मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 404)
Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))
22 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 8,061 ते 8,080 (एकूण 8,690)- (A) भावकर्तृक
- (B) अनियमित
- (C) प्रयोजक
- (D) शक्य
अचूक उत्तर: पर्याय (C) प्रयोजक
साधित धातूवरून दोन प्रकारची क्रियापदे असतात. • प्रयोजक क्रियापदे • शक्य क्रियापदे • Important Pointsप्रयोजक क्रियापद- मूळ धातूच्या क्रियेचा कर्ता, ती क्रिया स्वतः करीत नसून, ती क्रिया तो दुसऱ्या कोणाला तरी करावयास लावीत आहे, असा अर्थ व्यक्त होत असेल...
- (A) पहाते
- (B) पाहिला
- (C) पाहिली
- (D) पाहिले
अचूक उत्तर: पर्याय (B) पाहिला
कविताने चित्रपट पाहिला हे योग्य व सुसंगत वाक्य होईल. 📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील शब्दसिद्धी (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) आणि म्हणी-वाक्प्रचार यांवर दरवर्षी थेट गुण मिळवून देणारे प्रश्न विचारले जातात.
- (A) येते
- (B) येतो
- (C) येता
- (D) येशील
अचूक उत्तर: पर्याय (C) येता
वाक्यातील कर्ता हा तुम्ही आहे. कर्ता हा द्वितीय पुरुषी अनेकवचनी आहे म्हणून क्रियापद सुद्धा द्वितीय पुरुषी अनेकवचनी पाहिजे त्यामुळे तुम्ही रोज १० वाजता येता हे योग्य वाक्य होईल. • Important Pointsकर्ता जर पुल्लिंगी एकवचनी असता तर तो रोज १० वाजता येतो...
- (A) कोयंडादरवाजा
- (B) कोयंडाकुलूप
- (C) कोयंडाचावी
- (D) कडीकोयंडा
अचूक उत्तर: पर्याय (D) कडीकोयंडा
उत्तर- कडीकोयंडा 📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील शब्दसिद्धी (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) आणि म्हणी-वाक्प्रचार यांवर दरवर्षी थेट गुण मिळवून देणारे प्रश्न विचारले जातात.
- (A) पंचामृत
- (B) मोद
- (C) पीयूष
- (D) हर्ष
अचूक उत्तर: पर्याय (C) पीयूष
"पीयूष" हा शब्दही अमृताचेच समानार्थी आहे जो अमरत्व देणारे दिव्य पेय दर्शवतो. 📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील शब्दसिद्धी (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) आणि म्हणी-वाक्प्रचार यांवर दरवर्षी थेट गुण मिळवून देणारे प्रश्न विचारले जातात.
- (A) गोदाम
- (B) परसदार
- (C) ओसरी
- (D) गोठा
अचूक उत्तर: पर्याय (A) गोदाम
गोदाम" म्हणजे माल, विपणन वस्तू किंवा धान्य साठवण्यासाठी वापरण्यात येणारी बंदिस्त जागा. 📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील शब्दसिद्धी (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) आणि म्हणी-वाक्प्रचार यांवर दरवर्षी थेट गुण मिळवून देणारे प्रश्न विचारले जातात.
- (A) ग्रहपाठ
- (B) गृहापाठ
- (C) गृ्हपाठ
- (D) गृहपाठ
अचूक उत्तर: पर्याय (D) गृहपाठ
उत्तर- गृहपाठ 📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील शब्दसिद्धी (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) आणि म्हणी-वाक्प्रचार यांवर दरवर्षी थेट गुण मिळवून देणारे प्रश्न विचारले जातात.
- (A) जो, जी, जे, ज्या
- (B) हा, ही, हे, तो, ती, ते
- (C) कोण, काय, कोणास, कोणाला
- (D) मी, आम्ही, आपण, स्वतः
अचूक उत्तर: पर्याय (C) कोण, काय, कोणास, कोणाला
- (A) रागाने बेफाम होणे.
- (B) अंगाची थरथर होणे.
- (C) घाम सुटणे.
- (D) अंगात ताप भरणे.
अचूक उत्तर: पर्याय (A) रागाने बेफाम होणे.
अंगाची लाही होणे" म्हणजे शरीरात अत्यंत क्रोध किंवा राग निर्माण होणे, ज्यामुळे शरीरात जळजळ होण्याचा अनुभव येतो. • "लाही" हा शब्द सामान्यतः जळजळ या अर्थाने वापरला जातो, जो अतिशय रागामुळे किंवा मानसिक तणावामुळे शरीरात जाणवतो. • अतः प्रस्तुत प्रश्नाचा...
- (A) प्रश्नार्थी
- (B) संकेतार्थी
- (C) आज्ञार्थी
- (D) विधानार्थी
अचूक उत्तर: पर्याय (B) संकेतार्थी
या वाक्यातील क्रियापादावरून असे केले तर तसे होईल असा अर्थबोध होत आहे म्हणून हे संकेतार्थी वाक्य होईल. • Important Pointsक्रियापदांचे चार अर्थ असतात. • स्वार्थ - ज्या क्रियापदावरुन फक्त काळाचा बोध होत असेल म्हणजेच क्रियापदाचा मूळ अर्थ समजत असेल तर...
- (A) कळप
- (B) झुंबड
- (C) टोळी
- (D) थवा
अचूक उत्तर: पर्याय (D) थवा
उत्तर- थवा 📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील शब्दसिद्धी (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) आणि म्हणी-वाक्प्रचार यांवर दरवर्षी थेट गुण मिळवून देणारे प्रश्न विचारले जातात.
- (A) कृतज्ञ
- (B) ऐतखाऊ
- (C) कष्टाळू
- (D) श्रमिक
अचूक उत्तर: पर्याय (B) ऐतखाऊ
शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजेच अनेक शब्दांच्या एका वाक्यचा एकच शब्द तयार होणे होय. 📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील शब्दसिद्धी (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) आणि म्हणी-वाक्प्रचार यांवर दरवर्षी थेट गुण मिळवून देणारे प्रश्न विचारले जातात.
- (A) सगेसगे
- (B) सगेसोयरे
- (C) सगेसौख्ये
- (D) सोयरीक
अचूक उत्तर: पर्याय (B) सगेसोयरे
जोडशब्द - जोडशब्द हे दोन किंवा अधिक शब्दांना एकत्र करून बनवला जातो परंतु त्या शब्दाचा अर्थ हा तयार होणाऱ्या शब्दापासून विभिन्न असू अणि कधी कधी ते सलग्न असू शकतात. • उदा.- अंगकाठी - अंगाची ठेवण,देहयष्टी 📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील...
- (A) आवडते मिरची खूप पोपटाला.
- (B) मिरची आवडते पोपटाला खूप.
- (C) खूप आवडते पोपटाला मिरची.
- (D) पोपटाला मिरची खूप आवडते.
अचूक उत्तर: पर्याय (D) पोपटाला मिरची खूप आवडते.
शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे होय. भाषा ही व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध हवी. 📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील शब्दसिद्धी (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) आणि म्हणी-वाक्प्रचार यांवर दरवर्षी थेट गुण मिळवून देणारे...
- (A) ऊष्ण
- (B) उष्ण
- (C) उश्ण
- (D) उष्न
अचूक उत्तर: पर्याय (B) उष्ण
शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे होय. भाषा ही व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध हवी. 📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील शब्दसिद्धी (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) आणि म्हणी-वाक्प्रचार यांवर दरवर्षी थेट गुण मिळवून देणारे...
- (A) निश्र्चय करणे.
- (B) माघार घेणे
- (C) दोष देणे
- (D) खूप कष्ट करणे
अचूक उत्तर: पर्याय (C) दोष देणे
वाक्प्रचार- वाक्प्रचार हा शब्दांचा समूह असतो. वाक्प्रचार हा कोणत्याही वाक्यात जसाच्या तसा वापरला जातो. वाक्प्रचाराचा शेवट हा नेहमी क्रियापदाने होत असतो 📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील शब्दसिद्धी (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) आणि...
- (A) रविंदर
- (B) रवींद्र
- (C) रवींदर
- (D) रविंद्र
अचूक उत्तर: पर्याय (B) रवींद्र
शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे होय. भाषा ही व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध हवी. 📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील शब्दसिद्धी (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) आणि म्हणी-वाक्प्रचार यांवर दरवर्षी थेट गुण मिळवून देणारे...
- (A) वंदन
- (B) चरण
- (C) निकेतन
- (D) चमत्कार
अचूक उत्तर: पर्याय (A) वंदन
समानार्थी शब्द- ज्या शब्दांचा अर्थ एकसारखा असतो, त्या शब्दांना 'समानार्थी शब्द' असे म्हणतात. • समानार्थी शब्दांना आपण 'पर्यायवाचक शब्द' असेही म्हणतो. • उदा. कंदुक= चेंडू 📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील शब्दसिद्धी (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय)...
- (A) दोन्हीकडून सारख्याच अडचणीत सापडणे.
- (B) ओला दुष्काळ असणे.
- (C) दुष्काळ असणे.
- (D) वाईट कृत्य करणे.
अचूक उत्तर: पर्याय (A) दोन्हीकडून सारख्याच अडचणीत सापडणे.
म्हण- कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द समूहांना ';म्हण' असे म्हणतात. 📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील शब्दसिद्धी (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय)...
- (A) आज्ञार्थी
- (B) संकेतार्थी
- (C) विध्यर्थी
- (D) विधानार्थी
अचूक उत्तर: पर्याय (D) विधानार्थी
Important Pointsविधानार्थी वाक्य - ज्या वाक्यात कर्त्यांने केवळ विधान केलेले असते त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. मी खेळत आहे. • मराठीत वाक्याचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते. • अर्थावरून पडणारे प्रकार • वाक्यात असणार्या...