✍️ मराठी भाषा व व्याकरण • TOPIC PRACTICE HUB

मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 403)

Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar

'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 8,690 MCQs
विषय विभाग मराठी व्याकरण
पृष्ठ क्रमांक 403 / 435
🎯 आरोग्य विभाग

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))

22 उपघटक
मराठी भाषा, लिपी, देवनागरी व व्याकरण परिचय
Introduction to Marathi Language, Script & Grammar
48 प्रश्न
वर्णविचार: स्वर, स्वरादी, व्यंजने व उच्चारस्थाने
Phonetics: Vowels, Consonants & Place of Articulation
160 प्रश्न
संधी व संधीचे प्रकार (स्वर, व्यंजन व विसर्ग संधी)
Sandhi & Rules of Word Euphonic Junctions
96 प्रश्न
शब्दांच्या जाती: सामान्य परिचय व वर्गीकरण
Overview & Classification of Parts of Speech
63 प्रश्न
नाम: प्रकार, लिंगविचार, वचनविचार व सामान्यरूप
Nouns: Gender, Number & Oblique Base Forms
204 प्रश्न
विभक्ती, विभक्ती प्रत्यय व कारकार्थ
Case System, Inflections & Grammatical Cases
87 प्रश्न
सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार
Pronouns & Types of Pronouns in Marathi
101 प्रश्न
विशेषण व विशेषणाचे प्रकार
Adjectives & Types of Adjectives
79 प्रश्न
क्रियापद, धातू व क्रियापदाचे प्रकार
Verbs, Roots & Verbal Classifications
94 प्रश्न
काळ, काळाचे प्रकार व क्रियापदाचे अर्थ
Tenses, Aspects & Verbal Moods
304 प्रश्न
क्रियाविशेषण अव्यये व त्यांचे प्रकार
Adverbs & Types of Adverbial Indeclinables
83 प्रश्न
शब्दयोगी अव्यये व सामान्यरूपाचे नियम
Postpositions & Oblique Transformation Rules
79 प्रश्न
उभयान्वयी अव्यये व त्यांचे प्रकार
Conjunctions & Coordinating Conjunctions
78 प्रश्न
केवलप्रयोगी अव्यये व उद्गार
Interjections & Exclamatory Particles
65 प्रश्न
शब्दसिद्धी: सिद्ध शब्द, साधित शब्द (उपसर्ग व प्रत्यय)
Word Formation: Roots, Prefixes & Suffixes
144 प्रश्न
वाक्यपृथक्करण: उद्देश व विधेय विभाग
Parsing & Sentence Analysis: Subject & Predicate
131 प्रश्न
वाक्यांचे प्रकार (अर्थावरून व रचनेवरून)
Types of Sentences: Meaning & Syntactic Structure
234 प्रश्न
वाक्यरूपांतर व वाक्यसंश्लेषण
Transformation & Synthesis of Sentences
64 प्रश्न
विरामचिन्हे व त्यांचा सुयोग्य वापर
Punctuation Marks & Orthographic Rules
69 प्रश्न
शब्दशक्ती (अभिधा, लक्षणा, व्यंजना)
Word Powers: Abhidha, Lakshana & Vyanjana
79 प्रश्न
अलंकार: शब्दालंकार व अर्थालंकार
Figures of Speech: Shabdalankar & Arthalankar
78 प्रश्न
वृत्ते, छंद व काव्यरचना प्रकार
Poetic Metres, Chhanda & Poetics
24 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 8,041 ते 8,060 (एकूण 8,690)
प्रश्न #8041 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालील विधाने वाचा व अचूक पर्याय निवडा. (a) नाम हा शब्द वस्तूवाचक नाही (b) नाम ही शब्दजाती विकारी आहे. विकार होतांना नामाचे सामान्यरूप होते. (c) नाम या शब्दातून प्राणी, पदार्थ व त्याच्या ठायीचे धर्म या सर्वांचा बोध होतो.
EN Read the following statements and choose the correct option. (a) Noun is a non-objective word (b) Noun is a degenerate word. When there is a disorder, the name becomes normal. (c) The word nama refers to all beings, substances and the dharma of their place.
  • (A) फक्त (a) बरोबर
  • (B) फक्त (a) आणि (c) बरोबर
  • (C) फक्त (b) आणि (c) बरोबर
  • (D) फक्त (c) बरोबर, (a), (b) चूक
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त (b) आणि (c) बरोबर

नाम हा शब्द वस्तूवाचक नाही हे चुकीचे विधान आहे. नाम ही संज्ञा वस्तूवाचक आहे अशी वस्तू काल्पनिक किंवा वास्तविक असू शकते. • लिंग, वचन, विभक्ती आदींचा परिणाम होऊन ज्या शब्दांच्या रूपात बदल होतो त्यांना विकारी शब्द म्हणतात. नाम, सर्वनाम, विशेषण व...

प्रश्न #8042 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
योग्य विधाने ओळखा. (a) समुदायवाचक व पदार्थवाचक नामांनाच सामान्यनाम असे म्हटले जाते. (b) सामान्य नामे संख्येने मोजता येणारी असतात. (c) पंचवटी, हिमालय ही सामान्यनामे विशेषनामांसारखी वापरली जातात.
EN Identify the correct statements. (a) Collective and substantive nouns are called common nouns. (b) Common nouns are countable. (c) Panchavati, Himalaya are common names used like adjectives.
  • (A) (a) व (b) बरोबर
  • (B) (a) व (c) बरोबर
  • (C) फक्त (b) बरोबर
  • (D) (a), (b), (c) बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (A) (a) व (b) बरोबर

प्रश्न #8043 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या नामांचे व विशेषणांचे सहसा सामान्यरूप होताना मूळ रूपात बदल होत नाहीत? (a) ईकारान्त कुलनामांचे (b) अकारान्त, ईकारान्त, उकारान्त विशेषणे (c) आकारान्त विशेषणे
EN Identify which among the following types of nouns and adjectives usually do not change their original form during normalization? (a) Akaranta surnames (b) Akaranta, Ekaranta, Ukaranta adjectives (c) Akaranta adjectives
  • (A) (a) व (b) बरोबर
  • (B) (b) व (c) बरोबर
  • (C) फक्त (a) बरोबर
  • (D) फक्त (c) बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (A) (a) व (b) बरोबर

सामान्यरूप - नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय जोडताना त्यांच्या मूळ रुपात जो बदल करावा लागतो त्याला सामन्यरूप असे म्हणतात. • उदा. बैल - बैलास • या उदाहरणात बैला हे बैल या शब्दाचे सामान्यरूप होईल आणि बैलास हा विभक्ती प्रत्यय लागून तयार...

प्रश्न #8044 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'भोळा' या शब्दाचे भाववाचक नाम कोणते?
EN Determine the correct value / definition of the meaning of the word 'Bhola'?
  • (A) भोळसर
  • (B) भोळसट
  • (C) भोळेपणा
  • (D) भोळी
अचूक उत्तर: पर्याय (C) भोळेपणा

नाम : सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दास नाम असे म्हणतात. • उदा : कागद, राग, स्वर्ग • नामाचे मुख्य तीन प्रकार पडतात. • सामान्यनाम • विशेषनाम • भाववाचक नाम • Important Pointsभाववाचक नाम : गुणधर्म व भाव...

प्रश्न #8045 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
जया अंगी मोठेपण तया यातना कठीण या ओळीतील अधोरेखीत केलेल्या शब्दाची जात ओळखा.
EN Identify the type of the underlined word in the line Jaya Angi Magnificence Tay Totana Daksha.
  • (A) नाम
  • (B) सर्वनाम
  • (C) विशेषण
  • (D) क्रियापद
अचूक उत्तर: पर्याय (B) सर्वनाम

जया अंगी मोठेपण तया यातना कठीण याचा अर्थ ज्याला मान-सन्मान प्राप्त झाला आहे त्याला तो मान-सन्मान प्राप्त करण्यासाठी खूप कष्ट किंवा परिश्रम घ्यावे लागले आहेत. तया याचा अर्थ त्याला असा होतो म्हणून वरील ओळीत तया हे सर्वनाम आहे. • Important...

प्रश्न #8046 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
शब्दाच्या जाती किती आहेत?
EN How many varieties of words are there?
  • (A) चार
  • (B) आठ
  • (C) तीन
  • (D) पांच
अचूक उत्तर: पर्याय (B) आठ

Important Pointsशब्दांच्या आठ जाती विकारी शब्द आणि अविकारी शब्द यामध्ये विभागल्या गेलेल्या आहेत. • विकारी शब्द - लिंग, वचन, विभक्ती आदींचा परिणाम होऊन ज्या शब्दांच्या रूपात बदल होतो त्यांना विकारी शब्द म्हणतात. नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद या...

प्रश्न #8047 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'त्या दुकानात काय वाटेल ते मिळते.' अधोरेखित केलेल्या शब्दाचा प्रकार ओळखा.
EN 'You get what you want in that shop.' Identify the type of the underlined word.
  • (A) दर्शक सर्वनाम
  • (B) अनिश्चित सर्वनाम
  • (C) प्रश्नार्थक सर्वनाम
  • (D) आत्मवाचक सर्वनाम
अचूक उत्तर: पर्याय (B) अनिश्चित सर्वनाम

सर्वनाम- • एखाद्या वाक्यात वारंवार नाव वापरावे लागत असेल तर अशा वेळी आपण नामाऐवजी सर्वनामाचा वापर करतो. • नामाऐवजी जेव्हा आपण त्याच अर्थाचा दुसरा शब्द वापरतो तेव्हा त्यांस सर्वनाम असे म्हणतात. • सर्वनामांना प्रतिनामे असेही म्हणतात. • सर्वनामाचे...

प्रश्न #8048 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालीलपैकी एक सर्वनाम लिंग-वचन भेदानुसार बदलत नाही, ते कोणते?
EN Which one of the following pronouns does not change according to gender distinction?
  • (A) मी
  • (B) तुम्ही
  • (C) जो
  • (D) कोण
अचूक उत्तर: पर्याय (D) कोण

प्रश्न #8049 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'निश्चित आत्मवाचक सर्वनाम' कोणते?
EN What are 'definite pronouns'?
  • (A) निज
  • (B) आम्ही
  • (C) ते
  • (D) जे
अचूक उत्तर: पर्याय (A) निज

सर्वनाम - नामांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामांऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. • सर्वनामाचे खालील सहा प्रकार पडतात . • पुरुषवाचक • दर्शक • संबंधी • प्रश्नार्थक • सामान्य /अनिश्चित • आत्मवाचक • आत्मवाचक सर्वनाम - आपण,स्वतः...

प्रश्न #8050 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढीलपैकी आत्मवाचक सर्वनामे नसलेले वाक्य कोणते?
EN Identify which among the following sentences does not contain subject pronouns?
  • (A) मी स्वतः त्याला पाहिले.
  • (B) कोणी - कोणास हसू नये.
  • (C) तो आपण होऊन माझ्याकडे आला.
  • (D) तू स्वतः मोटार हाकशील का?
अचूक उत्तर: पर्याय (B) कोणी - कोणास हसू नये.

कोणी - कोणास हसू नये. या वाक्यात कोणी - कोणास ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामांबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही म्हणून हे अनिश्चित सर्वनाम असलेले वाक्य होईल. • Important Pointsसर्वनाम - वाक्यातील नामाचा...

प्रश्न #8051 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'तू' या सर्वनामाचे प्रथमा विभक्तीचे 'अनेकवचनी रूप' कोणते?
EN Determine the correct value / definition of the 'plural form' of the pronoun 'you' in the first declension?
  • (A) तुमचा
  • (B) तुम्हांला
  • (C) तुम्ही
  • (D) तुम्हांस
अचूक उत्तर: पर्याय (C) तुम्ही

सर्वनाम- नामांचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला ‘सर्वनाम' असे म्हणतात. • Important Points • सर्वनामांचा विभक्तिविचार: • सर्वनामे ही नामांच्या ऐवजी येत असल्यामुळे नामांना जे विभक्तीचे...

प्रश्न #8052 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
आम्ही सकाळी फिरायला जातो. अधोरेखित शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार कोणता?
EN We go for a walk in the morning. What is the pronoun form of the underlined word?
  • (A) सामान्य सर्वनाम
  • (B) द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम
  • (C) दर्शक सर्वनाम
  • (D) प्रथम पुरुषवाचक सर्वनाम
अचूक उत्तर: पर्याय (D) प्रथम पुरुषवाचक सर्वनाम

आम्ही सकाळी फिरायला जातो. या वाक्यात बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना स्वतःच्या नामाऐवजी आम्ही या सर्वनामाचा वापर करत आहे आणि असे सर्वनाम प्रथम पुरुषवाचक असते. • पुरुषवाचक सर्वनाम - पुरुषवाचक सर्वनामाचे एकूण तीन उपप्रकार पडतात • प्रथम पुरुषवाचक सर्वनाम...

प्रश्न #8053 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुरुषवाचक सर्वनामाचे एकूण उपप्रकार किती पडतात?
EN What are the total subtypes of masculine pronouns?
  • (A) ३
  • (B) ४
  • (C) ५
  • (D) २
अचूक उत्तर: पर्याय (A) ३

सर्वनाम- नामाएवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दास सर्वनाम असे म्हणतात. • सर्वनामचे एकूण सहा प्रकार पडतात- • पुरुषवाचक सर्वनाम • दर्शक सर्वनाम • संबंधी सर्वनाम • प्रश्नार्थक सर्वनाम • सामान्य सर्वनाम • आत्मवाचक सर्वनाम • Important Points • पुरुषवाचक...

प्रश्न #8054 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'उद्याच आम्ही गावाला जाण्यासाठी निघणार आहोत.' सर्वनाम ओळखा
EN 'Tomorrow we are leaving for the village.' Identify the pronouns
  • (A) आम्ही
  • (B) आहोत
  • (C) निघणार
  • (D) गावाला
अचूक उत्तर: पर्याय (A) आम्ही

Key Points • स्पष्टीकरण: • आम्ही: हे सर्वनाम आहे आणि वाक्यात बोलणाऱ्यांचा (पहिल्या पुरुषाचा) उल्लेख करतो. • आहोत: हे क्रियापद आहे, जे वाक्याची अवस्था दर्शवते. • निघणार: हे क्रियापद आहे, जे भविष्यात होणारी कृती दर्शवते. • गावाला: हे नाम असून, स्थळ...

प्रश्न #8055 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी' या ओळीतील क्रियापद सांगा.
EN State the verb in the line 'Shivabane on the lit stone plateau'.
  • (A) पठारावरती
  • (B) पाषाण
  • (C) शिवबांनी
  • (D) पेटविले
अचूक उत्तर: पर्याय (D) पेटविले

Key Points • स्पष्टीकरण: • पठारावरती: हे क्रियापद नसून, ठिकाण दर्शवणारे शब्द आहे (सप्तमी विभक्तीतील नाम). • पाषाण: हे नाम असून, एखाद्या कठीण वस्तूचा संदर्भ देणारे शब्द आहे. • शिवबांनी: हे कर्ता दर्शवणारे नाम आहे, जे क्रियापद नाही. • पेटविले: हे...

प्रश्न #8056 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
योग्य जोड्या जुळवा. a. सकर्मक क्रियापद i. मी रस्त्यात पडलो. b. अकर्मक क्रियापद ii. गवळी धार काढतो. c. सहाय्यक क्रियापद iii. तो शिक्षकाच्या व्यवसायात स्थिरावला. d. साधित क्रियापद iv. क्रीडांगणावर मुले खेळू लागली.
EN Match the correct pairs. a. Transitive Verbs i. I fell on the road. b. Intransitive verbs ii. Gawli draws a sharp edge. c. Auxiliary Verb iii. He settled down in the profession of a teacher. d. Derived verbs iv. Children started playing on the playground.
  • (A) a - ii, b - i, c - iv, d - iii
  • (B) a - ii, b - iv, c - i, d - iii
  • (C) a - iv, b - iii, c - ii, d - i
  • (D) a - iv, b - i, c - iii, d - ii
अचूक उत्तर: पर्याय (A) a - ii, b - i, c - iv, d - iii

मी रस्त्यात पडलो. या वाक्यात क्रिया कर्त्यापासून सुरु होते व कर्त्यापाशीच थांबते आहे म्हणून हे वाक्य अकर्मक होईल. • गवळी धार काढतो. या वाक्यात गवळी हा कर्ता आहे तर धार हे कर्म आहे म्हणून हे वाक्य सकर्मक होईल. • तो शिक्षकाच्या व्यवसायात स्थिरावला. या...

प्रश्न #8057 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील विधानांपैकी योग्य विधान : (a) सकर्मक क्रियापदाला कर्माची आवश्यकता नसते. (b) अकर्मक क्रियापदाला कर्माची आवश्यकता असते. (c) केवळ कर्ता व क्रियापद एवढ्यानेच अकर्मक धातूच्या बाबतीत विधान बहुधा पूर्ण होते.
EN Identify which among the following statements is correct : (a) A transitive verb does not require a verb. (b) An intransitive verb requires a verb. (c) The statement is usually complete in the case of the intransitive case with only the subject and the verb.
  • (A) (a) व (b) बरोबर, (c) चूक
  • (B) (a) व (c) बरोबर, (b) चूक
  • (C) (b) व (c) बरोबर, (a) चूक
  • (D) (a) व (b) चूक, (c) बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (D) (a) व (b) चूक, (c) बरोबर

(a) सकर्मक क्रियापदाला कर्माची आवश्यकता नसते. • गवळी धार काढतो या वाक्याचा अर्थ पूर्ण आहे. जर गवळी काढतो एवढेच वाक्य दिले तर त्याचा अर्थ पूर्ण होणार नाही. • म्हणजेच काढतो या क्रियापदाला धार या कर्माची गरज आहे. म्हणून काढतो हे क्रियापद सकर्मक आहे...

प्रश्न #8058 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालीलपैकी आज्ञार्थी क्रियापद असलेली वाक्ये कोणती? योग्य पर्याय ओळखा. (a) मुलांनो, सर्वजण रांगेत उभे राहा. (b) एवढे आमचे काम कराच. (c) मी हे काम करू? (d) देवा, सर्वांना सुखी ठेव
EN Identify which among the following sentences contain imperative verbs? Identify the correct option. (a) Children, all stand in line. (b) Just do our work. (c) Shall I do this work? (d) God, keep everyone happy
  • (A) फक्त (a) व (b) बरोबर, (c) व (d) चूक
  • (B) फक्त (a) व (d) बरोबर, (b) व (c) चूक
  • (C) फक्त (a) बरोबर (b), (c) व (d) चूक
  • (D) सर्व पर्याय बरोबर आहेत
अचूक उत्तर: पर्याय (D) सर्व पर्याय बरोबर आहेत

क्रियापद : वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. • धातु : क्रियापदातील प्रत्यय रहित मूळ शब्दाला ‘धातु’ असे म्हणतात. • उदा. दे, कर, बोल, जिंग, ये, जा, उठ, बस, खा, पी, इत्यादी. • धातुसाधीते/ कृदंते : धातुला विविध...

प्रश्न #8059 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
क्रियापदातील प्रत्ययरहित मुळ शब्दास काय म्हणतात?
EN Determine the correct value / definition of the unsuffixed root word of a verb called?
  • (A) मुख्य शब्द
  • (B) कृदंत
  • (C) धातू
  • (D) अकरणरुप
अचूक उत्तर: पर्याय (C) धातू

Important Pointsप्रत्ययरहित मूळ क्रियावाचक शब्दाला धातू असे म्हणतात, तर धातूला प्रत्यय जोडून तयार होणारा शब्द जर पूर्ण क्रिया दर्शवित नसेल तर त्याला धातुसाधित किंवा कृदंत असे म्हणतात पण धातूला प्रत्यय जोडून तयार होणारा शब्द जर पूर्ण क्रिया दर्शवित...

प्रश्न #8060 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
‘मुलांनो गोंगाट करू नका’ या क्रीयापदावरून कोणता बोध होतो?
EN Determine the correct value / definition of the meaning of the verb 'don't make noise, children'?
  • (A) प्रार्थना
  • (B) आज्ञा
  • (C) योग्यता
  • (D) विनंती
अचूक उत्तर: पर्याय (B) आज्ञा

Important Pointsआज्ञार्थ - ज्या क्रियापदाच्या रुपावरुन आज्ञा, मागणी, आशीर्वाद, सल्ला, विनंती, प्रार्थना किंवा उपदेश याचा बोध होत असेल तर त्याला आज्ञार्थी क्रियापद असे म्हणतात. उदा. बस, बसा, बसू • व्यक्ती कितीही मोठी असली तरी तिला एखादे काम...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स