🧮 बुद्धिमत्ता व अंकगणित (CSAT) • TOPIC PRACTICE HUB

अंकगणित (Quantitative Aptitude) (पृष्ठ 28)

Quantitative Aptitude & Mathematical Ability — CSAT - Quantitative Aptitude & Reasoning

'अंकगणित (Quantitative Aptitude)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 6,440 MCQs
विषय विभाग अंकगणित व बुद्धिमत्ता
पृष्ठ क्रमांक 28 / 322
🎯 आरोग्य विभाग

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in अंकगणित (Quantitative Aptitude))

20 उपघटक
संख्या पद्धती, प्रकार व विभाज्यतेच्या कसोट्या
Number System, Classifications & Divisibility Tests
151 प्रश्न
पदावली, कंस व बॉडमास नियम (BODMAS)
BODMAS Rule & Mathematical Simplification
38 प्रश्न
घातांक, वर्ग, वर्गमूळ, घन व घनमूळ
Indices, Squares, Square Roots, Cubes & Cube Roots
15 प्रश्न
लसावि आणि मसावि (LCM & HCF)
Lowest Common Multiple & Highest Common Factor
20 प्रश्न
समीकरणे व शाब्दिक उदाहरणे
Linear Equations & Applied Word Problems
129 प्रश्न
सरासरी (Averages)
Averages & Weighted Mean Calculation
58 प्रश्न
शेकडेवारी व टक्केवारी (Percentages)
Percentages, Growth & Decline Calculations
45 प्रश्न
नफा, तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन
Profit, Loss, Marked Price & Trade Discounts
28 प्रश्न
गुणोत्तर, प्रमाण व भागीदारी
Ratio, Proportion & Business Partnership
33 प्रश्न
वयवारी: वयावर आधारित गणिते
Problems on Ages & Age Relations
39 प्रश्न
सरळव्याज आणि चक्रवाढव्याज
Simple Interest & Compound Interest
35 प्रश्न
काळ, काम, वेग व मजूर
Time, Work, Rates & Wages
27 प्रश्न
नळ आणि पाण्याची टाकी
Pipes & Cisterns Filling Capacity
3 प्रश्न
वेग, वेळ, अंतर व सापेक्ष गती
Speed, Time, Distance & Relative Motion
46 प्रश्न
रेल्वे व आगगाडीवर आधारित उदाहरणे
Problems on Trains & Platform Crossing
16 प्रश्न
बोट, प्रवाह व प्रवाहाचा वेग
Boats & Streams: Upstream & Downstream
12 प्रश्न
मिश्रणे, मिश्रण प्रमाण व अल्युगेशन
Mixtures & Alligation Principles
4 प्रश्न
अंकगणितीय व भूमितीय श्रेढी (A.P. & G.P.)
Arithmetic & Geometric Progressions
10 प्रश्न
संभाव्यता व संच सिद्धांत (Probability & Sets)
Probability & Set Theory
33 प्रश्न
माहितीचे विश्लेषण व सांख्यिकी (Data Interpretation)
Data Interpretation, Tables & Charts
1 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 541 ते 560 (एकूण 6,440)
प्रश्न #541 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
6 पुरुष आणि 9 महिला एक काम 24 दिवसांत पूर्ण करतात. जर एक पुरुष हा एका महिलेपेक्षा तिप्पट कार्यक्षम असेल. तर 4 पुरुषांना समान काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील ?
EN 6 men and 9 women complete a task in 24 days. If a man is three times efficient than a woman. How many days are required to complete the same task by 4 men?
  • (A) 58 दिवस
  • (B) 54 दिवस
  • (C) 56 दिवस
  • (D) 52 दिवस
अचूक उत्तर: पर्याय (B) 54 दिवस

दिलेले आहे: 6 पुरुष आणि 9 महिला यांना काम पूर्ण करण्यास लागणारे दिवस = 24 दिवस पुरुष तिप्पट कार्यक्षम आहेत. गणना: 6m + 9w = 24 दिवस प्रश्नानुसार, 1m = 3w, 1w = (1/3)m एकूण काम = [6m + 9 × (1/3)m] × 24 ⇒ (6m + 3m) × 24 ⇒ 216m अशाप्रकारे, 4 पुरुषांना...

प्रश्न #542 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
एक ट्रेन 144 किमी/तास वेगाने धावत आहे आणि तिची लांबी 100 मीटर आहे. 180 मीटर लांबीचा प्लॅटफाॅर्म पार करण्यासाठी किती वेळ लागेल?
EN A train running at a speed of 144 kmph and of length 100 m will take the time to pass a platform of 180 m, is
  • (A) 5.95 सेकंद
  • (B) 6.90 सेकंद
  • (C) 7.92 सेकंद.
  • (D) वरीलपैकी काही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी काही नाही

दिल्याप्रमाणे: ट्रेनचा वेग = 144 किमी/तास ट्रनची लांबी = 100 मीटर प्लॅटफाॅर्मची लांबी = 180 मीटर वापरलेली संकल्पना: अंतर = वेग × कालावधी गणना: ट्रेनचा वेग = 144 किमी/तास ⇒ 144 × (5/18) मी/से ⇒ 40 मी/से पार करण्यासाठी अंतर = 100 + 180 = 280 मीटर...

प्रश्न #543 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
पुढील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या '?' जागी काय येईल?
624 चे 89% + 1220 - 1020 = ?
EN What will come in the place of the question mark ‘?’ in the following question?
89% of 624 + 1220 – 1020 = ?
  • (A) 755.35
  • (B) 755.36
  • (C) 755.46
  • (D) 755.26
अचूक उत्तर: पर्याय (B) 755.36

दिल्याप्रमाणेः 624 चे 89% + 1220 - 1020 = ? वापरलेली संकल्पना: खाली दिलेल्या क्रमानुसार हा प्रश्न सोडविण्यासाठी BODMAS नियम पाळा. गणना: 624 चे 89% + 1220 - 1020 = ? ⇒ 555.36 + 1220 – 1020 = ? ⇒ 1775.36 – 1020 = ? ⇒ 755.36 = ? ∴ आवश्यक मूल्य 755.36...

प्रश्न #544 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
अभिषेकला 1580 रुपयाची रक्कम मिळाली, त्याने ही रक्कम भाडे, पेट्रोल आणि अन्नावर (1/5) : (1/3) : (1/8) च्या प्रमाणात खर्च केली. खाण्यावर त्याने खर्च केलेली रक्कम शोधा जर पैसे खर्च केल्यावर त्याच्याकडे रक्कम शिल्लक राहत नाही.
EN Abhishek got an amount of ₹ 1580, he spent this amount on rent, petrol, and food in the ratio (1/5) : (1/3) : (1/8). Find the amount spent on food if he left with no money after spending.
  • (A) . 100
  • (B) . 200
  • (C) . 300
  • (D) . 400
अचूक उत्तर: पर्याय (C) . 300

दिल्याप्रमाणेः अभिषेकला मिळालेली रक्कम = ₹ 1580 भाडे, पेट्रोल आणि खाण्यावर झालेल्या खर्चाचे गुणोत्तर = (1/5) : (1/3) : (1/8) वापरलेली संकल्पना: जर गुणोत्तर अपूर्णांकात असल्यास = (1/a) : (1/b) : (1/c) त्यानंतरa, b व c चा लसावि घ्या नवीन प्रमाण = bc...

प्रश्न #545 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
30 संख्याची सरासरी 9 आहे, पहिल्या 15 संख्यांची सरासरी 8 आहे आणि पुढील 13 संख्यांची देखील 8 आहे. तर शेवटच्या दोन संख्यांची सरासरी किती असेल?
EN The average of 30 numbers is 9, the average of first 15 numbers is 8 and that of next 13 numbers is also 8. What will be the average of last two numbers?
  • (A) 46
  • (B) 20
  • (C) 23
  • (D) 12
अचूक उत्तर: पर्याय (C) 23

30 संख्यांची सरासरी 9 आहे ∴ 30 संख्यांचा गुणाकार = 9 × 30 = 270 पहिल्या 15 संख्यांची सरासरी संख्या 8 आहे आणि पुढील 13 संख्यांची देखील 8 आहे ∴ उर्वरित दोन संख्यांचा गुणाकार = 270 – (15 × 8) – (13 × 8) = 46 ⇒ शेवटच्या दोन संख्यांची सरासरी = 46/2 = 23...

प्रश्न #546 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
दोन संख्यांचे गुणोत्तर 8:9 आहे, जेव्हा पहिल्या संख्येमध्ये 12.5% आणि दुसर्या संख्येमध्ये 11.11% मिळवले असता उत्तर 200 येईल. तर त्या दोन्ही संख्यांच्या बेरजेच्या 30% ची गणना करा.
EN Two numbers is in the ratio 8 ∶ 9, when 12.5% of the first number and 11.11% of the second number is added the result will be 200. Calculate 30% of the sum of both the numbers.
  • (A) 900
  • (B) 860
  • (C) 1700
  • (D) वरीलपैकी काही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी काही नाही

दिलेल्याप्रमाणे: दोन संख्यांचे गुणोत्तर 8 ∶ 9 जेव्हा पहिल्या संख्येमध्ये 12.5% आणि दुसर्या संख्येमध्ये 11.11% मिळवले असता उत्तर दोन्ही संख्येच्या बेरजेच्या 2/17 पट येईल. गणना: ∴ त्या संख्या अनुक्रमे 8x आणि 9x मानू प्रश्नाप्रमाणे, ⇒ 12.5% चा 8x +...

प्रश्न #547 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
28 पुरुष दिवसाला 6 तास काम करून एक काम 18 दिवसांत पूर्ण करू शकतात. तर 12 पुरुष दिवसाला 7 तास काम करून ते काम किती दिवसात पूर्ण करतील?
EN 28 men working 6 h a day can complete a work in 18 days. In how many days will 12 men working 7 h a day do the same work?
  • (A) 16
  • (B) 26
  • (C) 36
  • (D) 46
अचूक उत्तर: पर्याय (C) 36

दिलेले आहे: 28 पुरुष दिवसाला 6 तास काम करून एक काम 18 दिवसांत पूर्ण करू शकतात. वापरलेले सूत्र: (M 1 × D 1 × H 1 )/W 1 = (M 2 × D 2 × H 2 )/W 2 गणना: 12 पुरुषांना काम पूर्ण करायला लागणाऱ्या दिवसांची संख्या x मानू 28 × 18 × 6 = 12 × x × 7 ⇒ x = (28 ×...

प्रश्न #548 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
P आणि Q या दोन मिश्रणांमध्ये अनुक्रमे 3 : 1 आणि 5 : 3 या प्रमाणात पाणी आणि मद्य आहे. 2 : 1 हे गुणोत्तर असणारे पाणी आणि मद्य यांचे R हे नवीन मिश्रण मिळवण्यासाठी दोन मिश्रणे कोणत्या गुणोत्तरात एकत्र करावी लागतील?
EN Two mixture P and Q contain water and alcohol in the ratio of 3 : 1 and 5 : 3 respectively. In what ratio of two mixture should be added to get new mixture R having water and alcohol in the ratio of 2 : 1?
  • (A) 1 : 3
  • (B) 2 : 5
  • (C) 3 : 8
  • (D) 1 : 2
अचूक उत्तर: पर्याय (D) 1 : 2

P मिश्रणात पाणी आणि मद्य यांचे गुणोत्तर 3 : 1 आहे. P मिश्रणातील पाण्याचे प्रमाण = 3/4 Q मिश्रणात पाणी आणि मद्य यांचे गुणोत्तर 5 : 3 आहे. Q मिश्रणातील पाण्याचे प्रमाण = 5/8 नवीन मिश्रण R मध्ये पाणी आणि मद्याचे प्रमाण 2 : 1 आहे. R मिश्रणात पाण्याचे...

प्रश्न #549 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
दोन ट्रेन एकाच वेळी शहर A ते B व शहर B ते शहर A पर्यंत सुरू होतात आणि ते स्टेशन 180 किमी अंतरावर आहेत. त्या दोन्ही ट्रेन शहर A पासून 100 किमी अंतरावर असलेल्या स्थानकावर एकमेकांना भेटतात. त्यांच्या वेगाचे गुणोत्तर शोधा.
EN Two trains starts at same time from city A to B and city B to city A respectively which is 180 km apart. They meet each other at a station which is 100 km away from station A. Find the ratio of their speed.
  • (A) 4: 5
  • (B) 5: 4
  • (C) 3: 2
  • (D) 6: 7
अचूक उत्तर: पर्याय (B) 5: 4

दिल्याप्रमाणेः दोन स्थानकांमधील अंतर = 180 किमी शहर A पासून 100 किमी अंतरावर असलेल्या स्थानकावर ते एकमेकांना भेटतात. वापरलेली संकल्पना: वेग = अंतर / वेळ गणना: A पासून B पर्यंत जाणाऱ्या ट्रेनने प्रवास केलेले अंतर = 100 किमी B पासून A पर्यंत जाणाऱ्या...

प्रश्न #550 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
कौशिक आणि कुमार यांनी 300 शब्दांचा एक निबंध लिहायला सुरुवात केली. जेव्हा कौशिक तीन शब्द लिहितो तेव्हा कुमार पाच लिहितो. जेव्हा कुमार आपला निबंध पूर्ण करेल तेव्हा कौशिकचे काम किती टक्के होईल हे शोधा.
EN Kaushik and Kumar started writing an essay of 300 words. When Kaushik writes three words Kumar writes five. Find what percent of work will be done by Kaushik when Kumar finishes his essay.
  • (A) 90%
  • (B) 80%
  • (C) 70%
  • (D) 60%
अचूक उत्तर: पर्याय (D) 60%

दिलेल्याप्रमाणे: लिहावयाचे एकूण शब्द, (कार्य) = 300 शब्द. कौशिकने 3 शब्दांसाठी घेतलेला वेळ = कुमारने 5 शब्दांसाठी घेतलेला वेळ वापरलेली संकल्पना: कार्य = वेळ × कार्यक्षमता गणना: कौशिकच्या कुमारशी कार्यक्षमतेचे गुणोत्तर = 3 ∶ 5 कार्य वेळ कार्यक्षमता...

प्रश्न #551 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
9, 11, x, 17, 19 अशी पाच संख्या आहेत. या पाच संख्यांची सरासरी x च्या मूल्याइतकी असते. आणखी एक संख्या 20 जोडल्यास संख्यांची सरासरी किती असेल?
EN There are five numbers 9, 11, x, 17, 19. The average of these five number is equal to the value of x. What is the average of the numbers if one more number 20 is added?
  • (A) 15
  • (B) 18
  • (C) 8
  • (D) 19
अचूक उत्तर: पर्याय (A) 15

वापरलेले सूत्र: सरासरी = (सर्व संख्यांच्या मूल्यांची बेरीज) / (एकूण संख्या) निरसन: पाच संख्यांची सरासरी = x ⇒ (9 + 11 + x + 17 + 19) / 5 = x ⇒ 56 + x = 5x ⇒ 4x = 56 ⇒ x = 14 आता जेव्हा 20 जोडले जातात तेव्हा संख्यांची सरासरी ⇒ सरासरी = (9 + 11 + 14 +...

प्रश्न #552 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
दोन प्रकारच्या पिठांचे मिश्रण करून एक 70 रुपये किलो दर असलेले मिश्रण तयार होते. त्यातील एकाचा दर 40 रुपये किलो आहे तर दुसऱ्याचा 90 रुपये किलो आहे. ती कोणत्या प्रमाणात मिसळली गेली असावीत?
EN A mixture having rate ₹ 70/kg is formed by mixing two types of floor, one costing ₹ 40/kg while other ₹ 90/kg. In what proportion must they have been mixed?
  • (A) 2 : 3
  • (B) 3 : 2
  • (C) 4 : 3
  • (D) 3 : 4
अचूक उत्तर: पर्याय (A) 2 : 3

दिलेल्यानुसार: मिश्रणाची किंमत प्रति किलो = 70 रुपये पहिल्या प्रकारच्या पिठाची किंमत प्रति किलो = 40 रुपये दुसऱ्या प्रकारच्या पिठाची किंमत प्रति किलो = 90 रुपये गणना: पहिल्या प्रकारच्या पिठाचे प्रमाण x मानू. दुसऱ्या प्रकारच्या पिठाचे प्रमाण y मानू...

प्रश्न #553 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
खालील प्रश्नातील प्रश्नचिन्ह ‘?’ च्या जागी काय येईल?
(61) 2 - (11) 2 = (15 × ? 2 ) 2
EN What will come in the place of the question mark ‘?’ in the following question?
(61) 2 - (11) 2 = (15 × ? 2 ) 2
  • (A) 2
  • (B) 3
  • (C) 4
  • (D) 5
अचूक उत्तर: पर्याय (A) 2

दिलेल्याप्रमाणे: (61) 2 - (11) 2 = (15 × ? 2 ) 2 वापरलेली संकल्पना: आपल्याला BODMAS च्या नियमाचे पालन करावे लागेल. गणना: (61) 2 - (11) 2 = (15 × ? 2 ) 2 ⇒ 3721 - 121 = (15 × ? 2 ) 2 ⇒ √3600 = (15 × ? 2 ) ⇒ 60/15 = ? 2 ⇒ ? 2 = 4 ⇒ ? = 2 ∴ ? चे मूल्य...

प्रश्न #554 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
प्रति लीटर 600 रुपये किमतीचे मद्य कोणत्या गुणोत्तरात पाण्यात (जे विनामूल्य आहे) मिसळावे, जेणेकरून हे मिश्रण प्रति लीटर 480 रुपये दराने विकून 20% नफा होईल?
EN In what ratio should wine costing ₹ 600 per litre be mixed with water (which is free-of-cost), so as to make a profit of 20% by selling the mixture at ₹ 480 per litre?
  • (A) 1 : 2
  • (B) 2 : 1
  • (C) 3 : 4
  • (D) 4 : 3
अचूक उत्तर: पर्याय (B) 2 : 1

दिलेल्यानुसार: प्रति लीटर शुद्ध मद्याची किंमत = 600 रुपये मिश्रणाची प्रति लीटर विक्री किंमत = 480 रुपये नफ्याची टक्केवारी = 20% वापरण्यात आलेले सूत्र: नफ्याची टक्केवारी = (नफा/मूळ किंमत) × 100 गणन: प्रति लीटर मिश्रणाची मूळ किंमत = 480 × {100/(100 +...

प्रश्न #555 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
144 ग्रॅम मिश्रधातूमध्ये जस्त आणि तांब्याचे गुणोत्तर 7:5 आहे. गुणोत्तर 6:3 करण्यासाठी किती ग्रॅम जस्त मिसळणे आवश्यक आहे.
EN Zinc and Copper are in the ratio of 7 : 5 in 144 g of alloy. How much Zinc in gm should be added to make ratio 6 : 3.
  • (A) 90 ग्रॅम
  • (B) 36 ग्रॅम
  • (C) 20 ग्रॅम
  • (D) 30 ग्रॅम
अचूक उत्तर: पर्याय (B) 36 ग्रॅम

दिल्याप्रमाणे: जस्त आणि तांब्याचे गुणोत्तर = 7 : 5 जस्त मिसळण्यानंतर जस्त आणि तांब्याचे गुणोत्तर = 6 : 3 गणना: जस्त = 7x आणि तांबे = 5x मानू प्रश्नानुसार: 7x + 5x = 12x 12x = 144 X = 144/12 = 12 जस्त = 7x = 7 × 12 = 84 ग्रॅम तांबे = 5x = 5 × 12 = 60...

प्रश्न #556 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
एका दुकानदाराकडे 1400 किलो गहू आहे. एका प्रकारचा गहू तो 28% नफ्याने विकतो आणि दुसऱ्या प्रकारचा गहू तो 35% नफ्याने विकतो. या संपूर्ण व्यवहारात त्याला 30% फायदा होतो. 28% नफ्याने विकल्या जाणाऱ्या गव्हाचे प्रमाण किती आहे?
EN A shopkeeper has 1400 kg of wheat, one type of wheat he sells at 28% profit and the other type he sells at 35% profit. In the whole transaction, he gains 30%. Find the quantity sold at 28% profit?
  • (A) 1000
  • (B) 400
  • (C) 700
  • (D) 600
अचूक उत्तर: पर्याय (A) 1000

दिलेल्यानुसार: एकूण गव्हाचे प्रमाण = 1400 किलोग्रॅम एक प्रकार विकल्या नंतर नफ्याची टक्केवारी = 28% दुसरा प्रकार विकल्या नंतर नफ्याची टक्केवारी = 35% संपूर्ण व्यवहारावर मिळणाऱ्या नफ्याची टक्केवारी = 30% गणना: पहिल्या प्रकारचा गहू x मानू. दुसऱ्या...

प्रश्न #557 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
जर एका संख्येचे 50% आणि त्याच संख्येचे 30% यांमधील फरक 200 असल्यास, ती संख्या शोधा
EN If the difference between 50% of a number and 30% of same number is 200. Find the number
  • (A) 500
  • (B) 400
  • (C) 1000
  • (D) 800
अचूक उत्तर: पर्याय (C) 1000

प्रश्न #558 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
A, B आणि C यांच्याकडे 3 : 2 : 5 या प्रमाणात काही चॉकलेट आहेत. जर A ने B कडून 10 आणि C कडून 20 चॉकलेट घेतले, तर B आणि C यांच्याकडील चॉकलेटचे गुणोत्तर 1 : 3 होईल. प्रारंभी त्यांच्याकडील एकूण चॉकलेटची संख्या किती?
EN A, B and C have certain number of chocolates in the ratio of 3 : 2 : 5. If A takes 10 chocolates from B and 20 chocolates from C, the ratio of the chocolates of B and C becomes 1 : 3. What is the total number of chocolates they have initially?
  • (A) 80
  • (B) 90
  • (C) 100
  • (D) 120
अचूक उत्तर: पर्याय (C) 100

दिल्याप्रमाणे: A, B आणि C यांच्याकडील चॉकलेटचे प्रमाण 3 : 2 : 5. A ने B कडून 10 चॉकलेट घेतले A ने C कडून 20 चॉकलेट घेतले B आणि C यांच्याकडील चॉकलेटचे गुणोत्तर 1 : 3 होते वापरलेली संकल्पना: उर्वरित चॉकलेट = सुरुवातीचे चॉकलेट - इतरांना दिलेले चॉकलेट...

प्रश्न #559 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय येईल?
∛1728 × ∛4096 ÷ ∛512 = ?
EN What will come in the place of the question mark '?' in the following question?
∛1728 × ∛4096 ÷ ∛512 = ?
  • (A) 24
  • (B) 36
  • (C) 30
  • (D) 12
अचूक उत्तर: पर्याय (A) 24

वापरलेली संकल्पना: आपल्याला BODMAS नियमाचे अनुसरण करायचे आहे, गणना: ∛1728 × ∛4096 ÷ ∛512 = ? ⇒ 12 × 16 ÷ 8 = ? ⇒ 12 × 2 = ? ⇒ 24 = ? ∴ ? चे मूल्य 24 आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: बुद्धिमत्तेमध्ये दिशाज्ञान, नातेसंबंध, कोडिंग-डिकोडिंग आणि संख्या मालिका...

प्रश्न #560 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
60 पुरुष काही दिवसांत एक काम पूर्ण करू शकतात, तेच काम पूर्ण करण्यासाठी 40 पुरुषांनी आणखी 12 दिवसांचा कालावधी घेतला. त्यानंतर एकूण कामाच्या 3/5 पूर्ण करण्यासाठी 12 जणांनी घेतलेला दिवस शोधा.
EN 60 men can complete a work in some days, to complete the same work by 40 men took extra 12 days. Then find the days taken by 12 men to complete the 3/5th of the total work.
  • (A) 72 दिवस
  • (B) 84 दिवस
  • (C) 60 दिवस
  • (D) 50 दिवस
अचूक उत्तर: पर्याय (A) 72 दिवस

दिल्याप्रमाणेः 60 पुरुष काही दिवसांत काम पूर्ण करू शकतात, तेच काम पूर्ण करण्यासाठी 40 पुरुषांनी आणखी 12 दिवसांचा कालावधी घेतला. वापरलेली संकल्पना: पुरुष 1 × दिवस 1 = पुरुष 2 × दिवस 2 = एकूण कार्य गणना: समजा संपूर्ण काम x दिवसात पूर्ण होईल...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स