोटा टक्केवारी विचारली जाते अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये, आपण सहजपणे चिन्हांकित किंमत...
- (A) 180 मीटर
- (B) 210 मीटर
- (C) 250 मीटर
- (D) 200 मीटर
अचूक उत्तर: पर्याय (D) 200 मीटर
- (A) 6
- (B) 15
- (C) 12
- (D) वरीलपैकी काही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी काही नाही
1 तासात पाईप बादलीचा 1/3 भाग भरतो पण छिद्रासह, तो एका तासात बादलीचा 1/5 भाग भरतो त्यामुळे, 1 तासात छिद्र रिकामी बादलीच्या \(\left( {{1 \over 3} - {1 \over 5} = {2 \over {15}}} \right)\) भाग रिकामी करते ∴ संपूर्ण बादली रिकामी करण्यास 1/(2/15) = 7.5...
- (A) 20/7 मिनिटे
- (B) 60/7 मिनिटे
- (C) 80/7 मिनिटे
- (D) 60 मिनिटे
अचूक उत्तर: पर्याय (B) 60/7 मिनिटे
एका तासात न थांबता बसने पार केलेले अंतर = 56 किमी एका तासामध्ये बस थांब्यासह बसने पार केलेले अंतर = 48 किमी ⇒ 56 - 48 = 8 किमी त्यामुळे बस थांब्या मुळे दर तासाला 8 किमी कमी अंतर कापते 8 किमी पार करण्यासाठी घेतलेला वेळ = (8/56) × 60 = 60/7 मिनिटे ∴...
- (A) 29,000 रुपये
- (B) 25,000 रुपये
- (C) 20,000 रुपये
- (D) 22,000 रुपये
अचूक उत्तर: पर्याय (C) 20,000 रुपये
दिलेल्याप्रमाणे - चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यांच्यातील फरक = 450 रुपये दर(R) = 15% मुदत = 2 वर्षे वापरलेले सूत्र:: S.I. = (P × R × T)/100 C.I. = P(1 + R/100) T – P 2 वर्षांसाठी S.I आणि C.I मधील फरक = PR 2 /(100) 2 ज्यामध्ये, P→ मुद्दल R→ दर T→...
- (A) 33
- (B) 21
- (C) 43
- (D) 45
अचूक उत्तर: पर्याय (C) 43
दिलेल्याप्रमाणे: सरासरी वय 32 विद्यार्थ्यांचे वय 10 वर्षे आहे जेव्हा शिक्षक वय समाविष्ट केले जाते, तेव्हा त्यांचे सरासरी वय एक वर्षाने वाढते. संकल्पना: एकूण वय = सरासरी वय × एकूण लोक आकडेमोड: एकूण 32 विद्यार्थ्यांचे वय = 10 × 32 = 320 वर्षे जेव्हा...
- (A) 1.25 %
- (B) 3.5 %
- (C) 4.5 %
- (D) 5.0 %
अचूक उत्तर: पर्याय (A) 1.25 %
दिल्याप्रमाणेः छापील किंमत खकिपेक्षा 15% जास्त आहे. वापरलेले सूत्र: (नफा / तोटा %) = \(\frac{{profit/loss}}{{C.P}}\) × 100 गणना: समजा खरेदी किंमत 100 रु. आहे छापील किंमत 112.5 रु. ⇒ सूट = (112.5) च्या 10% ⇒ 11.25 रु. विकि = छाकि – सूट = (112.5) –...
- (A) 60 किमी/ताशी
- (B) 72 किमी/ताशी
- (C) 78 किमी/ताशी
- (D) वरीलपैकी काही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी काही नाही
दिलेल्याप्रमाणे, दोन ट्रेनच्या वेगाचे गुणोत्तर 4 : 10 आहे. दुसरी ट्रेन 7 तासात 490 किमी धावते. वापरलेले सूत्र अंतर = वेग × वेळ गणना: दुसऱ्या ट्रेनचा वेग = 490/7 = 70 किमी/ताशी तर, पहिल्या ट्रेनचा वेग = 70 × 4/10 = 28 किमी/ताशी ∴ योग्य उत्तर 28...
- (A) 50 किमी
- (B) 60 किमी
- (C) 30 किमी
- (D) 45 किमी
अचूक उत्तर: पर्याय (B) 60 किमी
दिलेले आहे: जॉगरचा वेग (S 1 ) = 8 किमी प्रतितास वास्तविक वेग (S 2 ) = 6 किमी प्रतितास वाढलेले अंतर = 20 किमी वापरलेली संकल्पना: वेग = अंतर/वेळ गणना: वास्तविक अंतर x किमी मानू वास्तविक वेगाने अंतर कापण्यासाठी घेतलेला वेळ = (x/6) तास प्रश्नानुसार, ⇒...
- (A) 4000, 12000
- (B) 5000, 11000
- (C) 6000, 10000
- (D) 7000, 9000
अचूक उत्तर: पर्याय (C) 6000, 10000
दिलेल्यानुसार: एकूण = 16000 रकमेचा पहिला भाग = 8% व्याजाने दिला रकमेचा दुसरा भाग = 12% व्याजाने दिला सरासरी व्याजाचा दर = 10.5% वापरण्यात आलेली संकल्पना: सरळव्याज = (मूळ रक्कम × दर × वेळ)/100 गणना: एकूण सरळव्याज = 16000 × (10.5/100) ⇒ 160 × 10.5 ⇒...
- (A) 20%
- (B) 30%
- (C) 40%
- (D) 50%
अचूक उत्तर: पर्याय (D) 50%
दिलेल्याप्रमाणे: 45 मास्क्सची मूळ किंमत = 30 मास्क्सची मूळ किंमत वापरलेले सूत्र : नफा= विक्री किंमत क्रय मूळ किंमत नफा टक्के = (नफा/ मूळ किंमत) × 100 गणना: मूळ किंमतीला CP मानूया विक्री किंमतीला SP मानूया. CP × 45 = SP × 30 ⇒ CP × 3 = SP × 2 ⇒ CP/SP...