अंकगणित (Quantitative Aptitude) (पृष्ठ 29)
Quantitative Aptitude & Mathematical Ability — CSAT - Quantitative Aptitude & Reasoning
'अंकगणित (Quantitative Aptitude)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in अंकगणित (Quantitative Aptitude))
20 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 561 ते 580 (एकूण 6,440)- (A) 44,000 रुपये
- (B) 51,000 रुपये
- (C) 40,000 रुपये
- (D) 46,000 रुपये
अचूक उत्तर: पर्याय (C) 40,000 रुपये
दिल्याप्रमाणे: सवलत% = 20% नफा% = 25% नफा = 6,400 रुपये वापरलेले सूत्र: नफा = विक्री किंमत – खरेदी किंमत गणना: छापील किंमत 500x रुपये मानू विक्री किंमत = 500x रुपये × (80/100) ⇒ 400x रुपये खरेदी किंमत = 400x किंमत × (100/125) ⇒ 320x रुपये नफा =...
- (A) 10000
- (B) 20000
- (C) 30000
- (D) 40000
अचूक उत्तर: पर्याय (B) 20000
दिलेल्याप्रमाणे: त्याची बचत = त्याच्या मासिक वेतनाच्या 40% एकूण खर्च = मासिक वेतनाचा 15% + मासिक वेतनाचा 10% + 7000 गणना: समजा त्याचे मासिक वेतन p आहे A चा खर्च = (60/100) × p ⇒ (3/5) × p = (15/100)p + (10/100)p + 7000 ⇒ p = 20000 ∴ त्याचे मासिक...
- (A) 12
- (B) 21
- (C) 15
- (D) 30
अचूक उत्तर: पर्याय (C) 15
दिलेल्याप्रमाणे: दोन संख्यांचे गुणोत्तर = 4 : 5 दोन संख्यांचे गुणनफल = 180 गणना : दोन संख्या 4x आणि 5x मानू ⇒ 4x × 5x = 180 ⇒ 20x 2 = 180 ⇒ x 2 = 180/20 = 9 ⇒ x = √9 ⇒ x = 3 म्हणून, पहिली संख्या = 4 × 3 = 12, आणि दुसरी संख्या = 5 × 3 = 15 ∴ दोन...
- (A) 10 वर्षे
- (B) 8 वर्षे
- (C) 12 वर्षे
- (D) 15 वर्षे
अचूक उत्तर: पर्याय (C) 12 वर्षे
दिलेल्याप्रमाणे: वयाचे गुणोत्तर = 5: 4 वयामधील फरक = 3 वर्षे गणना: त्यांचे वय 5x आणि 4x वर्षे असू द्या. 5x - 4x = 3 ⇒ x = 3 लहान विद्यार्थ्यांचे वय = 4x ⇒ 4 × 3 = 12 वर्षे ∴ लहान विद्यार्थ्याचे वय 12 वर्षे आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: वेग-अंतर-वेळ...
- (A) 10 किमी/तास
- (B) 20 किमी/तास
- (C) 12 किमी/तास
- (D) 16 किमी/तास
अचूक उत्तर: पर्याय (C) 12 किमी/तास
दिलेल्याप्रमाणे: (प्रवाहाच्या विरूद्ध दिशेने 14 किमी + प्रवाहाच्या दिशेने 10 किमी) लागलेला वेळ = 4 तास (प्रवाहाच्या विरूद्ध दिशेने 10 किमी + प्रवाहाच्या दिशेने 10 किमी) लागलेला वेळ = 3 तास संकल्पना: प्रवाहाच्या विरूद्ध दिशेने असलेला वेग = होडीचा वेग...
- (A) 4200 रु
- (B) 3600 रु
- (C) 3000 रु
- (D) 4500 रु
अचूक उत्तर: पर्याय (A) 4200 रु
गणना: एकूण पगाराची रक्कम = 15 × 6000 ⇒ 90000 विद्यमान व्यवस्थापकाचा पगार = 7200. ∴ 12 कामगार व उर्वरित 2 व्यवस्थापकांचा पगार = 90000 - 7200 ⇒ 82800 जेव्हा एखादा नवीन व्यवस्थापक सामील होतो, त्यातील 15 जणांच्या एकूण गटासाठी नवीन सरासरी पगार 5800...
- (A) 9 दिवस
- (B) 7 दिवस
- (C) 8 दिवस
- (D) 12 दिवस
अचूक उत्तर: पर्याय (A) 9 दिवस
दिल्याप्रमाणे: 12 महिला 18 दिवसांमध्ये काम पूर्ण करू शकतात, आणि 12 पुरुष तेच काम 9 दिवसांमध्ये पूर्ण करू शकतात वापरलेले सूत्र: एखादी व्यक्ती एखादे काम पूर्ण करण्यासाठी "a" दिवस घेत असल्यास, त्याच्याद्वारे 1 दिवसामध्ये पूर्ण केलेल्या कामाचा एक भाग =...
- (A) 68
- (B) 78
- (C) 88
- (D) 98
अचूक उत्तर: पर्याय (C) 88
दिलेल्यानुसार: सुरुवातीची मद्याची टक्केवारी = 44% काढून घेतलेले द्रावण = 38 लिटर अंतिम मिश्रणातील मद्याची टक्केवारी = 25% वापरण्यात आलेले सूत्र: मद्याचे प्रमाण समान करणे. गणना: द्रावणाचे प्रमाण x मानू. (44/100) × x – {38 × (44/100)} = (25/100) × x ⇒...
- (A) 15 किग्रा
- (B) 12 किग्रा
- (C) 10 किग्रा
- (D) 17 किग्रा
अचूक उत्तर: पर्याय (B) 12 किग्रा
वापरलेले सूत्र : एकूण किंमत = दर × खरेदीचे वजन गणना: समजा त्याने x किग्रा कापूस रू. 2.5/किग्रा या भावाने खरेदी केला. ⇒ 2.5x = 80 ⇒ x = 80/2.5 = 32 ∴ खरेदीची किमान मर्यादा ओलांडणाररी रक्कम = 32 – 20 = 12 किग्रा 📌 MPSC परीक्षा टीप: सिलॉगीझम...
- (A) 50 वर्षे
- (B) 47 वर्षे
- (C) 55 वर्षे
- (D) 35 वर्षे
अचूक उत्तर: पर्याय (B) 47 वर्षे
दिल्याप्रमाणे: दोन वर्षांआधी P, Q, R आणि S त्यांचे सरासरी वय 30 वर्षे होते. गणना: अनुक्रमे P, Q, R आणि S यांचे सध्याचे वय असे मानूया. दोन वर्षांआधी त्याचे वय (P - 2), (Q - 2), (R - 2) आणि (S - 2). ⇒ [(P - 2) + (Q - 2) + (R - 2) + (S - 2)]/4 = 30 ⇒ P...
- (A) 7 :5
- (B) 4 :7
- (C) 5 :7
- (D) 3 :1
अचूक उत्तर: पर्याय (C) 5 :7
दिलेल्याप्रमाणे: दिल्लीची नऊ तिकिटे आणि अमृतसरची दोन तिकिटे यांची किंमत = दिल्लीची दोन तिकिटे आणि अमृतसरची सात तिकिटे यांची किंमत गणना : समजा दिल्लीच्या तिकिटाची किंमत x रुपये आणि अमृतसरच्या तिकिटाची किंमत y रुपये आहे. ⇒ दिल्लीच्या नऊ तिकिटांची आणि...
- (A) 27
- (B) 26
- (C) 24
- (D) वरीलपैकी काही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी काही नाही
दिलेल्याप्रमाणे: तो त्याचे दूध 5 रुपये लीटर दराने विकतो. त्याला 300 रुपयांचा तोटा झाला जर त्याने त्याचे दूध 7 रुपये लीटर विकले, त्याला 2000 रुपयांचा नफा होईल वापरलेले सूत्र: नफा = तोटा गणना: एकूण दुध एक X लीटर आहे असे समजा अशाप्रकारे, आपल्याकडे आहे...
- (A) 120%
- (B) 125%
- (C) 115%
- (D) 122%
अचूक उत्तर: पर्याय (A) 120%
दिल्याप्रमाणे: नफा हा खरेदी किमतीच्या = 230% खरेदी किमतीमध्ये 50% इतकी वाढ झाली पण विक्री किमतीमध्ये वाढ झालेली नाही. वापरलेले सूत्र: नफ्याची टक्केवारी = [(विक्री किंमत – खरेदी किंमत)/खरेदी किंमत] × 100 गणना: मानूया की, खरेदी किंमत = 100 मग नफा 230%...
- (A) 200
- (B) 300
- (C) 250
- (D) 500
अचूक उत्तर: पर्याय (B) 300
उपाय: समजा B चा वाटा = x A चा वाटा = 2x / 9 A आणि B यांच्या वाट्यांचे गुणोत्तर 2: 9 आहे. ⇒ गुणोत्तर पदांची बेरीज = 2 + 9 = 11 म्हणून, A चा वाटा = 2/11 × 1650 = 300 रु. 📌 MPSC परीक्षा टीप: अंकगणितात शेकडेवारी, नफा-तोटा, गुणोत्तर-प्रमाण आणि...
- (A) 5,000 रु.
- (B) 10,000 रु.
- (C) 15,000 रु.
- (D) 16,000 रु.
अचूक उत्तर: पर्याय (B) 10,000 रु.
दिलेले आहे: A, B आणि C यांची गुंतवणूक अनुक्रमे 4000 रुपये, 8000 रुपये आणि 12000 रुपये आहे. 1 वर्षानंतर त्यांना मिळालेला एकूण नफा = 12,000 रुपये वापरलेली संकल्पना: नफा हा गुंतवणूकीच्या रकमेचा गुणाकार आणि गुंतवणूकीच्या कालावधीशी समानुपाती असतो. गणना...
- (A) 20.5%
- (B) 50%
- (C) 40%
- (D) 12.5%
अचूक उत्तर: पर्याय (D) 12.5%
दिलेल्याप्रमाणे: मूळ खरेदी किंमत = 4000 रुपये नवीन खरेदी किंमत = 4500 रुपये वापरलेले सूत्र: वाढ झालेली टक्केवारी = [(वाढलेले मूल्य/मूळ मूल्य) × 100]% गणना: आवश्यक टक्केवारी = [(4500 − 4000/4000)× 100]% आवश्यक टक्केवारी = [(500/4000)× 100]% आवश्यक...
- (A) 400 रुपये
- (B) 480 रु पये
- (C) 540 रु पये
- (D) 580 रु पये
अचूक उत्तर: पर्याय (D) 580 रु पये
दिलेल्याप्रमाणे: 16% तोट्यात रेडिओची विक्री किंमत 420 रुपये आहे वापरलेले सूत्र: विक्री किंमत (तोट्यात) = खरेदी किंमत - खरेदी किंमतीच्या तोट्याची टक्केवारी विक्री किंमत (नफ्यावर) = खरेदी किंमत + खरेदी किमतीच्या नफा टक्के गणना: खरेदी किंमत 'C' असू...
- (A) 15 दिवस
- (B) 6 दिवस
- (C) 12 दिवस
- (D) 24 दिवस
अचूक उत्तर: पर्याय (C) 12 दिवस
- (A) 500 रुपये
- (B) 250 रुपये
- (C) 300 रुपये
- (D) 200 रुपये
अचूक उत्तर: पर्याय (B) 250 रुपये
निराकरण: गणना: A, B, आणि C ने 6 दिवसांमध्ये कमावलेली एकूण रक्कम = 4800 रुपये त्यांना 1 दिवसांमध्ये मिळालेली रक्कम = 4800/6 ⇒रु. 800 मिळवलेल्या पैशाची रक्कम कामाच्या प्रमाणात आहे A, B, आणि C ने केलेले काम 4x, 5x आणि 7x असावे. ∴ A, B, आणि C ने एकत्रित...
- (A) 600 रुपये
- (B) 450 रुपये
- (C) 500 रुपये
- (D) 550 रुपये
अचूक उत्तर: पर्याय (C) 500 रुपये
दिलेले आहे: वाढलेला व्याजदर = 5% कालावधी = 4 वर्षे वापरलेले सूत्र: सरळव्याज (SI) = (P × t × r)/100 गणना: प्रश्नानुसार, {(P × 4 × (r + 5)}/100 – (P × 4 × r)/100 = 100 ⇒ (4Pr + 20P)/100 – 4Pr/100 = 100 ⇒ (4Pr + 20P – 4Pr)/100 = 100 ⇒ 20P/100 = 100 ⇒...