🧮 बुद्धिमत्ता व अंकगणित (CSAT) • TOPIC PRACTICE HUB

अंकगणित (Quantitative Aptitude) (पृष्ठ 31)

Quantitative Aptitude & Mathematical Ability — CSAT - Quantitative Aptitude & Reasoning

'अंकगणित (Quantitative Aptitude)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 6,440 MCQs
विषय विभाग अंकगणित व बुद्धिमत्ता
पृष्ठ क्रमांक 31 / 322
🎯 आरोग्य विभाग

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in अंकगणित (Quantitative Aptitude))

20 उपघटक
संख्या पद्धती, प्रकार व विभाज्यतेच्या कसोट्या
Number System, Classifications & Divisibility Tests
151 प्रश्न
पदावली, कंस व बॉडमास नियम (BODMAS)
BODMAS Rule & Mathematical Simplification
38 प्रश्न
घातांक, वर्ग, वर्गमूळ, घन व घनमूळ
Indices, Squares, Square Roots, Cubes & Cube Roots
15 प्रश्न
लसावि आणि मसावि (LCM & HCF)
Lowest Common Multiple & Highest Common Factor
20 प्रश्न
समीकरणे व शाब्दिक उदाहरणे
Linear Equations & Applied Word Problems
129 प्रश्न
सरासरी (Averages)
Averages & Weighted Mean Calculation
58 प्रश्न
शेकडेवारी व टक्केवारी (Percentages)
Percentages, Growth & Decline Calculations
45 प्रश्न
नफा, तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन
Profit, Loss, Marked Price & Trade Discounts
28 प्रश्न
गुणोत्तर, प्रमाण व भागीदारी
Ratio, Proportion & Business Partnership
33 प्रश्न
वयवारी: वयावर आधारित गणिते
Problems on Ages & Age Relations
39 प्रश्न
सरळव्याज आणि चक्रवाढव्याज
Simple Interest & Compound Interest
35 प्रश्न
काळ, काम, वेग व मजूर
Time, Work, Rates & Wages
27 प्रश्न
नळ आणि पाण्याची टाकी
Pipes & Cisterns Filling Capacity
3 प्रश्न
वेग, वेळ, अंतर व सापेक्ष गती
Speed, Time, Distance & Relative Motion
46 प्रश्न
रेल्वे व आगगाडीवर आधारित उदाहरणे
Problems on Trains & Platform Crossing
16 प्रश्न
बोट, प्रवाह व प्रवाहाचा वेग
Boats & Streams: Upstream & Downstream
12 प्रश्न
मिश्रणे, मिश्रण प्रमाण व अल्युगेशन
Mixtures & Alligation Principles
4 प्रश्न
अंकगणितीय व भूमितीय श्रेढी (A.P. & G.P.)
Arithmetic & Geometric Progressions
10 प्रश्न
संभाव्यता व संच सिद्धांत (Probability & Sets)
Probability & Set Theory
33 प्रश्न
माहितीचे विश्लेषण व सांख्यिकी (Data Interpretation)
Data Interpretation, Tables & Charts
1 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 601 ते 620 (एकूण 6,440)
प्रश्न #601 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
एक ट्रेन 108 किमी/तास या वेगाने 90 सेकंदांमध्ये 270 मीटर लांबीचे स्थानक पार करते. तर एक बर्ड फीडर पार करण्यासाठी त्या ट्रेनला लागलेला वेळ:
EN A train passes a station that is 270 m long in 90 sec. at a speed of 108 km/hr. The time taken by the train to pass a bird feeder is:
  • (A) 45 सेकंद
  • (B) 60 सेकंद
  • (C) 81 सेकंद
  • (D) 55 सेकंद
अचूक उत्तर: पर्याय (C) 81 सेकंद

दिल्याप्रमाणे: स्थानकाची लांबी = 270 मीटर स्थानक ओलांडण्यासाठी लागणारा वेळ = 90 सेकंद वेग = 108 किमी/तास गणना: ट्रेनचा वेग = 108 किमी/तास = 108 × 5/18 ⇒ 30 मी/से ट्रेनची लांबी x मीटर मानूया. म्हणून, (x + 270)/30 = 90 ⇒ x + 270 = 90 × 30 ⇒ x + 270 =...

प्रश्न #602 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
पुढील प्रश्नात '?' च्या जागी काय येईल?
157 - 700 2 3% 2 - 13 × 5 =?
EN What will come in the place of ‘?’ in the following question?
157 – 700 × 3% of 2 – 13 × 5 = ?
  • (A) 65
  • (B) 60
  • (C) 55
  • (D) 50
अचूक उत्तर: पर्याय (D) 50

वापरलेली संकल्पना: गणना: 157 - 700 2 3% 2 - 13 × 5 =? 157 - 700? (3/100 × 2) - 13 × 5 =? 157 - 700 × 6/100 - 13 × 5 =? 157 - 42 - 65 =? ? = 50 ∴ '?' चे मूल्य 50 आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: अंकगणितात शेकडेवारी, नफा-तोटा, गुणोत्तर-प्रमाण आणि काळ-काम-वेग...

प्रश्न #603 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
रमेश बस, चारचाकी आणि दुचाकी यांवरून 12 किमी अंतर कापतो. बस, चारचाकी आणि दुचाकी यांचे गुणोत्तर अनुक्रमे 4 : 2 : 1 असे आहे. जर पूर्ण प्रवास करायला 7 तास लागले असतील, तर चारचाकीतून प्रवासाला किती वेळ लागला?
EN Ramesh travels equal distance of 12 km by Bus, Car and Bike. The ratio of speed by Bus, Car and Bike is 4 : 2 : 1 respectively. If the total journey takes 7 hours, then what is the time taken by Car?
  • (A) 3 तास
  • (B) 2 तास
  • (C) 1 तास
  • (D) 4 तास
अचूक उत्तर: पर्याय (B) 2 तास

प्रश्न #604 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
A आणि B च्या बचतीमधील गुणोत्तर 3 : 4 आहे. B आणि A च्या बचतीमधील फरक 2000 रुपये आहे. तर A आणि B ची सरासरी बचत शोधा.
EN The ratio between the savings of A and B is 3 : 4. The difference between the savings of B and A is Rs.2000. Find the average savings of A and B.
  • (A) 7000 रुपये
  • (B) 6500 रुपये
  • (C) 8000 रुपये
  • (D) 8600 रुपये
अचूक उत्तर: पर्याय (A) 7000 रुपये

दिलेल्याप्रमाणे: A आणि B च्या बचतीमधील गुणोत्तर 3 : 4 आहे. B आणि A च्या बचतीमधील फरक 2000 रुपये आहे. गणना: समजा A आणि B ची बचत अनुक्रमे 3n रुपये आणि 4n रुपये आहे. ⇒ 4n - 3n = 2000 ⇒ n = 2000 A ची बचत = 2000 × 3 = 6000 रुपये B ची बचत= 2000 × 4 = 8000...

प्रश्न #605 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
एक होडी नदीच्या प्रवाहाच्या दिशेने 40 मिनिटांमध्ये 16 किमीचे अंतर पार करते. प्रवाहाचा वेग हा स्थिर पाण्यामधील होडीच्या वेगाचा 3/5 असल्यास, होडी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला 45 मिनिटांमध्ये किती अंतर पार करेल?
EN A boat can travel 16 km downstream in 40 min. If the speed of the stream is three fifth the speed of boat in still water, then what distance the boat can travel upstream in 45 min?
  • (A) 4 किमी
  • (B) 3 किमी
  • (C) 4.5 किमी
  • (D) 3.5 किमी
अचूक उत्तर: पर्याय (C) 4.5 किमी

दिल्याप्राणे: प्रवाहाच्या दिशेने होडीने पार केलेल अंतर = 16 किमी प्रवाहाच्या दिशेने होडीने अंतर पार करण्यासाठी घेतलेली वेळ = 40 मिनिटे प्रवाहाचा वेग = (3/5) × स्थिर पाण्यामध्ये होडीचा वेग वापरलेले सूत्र: अनुकूल प्रवाहाचा वेग = होडीचा वेग + प्रवाहाचा...

प्रश्न #606 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
अमनने 6 महिन्यांकरिता 6500 रुपयांची गुंतवणूक करून व्यवसाय सुरू केला. बबलू 5 महिन्यांसाठी 8400 रुपयांसह आणि चंदू 3 महिन्यासाठी 10000 रुपयांसह त्यामध्ये सामील झाला. मिळालेला नफा हा 7400 रुपयांचा आहे. नफ्यामध्ये बबलूचा हिस्सा मोजा.
EN Aman started business by investing 6500 for 6 months. Bablu joined him with Rs. 8400 for 5 months and Chandu with Rs.10000 for 3 months. The profit earned was Rs. 7400. Calculate the share of Bablu in the profit.
  • (A) 2800 रुपये
  • (B) 3000 रुपये
  • (C) 4000 रुपये
  • (D) 1660 रुपये
अचूक उत्तर: पर्याय (A) 2800 रुपये

दिल्याप्रमाणे: अमनने 6 महिन्यांसाठी 6500 ची गुंतवणूक केली बबलूने 5 महिन्यांसाठी 8400 ची गुंतवणूक केली चंदूने 3 महिन्यांसाठी 10000 ची गुंतवणूक केली सूत्र: नफा = गुंतवणूक × कालावधी गणना: अमनची गुंतवणूक = 6500 × 6 = 39000 बबलूची गुंतवणूक = 8400 × 5 =...

प्रश्न #607 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
A हा B पेक्षा 20% अधिक कार्यक्षम आहे, जे काम एकट्या B द्वारे 22 दिवसात पूर्ण केले जाऊ शकते ते काम एकत्र मिळून पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल?
EN A is 20% more efficient than B. How much time will they working together take complete a job which B alone could have done in 22 days?
  • (A) 11 दिवस
  • (B) 10 दिवस
  • (C) 15 दिवस
  • (D) 12 दिवस
अचूक उत्तर: पर्याय (B) 10 दिवस

दिल्याप्रमाणेः A हा B पेक्षा 20% अधिक कार्यक्षम आहे. एकट्या B ने घेतलेला वेळ = 22 दिवस वापरलेले सूत्र: एकूण काम = कार्यक्षमता × वेळ गणना: A ची कार्यक्षमता = Bच्या कार्यक्षमतेचे 120% ⇒ A ची कार्यक्षमता= Bच्या कार्यक्षमतेचे (6/5) ⇒ (A ची कार्यक्षमता)...

प्रश्न #608 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या (?) जागी अंदाजे कोणते मूल्य येईल?
(25.67) 2 - ∛(26.75) × 18.59 - ? = 424.01
EN What approximate value will come in the place of the question mark ‘?’ in the following question?
(25.67) 2 - ∛(26.75) × 18.59 - ? = 424.01
  • (A) 195
  • (B) 165
  • (C) 155
  • (D) 120
अचूक उत्तर: पर्याय (A) 195

दिलेले आहे: (25.67) 2 - ∛(26.75) × 18.59 - ? = 424.01 वापरलेली संकल्पना: खाली दिलेल्या तक्त्यानुसार BODMAS नियमाचे अनुसरण करा: गणना: (25.67) 2 - ∛(26.75) × 18.59 - ? = 424.01 ⇒ (26) 2 - ∛27 × 19 - ? = 424 ⇒ 676 - 3 × 19 - 424 = ? ⇒ 676 - 57 - 424 =...

प्रश्न #609 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
60 किमी/तासाच्या गतीने प्रवास करणाऱ्या ट्रेनमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने पाहीले की उलट दिशेने जाण्याऱ्या मालगाडीला जाण्यासाठी 15 सेकंद लागतात. जर मालगाडी 300 मीटर लांब असेल, तर तिची गती शोधा.
EN A man sitting in train travelling at the rate of 60 km/hr observes that it takes 15 sec for a goods train travelling in the opposite direction to pass him. If the goods train is 300 m long, find its speed.
  • (A) 15 किमी/तास
  • (B) 12 किमी/तास
  • (C) 18 किमी/तास
  • (D) 24 किमी/तास
अचूक उत्तर: पर्याय (B) 12 किमी/तास

ज्या ट्रेनमध्ये ती व्यक्ती प्रवास करीत आहे त्या ट्रेनची गती, s = 60 किमी/तास = 60 × (1000/3600) = 50/3 मीटर/सेकंद मालगाडीला व्यक्तीस पार करण्यासाठी लागलेला वेळ = 15 सेकंद मालगाडीची लांबी, L = 300 मीटर समजा कि मालगाडीची गती v आहे. ⇒ L/(s + v) = 15 ⇒...

प्रश्न #610 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
A आणि B एकत्र 24 दिवसांमध्ये काम पूर्ण करू शकतात, B आणि C तेच काम एकत्र 36 दिवसांमध्ये पूर्ण करू शकतात व A आणि C काम 18 दिवसांमध्ये पूर्ण करू शकतात. C एकटा किती दिवसांत काम पूर्ण करू शकेल?
EN A and B can complete a work in 24 days together, B and C can complete the same work in 36 days together and A and C can complete that work in 18 days together. In how many days C can complete the same work alone?
  • (A) 60 दिवस
  • (B) 48 दिवस
  • (C) 72 दिवस
  • (D) 56 दिवस
अचूक उत्तर: पर्याय (B) 48 दिवस

दिल्याप्रमाणे: A आणि B ला एकत्र काम पूर्ण करायला लागलेला वेळ = 24 दिवस B आणि C ला एकत्र काम पूर्ण करायला लागलेला वेळ = 36 दिवस A आणि C ला एकत्र काम पूर्ण करायला लागलेला वेळ = 18 दिवस वापरलेले सूत्र: क्षमता = पूर्ण झालेले काम/लागलेला वेळ गणना: पूर्ण...

प्रश्न #611 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
A ने रू. 1000 मध्ये दोन वस्तू खरेदी केल्या. पहिली वस्तू विकून त्याने 20% नफा मिळवला आणि दुसरी वस्तू 20% तोट्याने विकली. त्या दोन्ही वस्तूंच्या विक्री किमती समान असतील तर पहिल्या वस्तूंची मूळ किंमत काढा.
EN A bought two articles for Rs.1000. He sold the first article at 20% profit and the second article at 20% loss. If their selling prices are equal, then find the cost price of the first article.
  • (A) रू. 200
  • (B) रू. 600
  • (C) रू. 400
  • (D) रू.500
अचूक उत्तर: पर्याय (C) रू. 400

दिलेल्याप्रमाणे: दोन वस्तूंची मूळ किंमत रू.1000 आहे. त्याने पहिली वस्तू 20% नफ्याने आणि दुसरी वस्तू 20% तोतयाने विकली. त्यांच्या विक्री किमती समान आहेत. वापरलेले सूत्र : {ख.की × (100 + नफा%)}/100 = वि.किं त्याचबरोबर , {ख.की × (100 - तोटा%)}/100 =...

प्रश्न #612 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
पाइप A टाकी 4 तासात भरू शकते आणि पाइप B टाकी 16 तासांत रिकामी करू शकते. जर ते वैकल्पिकरित्या कार्य केले आणि कार्य A पासून सुरु केले तर कोणती टाकी भरली जाईल याचे एकूण वेळ शोधा.
EN Pipe A can fill the tank in 4 hours and Pipe B can empty tank in 16 hours. Find total time in which tank will be filled if they worked alternatively starting from A.
  • (A) 9
  • (B) 10
  • (C) 11
  • (D) 8
अचूक उत्तर: पर्याय (A) 9

प्रश्न #613 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
A आणि B अनुक्रमे 20 आणि 25 तासात टाकी भरू शकतात. दोन्ही एकाच वेळी उघडले जातात आणि थोड्या वेळाने B बंद होते आणि टाकी 16 तासात भरली जाते. एकट्याने A ने कार्य केल्यास वेळ शोधा.
EN A and B can fill a tank in 20 and 25 hours respectively. Both are opened simultaneously and after some time B is closed and the tank is filled in 16 hours. Find time for which A works alone.
  • (A) 8
  • (B) 9
  • (C) 10
  • (D) 11
अचूक उत्तर: पर्याय (D) 11

दिल्याप्रमाणे: - टाकी भरण्यासाठी A ला लगलेला वेळ = 20 तास टाकी भरण्यासाठी B ला लगलेला वेळ = 25 तास टाकी भरण्यासाठी एकूण वेळ = 16 तास. वापरलेली संकल्पना: - पाईप / गळती ह्यांचा टाकी भरण्याचा आणि रिकामी करण्याचा लसावि हा टाकीच्या क्षमतेशी समान असल्याचे...

प्रश्न #614 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
खालील प्रश्नात ‘?’ प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?
√1024 × 40 + (20) 2 + 9600 चे 0.5% + 469 = (?) 3
EN What will come in the place of the question mark ‘?’ in the following question?
√1024 × 40 + (20) 2 + 0.5% of 9600 + 469 = (?) 3
  • (A) 14
  • (B) 15
  • (C) 21
  • (D) 13
अचूक उत्तर: पर्याय (D) 13

दिलेले आहे: √1024 × 40 + (20) 2 + 9600 चे 0.5% + 469 = (?) 3 वापरलेली संकल्पना: गणना: √1024 × 40 + (20) 2 + 9600 चे 0.5% + 469 = (?) 3 ⇒ 32 × 40 + 400 + 48 + 469 = (?) 3 ⇒1280 + 448 + 469 = (?) 3 ⇒ (?) 3 = 2197 ⇒ ? = 13 ∴ (?) चे मूल्य 13 आहे. 📌 MPSC...

प्रश्न #615 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
खालील प्रश्नामध्ये प्रश्नचिन्हाच्या ( ?) जागी काय येईल?
? = 320 च्या 40% + 4 3 ÷ 16 × 108 ÷ 8
EN What will come in the place of the question mark ‘?’ in the following question?
? = 40% of 320 + 4 3 ÷ 16 × 108 ÷ 8
  • (A) 176
  • (B) 172
  • (C) 168
  • (D) वरीलपैकी काही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी काही नाही

वापरलेली संकल्पना: गणना: ? = 320 च्या 40% + 4 3 ÷ 16 × 108 ÷ 8 ⇒ ? = 128 + 64 ÷ 16 × 108 ÷ 8 ⇒ ? = 128 + 4 × (27/2) ⇒ ? = 128 + 54 = 182 ∴ आवश्यक मूल्य 182 आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: अंकगणितात शेकडेवारी, नफा-तोटा, गुणोत्तर-प्रमाण आणि काळ-काम-वेग या...

प्रश्न #616 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
A एक काम 12 दिवसात करू शकतो तर B एकटा 8 दिवसात करू शकतो. एकत्र काम केल्यास कामाच्या पाच पट किती दिवसात पूर्ण होतील?
EN A can do a piece of work in 12 days while B alone can do in 8 days. In how many days will the five times of the work be finished if they work together?
  • (A) 36
  • (B) 18
  • (C) 24
  • (D) 48
अचूक उत्तर: पर्याय (C) 24

दिलेल्याप्रमाणे: A एक काम 12 दिवसात करू शकतो तर B एकटा 8 दिवसात करू शकतो वापरलेले सूत्र: एखाद्या व्यक्तीची कार्यक्षमता ही लागणाऱ्या वेळेच्या उलट असते गणना: दोघांनी मिळून घेतलेला एकूण वेळ = t तर, घेतलेला वेळ...

प्रश्न #617 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
अजयने काही रक्कम सरळ व्याजावर 20 वर्षांसाठी काही दराने गुंतवली. जर पैसे दुप्पट झाले तर वार्षिक व्याजदर किती असेल?
EN Ajay invested some amount of money on simple interest for 20 years at some rate. If the money becomes double then what is the rate of interest per annum?
  • (A) 5%
  • (B) 10%
  • (C) 8%
  • (D) 20%
अचूक उत्तर: पर्याय (A) 5%

दिलेल्याप्रमाणे: सरळ व्याजाने गुंतवलेले पैसे 20 वर्षात दुप्पट होतात. संकल्पना: सरळ व्याज संकल्पना. वापरलेले सूत्र: SI = (PRT/100) येथे, P = मुदद्ल, R = दर, T = मुदत गणना: समजा मुद्दल = P रुपये, रक्कम = 2P, मुदत = 20 आणि दर = R% (समजा) ⇒ SI = 2P – P...

प्रश्न #618 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
25 संख्यांची सरासरी 13 आहे. जर पहिल्या 13 संख्यांची सरासरी 7 असेल आणि शेवटच्या 13 संख्यांची सरासरी 19 असेल, तर 13 व्या संख्येचे मूल्य शोधा.
EN The average of 25 number is 13. If the average of first 13 number is 7 and the average of last 13 number is 19, Find the value of 13 th number.
  • (A) 13
  • (B) 7
  • (C) 19
  • (D) 21
अचूक उत्तर: पर्याय (A) 13

दिलेले आहे: 25 संख्यांची सरासरी 13 आहे. पहिल्या 13 संख्यांची सरासरी 7 आहे. शेवटच्या 13 संख्यांची सरासरी 19 आहे. वापरलेली संकल्पना: सरासरी = (सर्व निरीक्षणांची बेरीज) ÷ (निरीक्षणांची संख्या) गणना: सर्व 25 संख्यांची बेरीज = 25 × 13 = 325 पहिल्या 13...

प्रश्न #619 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
आयताची लांबी आणि रुंदी अनुक्रमे 15% आणि 10%ने वाढविली गेली आहे. आयताच्या क्षेत्रफळामध्ये टक्केवारीत किती वाढ होइल?
EN The length and width of a rectangle has been increased by 15% and 10% respectively. What will be the percentage increase in the area of the rectangle?
  • (A) 26.5%
  • (B) 30.5%
  • (C) 20.5%
  • (D) 25%
अचूक उत्तर: पर्याय (A) 26.5%

प्रश्न #620 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 अंकगणित (Quantitative Aptitude)
+1.0 / -0.25
एक व्यक्ती 7% सरळव्याजाने 3 वर्षांसाठी 75,000 रुपयांचे कर्ज घेतो. तो ही रक्कम B ला 5% दराने 3 वर्षांसाठी उसने देतो. त्याचे नुकसान किती (रु. मध्ये) आहे?
EN A person borrows Rs. 75,000 for 3 years at 7% simple interest. He lends it to B at 5% for 3 years. What is his loss (in Rs.)?
  • (A) 6000
  • (B) 4500
  • (C) 5000
  • (D) 3500
अचूक उत्तर: पर्याय (B) 4500

दिलेले आहे: 7% सरळव्याजाने 3 वर्षांसाठी कर्जाऊ घेतलेली मुद्दल = 75000 रुपये समान मुद्दलाचा 3 वर्षांसाठी कर्ज दर = 5% वापरण्यात आलेले सूत्र: सरळव्याज = मुद्दल × दर/100 × वेळ गणना: देय सरळव्याज = 75000 × 7/100 × 3 ⇒ 15750 रुपये प्राप्य सरळव्याज =...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स